माहेरची माणसं करतात घात | Sushil Kulkari | Analyser | Mahabharat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar

ความคิดเห็น • 47

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे, माहेरची माणसं ठेवून घेतले की असंच होतं च हे नक्की आहे.

  • @manideodhar
    @manideodhar 5 หลายเดือนก่อน

    सुशील जी काय विश्लेषण केलाय अप्रतिम 👌🏾👌🏾👌🏾

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 5 หลายเดือนก่อน

    श्री. सुशील कुलकर्णी दादा.... धुलिवन्दनाच्या खूप शुभेच्छा.... 🌹🙏
    नमस्कार 🌹🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 หลายเดือนก่อน +5

    धुलीवन्दनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤
    जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤🎉🎉

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 5 หลายเดือนก่อน +7

    🕉️ नमो भगवते वासुदेवाय 🌺🙏🏻🚩
    माहेरची माणसं खरंच घात करतात हे पुराणातसुद्धा दिसून आले.

  • @shrikantkshirsagar409
    @shrikantkshirsagar409 5 หลายเดือนก่อน +8

    पाटणकरि काढ्यानें ठाकरे घराणें संपवलं मंथरा व शकुनी पाटणकर मामांनीं रामायण महाभारत घडवलं

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 5 หลายเดือนก่อน +1

      पाटणकर मामा व राऊत मंथरा चे पात्र खूप छान प्रकारे करुन उद्धव ठाकरे यांना संपविने मागे च होते .हे आता सिध्द झाले.

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 5 หลายเดือนก่อน

    खरी गोष्ट आहे सर 👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 5 หลายเดือนก่อน +4

    धूलिवंदन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉

  • @user-xk9rq4om3m
    @user-xk9rq4om3m 5 หลายเดือนก่อน +3

    महाभारतातील शकुनी म्हणजे आजचा संजय राऊत

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 5 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद
    असा अभ्यासु व्यक्ती.व्वा.
    धुंदी चंदनाच्या शुभेच्छा.
    नमस्कार

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 5 หลายเดือนก่อน +2

    आपल्या analyser परिवाराला होळी चां शुभेच्छा.

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 5 หลายเดือนก่อน

    JAY SHRI KRUSHNA

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 หลายเดือนก่อน

    True story rag mansacha gharacha nash kartat.😢😢

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 5 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी आपणास होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 5 หลายเดือนก่อน

    Om namo shivay maulee

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 5 หลายเดือนก่อน +2

    धुलिवंदन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा !

  • @arun2935
    @arun2935 5 หลายเดือนก่อน +1

    धूलिवंदनाच्या शुभेच्छा जय श्रीराम

  • @tanajimore9405
    @tanajimore9405 5 หลายเดือนก่อน

    कुंती ची सुध्दा नातेसंबध्द माहेरचा होता

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 5 หลายเดือนก่อน

    भाऊ तुला🎉🎉❤
    धूलिवंदन ना च्या हार्दिक शुभेच्छा🌹💐
    जय श्रीराम🚩🚩🚩🙏

    • @ranjanalokhande5382
      @ranjanalokhande5382 5 หลายเดือนก่อน

      भाऊ तुला🎉🎉❤❤धूलिवंदन ना च्या हार्दिक शुभेच्छा🌹💐

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 5 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार 🙏🙏🚩🚩

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 5 หลายเดือนก่อน +1

    धुलीवंदनाच्या शुभेच्छा धन्यवाद v प्रणाम 🙏

  • @rameshmore25
    @rameshmore25 5 หลายเดือนก่อน +6

    महाभारत खरं आहे काय...काय शिकवण दिली या अवतारात भगवंतांनी जगाला....एक गीता त्याद्वारे जगत उद्देश आणि माहिती दिली....स्वतः मी म्हणजे ईश्वर कोण हे सांगितले जगाला आणि मुक्तीचा सोपा मार्ग सांगितला.... दुसरे हे की महाभारतातील पात्रे... त्यांनी केल्या फक्त चुकाच.... अगदी प्रत्येकाने...श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांना सोडून... सगळ्यात पहिले पितामह भीष्म यांचे पिता बहकले...केली चूक पिता आणि नंतर पुत्र भीष्म यांनी... मा. भीष्म यांनी त्याग केला सिंहासनाचा...म्हणाले मी राजा होणार नाही...मग भीष्म यांनी चूक केली आणि आणले तीन राजकुमारी यांना बलपूर्वक पळवून आणि मात्र त्या चुकीमुळे केली प्रतिज्ञा की ते लग्न करणार नाहीत....मग पुढे एक एक करत पांडू महाराज....प्रणय करण्यास जाशील तर मृत्यू हा शाप घेतला... राज सिंहासन सोडून गेले थेट पत्नी यांना घेऊन वनात... हस्तिनापूर सत्ता आली धृतराष्ट्र यांच्या कडे...त्यांच्या पत्नी गांधारी यांनी पतिधर्म म्हणून घेतली डोळ्यावर पट्टी बांधून...राहिली मुले यामुळे संस्कारहिन...झाला सुरू मग खेळ....माता कुंती...वर घेतला पण उत्कंठा याकारणें कर्ण जन्म झाला आणि मग केला त्याग...वास्तविक त्यांनी सरळ धाडस करत सांगितले असते की मंत्र याकारणें पुत्र झाला आहे तर काय झाले असते हा वेगळा विषय... मत्सगंधा यांनी ऋषीच्या सांगण्यावरून गर्भ धारण करत वेद व्यास यांना याआधी जन्म दिला होता...तसेच पांडू महाराज शाप पीडित असताना माता कुंती व माद्री यांनी मिळून 5 दैवी पुत्रांना ऋषी दुर्वासा यांच्या मंत्र वरदानानाने जन्म दिला होता... मग द्रौपदी...पाच ही जणांशी लग्न करण्यास नकार देऊ शकली असती किंवा माता कुंती तिला माझा आदेश सोड तू फक्त अर्जूनासोबत लग्न कर असही सांगू शकल्या असत्या....जसे माता रुक्मिणी यांनी त्यांना शिशुपाल यांच्याशी लग्न करायचे नव्हते म्हणून थेट श्रीकृष्णाला साद घालत लग्नातून पळून जात त्यांच्यासोबत केले...मग शकुनीचा नादात कौरव युवराज यांनी केलेल्या असंख्य चुकाच चुका...मग युधिष्ठिर यांचे कृष्णाने निर्माण केलेल्या इंद्रप्रस्थ यांसह आपल्या नाही तर इतर भावांची ही पत्नी असलेल्या द्रौपदीला द्युतात लावणे....मग तिचे वस्त्र हरण होते वेळी स्वतः शांत राहणे व भावंडांना शांत ठेवणे.... इतर पांडवांनी ही पत्नी अब्रू रक्षा यापेक्षा भावाची आज्ञा यास महत्त्व देणे...आणि मग त्यातून ठिणगी पडणे प्रचंड मोठ्या महायुद्धाची... कौरवकडे पाच गावे देण्याची तयारी नसणे....आणि मग भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी बहुतेकांनी धर्म यास प्राधान्य न देता सिंहासन प्राधान्य देत कौरवाकडून लढणे....आणि मग समूळ विनाश....अश्वत्थामा यांनी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडणे व त्या चुकी कारणे जीवनभराची वेदना पदरात घेणे....आणि शेवटी कधीही चूक न केलेल्या श्रीकृष्णाला गांधारीने शाप देणे...जो तो करत आला चुकाच चुका...यात शिकवण श्रीकृष्ण यांनी एकच दिली....स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य हाच खरा धर्म...पांडव भीष्म प्रतिज्ञा, आज्ञा यात अडकत गेले...कौरव शकुनीचा कुटील खेळात आणि लालसेत अडकत गेले....सगळे ज्येष्ठ सिंहासनाची निष्ठा यात अडकत गेले.... थोडक्यात महाभारत म्हणजे चुकांची परिणीती....

  • @jyotigadge906
    @jyotigadge906 5 หลายเดือนก่อน

    As they are ruler

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी सुशिल जी

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 หลายเดือนก่อน

    कन्येला दुहिता (नदी ) म्हणत , आणि हिंदीत साला असा अपशब्द ही आहे . गाय 👌🏼

  • @SudarshansMusicalworld
    @SudarshansMusicalworld 5 หลายเดือนก่อน +3

    Actually Shakuni also suggested Duryodhana after Ghoshyatra that give Pandvas their Indraprastha,but Karna came in between and provoked Duryodhana, actually more than Shakuni Karna is responsible for war.

  • @antypg5486
    @antypg5486 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विवेचन.
    धन्यवाद🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน

    धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 5 หลายเดือนก่อน

    शुभ प्रभात 🌹👌👍🏻🙏
    धुलिवंदन निमित्त आपल्या सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा 🎉🌹

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏जय श्रीराम

  • @vasantbarde4274
    @vasantbarde4274 5 หลายเดือนก่อน

    Congratulation sir 🎉

  • @jyotigadge906
    @jyotigadge906 5 หลายเดือนก่อน

    Most of times inverse is true

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 5 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 5 หลายเดือนก่อน

    Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 5 หลายเดือนก่อน

    इतके शॉर्ट व्हिडिओ का बनवता महाभारताचे? किमान २५/३० मिनिटांचे केले तर ऐकायला बरे वाटेल असे वाटते

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 3 หลายเดือนก่อน

    भाग 24

  • @jyotigadge906
    @jyotigadge906 5 หลายเดือนก่อน

    You orthodox maratwada people

  • @jyotigadge906
    @jyotigadge906 5 หลายเดือนก่อน

    You orthodox maratwada people