बघा हिचा सुसंस्कृतपणा व स्ंस्कार आपल्या भावा वहिनी बाबत काय बोलते. ते नवरा बायको किती वाजता उठतात काय करतात हिला त्याची उचापती कशाला. दादा विचारतो का हिला तू काय करतेस ते आणि ही राजकारणात आहे ते काय जनतेवर उपकार करते का. माया गोळा करायला राजकारणात आहे.
नुकत्याच गप्पा मारू नका महाराष्ट्रात रोड ची अवस्था बघा, महागाई, बेकारी, शेती चे प्रश्न, तरूण मुलाना काम नाही, शिक्षक प्राध्यापक भरती नाही लोकांना अडाणी ठेवून कोणता विकास करणार आहे तुम्ही.
आम्हाला त्यांचे पैसे मोजायला या जे आमचं गणित पक्क होईल आणि किती कोटी असू शकतात एका माणसाकडे हे पण कळेल कोणत्याही पुढाऱ्याने सुप्रिया सुळे असच मी म्हणते कोणीही लोक
सुसू ताई एक कोटींवर किती शून्य हे तुला माहित नाही तर एक कोटींचे वांगी उत्पादन घेते तेव्हा 1 कोटींवर किती शून्य असतात ते पण कदाचित तुला माहित नसावे?? 😡😡
ताईचा ऑस्कर विनिंग ॲक्टिंग 😂😂😂😂😂
ताई व पवार साहेब नौटेंगी भारी करता .
हिरवा झेंडा (मुबारक ) तुम्हाला
अजित दादा एकच वादा
काही जण दुपारी उठून सुपारी घेतात
दादाची बायको खासदार झाल्यापासून सकाळचा चहा बायकोने देणे बंद केले अशी खास घरगुती सूत्रांनी माहीती दिली आहे.
दादा विरोधी पक्षातला आवाज नाही आज दादा सांभाळा महाराष्ट्राला नम्रपणाने विनंती करतोय
दहा वाजता उठणारे निर्लज्ज पणाने त्याचा समर्थन कसं करतात बघा
🎉बहिणी विरोध बायकोला निवडणुकीत उभे केले
बघा हिचा सुसंस्कृतपणा व स्ंस्कार
आपल्या भावा वहिनी बाबत काय बोलते.
ते नवरा बायको किती वाजता उठतात काय करतात हिला त्याची उचापती कशाला.
दादा विचारतो का हिला तू काय करतेस ते
आणि ही राजकारणात आहे ते काय जनतेवर उपकार करते का.
माया गोळा करायला राजकारणात आहे.
ऊबटा 10वाजता उटतो, आणि 1नबर सीएम😅😅😅😅😂😂
Tu Kay chai dyala jatto ka tyala.
रात्रीची झोप लागत नाही,म्हणून लवकर उठता?
जेव्हा दादा तुमच्याकडे होते, तेव्हा सगळं ठीक,अन आता अस तस, काय ताई. 😊
नुकत्याच गप्पा मारू नका महाराष्ट्रात रोड ची अवस्था बघा, महागाई, बेकारी, शेती चे प्रश्न, तरूण मुलाना काम नाही, शिक्षक प्राध्यापक भरती नाही लोकांना अडाणी ठेवून कोणता विकास करणार आहे तुम्ही.
अरे बाबो दादू खुप काम करतो.
तेवढे कमिशन पण मिळत.
बाप एवढे दिवस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केले विशेषता मराठवाड्यासाठी काय केलं ते सांगा रिकामी बडबड करू नका
अजित दादा❤❤❤
❤😢😢 फक्त मला एवढंच सांगा की बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच लांब राहिले, तुम्ही (BJP)तर त्यांना चांगली पदे का दिली!!!?😢😢❤
सगळे एका माळेचे मणी,,,,ज्यांनी काम केले त्यांना ओरडायची गरज नाही
दादा आमच्या ही संग्राम दादांनी काम केलं आहे भोर विधानसभे मध्ये
वांग्याची शेती करुन कोटी कसे कमलायचे तेवढ सांगा ताई
1 कोटी वर शून्य किती माहित नाही काय😂😂😂😂🎉🎉🎉
दादा ऐकच वादा दादा
❤🎉🙏👌
बिल्डरांची पार्टनरशिप करणारे लोक निर्लज्ज पणाने समाजासमोर असं बोलू शकतात याच्यासारखे दुर्दैव काय
सुपारीबाज खाज ठाकरे 10वा. उठतो
सोयाबीनच्या भावाचा काय..ती शेतकऱ्यांची बहीण आहे.
Ho. Tai right now I have to
दादा तुम्ही सख्ख्या चुलत बहिणीला विचारलं नाही लोकांच्या बहिणीला काय विचारणार आहे तुम्ही
Ekch vada ajit dada❤❤❤❤
अहो ताई तुमच्या जवळ एवढा पैसा असुन कोरोना बिमारीत गरीबांनसाठी ताई कीती दान केलं तुम्ही
शिक्षण फुकट करा
पटके बढलेत मला वाटल फुलांची बाग आहे
आज परयांत सकाळी उटून तू काय ,,,,,,,,,,,,,,,, राज साहेब 😂😂😂😂😂
पैशाचा इमेज दाखवून 😅मतदान घेऊ नका
Tai gaddarala kimmat deu naka, साहेबां cya jivavar motha houn , dhokha दिलाय, बदनामी केलीय. योगेंद्र la nivdun aana dhada shikva.
Kharojhar sakali utun kame zhali asti tar , jantela pahto, baghto, दमदाटी द्यावी लागली नसती, lok म्हणतात ase, nusti bolaychi kadhi bhat
दादा झोपतच नाही. झोपला तर शिंदे लावतो.
आपला नवरा कीती वाजता ऊठतो आणी त्याचे कारण पण सांगून टाकायचे
कोन कितीही वाजता ऊटो काय गरज तुम्हाला ताई.
आपण लोकप्रतिनिधी आहात फिरावे लागते खेड्यावर पाड्यापर्यंत
चार ला माझा नाही उठत
उबाटा 10 ला उठतो is a fact 😂😂
Samruddhi mahamarga cha upyog ky
Ha prashn aikun mi vdo band kela 😂😂😂
तुम्ही काय पिऊन झोपता हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे 90s
Wahh chan ans? Vikas honar nasal tar rojgar kutun yenar kam kase yenar tumcha sarkar al tar
Upkar.karto.ka.😻
Sakali lavakar uthoon 2/4 newspapers vachat ja.
इमानदारी महत्वाची आहे गद्दारी केली की लोक काम विसरतात
सुप्रिया सुळेंना कोटी वर किती शून्य आहेत हे सुद्धा माहीत नाही
आम्हाला त्यांचे पैसे मोजायला या जे आमचं गणित पक्क होईल आणि किती कोटी असू शकतात एका माणसाकडे हे पण कळेल कोणत्याही पुढाऱ्याने सुप्रिया सुळे असच मी म्हणते कोणीही लोक
Bao dipgat japt honar watch wale
लवकर उठून काय केल. राज ठाकरे uttar bhari hota
सकाळी लवकर उठता...दुपारी पक्ष फोडता...रात्री पार्टी करता...
बाबा सगळेच उठतात आणि कामं करतात
Sagale khup kam kartat
स्वप्रेरनेने किती महिला आलेल्या आहेत आणि पैसे देऊन किती आणलेल्या आहेत
सुसू ताई एक कोटींवर किती शून्य हे तुला माहित नाही तर एक कोटींचे वांगी उत्पादन घेते तेव्हा 1 कोटींवर किती शून्य असतात ते पण कदाचित तुला माहित नसावे?? 😡😡
Kashala ekmekavar khapar phodtya ek divas ektr yenar ahet
शरद पवार यांनी
तुम्हाला आमदार खासदार उपमुख्यमंत्री करायचं काम केलं
त्यांना तुम्ही सोडून दिलं
मतदार तुम्हाला सोडून देणार नाही तर काय होणार😂😂
🚩🚩Dattyane 5000 koticha Bharstachar kela🚩🚩
😂
Aga tai kadhi tari rajkaran sodun विकासाच्या bajula ubhi raha ,dadani विकासचा marg dharun घरण्याच्या magil sat पिढ्यांचा udhhar honar ,va yenari pidhi garvani jagel ,videshat shikun pan tu tapori kashi kai zalis ga ,je dadala shobhel tech tulahi kase शोभनार?je dadala jamte tech tula nahi jamnar na? Vikas nahich jamat tula ,sod आपल्या dadawar,te pahun ghetil ,tu fakt ladkya बहिनीचा फॉर्म भर ,mag tu pan ladki bahin honar,
Paise khayala milatat manun utatha tumi.. ata paret kiti paise bhetale
1 ekar madhi 10 koti utpanna hicha
Feku bai
दादा तुमचा राजकारण संपलं गप बसा आता
Dada ratri kahi ase ghet nahit. Tai tumhi gheu naka mag tumhi pan uthal sakali lavkar roj
Yaach mayamauline tula jaga daakhavali aahe
Wangi tai😂