देवेंद्र फडणवीस त्याग की लाभ ? | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 694

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5o 10 หลายเดือนก่อน +20

    फडणवीस हे महाराष्ट्रातील ढाण्या वाघ आहेत अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व सहनशील व्यक्तिमत्व आहेत

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 10 หลายเดือนก่อน +172

    आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आपण सदैव विजयी होवोत.......💐💐👍👍✨🌟

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 10 หลายเดือนก่อน +113

    फडणीस सत्तेसाठी कधीच काही करत नाहीत, सत्ता नसेल तरी त्यांच काम सुरू असंत.. राष्ट्र प्रथम 👍

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 10 หลายเดือนก่อน +8

      ते फक्त देशासाठी काम करतात.

    • @rd4755
      @rd4755 10 หลายเดือนก่อน

      २.५ वर्षाच्या काळात लोकांना तेच मुख्यमंत्री आहेत असे वाटत होते.पायाला भिंगरी लागल्या सारखा हा माणूस महाराष्ट्रातल्या सर्व खेडोपाडी जावून लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना धीर देत होता. जो प्रामाणिक पणे काम करतो त्यालाच निवडून देतात व ज्यांचे कडून काहीतरी घडू शकते अश्याच व्यक्तीला लोक त्रास देवून त्याचे कडून आपेक्षा ठेवतात.म्हणून देवेंद्रजी कधीच अपयशी ठरत नाहीत.

  • @ckpatekar
    @ckpatekar 10 หลายเดือนก่อน +243

    देवेन्द्रजी सारखा बुद्धिमान आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची महाराष्ट्राच्या विकासासाठी गरज आहे.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 10 หลายเดือนก่อน +17

    अगदी खरं आहे सुशीलजी.देवेंद्र जी ब्राह्मण आहेत याचा अभिमान आहे. आणि ते लाचार नाहीत.याचे कौतुक ही आहे. त्यांच्या सारखा नेता महाराष्ट्राला मिळणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. तुम्ही ,अनयजी ,प्रभाकर जी आणि सर्वांचे पितामह भाऊ तोरसेकर प्रत्येक वेळी खूप सुंदर आणि सर्वसमावेशक विश्लेषण करता त्यामुळे राज्यात काय चाललंय हे समजते.
    सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 10 หลายเดือนก่อน +73

    फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिलं होत, नुस्त दिले नाही तर ते अभ्यासपूर्ण प्रयत्नाने high कोर्टात टिकलं देखील, दुर्दैवानं सुप्रीम कोर्टात ते रद्द झालं ते पण न्यायधीषांच्या 5-0 नाही तर 3-2 बहुमताने, म्हणजे एका न्यायधिषणे जरी आपला निर्णय positive दिला असता तरी मराठा समाजाला कायम स्वरुपी आरक्षण मिळाले असते.
    1) मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे -फडणवीस,
    2) मराठा विद्यार्थ्यासाठी सारथी संस्था निर्माण करणारे - फडणवीस
    3) मराठा युवकांसाठी अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणारे - फडणवीस
    4) Ews आरक्षण मध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाला लाभ मिळावा म्हणून केंद्रातील 5 एकर जमिनीची मर्यादा राज्यात रद्द करणारे - फडणवीस
    5) मराठा महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती. सुरू करणारे - फडणवीस
    तरी पण
    टरबूज कोण तर फडणवीस
    फडतूस कोण तर फडणवीस
    कलंक कोण तर फडणवीस
    अनाजी पंत कोण तर फडणवीस
    मराठा विरोधी कोण तर फडणवीस

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 10 หลายเดือนก่อน +23

      खूप समर्पक माहिती👏🏻👏🏻👏🏻👏🏻
      मराठा समाज आरक्षणासाठी काम करणार-या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना हिणवणे निषेधार्थ आहे. हे खेदजनक आहे.

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 10 หลายเดือนก่อน +2

      @@manasijadhav2725 😊

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 10 หลายเดือนก่อน +15

      आंदोलनाच्या आडून फडणवीसां वर राजकीय राग बाहेर पडत आहे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 หลายเดือนก่อน +6

      Maharashtra madhe fakt jay shree ram cha jay Ghosh samajik ekopa nirman karun sarvat talented brahman virodh Kami hoil jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 10 หลายเดือนก่อน

      Sarthi institute madhe hazaro koti dile Maratha na Fadnavis nech tari jaatiwadi prachand haramkhor aahet

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw 10 หลายเดือนก่อน +25

    सर देवेंद्र फडणवीस आमचे आदर्श नेते आहेत . सुशीलजी ब्राह्मण कधी बोलत नाहीत . संजय राऊत सारखे . वेळ आली की देवेंद्र फडणवीस कार्यक्रम करतात . हे विरोधकानाही कळत नाही . देवेंद्र फडणवीस यांचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा . देव देश व धर्म यासाठी प्रयत्न केले . जय महाराष्ट्र जय शिवराय🌹🌹🙏

  • @sanjayparatkar7405
    @sanjayparatkar7405 10 หลายเดือนก่อน +28

    देवेंद्र हा माणुस आमचा icon आहे सर

  • @mayureshkulkarni3408
    @mayureshkulkarni3408 10 หลายเดือนก่อน +33

    नक्की देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार ❤सर मी एक विद्यार्थी आहे पण देवेंद्र फडणवीस हे माझे idol आहेत.....जो माणूस स्वतःचा जातीला आरक्षण नसतानादेखील मराठा समाजातील लोकांसाठी आतिषय प्रामाणिक पणे आरक्षण दिले......मला आभिमान आहे देवेंद्रफडणवीस यांचा

  • @rahulsagar6078
    @rahulsagar6078 10 หลายเดือนก่อน +77

    महाराष्ट्राला लाभलेले एकमेव अभ्यासु चाणक्य देवेंद्रजी

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 หลายเดือนก่อน +3

      नुसते अभ्यासूच नाही तर प्रामाणिक सचोटी चे विश्वासू चाणक्य

  • @user-kw8pv6nh6m
    @user-kw8pv6nh6m 10 หลายเดือนก่อน +42

    डोळसपणा व सत्याची चाड नसलेल्या कृतघ्न समाजात फडणवीसांची किंमत कळणे व त्यांचे योग्य मूल्यमापन होणे अवघडच नव्हे, तर अशक्य आहे 😢.

  • @user-ru5ov8ov4u
    @user-ru5ov8ov4u 10 หลายเดือนก่อน +65

    फडनवीसाचा त्याग फार मोठा आहे .आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

    • @subhashbagul9939
      @subhashbagul9939 10 หลายเดือนก่อน +2

      मी देखील त्याचा समर्थक होतो परंतु मागील आंदोलनात सार्वजनिक मिळकतीचे नुकसान करण्यार विरूध्द चे खटले माघे घेण्याचा निर्णय घेऊन ते मुख्यमंत्री वा गृहमंत्री होणेस लायक नसलेले त्यानी दाखवून दिले आहे

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 10 หลายเดือนก่อน +132

    बरोबर आहे सुशीलजी तुमचे म्हणणे. ब्राह्मण म्हणून अभिमान आहे. आर्थिक निकषावर आरक्षण असावे असे वाटते.

    • @dnkeskar
      @dnkeskar 10 หลายเดือนก่อน +3

      नीता जी, एकदम सही...

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 10 หลายเดือนก่อน +14

      💯 बरोबर आहे,समान नागरी कायद्याची गरज आहे.लोकसंख्या नियंत्रण कायदा पाहिजे.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 10 หลายเดือนก่อน +5

      पात्रता आणि आर्थिक आधारावरच आरक्षण व्हायला हवंय.
      बिचारी जनता जरी पात्रता असूनही जर आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर मग जाणार कोणाकडे आणि मग त्यांनी काय वंचितच रहायचं काय ?

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 10 หลายเดือนก่อน

      ​@@rajkumardeshmane7928उत्तम

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 10 หลายเดือนก่อน +54

    अगदी खरं बोललात तुम्ही! देवेंद्रजींचा त्यागच आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 10 หลายเดือนก่อน +27

    अनेक लोकांवर केस केसेस झाल्या देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राला चांगले उपमुख्यमंत्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आणि उपमुख्यमंत्री या पदावर समाधान मानलं कुलकर्णी साहेब तुम्ही स्पष्ट सांगितलं बरोबर ओळखलं तुम्ही भारी व्हिडिओ केला देवेंद्र साहेबांवर द्यावे तेवढे कौतुक तुमचे याला म्हणायचं पत्रकार याला म्हणायचं पत्रकार पत्रकार

  • @y.s8619
    @y.s8619 10 หลายเดือนก่อน +175

    ५५ वर्षाच्या एकहाती राजकारणाला देवेंद्र जी ने सुरुंग लावला हेच खरे दुःख आहे, बाकी हे जातीपातीचे राजकारण करण्याचा हा तर ह्यांचा धंदाच आहे.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 หลายเดือนก่อน +9

      ह्या आधी कोणी कोण च सरकार पाडलेली आहेत शोध घ्या

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 10 หลายเดือนก่อน +14

      देवेंद्रजी ने बहुत दिन के बाद एकी मारा है लकीन व सही नही सकते है

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 10 หลายเดือนก่อน

      ​@@vinodkathale3582सर्व सामान्य जनतेने युतीच्या बाजूने निकाल दिला , आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेक कोणी केली ते पडताळून पहावे लागेल.
      जरा उघडा डोळे बघा नीट ✋🤚

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 10 หลายเดือนก่อน +25

    मी स्वयं सेवक,नंतर भारतीय मजदूर संघ त्यामुळेच मला जातीचे लोक 'बामणळलेला 'अस म्हणत.पण आपलं तत्वसोडायचे नसते.

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 10 หลายเดือนก่อน +16

    देवेन्द्रजी हे निश्चित महान नेते आहेत..🙏👍👏👏👏

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 10 หลายเดือนก่อน +166

    आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 10 หลายเดือนก่อน +2

      थोडा दम काढा आमचा नेता आमचा अभिमान कसा पायउतार होतो 😂😂

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 10 หลายเดือนก่อน +6

    100%खरं आहे . सत्ता लाचार जे घरकोःबडे होते.
    फडणवीस ग्रेट राजकारणी.
    जयश्रीराम ,

  • @sharads.2067
    @sharads.2067 10 หลายเดือนก่อน +29

    फडणवीस साहेब यांनी पण आपला स्वभाव बदलला पाहिजे. जरा कडक धोरण अवलंबिले पाहिजे. कारण लातो के भुत बातो से नहीं मानते, यांच्या वर कडक कारवाई केली पाहिजे.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 10 หลายเดือนก่อน +203

    आम्ही 100 टक्के फडणवीसांना मानतो व त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो.

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 10 หลายเดือนก่อน +70

    अगदी 100%खरं आहे सुशिलजी आमच्या सारखा सामान्य माणूस नेहमीच देवेंद्र जिच्या पाठीशी राहील

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 10 หลายเดือนก่อน +12

    आजचा महाराष्ट्रातील एकमेव प्रामाणिक , स्वच्छ चारित्र्याचा नेता......

  • @kishorbarve1344
    @kishorbarve1344 10 หลายเดือนก่อน +16

    आम्ही सैदैव फडणवीसांच्या बरोबर आणि आपल्या बरोबर आहे

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 10 หลายเดือนก่อน +21

    गुड देवेंद्र ग्रेट देवेंद्र
    सबर का फल मीठा होता है
    बहुत त्याग किया और सबर भी
    ये त्याग और मेहनत कभी जाया नहीं जायेगी
    एक ना एक दिन रंग आने वाला है
    नहीं आया तो जब्रजस्ती लायेंगे सही इंसान के लिऐ
    सर के वर्क को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स
    सच्चा और अच्छा देश भक्त
    जय हिन्द जय जवान जय किसान जय विज्ञान जय साधू संत जय भारत वंदेमातरम भारत माता की जय

  • @namdeotakle5873
    @namdeotakle5873 10 หลายเดือนก่อน +27

    खर तर सर्व समाजाने ब्राह्मण समाजाकडून खूप शिकणे जरूर आहे.मी ब्राह्मण नाही तरी पण हे माज मत आहे

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 10 หลายเดือนก่อน +13

    फडनवीसाचा त्याग फार मोठा आहे 🩸
    आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी❤❤

  • @vinayakagarkar2354
    @vinayakagarkar2354 10 หลายเดือนก่อน

    सुशीलजी चार लाख समविचारी व्यक्ती जोडल्याबद्दल अभिनंदन

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 10 หลายเดือนก่อน +20

    देवेंद्र जी आमचा अभिमान आहेत आणि राहतील 💐💐

  • @Vijay-tb4uq
    @Vijay-tb4uq 10 หลายเดือนก่อน +15

    ब्राह्मण समाजातील लोक आपल्या नेत्याच्या पाठीमागे खंबीर पणे कधीच उभा टाकत नाहीत…
    ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे.

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 10 หลายเดือนก่อน +13

    आपण ईश्र्वर चरणी प्रार्थना करुकी आपणाला देवेद्रजी सारखे देवमाणुस लाभावेत

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 10 หลายเดือนก่อน +42

    सुशिलजी, हिंदू आणि हिंदू त्ववादी मुद्द्यावर आपण सर्वच लढत रहाणार त्यामुळे मुस्लिम विचाराच्या लोकांना जास्त भाव देण्याची गरज नाही.

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 10 หลายเดือนก่อน +1

      हे pratyk जातीत आहे?

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 10 หลายเดือนก่อน +4

      Sir, aaplya hindu dharmachya lokanna geli 70 varshe jati, patichya vilkhyat adkavnyache mahapaap congress ne ani pawar sahebanni kele ahe. tyachich phale aaple hindu bandhav bhogat ahe. hindunni aata tari ek vhave hich devapudhe prarthna karto.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 10 หลายเดือนก่อน +5

      ​@@chetannikam7283त्या हरामखोराला साहेब म्हटले कि कसे तरी होते आजच्या सर्व अस्थिरतेला तोच जबाबदार आहे सत्ता नसल्याने कावरलाय तो

    • @anjalimedhekar-surana5510
      @anjalimedhekar-surana5510 10 หลายเดือนก่อน

      ​@@vidyapatil2023m

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 10 หลายเดือนก่อน +1

      @@vidyapatil2023 tai,tarihi kahi lok tyanchich satta yenyachi vaat pahat ahe.tyanna kon samjavnaar?

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 10 หลายเดือนก่อน +40

    खरं बोललात सर, आज बऱ्याच ब्राह्मण संघटना फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलत असतात. स्वतः ब्राह्मणच त्यांना सपोर्ट करत नाहीत 🙏🏻

    • @AwatadeSanjay
      @AwatadeSanjay 10 หลายเดือนก่อน

      त्यांनी ब्राम्हणांसाठी काय केलयं, किमान इतकं गृहित धरू नका की मतदाना दिवशी घराबाहेर पडणार नाहीत.

    • @anil.b.kulakarnikulakarni6425
      @anil.b.kulakarnikulakarni6425 10 หลายเดือนก่อน

      Mhan ahe ,Jatila jat vairy ,panyala kanjal (sheval)vairy .

  • @sachinnimkar1910
    @sachinnimkar1910 10 หลายเดือนก่อน +9

    Devendraji is Great, God bless him....

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 10 หลายเดือนก่อน +8

    उत्कृष्ट विश्लेषण. फडणवीस महाराष्ट्राच्या सारख्या पुढारलेल्या राज्यात स्वःताचे अस्तीत्व 2014 पासून ते आता पर्यत टिकवून ठेवल आहे. हे सोप नाही, अशक्य प्राय काम काम करीत असल्या मुळे त्यांना महाराष्ट्रात ठेवतात ते एक प्रकारे ते महाराष्ट्रात पेपरवेट चे काम करतात. बाकीच्यांना कोणाला जमणार नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 10 หลายเดือนก่อน +3

      देवेंद्रजी नेहमीच धडाडीने काम करत आहेत , ईतक्या प्रतिकूल परिस्थितीतही निडरपणे काम करणं सोपं नसतं .
      वाघाला जरी घेरले असले तरी शेवटी तो 🔥वाघच 🔥आहे.
      ✋अकेला देवेंद्र पर
      कामका गजेंद्र 🤚

  • @viveksawaiker8169
    @viveksawaiker8169 10 หลายเดือนก่อน +88

    कुणीही ब्राम्हण संघटना ऊघडपणे साथ देत नाही हि आपल्या समाजाची शोकांतीका आहे 😢

    • @AJ-ij3cw
      @AJ-ij3cw 10 หลายเดือนก่อน +9

      He refused to give an appointment to Brahmin Sanghatna while had time to meet SC-ST Committee Members.. Hi Shokantika nahi ka..

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 หลายเดือนก่อน +13

      आमचे नेते देवा भाऊच

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 หลายเดือนก่อน +6

      Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan nete samajik samarasata japanare mahan nete ahet jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @user-mr1ms4hg2w
      @user-mr1ms4hg2w 10 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राची १२ कोटी जनता फडणवीसांसोबत आहे त्यामुळे ब्राम्हण संघटनांनी साथ दिली नाही तरी काही बिघडत नाही !

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 10 หลายเดือนก่อน +17

      मी ब्राम्हण नाही तरी माझा पूर्ण सपोर्ट आहे देवेंद्र फडणवीसांना

  • @navnathlonsane2851
    @navnathlonsane2851 10 หลายเดือนก่อน +11

    मी एक मराठा आहे.
    आनी सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही उगाच देवेंद्र जी यांना टार्गेट करू नका आपले कैवारी फक्त आणि फक्त फडणवीस आहेत.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 10 หลายเดือนก่อน +42

    सत्य कधीच लपून राहत.नाही.ते.कुठल्या.ना.रूपात.समोर.आल्या.शिवाय.राहत.नाही!

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 10 หลายเดือนก่อน +12

    आपले धन्यवाद. त्यांचा त्याग खरंच फार मोठा आहे.मोठा माणूस.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 10 หลายเดือนก่อน +29

    सर्व सामान्य माणसाला जीणे मुश्किल झाले होते त्याकाळात

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 10 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य बोललात सुशिलजी. देवेंद्र जी बद्दल आदर आहे आणि कायमच राहणार.

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 10 หลายเดือนก่อน +1

    मा.फडणवीस साहेब हे त्यागाचे प्रतीक आहे

  • @PrabhakarJadhav-ow1dv
    @PrabhakarJadhav-ow1dv 10 หลายเดือนก่อน

    मराठी देवेंद्रजी फडणवीस साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सर्वांना सोबत घेऊन चालणारे हुशार नेते आहेत मी सोशल कुलकर्णी सरांचा सहमती आहोत

  • @uttamwaykule1264
    @uttamwaykule1264 10 หลายเดือนก่อน +4

    सर्व जाती धर्म समावेशक ्देवेंंद़ फडणवीस ❤

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 10 หลายเดือนก่อน +25

    खूप छान विश्लेषण सुशीलजी.

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 10 หลายเดือนก่อน +9

    फडणवीसांनी ब्राह्मणांन साठी, ब्राह्मण संघटनांन साठी काय केलं आहे यावर एक व्हिडिओ करावा ही विनंती🙏🙏🙏

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 10 หลายเดือนก่อน +17

    चार लाख सभासद झाल्या बद्दल अभिनंदन ........

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 10 หลายเดือนก่อน

    चार लाख सदस्य संख्या पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌷

  • @shounakkatti1539
    @shounakkatti1539 10 หลายเดือนก่อน +19

    अभिनंदन ४ लाख सदस्यांचे कुटुंब झाले 🎉🎉🎉

  • @Marathi850
    @Marathi850 10 หลายเดือนก่อน +4

    माझा तर आवडता नेता आहे.मंला त्यांच्या एकाचं वाक्यवर पूर्ण भरवसा आहे. करेक्ट कार्यक्रम होणार

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 10 หลายเดือนก่อน +127

    400k subscriber झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... सुशील जी..🙏🙏❤️

    • @Dr.GaneshMudegaonkar
      @Dr.GaneshMudegaonkar 10 หลายเดือนก่อน +6

      🎉 अभिनंदन 🎉

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 หลายเดือนก่อน +4

      मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 10 หลายเดือนก่อน +2

      ग्रेट 👍

    • @jayantshembekar5119
      @jayantshembekar5119 10 หลายเดือนก่อน +5

      Maf kara pan BJP madhe sudhha kahi Fadanvis Virodhak hote aani aahet. Aani rahila prashan Brahmanan cha tar Brahman pahilya pasunach Soshik Pravruttiche aahet. Aare la kare N karata Vel aali ki Aaplya Budhhi Chaturaya ne Virodhakala Namoharam karatat.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 หลายเดือนก่อน +2

      Deshbhakta brahman samaj Ani boudha samajachi ghare hindu samaj kadhi jalel hyachi shashwati konihi deu shakat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

  • @vaishalikhatavkar30
    @vaishalikhatavkar30 10 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला फडणवीस यांचा अभ्यासू राजकारणी आणि ब्राह्मण म्हणून अभिमान वाटतो, तसेच सुशीलजी वतुमचे विचार प्रवर्तक बोलणे आवडते

  • @leenalolage4019
    @leenalolage4019 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण नमस्कार कुलकर्णी सर..फडणविसांच्या हुशारीवर जळतात स्रर्व पण शेवटी तेच जिंकणार मोदीच पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे .

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete9539 10 หลายเดือนก่อน

    श्री सुशिलजी आपण माणसाच्या कोत्यामनोवृत्तीचे समर्पक विश्वेषण केले आहे मी आपल्या निरीक्षणाशी सहमत आहे.

  • @satishsoman66
    @satishsoman66 10 หลายเดือนก่อน +11

    हे आरोप नाहीत. तुम्ही फार उत्तम काम करीत आहात.

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 10 หลายเดือนก่อน

    चार लाख झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन

  • @anilprabhu7993
    @anilprabhu7993 10 หลายเดือนก่อน

    ग्रेट सुशीलजी
    तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.
    नाहीतर अजून काही अनंत करमुसे झाले असते.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 10 หลายเดือนก่อน +7

    निश्चित सहमत आहोत. आज ते सतेत आले म्हणून आम्ही आभारी आहोत. सुटलो त्या तीन चाकी रिक्षा तून.

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh 10 หลายเดือนก่อน +14

    अगदी सत्य विचार मांडले फार आनंद

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 10 หลายเดือนก่อน +5

    400K साठी अभिनंदन सुशीलजी! देवेंद्रजींना त्रास देण्यासाठी सर्व प्रकार चालू आहेत सध्या हे बघून वाईट वाटतं. उबाठा, राज सर्व लोक आगीत तेल ओतत आहेत... तो एक माणूस उपोषणाला बसलाय देवेंद्रजींना अरे तुरे करतोय...2.5 वर्षे हा माणूस कुठे होता?

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 10 หลายเดือนก่อน +2

    सुशिल साहेब तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा चाणक्य जर कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब.

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 10 หลายเดือนก่อน +3

    बरोबर

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 10 หลายเดือนก่อน

    फडणवीसांचा हा त्यागच आहे. हे सगळ्यांनी समजलं पाहिजे.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 10 หลายเดือนก่อน

    सुशिलजी अगदी अगदी 100%
    सत्य विश्लेशण देवेन्द्रजी महाराष्ट्रा च्या राजकारणात एक ही राज्य स्तरावर एखादा त्यांची बरोबरी करनारा बेटा आहे का

  • @user-of2zl8dv5u
    @user-of2zl8dv5u 10 หลายเดือนก่อน

    देवेंद्रजी शिवाय महाराष्ट्राची कल्पनाच करणे अशक्य. Great आहेत ते .

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 10 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस खरच ग्रेट आहे.
    Long live Devendra Phadnavis.

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 10 หลายเดือนก่อน +15

    सुशीलजी,
    मी एकटाच नाही तर माझे 41 मित्र तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर आमच्यात चर्चा होते. आम्ही सर्व senior citizen आहोत.
    सर्वांच्यावतीने मी कॉमेंट्स लिहितो. माझे मित्र विचारतात की आपल्या कॉमेंट्सची दाखल सुशीलजी घेतात की नाही?तुम्हाला केव्हा फोन वगैरे आला होता का? मी त्यांना गीतेतील एक स्लोक सांगतो.
    कर्मण्ये वाधिका ..
    फलाची अपेक्षा केव्हाही करायची नाही. असे.
    फोन नको पण आमच्या पोस्टची केव्हातरी दाखल घ्यावी असे त्यांचे म्हणणे.
    असो. राग मानू नये ही विनंती.
    आम्ही सर्व आपलेच आहोत.
    धन्यवाद.

  • @ramdaskhokade757
    @ramdaskhokade757 10 หลายเดือนก่อน +13

    🙏👍
    आपल्या मताशी मी सहमत आहे

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 10 หลายเดือนก่อน +11

    अभिनंदन चार लाख sebscriber झाले त्या बद्दल 👍

  • @maneshnaik6259
    @maneshnaik6259 10 หลายเดือนก่อน

    अगदीच बरोबर जन्म जात बदलता येत नाही पण धर्म बदलता येतो
    आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगीतल होत.
    जय मीम
    अल्लाह हो अकबर

  • @vijaychitnis275
    @vijaychitnis275 10 หลายเดือนก่อน +135

    Phadanvis is Great. Non corrupt,able administrator n politician with a vision for Maharashtra &Bharat. God Bless him.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 10 หลายเดือนก่อน +3

    एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.
    फडणीस यांचे बाबतचे आपले
    वक्तव्य वा विश्लेषण योग्यच आहे.
    ❤👌👌👌

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 10 หลายเดือนก่อน +7

    4 lakh पूर्ण केल्याबध्दल हार्दिक अभिनंदन....

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 10 หลายเดือนก่อน +12

    👍👍👍, सर्वांनी हे समजून घेतलंच पाहिजे. धन्यवाद सुशिलजी

  • @bhagyalataramavat1176
    @bhagyalataramavat1176 10 หลายเดือนก่อน +21

    Correct Analysis, Sushilji.
    Support Devendraji.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 10 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर आहे आणि 100% सहमत आहे

  • @vinodkhumkar4840
    @vinodkhumkar4840 10 หลายเดือนก่อน +8

    हाती चले बाजार, कुत्ते भौंके हजार।
    या जातीयवादी असुरांवर जास्त लक्ष देऊ नका हो सुशीलजी कुलकर्णी।।.

  • @maheshkulkarni1310
    @maheshkulkarni1310 10 หลายเดือนก่อน +1

    Fhadnvis sir age badho Maharashtra tumhare sath hai

  • @ganeshbhong6376
    @ganeshbhong6376 10 หลายเดือนก่อน

    अत्यंत छान अभ्यासपूर्वक बोलता सुशील जी तुम्ही

  • @sudhirdinkar8972
    @sudhirdinkar8972 10 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस साहेबाचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. ते ब्राह्मण आहेत याचा मला गर्व आहे , त्यांच्या पाठीशी ब्राह्मण समाजाने उभे राहिलेच पाहिजे ….मग कुठे ब्राह्मण समाजात छोटे फडणवीस तयार होतील …..🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 10 หลายเดือนก่อน +6

    सत्तापिपासू नक्कीच नाहीत.अभ्यासू,सभ्य, संस्कृत, भ्रष्टाचार न करणारा नेता म्हणजे फडणवीस.

  • @nileshm1051
    @nileshm1051 10 หลายเดือนก่อน

    चार लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल प्रथम अभिनंदन तुमचे आणि ऍनलायझर परीवाराचे 🎉

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 10 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे.सुशिलजी.

  • @abhijitsuvarna
    @abhijitsuvarna 10 หลายเดือนก่อน +10

    ब्राह्मण समाजासाठी काय केले आहे त्यांनी. एखादे मोठे काम सांगावे. स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितले आहे मी ब्राह्मण समाजासाठी मी काही करणार नाही...😢😢😢😢

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 10 หลายเดือนก่อน +4

      देवेंद्र फडणवीस जातीवाद मानणारे नेते नाहीत...ते सर्व जातींना एकत्र घेऊन काम करतात...कोणत्याही एका जातीसाठी ते काम करत नाहीत हे लक्षात घ्यावे...देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद...🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 10 หลายเดือนก่อน +13

    म्हणू देत 😅म्हणणारे पण कोणाचे तरी समर्थक लाभार्थी आहेतच ना😮 म्हणून तर त्यांची बाजू घेतात😂

  • @harshraja8740
    @harshraja8740 10 หลายเดือนก่อน +11

    🎉🎉🎉🎉 अभिनंदन सुशील 400 k चा टप्पा पार केल्याबद्दल🎉🎉🎉

  • @hbc11
    @hbc11 10 หลายเดือนก่อน +3

    सुशील जी तुम्ही जे बोललात ते अगदी पटते..ब्राह्मणाची परिस्थिती तुम्ही मांडता या बद्दल विशेष आभार. फडणवीस यांच्या वर अन्याय झाला आहे..आणि ते ही जातीच्या आधारावर ,पण जर हे आरक्षण आणि ब्राह्मण विरोधी धोरण असेच चालू राहिले तर प्रगती होणार नाही. Talent and calibre should be given importance.

  • @JayHind-108
    @JayHind-108 10 หลายเดือนก่อน +25

    Always with फडणवीस साहेब❤❤

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 10 หลายเดือนก่อน +8

    100% मान्य

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 10 หลายเดือนก่อน +83

    DF is political legend

  • @kalyaniukade8408
    @kalyaniukade8408 10 หลายเดือนก่อน

    खूप मोठा त्याग केला आहे फडणवीस यांनी

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 10 หลายเดือนก่อน

    श्री.देवेंन्द्रजींचा फार दूरचा द्रूष्टिकोन आहे तो समजणे ईतके सहज व सोपे नाही.ते बुध्दीमान आहेतच त्यांना त्यांच्या पक्षामधून म्हणावा तितका पाठिंबा मिळत नाही हे खरे आहे तर ईतर धर्मबांधव हे ही सोबत नाहीत हे खरे आहे म्हणून च ते एकटे पडले आहेत असे दिसते, सुशिल जी आपण संवेदनशील विषय विश्लेषण करीत आहांत धन्यवाद 🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 10 หลายเดือนก่อน +17

    जय जय श्रीराम 🚩🕉️🔱

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 10 หลายเดือนก่อน +1

      YES, WE RESPECT AND LOVE DEVENDRAJI FADANAVISJI. HE IS REALLY OUR, GREAT MAN. WE WISH HIM A GOOD AND BEST LUCK. GOD BHAGAWAN LORD SHRI KRISHNA BLESS HIM WITH BEST HEALTH AND LONG LIFE. ALSO TO HIS ENTIRE FAMILY.

  • @ajay8643
    @ajay8643 10 หลายเดือนก่อน

    ४लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल अभिनंदन सुशीलजी

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 10 หลายเดือนก่อน

    सुशीलजी,4 लाख subscribers चा टप्पा gathlya baddal हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 หลายเดือนก่อน

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे.ब्राम्हण समाजाने फडणवीसांना कधीच आपले समजले नाही.खास करून पुणे करानी.आदरणीय बाबाभिडे यांच्या वेळे पासुन.फडणविसांचा"अभिमन्यु"झाला आहे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 10 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस एक हुशार नेतृत्व आहे. 👍👍

  • @chintamanbaviskar3660
    @chintamanbaviskar3660 10 หลายเดือนก่อน

    सुशील जी आपण केलेल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. धन्यवाद

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 10 หลายเดือนก่อน +1

    जय हो विजयी हो