tv9 Marathi Special Report | Ajit Pawar, Supriya Sule यांच्या रक्षाबंधनालाही दुरावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 90

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 หลายเดือนก่อน +27

    बेईमानी भावा पेक्षा खरा मित्र खरा. जो बेईमानी स्वतःच्या काकांना की ज्यांनी मुला पेक्षा ज्यास्त प्रेम केल तीच कृतघ्न निघाला. धन्यवाद सुप्रिया ताई.

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 หลายเดือนก่อน +61

    धन्यवाद ताई..नकाच बांधून घेऊ या चोर भावाकडून राखी 😂😂😂😂😂😂😂.
    We are All brothers of Supriya Sule.या नकट्याची गरजच नाही..‌.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 หลายเดือนก่อน +43

    ताई इतर भाऊ आहेत सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत

  • @VishalVishu-i9e
    @VishalVishu-i9e 2 หลายเดือนก่อน +8

    ताई धन्यवाद

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 2 หลายเดือนก่อน +6

    Tai grate✌️✌️🚩🔥

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 2 หลายเดือนก่อน +39

    अनाजीपांत खुश झाले असतील

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 หลายเดือนก่อน

      Ganoji shirke (Farad Fawar) ne ayushyabhar gharch fodli , ata tyanch futla tar itka kay tras hotoy babare 😂😂😂😂

  • @uttampatil4051
    @uttampatil4051 2 หลายเดือนก่อน +17

    दुरावा वगैरे काही नाही सुप्रिया ताई रात्रीच राखी बांधून गेल्या असतील खायचे दात वेगळे दाखवा चे वेगळे

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 2 หลายเดือนก่อน +2

    कपटी भाऊ

  • @HansrajPatil-l6h
    @HansrajPatil-l6h 2 หลายเดือนก่อน +6

    दादा राखी बांधून घ्यायची होती ताईन कडून शेवटी बहीण बहीण च असते दादा

  • @ajinkyapatil100
    @ajinkyapatil100 2 หลายเดือนก่อน +5

    पैशामुळे बहीण भाऊ मध्ये वाद किती वाढला, बघा सर्व लोकांनी

  • @anilkadam9180
    @anilkadam9180 2 หลายเดือนก่อน +29

    पक्ष फोडल्या मुळे बहिणीला राग आला असेल

    • @paragdeshmukh9383
      @paragdeshmukh9383 2 หลายเดือนก่อน +8

      अजित पवार पक्ष सोडून गेले. बाकी कुटुंब एकाच ठिकाणी आहे

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 หลายเดือนก่อน +2

      हे तर काकांनीच केले आहे

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 หลายเดือนก่อน +6

    अनाजी पंटचा गुलाम महाराष्ट्र ला नको. असे सूर्याजी पिसाळ आज महाराष्ट्र मध्ये निर्माण झालेत.

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे,राखी बाधायलाही तेवढी लायकी ठेवावी लागते, राखी बहीणीच्या संरक्षणासाठी बांधली जाते, बहीणीचा जीव घेण्यासाठी नाही

  • @Sanj2612
    @Sanj2612 2 หลายเดือนก่อน +8

    ताईला नात्यापेक्षा कोंढण्याचं लग्न महत्त्वाचे वाटले.

    • @akashkurade2023
      @akashkurade2023 2 หลายเดือนก่อน

      आणि तुझ्या आईला अजित पवार वाटल kay 😂😂😂

  • @parmeshwarchaugule4571
    @parmeshwarchaugule4571 2 หลายเดือนก่อน +6

    Nkli dada

    • @VishalVishu-i9e
      @VishalVishu-i9e 2 หลายเดือนก่อน

      ताई बरोबर आहे

  • @SantoshDesai-h2m
    @SantoshDesai-h2m 2 หลายเดือนก่อน +2

    He rajakarnat karan nasun asala dhokebaj bhau nakoch mnajar ajij dada manjar

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w 2 หลายเดือนก่อน

    1:56

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 2 หลายเดือนก่อน

    राजकारण नातेसंबंध वेगळे असतात

  • @siddharthg225
    @siddharthg225 2 หลายเดือนก่อน +2

    दादांचे रक्षाबंधन चे पैसे संपले होते दीड हजार म्हणून दादा गेले नसतील

  • @ऊधववारबडे
    @ऊधववारबडे 2 หลายเดือนก่อน +3

    ताई चांगल केल हा गघार आहे

  • @sf8vb
    @sf8vb 2 หลายเดือนก่อน +1

    बांधू नका दादा ,

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 2 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई, या अजित पवार ला तुम्ही पुर्ण ओळखले च नाही,हा फक्त कामा पुरता तुमचा आणि आदरणीय पवारसाहेब याचा फायदा घेतला,फायदा संपला ,दुध पिऊन सापा सारखा साथ सोडून सत्तेसाठी पळून गेला,अशांना राखीतर काय पण याच नावच तोंडावर येवू देवू नका,तुम्ही काहीच काळजी करु नका संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे.ताई.

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 2 หลายเดือนก่อน +2

    नको बांधू

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 หลายเดือนก่อน

    बनावट भाऊ, एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस.अजित पवार

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 2 หลายเดือนก่อน

    काय करतोय बाया महाराष्ट्राचा राजकारणासाठी एक बहीण भाऊ एकत्र येतात तर दुसरे दूर होतात मुंडे घराणे जवळ आले तर पवार घराण्यातली बहीण भाऊ दूर गेले किती दुर्दैव आहे महाराष्ट्रात शरद पवारांना सांगा बहीण-भावाच्या नात्याने का निर्माण करू

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 หลายเดือนก่อน +1

    चुलीत गेल । राजकारण । पहिले नाते पाळा

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 2 หลายเดือนก่อน

    राज कारण मुळे बहीण भावाच्या नात्यात दुरावा आला दुर्दैव

  • @SumitGhogare-l8y
    @SumitGhogare-l8y 2 หลายเดือนก่อน

    Tain jar Manawa Getalatar Ajit Pawar Niwadun Yatanahi

  • @RahulPatil-gv8bf
    @RahulPatil-gv8bf 2 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळे सुप्रिया से वैरी असल्यासारखी वागते फ्री मध्ये भावाचे 70 हजाराचे घोटाळ्याची तपासणी करा म्हणत्यात असली बहीण कुठे असते का

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 2 หลายเดือนก่อน

    अजित पवार , सुप्रिया सुळे व त्यांचा बाप हे सर्व महाराष्ट्राला वेड्यात काढत आहे.वेगवेगळ्या पक्षात राहून आपल्याच घरात सत्ता कशी राहील पुरेपुर काळजी घेत आहे.

  • @rahuljagtap4738
    @rahuljagtap4738 2 หลายเดือนก่อน

    मीडिया la सांगा या महाराष्ट्रात अनेक लोकांना राखी बांधली नाही ते देखील दाखवा

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 2 หลายเดือนก่อน

    आंतर नाही पडल दोघे पण आपल्यावेपात आहेत महाराष्ट्र चालवायचा आहे😂😂😂😂😅😅

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारण हे शिवाजी महाराज यांचे नीठ वाचा राजकारण समजेल संभाजी महाराज हे सुध्दा मुगल मध्ये सामील झाले होते काही काळ निघून जाण्यासाठी काही वेगळी भूमिका ग्यावि लागते हे शरद पवार यांनी घेतली आहे पत्रकार त्याला राजकारण म्हणतात पत्रकार नुसते बोबला अभ्यास काडीचा नाही नाही राकी बांधली म्हणून काय आभाळ कोसळते का

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 หลายเดือนก่อน

    Kondhana jinklelya मराठ्यांचे aarakshanache lagn kadhi laganar mag.

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 หลายเดือนก่อน

    पधराशे मिळालेल्या बहिणी या तीन त्रिकुट, रात्रीचा बहुरूप्याना राखी बाधत आहे, काय जरूर आहे बहिणीने राखी बांधयची, आहो आज पैश्या मुळे लाखो बहिणी मिळाल्या.

  • @SantoshKantule
    @SantoshKantule 2 หลายเดือนก่อน

    राज कारणामुळे बहीण भावात दुरावा

  • @PunjaramDhavan-k5k
    @PunjaramDhavan-k5k 2 หลายเดือนก่อน

    Lokana yedyat kadhtat election sathi

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या पोटात का दुक्तय

  • @kakabandal492
    @kakabandal492 2 หลายเดือนก่อน

    थू.... असल्या जिंदगी वर

  • @adv.VK1005
    @adv.VK1005 2 หลายเดือนก่อน

    Tai nko tith kashyala rajkaran karta

  • @PradeepHn-ie9zx
    @PradeepHn-ie9zx 2 หลายเดือนก่อน

    From halagur. Mandya jille malavalli thaalok tkhalli bangalore kuduyaake. Bwssb water ide. Near halagur ide drinking water not supply. Fourty years aaythu halagur bwssb water illa

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 หลายเดือนก่อน +7

    ताईला भावा पेक्षा सत्ता महत्त्वाची
    पैसा मोठा

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 หลายเดือนก่อน

    Paksh gheun parat aale tar nakkich Rakhee bandhnar.

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 2 หลายเดือนก่อน +1

    Tumala mahite ka jantaho sagla karykarm zala 😂😂😂rakshbandhan zal ratrech 😂😂😂😂tumi nusta news chalva

  • @AnilShewale-j5w
    @AnilShewale-j5w 2 หลายเดือนก่อน

    बेईमान

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 หลายเดือนก่อน

    नौटंकी फूल फूल,

  • @gh1s
    @gh1s 2 หลายเดือนก่อน +1

    Bhau kiti labad & majurda ahe tech dislay ...event co .chya sallyane stuntbaji nautanki kartoy .....aslya astin chya saap peksha bahercha dushman bara .

  • @Magma2410
    @Magma2410 2 หลายเดือนก่อน +4

    तेल लावत गेले सामान्य बहीणी नी अजीत पवार यांना राख्या बांधल्या.

    • @paragdeshmukh9383
      @paragdeshmukh9383 2 หลายเดือนก่อน

      मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली लाडकी😂

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 2 หลายเดือนก่อน

    Lokanchi Ghar fodlit yani mg te paap tr ethch fedav lagnar na

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 หลายเดือนก่อน

    Ajit pawar rakhi bandhun ghenyachya likicha nahi, tumachya var jivapar prem karnare aapalya paxatach aahet, tya bhamtyala rakhi banduch naka.

  • @ganeshraut9348
    @ganeshraut9348 2 หลายเดือนก่อน +1

    दोघे पण आपापल्या कामात व्यस्त होते त्या मुळे शक्य झाले नसेल उगाच त्यांच्या मध्ये काही वाद आहे अस काही नाही राजकारण वेगळ आणि कुटुंब वेगल

  • @sanketmate4571
    @sanketmate4571 2 หลายเดือนก่อน

    Hi Kay batmi he ka

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 2 หลายเดือนก่อน

    Hya nwes walyani rakhi bandhali ka nai dev jane

  • @rajendrahindule503
    @rajendrahindule503 2 หลายเดือนก่อน

    Aar nahi badudi baba tyani Rakhi bandlyaw aamachya toplyat bhakari padnar kay kay te patrakar kay te rajkarni

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 2 หลายเดือนก่อน +1

    खराब झाली नाती
    असं वाटत असेल जनतेला
    असं काही नाही
    बोगस डॉक्टर
    सारखं

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 2 หลายเดือนก่อน

    Tv9 la aanad zala asel modicha chatu