मुंबई मध्ये आता होत असलं शर्यत इथं कोल्हापूरला रोज शर्त्या होत्यात पूर्वीचा बैलवान पण हरण्याचा फॅन हाय घरचा सदस्य असल्यासारखं बैल पाळतात पश्चिम महाराष्ट्रात म्हणून 30-35 लाख किंमत आहे आज आणि शेतीची काम करून बैल पळतात इथली त्यामुळ तुम्ही नादच करून नका आमच्या इथल्या कोणत्याच बैलाचा ✌🏻🚩👑
साहेब शर्यत क्षेत्रातील एक दिग्गज बादशाह म्हणून या हरण्या बैलाला ओळखतात. या बैलाच कीमत कोण ही करु शकत नाहीत, आणि मालक पण देऊ शकत नाहीत. एक हरण्या प्रेमी
Aho vikla asel Ani kuni ghetla asel tr sanga ki kimmat 35lac ahe !! Ugach havet nka sangu khup Sharyat jinklya mg ata kimmat 35lac ahe !! Kimmat karne Ani real mdhe bail vikat ghene yat jamin aasmanacha farak ahe !! Ashi havet kimmat tr 3 phere palnarya mahibya chi pn zali hoti te pn 1.5crore !!
बैल हा पळणारा प्राणी नाही. काही लोक हौसेपायी बैलांना पळवतात. बैलगाडी शर्यती मुळे अनेक कुटुंबे कंगाल झाली, कर्जबाजारी झाली ही वस्तुस्थिती आहे.याचे उदाहरण आमचे स्वतः चे कुटूंब . बैलांच्या नादापायी बरीच जमीन विकावी लागली.
दादा माझा दावणीला बैल आहेत. माझा पंजोबा पासून हा नाद चालू आहे पण दादा पण अजून आम्ही कंगाल झालेलो नाहीये..... नाद कसा करावा हे तुमच्यावर असते..... एकदा घाटावर येऊन पहा.... जा शेतकऱ्याच्या घरी सध्या बैल नाहीये ते पण आता घेऊ लागलेत.... बैल आणि देशी गाईंचे प्रमाण नक्कीच वाढत आहे.....
रोज त्यांच्यावर खाण्यापिण्याचा 1000रू खर्च आहे, त्यात कसला अत्याचार आहे, ओलंपिक मध्ये सुद्धा लोक धावतात मेडल्स मिळवण्यासाठी मग त्यांच्यावर पण अत्याचार आहे असं समजायचं का?काहिपण डोक लावतात
तुम्हाला शर्यतीचा अनुभव कमी आहे त्यामुळे असे प्रश्न करत आहेस 5,6 किलो मिटर एक टाक पळणारी बैलं अशीच असतात आर्धा किलो मिटर पळणारी बैलं वेगळी असतात ती जाड मोठी असतात या बैलाने मार्च 5 तारखेला राऊंड क्षेत्रातील वर्ल्डकप जिंकलाय म्हणजे सावकार केसरी 17लाख बक्षीस प्रथम क्रमांक पटकावलाय 11 किलो मिटर अंतर होत ते पण डांबरी डबल हिंदकेसरी हरण्याने आजपर्यंत 124 शर्यतीमध्ये भाग घेतलाय त्यामध्ये 94 प्रथम क्रमांक 14 द्वितीय क्रमांक 3 तृतीय क्रमांक 13 मैदान बाद गाडी कॅन्सल झाली ती पण गाडीचा काहीतरी खोळंबा झाल्यामुळे त्यामुळे कोणतेही बैलाला नाव ठेवण्या अगोदर मागील पुढील इतिहास माहित असणे गरजेचे आहे..🙏
तुम्हास पैसे मिळत असतील तर विकावा,कोण कशासाठी घेतय हे कशाला मोजत बसायचं,मागे एक दोन केसेस मधे नाकारून पस्तावले होते बकरी वाले वगैरे,तीस पस्तीस लाखात एखादा खेडूत सात पिढ्या बसून खाईल,
मॅडम तुमचं महिन्याचं राशन लागत नसेल त्यापेक्षाही जास्त चांगल्या बैलांना महिन्याचा खुराक लागतो...आणि ज्यांना खेडूत म्हणून हिणावताय ती लोक घरातल्यानं सोबत विकत घेतील तुम्हाला...
हरण्या सारख बैल नाही...... King... हरण्या....🔥🔥🔥🔥🔥🔥
मुंबई मध्ये आता होत असलं शर्यत इथं कोल्हापूरला रोज शर्त्या होत्यात पूर्वीचा बैलवान पण हरण्याचा फॅन हाय घरचा सदस्य असल्यासारखं बैल पाळतात पश्चिम महाराष्ट्रात म्हणून 30-35 लाख किंमत आहे आज आणि शेतीची काम करून बैल पळतात इथली त्यामुळ तुम्ही नादच करून नका आमच्या इथल्या कोणत्याच बैलाचा ✌🏻🚩👑
संदीप पाटील कोल्हापूर यांच्या हारण्या बैलाला बघायला झालेली गर्दी 3SP CREATION VR BHGAYLA MILEL
ँ
ओ।।। षचते
एकसंबा येथील 17,00,000/- (१७लाख) च बक्षीस 5 मार्च 2024 ला जिंकला आहे या बैलाने....
नाद नाही करायचा कोल्हापूर शेतकरी 💪💪
Chaka
Kolhapur king harnya 👑😍💪
RC In we
साहेब शर्यत क्षेत्रातील एक दिग्गज बादशाह म्हणून या हरण्या बैलाला ओळखतात. या बैलाच कीमत कोण ही करु शकत नाहीत, आणि मालक पण देऊ शकत नाहीत. एक हरण्या प्रेमी
Love from Maharashtra state bail gada race owner
Nice bail jodi
King👑 हरण्या
P0
th-cam.com/video/ddcjmb2dv_c/w-d-xo.html
जगात बाहरी आम्ही कोल्हापुरी 🙏🙏🙏
हौसेला मोल नाही नांद खुळा
Kolhapur king harny🎉❤
कोल्हापूर ची शान
Boll
आमचा नादच खूळा,यांचे मोल मूख लोकांना काय कळणार, शेतकरी हा सदैव राजाच असतो.
Great BBC
माझ्या मित्राकडे आहे 3 .टाईम 2 विनर आहे
❤❤👌👌👍💯🚩🚩king harnya 🥰😘
धनगर खिल्लार 1नंम्बर
Only MH09-Kolhapur🔥🔥🔥💪
God bless harnay
आजच्या घडीला हरण्याची मैदानातील बक्षिसाची रक्कम अंदाजे 30 लाखापर्यंत झाली असेल
Whats the average life age of this bull
21 year
@@pankajchougale9400 proper diet can make him live till age of 21
@@Al-rx1vs yes .....
He also have a proper diet
सांगावचा आनंदराव इनामदार यांचा बैल असाच होता, जाईल तेथे 1 नंबर
जर हरण्याने सातारा कराड भागात गट काढावा मग
सेमी काढावा फायनल करावं तर त्याची किंमत होईल 35 लाख काय 40 लाख पण होईल
Harnya 10km cha badsha aahe 500m cha nahi
बैल कोल्हापूरचा आहे आणि मालकपन कोल्हापूरचाच आहे बातमी व्यवस्थित द्या की
Bg na
हा बैल कोल्हापूर चा आहे
सांगली नाही
Sharyati shetracha bap ekach aahe, only one King maker Motha Laksha⚔️
👌👌👌👌👌👌👌👌👌
BBC news valyana sanga harnya bail kolhapur cha ahe manun sangali cha nahi
35 nahi 80 lakh😊
विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात एका वेळेस दोन जोड्या सुटतात
One and only kop 🕉️🙏🙏🙏👍👍
Manasala kimat nahi o janawaralach kimat asate.❤️
क्रुपया खोटी माहीती देऊ नका हा बैल 6 वर्षाचा नाही त्याच वय झालय
😊😊😊😊😊
❤❤❤
Kimmat rupaya asudi pan bailacha nad nay karayacha.maidanat kingach.👌👌💪💪🙏
Mumbai king mathur 1001 king 👑public badsha🔥
मुंबई मध्ये binjod चि शर्यत केली तरच बैलाची किंमत वाढते किंवा 3 फेरे पळून
तुमच्या कडे वेगळं असतय आणि आमच्या कडे वेगळी असते शर्यत
@@Noobgamer44pp 2lp
@Sadiq Patel एकदा पळतेल बघायला ये म्हणजे कळतंय काय आहे ते
@sadiqpatel3491 tuzi Marda 300फुटाची shryt
@sadiqpatel3491 tumchi bail ith palalit ki martil attack yevun 7_8 kilometrecha patta astoy bhava
म्हणजे बैलांची कत्तल आजही चालू आहे ?
कत्तल खान्यात जान्या पासून शर्यती वैलेच बैलांना वाचवतात , नायतार बंदीचा कळत गेल्या ७ वर्षात खिल्लर बैलेंची संख्या किती घटले ते बघा
😍😍♥️😍♥️😍👐♥️
Great patil saheb
कत्तल खाण्याच नाव नको काढू मूर्खा
Aho vikla asel Ani kuni ghetla asel tr sanga ki kimmat 35lac ahe !! Ugach havet nka sangu khup Sharyat jinklya mg ata kimmat 35lac ahe !! Kimmat karne Ani real mdhe bail vikat ghene yat jamin aasmanacha farak ahe !! Ashi havet kimmat tr 3 phere palnarya mahibya chi pn zali hoti te pn 1.5crore !!
Ekda bhandara jilhyat ghewun ya sharyatila
Sahil cha nahi kholapurat la aahe bail
तुमचा नंबर पाठवा
Gharnikicha Raja bailachi kimat 1cr 25 lakh ahe 😂😂
💛💛💛
आमच काळीज
आमच्या कडे यात्रेला येता का
हल्ली आभाळ करायची सवय लागली आहे
Yeta jata 6kilomitar palto mhanun 35lakha kimhat aahe
बैल हा पळणारा प्राणी नाही. काही लोक हौसेपायी बैलांना पळवतात. बैलगाडी शर्यती मुळे अनेक कुटुंबे कंगाल झाली, कर्जबाजारी झाली ही वस्तुस्थिती आहे.याचे उदाहरण आमचे स्वतः चे कुटूंब . बैलांच्या नादापायी बरीच जमीन विकावी लागली.
Bail ha palnara prani ahe.....
Rahila pransha kangal honyacha te tumcha swata chya chuka kelya mule zala asal ugach bailanvar khapar phodu naka
कर्ज काढून तुम्ही कशाला बैल पळवलात
Kashala bail posla mag.
Murkh kuthla ki
बैल हा पळणारा प्राणी आहे राहिला प्रश्न कर्जबाजारी होण्याचा ते आपल्या वर आहे करज काढून शर्यत कधीच करायची नाही
दादा माझा दावणीला बैल आहेत. माझा पंजोबा पासून हा नाद चालू आहे पण दादा पण अजून आम्ही कंगाल झालेलो नाहीये..... नाद कसा करावा हे तुमच्यावर असते..... एकदा घाटावर येऊन पहा.... जा शेतकऱ्याच्या घरी सध्या बैल नाहीये ते पण आता घेऊ लागलेत.... बैल आणि देशी गाईंचे प्रमाण नक्कीच वाढत आहे.....
Naad khulaa
🤟🤟🤟🤟🤟🤟👌👌👌🙏🙏
हरण्या पळून येऊन पण कसा करतो हा व्हिडिओ नक्की बघा 👉 th-cam.com/video/WUH6cgxZyAc/w-d-xo.html
खायला घाला त्याला हाड दिसतात
Bhai maidan cha bail tasach aasto harnya ky timing vr palat nahi to lamb pallyachya sharyati palto mhanun tyala jast bojad karun nahi chalat
तुझ्या बापाला घाल..लई बारीक झाला आहे..कालच भेटला होता
Khup kami hay.
Mhaibya khond 1 koti 10 lakh sangatat
Sels bull hai kya shet
👌👌🙏🙏
बैलाचीचंगलीमाहीतीमालकालाआहे
किंमत करू शकत नाही
Kolhapur cha harnya❤
40 pekshya kast competitions jinkun thaat ki mast
Animal attyachar fakth dev manun chalat nahi
रोज त्यांच्यावर खाण्यापिण्याचा 1000रू खर्च आहे, त्यात कसला अत्याचार आहे,
ओलंपिक मध्ये सुद्धा लोक धावतात मेडल्स मिळवण्यासाठी मग त्यांच्यावर पण अत्याचार आहे असं समजायचं का?काहिपण डोक लावतात
एवढा खुराक. म हाड का दिसतात
Bhai had distat mhnje khillar bail asach asto
Bhava tula sharyatichi bail kashi astat mahit aahe ka
फिटनेस आहे तसा
जाड माणूस कधी पळू शकतो का????
तुम्हाला शर्यतीचा अनुभव कमी आहे त्यामुळे असे प्रश्न करत आहेस 5,6 किलो मिटर एक टाक पळणारी बैलं अशीच असतात आर्धा किलो मिटर पळणारी बैलं वेगळी असतात ती जाड मोठी असतात या बैलाने मार्च 5 तारखेला राऊंड क्षेत्रातील वर्ल्डकप जिंकलाय म्हणजे सावकार केसरी 17लाख बक्षीस प्रथम क्रमांक पटकावलाय 11 किलो मिटर अंतर होत ते पण डांबरी डबल हिंदकेसरी हरण्याने आजपर्यंत 124 शर्यतीमध्ये भाग घेतलाय त्यामध्ये 94 प्रथम क्रमांक 14 द्वितीय क्रमांक 3 तृतीय क्रमांक 13 मैदान बाद गाडी कॅन्सल झाली ती पण गाडीचा काहीतरी खोळंबा झाल्यामुळे त्यामुळे कोणतेही बैलाला नाव ठेवण्या अगोदर मागील पुढील इतिहास माहित असणे गरजेचे आहे..🙏
Only one harnyaaa
❤️
Ha ppaybule
Only one KOLHAPUR
1 lakhachya sharytila fkt 45 gadya
वंदे गो मातरम th-cam.com/video/5DCHSnPxnYc/w-d-xo.html
तुम्हास पैसे मिळत असतील तर विकावा,कोण कशासाठी घेतय हे कशाला मोजत बसायचं,मागे एक दोन केसेस मधे नाकारून पस्तावले होते बकरी वाले वगैरे,तीस पस्तीस लाखात एखादा खेडूत सात पिढ्या बसून खाईल,
Sagalech tumchya sarakhe nasatatat paishyansathi kay pan karay
मॅडम तुमचं महिन्याचं राशन लागत नसेल त्यापेक्षाही जास्त चांगल्या बैलांना महिन्याचा खुराक लागतो...आणि ज्यांना खेडूत म्हणून हिणावताय ती लोक घरातल्यानं सोबत विकत घेतील तुम्हाला...
Bail ahat bail reporter and news channel
0 किंमत आहे
100000 pan nay ghenar kon
Tuzya vaychya duppat bakshis Hy nit bol 🤬
@@ANUJDHAYGUDE correct
Jara sambhalun shabdha vapara
Tuzi kimat ahe ka tevdi
1 लाखाची किती तरी बक्षीस मिळवल्यात हारण्याने 🔥
Ka pan ka bail ... Mansachi lava na Murkh lok
Bawlat aahes ka?
माणसाची शर्यत लावायला फाटते त्यांची, चाबूक पडेल ना पाठी वर