साहेबांचे काम कमी आही व्हिडिओ जास्त दिसतात. 😂😂😂 रस्ते संपले, भ्रष्टाचार वाढला, एमआयडीसी साहेबाची तिजोरी, रोजगार नाही, पाणी तर जिल्ह्यात बोले पारनेर ल येऊन पाहा पाणीच पाणी आहे. आम्हाला तर कुठे दिसेना😂😂😂😂. आता फक्त विजय सदाशिव औटी
लंके साहेब मी तुम्हला खूप मानतो पण ,तुम्ही तिकिट तुमच्या पक्षातील कोणाला पण जरी दिले असते ना ,तर तुमची किंमत अजून वाढली असती, पण सगळे घरात तच पाहिजे कार्यकर्ते सतरंज्या उचलायला तयार
मुस्लिम चा नेता निलेश लंके
Kon manala muslim ne jast karun vikhy la matdan kel record bagha
सगळ घरातच का 😂
500 रुपये देऊन महिला आणलेल्या आहे 😅😅😅😅
आठ मिनिटात भाऊ एकदा पण मतदारसंघासाठी काय करणार याविषयी बोलला नाही...
निवडून आल्यावर पाच वर्ष कॉमेडी होणार लोकांसोबत
Already मागील ५ वर्षात कॉमेडी झाली आहे😂😂😂
Right
राणी लंके पडणार 💯
✔️👍✅
मी कार्यकर्ता - आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायची
मी खासदार - आत्ता बायको आमदार
नुसतं गोड बोलतो हा.... याच काम शून्य आहे
विजू भाऊ 😊
याचा गर्व उतरलाय पाहिजे न नाहीत तर पारनेर ची वाट लागणार 😅😅😅😅😅
मुस्लिम चा नेता
पारनेर मधे मोठी चूक झाली उमदेवार दुसरा पाहिजे होता
लंकेचा साहेब निवडणुकीच्या वेळी ₹2000 वाटले झाली होती यावेळी बायकोला आमदार करायचा असेल तर ₹5000 वाटप करा
घराणेशाही नको म्हणणारे आता घराणे शाही सुरू केली
गोड बोलतोय
सगळी पद घरातच पाहिजे
कार्यकर्त्याने उचल सतरंज्या
काय पांचटपणा लावलाय हा…
पारनेर मध्ये फक्त विजू भाऊ ❤
✅✅❤️❤️
अता बायकोला निवडुण आणायचे का गोड गोड बोलुण😂
गावात अजून पाणी केंद्र सरकार कोणत्या प्रकारे याला मदत करणार नाही
कार्यकर्ता फक्त उचल सतरंजी
No.1 comedian
हा गरिब नेता स्वत खासदार झाला तर याला गरिब कार्यकर्ता आमदार का नाही करता आला लाजच नाही राहिली लोकांना पण सुधरा रे
Viju bhau Aamdar🎉
पडणार १००%
महिला राज नको रस्ता पाहिजे
फिक्स आमदार विजू औटी ❤❤❤❤
पूर्ण भाषणात कुठेही विकास शिक्षण तसेच रोजगार सहा महिन्यात काय केले हे कुठेच नाही. नुसतं हसी मजाक. अरे कुठे नेऊन ठेवलाय माझा नगर दक्षिण.
Viju bhau
गोडबोल्या आहे नुसता
केंद्र सरकार मदत देणार नाही लंके साहेब तुला मतदान करून सगळ्यात मोठी चुकी झाली
👍
घराणेशाही चालु आहे
एखाद काम सागा बर तुमचं 😂
एका घरातले दोन उमेदवार नको बिनधास्त पाडा,
Only Vijay
साहेबांचे काम कमी आही व्हिडिओ जास्त दिसतात. 😂😂😂 रस्ते संपले, भ्रष्टाचार वाढला, एमआयडीसी साहेबाची तिजोरी, रोजगार नाही, पाणी तर जिल्ह्यात बोले पारनेर ल येऊन पाहा पाणीच पाणी आहे. आम्हाला तर कुठे दिसेना😂😂😂😂.
आता फक्त विजय सदाशिव औटी
सध्या याच्या फुग्यात लोकसभेची हवा आहे.. एकदा हवा निघाली की हा जमिनीवर येणार.. स्टंटबाज आहे फक्त
काय बोलायला पाहिजे,
आणि काय बोलताय आपन.
शिवाय खासदार आहेत आपन.
ओन्ली बीजेपी अँड शिंदे सरकार
❤👍👍
Yana,pada
विजु भाऊ
घराने शाही स्वत ने च चालू केली 😂😂😂
शंभर टक्के चुक केली पवार साहेबांनी खासदार यांच्या पत्नी ला उमेदवारी देऊन...
सामान्य कार्यकर्ता यांनी काय करावे, आयुष्य भर सतरंज्या उचलायची का...
सगळ घरातच😂
लंके साहेब मी तुम्हला खूप मानतो पण ,तुम्ही तिकिट तुमच्या पक्षातील कोणाला पण जरी दिले असते ना ,तर तुमची किंमत अजून वाढली असती, पण सगळे घरात तच पाहिजे कार्यकर्ते सतरंज्या उचलायला तयार
हास्य करणार जोकर आहे हा😂
मला 5000रुपये द्या ह्या निवणुकीत
Kam 0 style 100😂
सगळं घरातच पाहिजे सामान्य कार्यकर्त्यांना काही सतरंजया उचलायच्या का
जमल तुम्हालाच
Family rule is going on in politics 😢
गोडबोलू
Mataki
🎉🎉🎉🎉
Padnar have nakki
Gp only Jarange DaDa factar
Nepotism sampava 😂
Bolbachan 😂😂
मनोज jarange पाटील यांनाच सहकार्य करा
Eka,gharat,ad,deu,naka
🎉 Ramkrishna Hari Wadhwa tutari राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Mala nahi patal lanke saheb thik ahi pan rani lanke la anubhav pan nahi bhasan pan deta yet nahi
😂😂
Sagle पद gharatach का
Next PM Lanke
Havet ahe Sadhya yetan khali
Are,tumal,laza,watudha,1,kha,garat,ada,deta,
Rani tai
Tumhala chapatyach karaya lagnar ahe 23 November nantar
Nilesh lanke
अखाड़ी pad कार्यकृत्य na day