सर्वात लहान वयाचा हिंदकेसरी बाशिंग भवरा | बैलमालक यांची मुलाखत भाग 1 bashing Bhavara संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर सुदिप तुमचं स्वागत करतो तर आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून बैलाचा संपूर्ण इतिहास व मालकाचा त्यामागील संघर्ष हे सर्व दाखवणार आहोत तर विडिओ अवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा 🙏😊👍🥰
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
बाशिंग भवरा
सलीम सय्यद
bashing bhavra
#bailgada
#bashingbhavara
#harnya
#sanglikarsudip
मित्रांनो असेच नवनवीन मुलाखती आपल्या चॅनेल प्रसारित होण्यासाठी आमचा संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर कळवा
8788808409 -सुदिप - กีฬา
सुदीप दादा आपली भेट आयको पाट्यावर झाली होती आपण 1 तास बोलत बसलो होतो तुम्ही घर बसल्या आम्हणा शर्यत दाखवत अम्हण जणू काय पाट्यावर असल्या सारखा वाटत असेच तुमची सबस्क्राइब वाढून तुमहांन पण प्रोत्साहन मिळू दे ग्रेट सुदीप दादा
तुमची पण साथ आणि सहकार्य असच असुद्या पाठीशी 🙏😊
मूर्ती लहान पण कीर्ती लहान बाशिंग भवरा आणि हरण्या एक नंबर जोडी ❤❤❤
हो विषय हार्डच😍
भारी मानूंस आहे सलीम सय्यद ♥️🔥💥
हो खरच स्वभावाने लय राजा माणूस😊
😘💛✨💫 बाशिंग भवरा 💫✨💛😘
Ek no. Bashing Bhavara
Salim bhau
Akdam supper
Dhanywad
एक नंबर
1 nambarach dada
नाद खुळा आहे बैलं आहे
हो विषय हार्ड🥰
Nice.
छान मुलाखत घेतली 👌👌
धन्यवाद दादा🙏😊
16 लाखा च्या वर विकला गेला हा बैल👌👌👌👌
हो बरोबर😊
खुप छान व्हिडिओ दादा 👌🏻😍
आभारी आहे दादा
मला खुपआवडतो भवरा....😘
सुदीप छान उपक्रम.👌👌
👌👌
लय भारी 🔥🙏
धन्यवाद दादा,👍🙏😊
एक no मुलाखत
आभारी आहे दादा,👍😊
👍👍👍
😍😍
खुप छान माहिती दिली
धन्यवाद दादा🙏🥰
👍
Dada कोल्हापूर हारण्या ची मुलाखत आणि त्यांच्या बरोबर हिंदकेसरी बडा भाऊ खिलारे यांची पण घ्या मुलाखत दादा
होय दादा संपर्क चालू आहे संदीप दादांची वेळ मिळाली की नक्की
सुदिप दादा खूप छान काम करताय तुम्ही ,धन्यवाद
आभारी आहे दादा🙏😊
1नंबर मुलाखत
आभारी आहे दादा😊🙏
भाऊ , तुम्ही छान मुलखात घेतली आहे
🙏👌
धन्यवाद दादा🥰🙏
🔥🔥🔥🔥
दादा बंडाभाऊ खिल्लारे ची पण मुलाखत घ्या अशीच...🙏🙏
होय लवकरच
खुप छान लहान वयात बैलान नाव कमावले आणि मालकाच पन
हो दादा 👍😊
छान
धन्यवाद,👍
छोटा रिचार्ज बडा धमाका
खूपच छान मुलाखत.....
आभारी आहे राज🥰🙏🏻
@@sanglikarsudip दादा अशाच छान मुलखात घ्या
छान काम केलत तुम्ही दादा
आभारी आहे दादा👍😊
खूप खूप छान
धन्यवाद दादा
1:no मुलाखत.
आभारी आहे दादा,😊👍🙏
बट्टा-बिट्टा काही नसतंय ती नुसती अंधश्रद्धा आणि व्याप्यारांचे सोंग... खरं करून दाखवणारा हिंदकेसरी... ❤️
होय बरोबर बघा👍
We want to see all race bulls interview of Maharashtra.
Definitely sir now I m trying to contact all bull owner
अशाच मुलाखती दाखवत जावा,
हो नक्कीच दादा🙏🥰😊 तुमचं सहकार्य असच राहुद्या🙏
हारण्याची मुलाखत घ्या 🙏👍
होय लवकरच
संदीप पाटील यांच्या हर्नियाची मुलाखत घ्या
हिंदकेसरी बाशिंग भवरा 🔥
Bhava tuje video khup chan asatat...
धन्यवाद भाऊ😊🙏
Sudip dada kuchi madhe aaple swagat aahe
🙏😊 परत आलो की नक्की भेटू दादा,👍
@@sanglikarsudip nakki dada🙂🙂🙂🙂
भाग दोन कधी दाखवणारा
ही मुलखत 5.30 ला येईल
फायनल किंग वश्या व कबनुर बैजा या प्रमोद सोडगे कबनुर यांच्या बैल जोडिचि मुलाखत घ्यावी ़
सुमित पाटील ़कबनुर
व्हिडिओ नाद खुळाच भावा. मोबाईल कोणता आहे भावा पिक्चर कॉलिटी एक नंबर आहे
धन्यवाद भाऊ,🥰🙏
mulakhati dakhava saglyancha asha
हाय दादा जसे जसे संपर्क होतील तसे
बंडा भाऊ खिलारे यांची मुलाखत घ्या
होय दादा लवकरच संपर्क होईल 😊👍😍
असच व्हिडिओ हेलिकॉप्टर बैज्या चा करा
नंबर हवा बाळू दादांचा🙏😊
अश्याच सर्व हिंदकेसरी बैलांच्या मुलाखती घ्या
हो लवकरच😊👍
धन्यवाद 🙏
Dada mi sangitlel yekun tumi salim sayadh chi mulakat ghetli abhari aahe dada
होय दादा 👍😊 असच सहकार्य ठेवा
Hyachi sharyat kiti km chi Asti ani time kiti yeto
1 किमी
आमची पण एक अशी मुलाखत होईल .माझ्या दावणीला पण एक खोंड आहे चिक्या नावाचा बाशिंग सारखा च आहे शांत आणी तालमीत वाघ आहे
नक्कीच दादा 🙏😊 आम्ही प्रतिक्षा करतोय , 🙏 आई भवानीच्या चरणी हीच प्रार्थना की तुम्हाला लवकरच भरभरून यश लाभो 😍💐🙏🙏
Part 2 aala ahe ka
होय तो लवकरचं प्रदर्शित होईल😊👍
हिंदकेसरी हरण्याची मुलाखत घ्या
होय वेळ मिळाली की नक्की
बंडा खिलारे व हरण्याची मुलाखत घ्या
होय लवकरच
ना भविष्य म ना भुतम बाशिंग भवरा
हे अगदी खरं👍
खोट बोल्तय
काय
हारण्य चि मुलागत घा
हो नक्कीच
Bhag 2 kadhi yenar aahe dada
संध्याकाळी 5.30 ला
Dada khar tumhala manal pahije kay video vanvyat ❤️❤️
@@dipakpatil3200 आभारी आहे दादा असा प्रतिसाद दिल्यावर अजून काम करायला हुरूप येतंय
Navin malkachi mulakat gya sudip Rao
होय नक्कीच दादा , त्यांच्यशी लवकरच संपर्क करेल मी
Bail vikla ahe na ha ?
होय त्याआधी घेतला होती मुलाखत
Akash mandle yanchi mulakat gya bebi chi
शक्य झालं नक्कीच घेतो
फायनला पळतोय का
तुमची किती बैलं आहेत 🤔
तुम्ही तो पळतोय म्हणून भरपूर पलवायलात
येवढे मेयदान धरत नका जाऊ
हो दादा
Murgud 125000
बैल का विकला दादा
ते सर्व पुढच्या पार्ट मध्ये आहे दादा😊
Pan ha vikla na yani
हो
I don't like that you sold this gold.
May be economic crises
May God solve Salim's problem.
ಕನ್ನಡದಾಗ ಒಮ್ಮೆ ಹೇಳರಿ
I can't understand this sir😥 can you explain in English plz🙄
मि घेरडीचाच आहे
विठ्ठल दादांची मुलखात घायला आलो तर भेटू की 🙏🏻😊
एक नंबर
👍
🔥🔥🔥🔥