मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • गणपती बाप्पा येणार म्हंटले की आपल्या सर्वांची लगबग सुरू होते, गणेश चतुर्थी म्हंटले की डोळ्यासमोर येतात ते मोदक. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गणेश चतुर्थी च्या दिवशी उकडीचे मोदक बनवले जातात. गावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात. कोंकणी पद्धतीचे तांदळाच्या उकडीचे मोदक, सोलापुरी पद्धतीने कानकेच्या उकडीचे मोदक, राव्याचे मोदक रेसिपी, मैदयचे मोदक रेसिपी, चॉकलेट मोदक रेसिपी, तळणीचे मोदक रेसिपी, साखरेचे मोदक, माव्याचे मोदक, नारळाचे मोदक, गव्हाच्या पीठाचे मोदक त्याच सोबत भारतातील काही भागांमध्ये लाडू सुद्धा बनवतात. गव्हाच्या पीठाचे लाडू, चुरमा लाडू, राव्याचे लाडू, सांजोरी, बेसन लाडू आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदकाचे प्रकार प्रसाद म्हणून केले जातात.
    तसं तर सर्वच मोदक बाप्पा ल आवडतात पण त्यातही सर्वांत सुंदर, सुबक दिसतात ते तांदळाच्या उकडीचे मोदक.
    कोंकणी भागात केले जाणारे तांदळाच्या उकडीचे सुबक, कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेल पाहिजे.
    त्यामुळेच saritaskitchen मध्ये आज आपण तांदळाच्या उकडीचे मोदकाची संपूर्ण कृती पाहुयात. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक रेसिपी. इथे मी तांदळाची पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा? पिठी कशी करायची? इथपासून उकड कशी काढायची? मसुसूत उकड काढण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे? आणि मोदक कसा बांधायचा? मोदकाला कळ्या कश्या पडायच्या? त्यासाठी सोपी पद्धत सांगितले आहे. बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे नवशिके असाल तरी पारंपरिक मोदक, सुंदर, सुबक मोदक सहज बनवू शकाल.
    पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवण्याची संपूर्ण सविस्तर कृती.
    साहित्य / Ingredients:-
    पारंपरिक उकडीचे मोदक रेसिपी / Authentic Maharashtrian Ukadiche Modak :-
    *तांदळाच्या पिठीसाठी / For Modak Rice Flour :-
    आंबेमोहोर तांदूळ / Ambemohor tandul :- 1 kilo
    *मोदकाची उकड / modak ukad recipe :-
    तांदूळ पिठी 2 वाटी / Rice Flour 2 cups
    दूध 1 वाटी / milk 1 cup
    पाणी 1 वाटी / water 1 cup
    मीठ चवीनुसार / salt to taste
    साजूक तूप 1 tsp / ghee 1 tsp
    *गूळ खोबऱ्याचे सारण / coconut jaggery mixture (modak stuffing recipe) :-
    ओला नारळ 2 वाट्या / fresh scraped coconut 2 cups
    गूळ 1 वाटी / chopped jaggery 1 cup
    खसखस 1 tsp / poppy seeds 1 tsp
    तूप 1 tsp / ghee 1 tsp
    वेलची पुड 1/2 tsp / cardamom pw 1/2 tsp
    modak
    Ganesh chaturthi is around the corner, we make various types of prasad recipes for ganesh pooja especially ukadiche modak.
    Favourite prasad recipe of ganpati bappa. There are various types of modak recipes, kokani style ukadiche modak, solapuri style or maharashtrian wheat flour ukadiche modak, talaniche modak, rava modak besan modak, mava modak and many more.
    we also make laddus for ganesh pooja like rava laddu, besan laddu. wheat flour laddu, coconut laddu and many more.
    Today we are going to prepare Authentic Maharashtrian Rice flour ukadiche modak. i.e. kokani ukadiche modak recipe.
    Here i have shared detailed recipe of ukadiche modak. How to make rice flour for modak, which rice is good for modak flour? how to make perfect ukad, how to make modak stuffing? how to shape modak? how to make modak petals?
    In this video i have share many useful tips / kitchen tips wherein u can make super soft, white ukadiche modak without fail. Do try and let us know your feedback in the comment section.
    #सुंदरसुबकउकडीचेमोदक #पारंपरिकपद्धतीनेउकडीचेमोदक #उकडीचेमोदकसंपूर्णकृती #उकडीचेमोदकरेसिपीमराठी #मराठीपदार्थ #महाराष्ट्रियनमोदकरेसिपी #मोदकरेसिपी #माव्याचेमोदक #मोदक #गणेशचतुर्थीस्पेशल #मोदकपीठकसेकरावे
    #कोंकणीमोदकरेसिपी #ukadichemodak #modakrecipe #authenticrecipeukadichemodak #modakrecipemarathi #modakrecipeinmarathi #sundarsubakukadichemodak #mausutukadichemodak #talanichemodak #modak #ganeshchaturthispecialukadichemodak #ganeshprasad
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen
    • गूळ घालून वेगळ्या चवीच...
    श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe
    • श्रीकृष्ण जन्माष्टमी स...
    राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe
    • राखीपौर्णिमा स्पेशल, फ...
    100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak
    • 100% खुसखुशीत / तोंडात...
    सहज सोप्पे सुंदर असे रव्याच्या उकडीचे मोदक। Modak
    • सहज सोप्पे सुंदर असे र...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

ความคิดเห็น • 1.2K

  • @arpitakoli6212
    @arpitakoli6212 2 ปีที่แล้ว +24

    पारंपरिक रेसिपी पारंपरिक वेशभूषेत खूप चा छान 😘❣️

  • @suwarnawagh5078
    @suwarnawagh5078 2 ปีที่แล้ว +1

    मी पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवले खरच खुप सुंदर झाले धन्यवाद😘💕 गणपती बाप्पा मोरया

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 2 ปีที่แล้ว +8

    सरीता खूप छन दिसतेस ,आणि मोदकही अप्रतिम झालेत तुझी समजून सांगण्याची पद्धतही खुप छान आहें तुला पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐❤️❤️

    • @rupalitapase4274
      @rupalitapase4274 2 ปีที่แล้ว

      सरीता खूप छान दीसतेस, आणि मोदकही खुप छान झालेत तुझ्या रेसिपी पण छान असतात

  • @Synaika
    @Synaika ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मोदक केले मस्त झालेत ।धन्यवाद ताई
    आणि पटकन झाले

  • @sandhyakanade2642
    @sandhyakanade2642 2 ปีที่แล้ว +28

    अप्रतिम मोदक झालेत सरिता.साडीत खूपच छान दिसतेस.पारंपारीक पदार्थ पारंपारिक पोषाखात झाल्या मुळे त्याची गोडी अधिकच वाढली.नक्की करून पाहणार.धन्यवाद.

  • @sanjaynarwane7669
    @sanjaynarwane7669 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप हुशार आहात आणि एक उत्तम गृहिणी आणि एक उत्तम कोक आहात मला तुमचे पदार्थ खूप खूप आवडतात असेच पदार्थ बनवत जा आणि आम्हाला शिकवत जा गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 ปีที่แล้ว +12

    फारच सुरेख मोदक बनवले आहे, अप्रतिम 👌👌 आणि साडीमध्ये खूपच गोड दिसतेस तू सरीता 😘❤️

  • @suvarnagovande5020
    @suvarnagovande5020 2 ปีที่แล้ว

    तुमची रेसिपी बघणे हा 1 वेगळाच अनुभव आहे,एखादं सुंदर आपल्या आवडीचं गाणं त्याचा सूर ताल,ऐकत आनन्द घ्यावा आणि गाणं संपल्यावर खूप समाधान मिळावे,त्या प्रमाणे तांदुळाची पिठी पासून तयार मोदक पाहणे हे अतिशय सुखद होते, ty

  • @pragatijadhav882
    @pragatijadhav882 2 ปีที่แล้ว +254

    काय ती साडी,काय ते गणपती बाप्पा,काय ते मोदक, ok मध्ये आहे सगळं👍👌👌

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 2 ปีที่แล้ว

    सरिता ताई तुम्ही रेसिपी सांगताना खूप छान टिप्स देता मी बऱ्याच वेळा सत्यनारायणाचा प्रसाद केला पण मनासारखा झाला नाही पण परवा 21ला माझा वाढदिवस होता ,त्याच दिवशी सत्यनारायण पूजा केली तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने प्रसाद केला खूप छान झाला तुमचे मनापासून आभार

  • @dhanashridalvi1451
    @dhanashridalvi1451 2 ปีที่แล้ว +20

    सरिता , साडीमध्ये खुप खुप सुंदर दिसत आहेस 👌👌😘 आणि तु केलेल्या मोदकांबद्दल काय बोलू 🤗👍केवळ अप्रतिम, अप्रतिम , अप्रतिम 👍👍👍👍❤️❤️ खुप खुप आभार तुझे 🙏🙏🙏🙏

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 2 ปีที่แล้ว

    सरीताताई आज तुझ्या मुळे एकदम ऊत्तम झाले. ऊकड करताना पहिला खूप त्रास वाटायचा व पारी निट व्हायची नाही व मग मोदक वळताना त्रास व्हायचा पण मी मुद्दाम जाऊन आंबेमोहोर आणला व घरी मिक्सरमध्ये पीठ केल पण मोदक मस्तच झाले. धन्यवाद. फोटो मला टाकता येत नाहीत मला नाहीतर मी तुला नक्कीच पाठवला असता.

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 ปีที่แล้ว +10

    मोदकात सारखीच तू खूपच गोड
    दिसत आहेस
    Very Happy Ganesh Chaturthi
    Dear Sarita🥰😘👌👌❤❤

  • @rajanshirwadkar1449
    @rajanshirwadkar1449 2 ปีที่แล้ว

    खुपच चांगल्या प्रकारे आपण उकडीच्या माेदकांची रेसिपी सांगितली. त्याचबरोबर ते ऊत्तम हाेण्यासाठी टिप्सही सांगितल्या. आपली सांगावयाची पध्दतही खुपच आवडली.त्यामुळे माेदक त्याप्रमाणे बनविले तर चांगले हाेणारच.
    खुप धन्यवाद .

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 2 ปีที่แล้ว +3

    मी नक्की करून बघणार मला पिठीची रेसिपी हवीच होती खूप खूप धन्यवाद😘💕

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर मोदक 👌 , परफेक्ट मोदक पीठी साठी आमच्या चॅनेल ला भेट द्या , तुम्हाला नक्की आवडेल #arunajamdare

  • @kadambarikonkar3465
    @kadambarikonkar3465 2 ปีที่แล้ว

    Aaj ganesh chaturthi nimitta tumi dakhavlele ukad kadhun banavlele modak banavle chavila khup chan ani mau zale...pramanbaddha tips cha far upyog zala...vishesh manje aaj pahilyanda ukad fasali nahi...tyamule anand ahe...dhanyavaad ani SHREE GANESH CHATURTHICHYA SHUBHECCHA...🙏🌺

  • @userH0622
    @userH0622 2 ปีที่แล้ว +3

    wow Sarita 😍 शब्द अपुरे पडतील तुझे कौतुक करता करता 👌👌👌खुप च सुंदर ...इतक्या बारीक़ बारीक़ गोष्टी समजाऊन सांगतेस तू 😘 खरच खुप कौतुक तुझे ...मला मोदक कसे बनवतात माहिती होत पण विश्वास नव्ह्ता की मी बनवू शकेन की नाही याचा पण तुज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी नक्की बनवून बघणार 😊 Thank you so much 😍😘💐

    • @rupalikaranjavkar7833
      @rupalikaranjavkar7833 2 ปีที่แล้ว

      Khup chaan samjaun sangitale tai tumhi ..modak tar apratimch aahet

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 ปีที่แล้ว

    आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोदक केले खूप छान झाले सर्वांना आवडले

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 2 ปีที่แล้ว +7

    मस्त ताई ,मोदक आणि तुम्ही पण खूपच छान 👍👍

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 2 ปีที่แล้ว

    खूप छान झाले आहेत मोदक.सांगण्याची पध्दत किती छान. सुटसुटीत सोपी भाषा. आणि साडीत खूप छान दिसतेस.मी तुझ्या सगळ्या रेसिपी नेहमी बघते.मला सर्व रेसिपी खूप आवडतात

  • @aparnadesai1405
    @aparnadesai1405 2 ปีที่แล้ว +6

    Thank you for your wonderful tips. They were very helpful.My Mom passed away in 2017 since then I was struggling to make modak but ur suggestions helped me a lot. Indeed I am grateful to you.

    • @shubhangichougule9989
      @shubhangichougule9989 2 ปีที่แล้ว

      Visit to my cooking

    • @jayshreeashtaputre2934
      @jayshreeashtaputre2934 2 ปีที่แล้ว

      Sarita tai ,ukdivhe modak करायचे म्हणजे संकट वाटायचे ,पण आता तुमच्या detail माहितीमुळे आता सोपे वाटताहेत ,आता करून पाहीन

  • @archanadurgule8880
    @archanadurgule8880 2 ปีที่แล้ว

    तुमच्या प्रमाणानुसार मोदक बनवले खूप सुंदर झाले आजपर्यंत मी करत होते पण तीस वर्षात इतके सुंदर मोदक पहिल्यांदाच झाले खूप खूप धन्यवाद

  • @priyankakulkarni3396
    @priyankakulkarni3396 2 ปีที่แล้ว +3

    Thank you for good explanation 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌👌 मोदक रेसिपी व टिप्स पण उपयुक्त
    आता ताई तुमचेही कौतुक करावे तेवढे कमीच
    आपल्या पारंपरिक सणांची ही रेसिपी पारंपारिक वेशभूषेत दाखवलीय त्या बद्दल तुमचे कौतुक 👍🌹
    आता गणपती व गौरी साठी नवीन नवीन गोडाचे पदार्थ
    द्याल अशी तुमच्या कडून अपेक्षा आहे
    पुन्हा एकदा तुमचे कौतुक अभिनंदन

  • @salomipatole328
    @salomipatole328 2 ปีที่แล้ว +3

    Very well explained for a beginner like me. I have seen so many videos but your tips and tricks are worth watching and trying. Thank you so much for sharing this video.

  • @jdatarjdatar6767
    @jdatarjdatar6767 2 ปีที่แล้ว +1

    मी अगदी असेच मोदक करते. माझी आई n सासुबाई यांच्याकडून असेच मोदक करायला शिकले. Wd like to appreciate. 1st time i saw receipe in detail...सर्वाना अतिशय उपयुक्त ....

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 2 ปีที่แล้ว +14

    Nice decent kitchen 👌
    Perfect "Modak" with nice stuffing good flavor and best for Ganpati poja 🙏thanks for sharing ma'am ☺👌

  • @jagrutikoli9059
    @jagrutikoli9059 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केलेले मोदक मी स्वतः पण केले. उत्तम परिणाम आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडले.. असेच नवीन पद्धती शिकवत रहा 👍

  • @siddhibokil4753
    @siddhibokil4753 2 ปีที่แล้ว +16

    Ohh god I'm literally thinking when you will upload this video & it's here thanks for giving amazing tips definitely going to make on this Chaturthi 😊

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 2 ปีที่แล้ว

    तुमचे सर्वच म्हणजे सांगणे आणि तो पदार्थ ही खूप च सुंदर असतो

  • @ashwinishinde1621
    @ashwinishinde1621 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान ताई 👍👌👌 गवहाच्या पिठाचे उकडून मोदक कसे करायचे त्याची receipe पण दाखव ना plz

  • @chitratalware4220
    @chitratalware4220 2 ปีที่แล้ว

    खूप छान मोदक रेसिपी ताई तुम्ही खूप छान मोदक बनवले तुम्ही खूप छान दिसत आहात

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 2 ปีที่แล้ว +45

    लहान मुलांच्या रेसिपी दाखवा ना कारण त्यांना काय करायचं खायला तेच सुचत नाही . त्याची एक सीरिज बनवा.

    • @rashmishelar6836
      @rashmishelar6836 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर... डब्यासाठी सोप्या आणि झटपट..

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 2 ปีที่แล้ว

    पारंपरिक आणि आधुनिक सगळंच जमतं तुम्हाला. खरंच मुलांना अगदी योग्य सांभाळून सगळं नीट करण सोप्पं नाही. Great आहात तुम्ही!!!

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 2 ปีที่แล้ว +9

    Khoop chaan..your receipes never fail.. Thank you so much Sarita for this yummy receipe. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rajeshrinikalje1826
    @rajeshrinikalje1826 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही उकडिचे मोदक दाखविल्याप्रमाणे केले ...अप्रतिम झाले ...पहिल्यांदाच केले ....thank you tai

  • @atharvagawade8c429
    @atharvagawade8c429 2 ปีที่แล้ว +3

    Hi Sarita.. I tried this modak recipe and it turned out to be perfect. Thank u so much

    • @swapnarakshe9108
      @swapnarakshe9108 ปีที่แล้ว

      Hi
      Is it necessary to use Ambemohar ?

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 ปีที่แล้ว

      Mi pn..lagna zalyavr sasari pahilyanda...saglyana aawdle 🥰🥰.. thank you tai

  • @priyadixit6743
    @priyadixit6743 2 ปีที่แล้ว

    एकदम परफेक्ट कृती सांगितली उद्या ह्याच पध्दतीने मोदक करून बघेल मी धन्यवाद

  • @AapkaApnaTastyTadka
    @AapkaApnaTastyTadka 2 ปีที่แล้ว +8

    Very nicely explained 👍🏻 Modak looking so tempting 😋👍🏻

    • @archanamore2109
      @archanamore2109 2 ปีที่แล้ว

      खुप छान ताई,👌👌🙏

  • @yogitabhilare1961
    @yogitabhilare1961 ปีที่แล้ว

    मी इतकी वर्ष मोदकाचा साचा वापरून मोदक करत होते कारण माझी मोदकाची पारी कधीच नीट व्हायची नाही. पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज हाताने पारी करून मोदक बनवले आणि मला ते छान जमले, मुखऱ्या पण खुप छान पडल्या. थँक्यू मॅडम.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अरे वाह.. खूप मस्त.. अभिप्राय दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार

  • @HasinaMustafa
    @HasinaMustafa 2 ปีที่แล้ว +5

    Modak looks delicious and tempting! Beautifully prepared and presented! Thanks for sharing

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 2 ปีที่แล้ว

    खुप छान टिप्स सांगितल्या आणि मोदक अप्रतिम झालेत आमचा गणपती कोकणात असल्यामुळे आम्ही हळदीच्या पानात ते मोदक वाफवतो
    धन्यवाद सरिता 🙏🏻🙏🏻

  • @manishagharte3103
    @manishagharte3103 2 ปีที่แล้ว +6

    🤩 tai ganpati che 10divas 10prakarche modak houn jaude😍

  • @anjalidixit6757
    @anjalidixit6757 ปีที่แล้ว

    ताई मी काल मोदक करून पाहिले खूप सुंदर झाले. तुमच्या सगळ्या रेसिपीज प्रमाणबद्ध असतात त्यामुळे छानच होतात

  • @nalinidesale7753
    @nalinidesale7753 2 ปีที่แล้ว +4

    Perfect 👌👍🏼

  • @138shashankpatgaonkar8
    @138shashankpatgaonkar8 2 ปีที่แล้ว +1

    आज मी तुमच्या प्रमाणे केले.खूप छान झाले.

  • @vasantikatchi233
    @vasantikatchi233 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सुबक मोहक मोदक बनविण्याची तितकीच सहज आणि सुलभ पद्धत दाखवलीच..... अगदि पारंपारीक मोदक सर्वांना आवडतील. धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @rupasrangoliart
    @rupasrangoliart 2 ปีที่แล้ว

    Khup try krt hote pn pith yet navat nit pn tumchi tips bharich aahe ....garam pith malayla Smasher cha vapar .... great.....first time maze modak akdam mast zale tumchi tips Kami aali..... dhanyawad 🙏👍😍

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 2 ปีที่แล้ว

    पारंपारिक सणासाठी पारंपारिक वेष...
    साडी,बांगड्या..पाहून खूप छान वाटलं..
    आणि खूप गोड दिसत आहेस.रेसिपी तर उत्तम सांगतेसच...हातखंडा आहे तुझा..
    पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद 🥰👌

  • @hopefulindia8533
    @hopefulindia8533 2 ปีที่แล้ว

    खूपच छान रितीने पाकळ्या काढायची कृती समजवली. खूप उपयोगी.

  • @deepafoodiessimplyyum
    @deepafoodiessimplyyum ปีที่แล้ว

    खुपचं सोप्या पद्धतीने समजावले. ...
    पुन्हा एकदा मनापासून आभार

  • @jagrutimhatre7054
    @jagrutimhatre7054 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने सांगितले... आज संकष्टी निमित्ताने केले सर्वांना खूप आवडले. Thank you 😊

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान, सहज, सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आणि टिप्स पण छान सांगीतल्या खूप खूप आभारी आहे

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 ปีที่แล้ว

    खूप छान मोदक झाले आहे त धन्यवाद ताई

  • @rekhawadke5408
    @rekhawadke5408 2 ปีที่แล้ว

    सगळ सगळच भारी. सांगण्याची पद्धत तर भारीच. गणपती बाप्पा मोरया.

  • @swaroopahiremath8026
    @swaroopahiremath8026 2 ปีที่แล้ว

    खूप छान पदधत आहे Mam तुमची शिकवण्याची.........अगदी सोप्पे, आणि सहज करता येईल अशा प्रकारे सांगता........ धन्यवाद

  • @urmilasansare766
    @urmilasansare766 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुदंर अशी मोदक बनवलं आहे माझा घरी माघी गणपती बप्पा येतो हा दुसरा वर्ष आहे खुप छान माहीती दिली आता माझे मोदक पण छान होणार हा तुझा विडियो मी सेव करुन ठेवणार धन्यवाद ताई 👌👌👌👌

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सोप्पं करून शिकवलं आहे ताई ..👌👌👍🙂 त्यामुळे आमची चुकण्याची भीती कमी होते आणि confidently पदार्थ करू शकतो ..खूप धन्यवाद ताई ..अशाच रेसिपीज ची वाट पाहत असतो ..

  • @tejashrisutar1936
    @tejashrisutar1936 ปีที่แล้ว

    Mi aaj bnwli khup chan jali. Khup praytnani aaj mast jhali. Tq

  • @mamtajadhav3828
    @mamtajadhav3828 2 ปีที่แล้ว

    ताई खूपच छान माहिती दिली या वर्षी गणपतीत खरच खूपच सुंदर मोदक होणार आमचे धन्यवाद.खूपखूप आभार तुमचे

  • @mehetrenikita2822
    @mehetrenikita2822 2 ปีที่แล้ว

    Khup sundar zala pahilandich kela pan parfect zala thankyou ☺

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 ปีที่แล้ว

    खुपच छान रेसिपी सांगितली मँडम...... धन्यवाद .....

  • @shraddhathool7806
    @shraddhathool7806 2 ปีที่แล้ว

    Wow mast tumchya sarv recipies khup chan astat thank u so much

  • @rajendradolas2617
    @rajendradolas2617 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे मोदक रेसिपी झटपट नाही पण परफेक्ट ‌🙏👌🏼👌🏼😊

  • @mangalaphalle9549
    @mangalaphalle9549 ปีที่แล้ว

    छान खूपच छानझाले आम्ही खाऊन पाहिले तोंडाला पाणी सुटले धन्यवाद

  • @shrutijadhav9204
    @shrutijadhav9204 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏼 first time attempt kele modak... खूपच छान झाले... आज पर्यंत तुमची receipe बघून केलेला पदार्थ कधीच फसला नाही... अगदी अचूक प्रमाण सांगता.. Thank you 👍🙏🏼🙏🏼

  • @aarya3426
    @aarya3426 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, खूपच छान टिप्स आणि मोदक पण love you tai 😍😍😍

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 2 ปีที่แล้ว

    अगदी अगदी सुरेख झाले आहेत बाप्पाचे मोदक 👌👌एकदम मस्त 🌹

  • @rohinidevgirikar54
    @rohinidevgirikar54 ปีที่แล้ว

    Khupch sudar zale modak.. thank you..

  • @justkiddingguys4226
    @justkiddingguys4226 2 ปีที่แล้ว +1

    आपण अगदी बारीक बारीक गोष्टी व्यवस्थित सांगितल्या आणि आपल्या ट्रिक्स साठी हॅट्स ऑफ अप्रतिम व्हिडिओ 👌👍🥇

  • @shubhangigaikwad836
    @shubhangigaikwad836 2 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितल्या मॅम तुम्ही टिप्स आणि अगदी न चुकता उकडीचे मोदक कसे करायचे हे सुद्धा तुम्ही खुप छान सांगितलं

  • @swaradapitkar8496
    @swaradapitkar8496 2 ปีที่แล้ว

    खरच.. तुम्ही खूप सुंदर tips दिल्या.. thank you so much
    तुम्ही संगीतलेल्या खुप किचन टिप्स चा उपयोग मी नेहमी करते

  • @bhartigardi1808
    @bhartigardi1808 ปีที่แล้ว

    Khoop khoop chan tai modak bantat thanku very much

  • @sb7380
    @sb7380 2 ปีที่แล้ว

    मी हे दूध घालून उकड काढायचं नव्यानं बघते आहे...खरंच खूप छान 👌 तुला खूप खूप शुभेच्छा....

  • @annapat5638
    @annapat5638 ปีที่แล้ว

    खूपच छान मॅडम
    रेसिपी सुंदर आणि सोप्या भाषेत प्रात्यक्षिक दाखविले. धन्यवाद 🙏🌹

  • @komaltaware307
    @komaltaware307 ปีที่แล้ว

    Tai mast zale maze ukadiche modak super ❤❤thanks

  • @IndianMomSunetra
    @IndianMomSunetra 2 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @veenasankhe130
    @veenasankhe130 ปีที่แล้ว

    खूपच छान समजावून सागितलं तुम्ही

  • @priyasurose9873
    @priyasurose9873 2 ปีที่แล้ว

    खूप छान
    मी नक्की करून पाहिलं
    Thanks 😊

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर मोदक वमार्गदर्शन करण्याची पद्धत फारच छान आहे आज साडीत फारच छान दीसतेयस मी चौसष्ठ वय आहे म्हणून मुलगी या नात्याने ऐकेरी लीहल प्रेम वाढत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      हो चालेल की एकेरी.. 😊
      खरच मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anaghajoshi7874
    @anaghajoshi7874 2 ปีที่แล้ว

    ताई साडी मधे खूप गोड दिसते मोदक खूप छान झाले कळ्या पण सुरेखच तुमचा आवाज खूप गोड वाटतो समजुन सांगण्याची पद्धत खूपच छान धन्यवाद

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 2 ปีที่แล้ว

    माहिती पण खुपच छान समजुन सांगितली

  • @aryan_1023
    @aryan_1023 2 ปีที่แล้ว

    ताई मी गेल्या वर्षी तुजी टिप्सवर मोदक बनवले होते खुप सुन्दर luslusit बनले होते tnx ताई

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 2 ปีที่แล้ว

    खूप सुरेख पध्दतीने सांगितली आहे रेसीपी. लगेच करून पाहावी वाटते. तुमच्या सर्व रेसीपीज अतिशय छान असतात.

  • @sushmajoshi9797
    @sushmajoshi9797 2 ปีที่แล้ว

    फारच छान. समजेल अशा पद्धतीने सांगता तुम्ही... Great

  • @vrushalidoke1391
    @vrushalidoke1391 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रकारे मोदकाच्या रसिपीचा video बनवला आहे ताई

  • @shilpakamthe2359
    @shilpakamthe2359 2 ปีที่แล้ว

    खूप छान समजून सांगितले ...सगळ्या recipe s pan khup chan astat👌👌

  • @asavarigramopadhye5472
    @asavarigramopadhye5472 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सरिता ,खुपच छान ,मोदक ,आणि साडी खुप छान दिसतेस ही खुप छान ,एकुण सगळच खुप छान

  • @pradnyapurohit5538
    @pradnyapurohit5538 ปีที่แล้ว

    खूप सुरेख मोदक .आणि त्याची रेसिपी.

  • @neetausankar2565
    @neetausankar2565 2 ปีที่แล้ว

    मोदकाचा प्रवास अतिशय सुंदरपणे सांगितलं .तुझ्या सारख्याच तुझ्या रेसिपीपण सुंदर असतात.

  • @mayamore723
    @mayamore723 2 ปีที่แล้ว

    Khup sundar mi tumchy resepe baghun khup kahi kahi banvayla shikle ekdam perfect...astat tumhi sangta te

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 ปีที่แล้ว

    एकदम परफेक्ट, मी असेच करते,फक्त पिठी विकत आणते.

  • @snehalkorde1676
    @snehalkorde1676 2 ปีที่แล้ว

    खूप महत्त्वाची आणि सहज सुंदर माहिती सांगितली ...धन्यवाद सरिता.

  • @rohiniavate6268
    @rohiniavate6268 ปีที่แล้ว

    Explains & tips so perfect …thank you so much ❤👍👌

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 ปีที่แล้ว

    ताई साडीमध्ये तुम्ही खूप छान दिसत आहात, उकडीचे मोदक अप्रतिमममम, खूप छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😘👌👌🙏😍

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 2 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगण्या बद्दल तुझे आभार ताई

  • @IndrayaniJadhav-vu5pt
    @IndrayaniJadhav-vu5pt หลายเดือนก่อน

    Kharch Sarita Tai tumcha praman khup perfect.

  • @karishmaghug8276
    @karishmaghug8276 ปีที่แล้ว

    Superb Tai👍 ekadam details made easy samjavlit recipe thanks 😊

  • @rajanigaywal9190
    @rajanigaywal9190 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख सागितले

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    खूपछान टिप्स सोबत रेसिपी दाखवली