नमस्कार मंडळी, अचूक अनारसे होण्यासाठी अगदी सविस्तर कृती आणि लहान सहन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या चुका नकळत होतात. त्यामुळे तुम्ही संपूर्ण विडिओ पहा, पण तरीही तुम्हाला संपूर्ण विडिओ न पाहता काही भाग पाहायचे असतील तर भाग खाली दिलेल्या लिस्ट मध्ये जो भाग पाहायचा त्यापुढील वेळेवर क्लीक करा :) आणि हा विडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचेच अनारसे उत्तम होतील Introduction & tasting 00:00 1 तांदूळ कोणते वापरावेत? 2:17 2 तांदूळ कसे भिजवावेत आणि वाळवावेत? 3:35 3 अनारश्याची पिठी कशी काढावी? 4:12 4 गुळाचे प्रमाण कसे मोजावे? 5:45 5 अनारश्याचं ओले पीठ कसे करावे? 6:53 6 अनारश्याचं पीठ कसे आंबवावे? 7:18 7 साहित्य व प्रमाण 7:57 8 अनारश्याचं पीठ किती दिवस टिकते व कसे स्टोअर करावे? 8:00 9 अनारसे कसे थापावेत?8:37 10 अनारसे तळताना घ्यायची काळजी. 10:59 11 सर्विंग 13:28 12 घेतलेल्या प्रमाणात किती अनारसे होतात? 13:34 13 अनारसे डब्यात भरताना काय काळजी घ्यावी? 13:48 14 अनारसे बिघडू नये म्हणून महत्वाच्या टिप्स. 13:58 15अनारसे बिघडल्यास काय करावे? 15:00 16 दीपावलीच्या शुभेच्छा
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारसे च पिठ तयार केलं आणि आज अनारसे बनवले. खूप खूप छान झाले. पहिल्यांदा बनवले मी अनारसे अप्रतिम झाले. खरचं Thank u Tai 😊 इतक्या सोप्या भाषेत सांगितली रेसिपी
तू खूप आधी चॅनेल चालू केलं असतंस तर subscribers एव्हाना 1करोड च्या वर आरामात गेले असते एवढी तू deserving आहेस.. खूप एकनिष्ठ आहेस रेसिपीज शी.. स्वतः च्या वाईट कष्टदायक गत काळाचा मुलाखतीं तून कधीही बाऊ करून सहानुभूती घेतली नाहीस. खूप पुढे जाशील तू 👍👍 तुलाही दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा 🎉🎉
सरिता ताई, तू सांगितलेल्या पद्धतीने मी अनारसे केले. खरं सांगते अगं मला अनारसा गेली 15 वर्ष झालं,अजिबात जमत नव्हता ,पण तू सांगितलेल्या पद्धतीने केल्यावर इतका अप्रतिम अनारसा झालाय म्हणून सांगू ! तुझे खूप खूप धन्यवाद गं खूप खूप धन्यवाद ताई. खरं तर आता असं वाटतंय की तू म्हणजे माझी स्वयंपाकाची गुरूच झाली आहेस आणि या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
ताई तू माझी मोठी बहीण वाटतेस , मी सर्व दिवाळी पदार्थ तुझे व्हिडिओ पाहूनच बनवते... गेल्या वर्षी तुझा व्हिडिओ पाहूनच पहिल्यांदाच अनारसे केले होते छान झाले होते.😊
Sarita Tai, tu ni mazi mothi bahin khup sugarani ahat, ti pan same tuzich copy ahe, doghichi recipe same ahe, Tai aaj mi anarase kale 16:09 khup chan zale, tuzya chotya tipsni khup help zali, Thanks Tai😊🤗
Khoop sunder... यावेळेस तुमच्या पद्धतीने करून पाहणार अनारसे....कारण मला ते खूप आवडतात...पण मनासारखे.खायला मिळत नाही....या वेळेस जर मनासारखे झाले तर तुम्हाला नक्की सांगेन.....,,🙏🙏
खूपच छान पध्दतीने अनारसे दाखवीलेत, आधी माझ्या सासूबाई अनारश्याचे पिठ करण्याचे प्रमाण अंदाजेच सांगायच्या पण अत्ता सासूबाई नाहीत त्यामुळे मला अनारसे करण्याचे टेन्शन आले होते, त्यातून घरात सगळ्यांनाच अनारसे फार आवडतात, पण तुम्ही अगदी अचूक प्रमाणात अनारश्याचे पिठ व त्यापासून अनारसे करून दाखवीलेत माझे अनारसे करण्याचे टेन्शन गेले मी नक्की करून पाहीन, खूप छान धन्यवाद ताई
अग सरिता, किती मनापासून रसाळ व ओघवत्या भाषेत शिकवते अनारसे कसे करायचे ते..प्रत्येकीने करुन पाहिलेच पाहिजे, असा तुझा प्रयत्न असतो..इतकी आपुलकी व प्रेमळ पणा हल्ली कुठेच बघायला मिळत नाही.. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. देव तुझे कल्याण करो..
खूप छान माहिती सोपी करून सांगितली विडिओ पहिल्या वर समजते की तुम्ही किती मेहनत घेता तुमचा अभ्यास खूप आहे खाद्य पदार्थ मध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी ची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
Annarse recripe karayla kiti mehnat lagte ani ti tumhi agadi hast hast karun dakhvli Sarita ji wah tumche khup kautuk tips pun khup chan chotya chotya va mhatvachy sangitlya tumche khup mana pasun dhanyavd share kelya badal.
Thank you recipe baddal Khar trr dar varshi Mazi aai mala anarse pith dete pan ya varshi mi Tila surprise deil anarse karun Fakt tuzya mule Thank you so much Sarita ❤❤❤❤
Pahile vatal khup sopi process asel, natr kalal khup ch confusion ahe... Tai ne khup sopya bhaset sangitl mhnun ata anarse karne avgad vatanar nahi. Very nice tai... Keeping growing
नमस्कार मंडळी,
अचूक अनारसे होण्यासाठी अगदी सविस्तर कृती आणि लहान सहन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या चुका नकळत होतात. त्यामुळे तुम्ही संपूर्ण विडिओ पहा, पण तरीही तुम्हाला संपूर्ण विडिओ न पाहता काही भाग पाहायचे असतील तर भाग खाली दिलेल्या लिस्ट मध्ये जो भाग पाहायचा त्यापुढील वेळेवर क्लीक करा :) आणि हा विडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचेच अनारसे उत्तम होतील
Introduction & tasting 00:00
1 तांदूळ कोणते वापरावेत? 2:17
2 तांदूळ कसे भिजवावेत आणि वाळवावेत? 3:35
3 अनारश्याची पिठी कशी काढावी? 4:12
4 गुळाचे प्रमाण कसे मोजावे? 5:45
5 अनारश्याचं ओले पीठ कसे करावे? 6:53
6 अनारश्याचं पीठ कसे आंबवावे? 7:18
7 साहित्य व प्रमाण 7:57
8 अनारश्याचं पीठ किती दिवस टिकते व कसे स्टोअर करावे? 8:00
9 अनारसे कसे थापावेत?8:37
10 अनारसे तळताना घ्यायची काळजी. 10:59
11 सर्विंग 13:28
12 घेतलेल्या प्रमाणात किती अनारसे होतात? 13:34
13 अनारसे डब्यात भरताना काय काळजी घ्यावी? 13:48
14 अनारसे बिघडू नये म्हणून महत्वाच्या टिप्स. 13:58
15अनारसे बिघडल्यास काय करावे? 15:00
16 दीपावलीच्या शुभेच्छा
7
धन्यवाद सरिता ताई!
Nakkich banvnar😊
Tai anarse khupch chan.Tu dilelya suchna pan khup chan samjaun sangitlyat❤❤
साखर कीती घेवा सागा
मी तर तुमच्या मुळे nonveg पासून दिवाळी च्या पदार्थ शिकले sarita recipe म्हणजे विश्वास साक्षात गुरू आहात तुम्ही आमचे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारसे च पिठ तयार केलं आणि आज अनारसे बनवले. खूप खूप छान झाले. पहिल्यांदा बनवले मी अनारसे अप्रतिम झाले. खरचं Thank u Tai 😊 इतक्या सोप्या भाषेत सांगितली रेसिपी
सरिता मी अनारसे करून बधीतले छान झाले.
तू खूप आधी चॅनेल चालू केलं असतंस तर subscribers एव्हाना 1करोड च्या वर आरामात गेले असते एवढी तू deserving आहेस.. खूप एकनिष्ठ आहेस रेसिपीज शी.. स्वतः च्या वाईट कष्टदायक गत काळाचा मुलाखतीं तून कधीही बाऊ करून सहानुभूती घेतली नाहीस. खूप पुढे जाशील तू 👍👍 तुलाही दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा 🎉🎉
मनापासून धन्यवाद ❤️❤️💛💛
तुम्हालाही दीपावलीच्या खूप शुभेच्छा
Un@@saritaskitchen
Tai sagla Tu sangitlya pramane kele, pan anarase fasle aata kay karu, maza anarasa telat var yet nahiye, kasa repair karu
@harshatajagtap990 mhanje? Tel nit tapu dya. Kiti divas pith murvat thevle hote?
@@saritaskitchen thanks for reply tai.
Pith aata don divas zale murun
सरिता ताई, तू सांगितलेल्या पद्धतीने मी अनारसे केले. खरं सांगते अगं मला अनारसा गेली 15 वर्ष झालं,अजिबात जमत नव्हता ,पण तू सांगितलेल्या पद्धतीने केल्यावर इतका अप्रतिम अनारसा झालाय म्हणून सांगू ! तुझे खूप खूप धन्यवाद गं खूप खूप धन्यवाद ताई. खरं तर आता असं वाटतंय की तू म्हणजे माझी स्वयंपाकाची गुरूच झाली आहेस आणि या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
Kupch Chan
Khup छान समजावून सांगते.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी अनारसे बनवले पीठ मी आधी तयार करून ठेवले होते खूप सुंदर झाले त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
ताई तू माझी मोठी बहीण वाटतेस , मी सर्व दिवाळी पदार्थ तुझे व्हिडिओ पाहूनच बनवते...
गेल्या वर्षी तुझा व्हिडिओ पाहूनच पहिल्यांदाच अनारसे केले होते छान झाले होते.😊
Sarita Tai, tu ni mazi mothi bahin khup sugarani ahat, ti pan same tuzich copy ahe, doghichi recipe same ahe, Tai aaj mi anarase kale 16:09 khup chan zale, tuzya chotya tipsni khup help zali, Thanks Tai😊🤗
अप्रतिम दिसत आहेत
धन्यवाद खूप छान सांगितलं.🙏
Khoop sunder... यावेळेस तुमच्या पद्धतीने करून पाहणार अनारसे....कारण मला ते खूप आवडतात...पण मनासारखे.खायला मिळत नाही....या वेळेस जर मनासारखे झाले तर तुम्हाला नक्की सांगेन.....,,🙏🙏
Mi पहिल्यांदा करणार आहे पण तुमच्या सारखं करून बघते .तुम्ही छान सांगितलं
ताई नमस्कार.मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे केले.छान झाले आहेत.धन्यवाद. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
अतिशय सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान पद्धतीने समजावून अनारसे करायला सांगितले आहेत दिवाळी मधला सगळ्यात प्रेशियस पदार्थ❤❤❤❤❤
हो ना !! मनापासून धन्यवाद
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज अनारसे बनवले.
अप्रतिम झाले. खूप खूप धन्यवाद ताई
मी पहिल्यांदाच अनारसे बनवले तुमची रेसिपी पाहून खूप छान झाले आहे
Pahilyanda maze anarse proper aale.. Evdhi khush aahe me... Thank you so much tai!!! Perfect recipes
ताई मी दुबई ल असते... आणि मी फराळ च्या ऑर्डर्स गेते...मी बऱ्याच गोष्टी तुमच्या रेसिपी बघून केल्या... आणि खूप छान झाल्या
खूप खूप धन्यवाद ❤
Thank you sarita tai tuzya mule aaj maze anarse khup chan zale .....sarvani khup kautuk kele thank you dear
किती छान माहिती दिली,. सविस्तर सांगितले,, नक्की करून बघणार, धन्यवाद सरिता. ❤
Mi sagale padarth tumche videos baghun banavale.. khup chan zalet.... Tumchyamule mazi Diwali Happy zali...thanks alot❤
मी पहिल्यांदा करणार आहे.तुमच्या रेसिपी सारख करून पाहते.खूप छान सांगता तुम्ही.❤
खरच ग खूपच छान , तुझ्या सर्व रेसिपीज छान असतात .आम्हाला खूप मदत होते,धन्यवाद सरिता❤
खूपच छान पध्दतीने अनारसे दाखवीलेत, आधी माझ्या सासूबाई अनारश्याचे पिठ करण्याचे प्रमाण अंदाजेच सांगायच्या पण अत्ता सासूबाई नाहीत त्यामुळे मला अनारसे करण्याचे टेन्शन आले होते, त्यातून घरात सगळ्यांनाच अनारसे फार आवडतात, पण तुम्ही अगदी अचूक प्रमाणात अनारश्याचे पिठ व त्यापासून अनारसे करून दाखवीलेत माझे अनारसे करण्याचे टेन्शन गेले मी नक्की करून पाहीन, खूप छान धन्यवाद ताई
असे करून बघा :) आवडतील नक्की सगळ्यांन
Khup surekh zale ahe,Sarita tumhi khup chan sagata
Thank you tai aaj me 1st time Anarsa banvla aani khup mast zala
Tai tumchya chakli recipi khup chaan aahe
खरच माझ्या सारख्या काहीही न जमणाऱ्या ला तुमचे विडिओ बघून सगळं बनवता येत ❤️❤️tq ताई
तुम्ही जसं सांगितलं तसं मी अनारस बनवले एक नंबर झाले
सरिता तुझ्यामुळे सगळ्या महिला सुगरणी होणार हे नक्की❤
धन्यवाद 😊
Ho agdi kharay ...me geli 2 years pasun Sarita tai chya recipe ne Diwali cha pohe chivda bnvte... Thank you Tai😊
Ka aai ajji ni shikvle nahi ka Kadhii? Amhi tr gharich shikun sugran jhalo, rikamtekde bastat mobile vr recipes search karat
@@priram618Tya hishobani tr tu pn rikamtekdich aahes. Evdha yet tr ithe kashala aali recipe baghayla ani comment karayla
@@priram618 mg tu ky hite gotya khelayla alis ka? Yevdh vattay tr baghu nako recipe
अग सरिता, किती मनापासून रसाळ व ओघवत्या भाषेत शिकवते अनारसे कसे करायचे ते..प्रत्येकीने करुन पाहिलेच पाहिजे, असा तुझा प्रयत्न असतो..इतकी आपुलकी व प्रेमळ पणा हल्ली कुठेच बघायला मिळत नाही.. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. देव तुझे कल्याण करो..
मनापासून धन्यवाद 😊 दिवाळीच्या शुभेच्छा ❤️
@@saritaskitchen😂
मी तुमचे सांगितलेले अचूक प्रमाण घेतले अनारसे खूप छान झाले
मस्त मस्त ,माझी आई पण करते अनारसे , माझं काम असायचं लहानपणी पाटावर खसखस घेऊन ते असे बोटाने पसरायचे 😊
मी दरवर्षी दिवाळीला तुम्ही सांगितलेल्या फराळा प्रमाणेच करत खूप छान फराळ होतो माझा धन्यवाद मी सर्वजण नाव पण काढता तुम्हाला
खूप मस्त होतात मी मागच्या वर्षी केले होते आणि मी त्यात केळी टाकली होती एकदम मस्त झालेले ❤ thank u Tai 🙏
Tumchya recipe navin mulinna shikayla khupach sopya ani chaan astat.Me nakki karun baghen.❤
मी पहिल्यांदाच केले खूप छान झालेत ❤
खूप छान सांगितलंत ताई!!अनारसे नक्की करणार.❤
खरंच तुझ्यामुळे कोणताही पदार्थ करताना कॉन्फिडन्स असतोच 👌👌🙏धन्यवाद ताई 🙏
💛💛
Right
Sakhre che jast sopi aastat pan nehmi tuzya mule navin mahiti milate Thank you so much ❤
खूप छान माहिती मिळाली ताई
मी नक्की करून बघणार धन्यवाद 😊
Khupch Chhan Sarita samjun sangte Thank you so much ❤️🎉🥰🙏🙏
ताई मी गेल्या वर्षी तुमच्या पद्धतीने बनविले होते छान झाले होते या वर्षी पण करणार आहे
नक्की करून बघा
खुप छान झाली आहेत हे अनारसे जाळीदार सुंदर खुप छान❤❤
जिव्हाळ्याचा विषय ❤..... Superrr 🎉
💛❤️
Me sarv sangitlelya tips follow karte tai Ani mala khup cchan padarth jamtat😊
छान माहिती देता मॅडम तुम्ही मी शंकरपाळी बनवले छान खुसखुशीत झाले
खूप छान माहिती सोपी करून सांगितली विडिओ पहिल्या वर समजते की तुम्ही किती मेहनत घेता तुमचा अभ्यास खूप आहे खाद्य पदार्थ मध्ये
तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी ची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
मनापासून धन्यवाद
Annarse recripe karayla kiti mehnat lagte ani ti tumhi agadi hast hast karun dakhvli Sarita ji wah tumche khup kautuk tips pun khup chan chotya chotya va mhatvachy sangitlya tumche khup mana pasun dhanyavd share kelya badal.
most welcome
मनापासून धन्यवाद
Mi tumchi khup fan ahe tai, tumchya saglya recipes try karte, ajpryant ekhi chukli nahi, thanks to you❤
खरंच खूप सुंदर झाले आहेत अनारसे,त्यांचा कलर खूपच सुंदर दिसत आहे, टिप्स पण एकदम मस्त आहेत, अजिबात बिघडणार नाही.
मनापासून धन्यवाद 💛💛
ताई तुम्ही खूप छान सांगता तुमची समजावून सांगण्याची पध्दत मस्त आहे
Khup chhan mahiti Sarita ❤❤❤
सरिता तुझ्यामुळे खुप काही शिकायला मिळाले धन्यवाद ❤🥰
😊😊
कीती छान पद्धतीने समजुन सांगितले आहे❤❤❤
तुमचे किचन खुप सुंदर आहे
Thank you recipe baddal
Khar trr dar varshi Mazi aai mala anarse pith dete pan ya varshi mi Tila surprise deil anarse karun
Fakt tuzya mule
Thank you so much Sarita ❤❤❤❤
अरे वा !! छान idea !! नक्की करा
you are most welcome
मी पहिली वेळा बनवलेले आणि पाहिल्या च वेळा खूप छान बनालें धन्यवाद तुमचा
खूप छान सरीता 🎉🎉अनारसे नक्की करणार❤
Thank you so much.. Aap ki vajah se es bar mai anarse ghar par hi bana saki... ❤
Yaveli nakki karun baghanar... thank you so much,tai... Happy Dipawali 😊
खूपच छान माहिती थँक्स सरिता 🙏❤
Khup chan 👌praman khup chan samjun sangta tai tumhi
खुप छान सांगितले आहे रेसिपी सरिता असेच करणार Thanks 🙏😊
खूपच चागंल्या पद्धतीने व्हीडीवो बनवता ताई अनारशी मात्र एकच नंबर बनवलीस तू👌👌
खुप चांगल्या प्रकारे सांगितले धन्यवाद
Tai tumchi recipe pahun anarse khup sope aahet banvayla asa vattay😊
बारीक सारीक पॉइंट्स कव्हर होतात. शंकेला जागाच नाही इतकं सोप्पं करून सांगतेस. आमची दिवाळी रुचकर बनवणाऱ्या तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Khup chan tips sarita tai
खूप सविस्तर मार्गदर्शन केले ताई आनारसे मस्तच धन्यवाद❤❤
धन्यवाद
खुप छान समजावून सांगितलं ताई
मी करेल ह्या दिवाळीत
Thanks 🙏
Pahile vatal khup sopi process asel, natr kalal khup ch confusion ahe... Tai ne khup sopya bhaset sangitl mhnun ata anarse karne avgad vatanar nahi. Very nice tai... Keeping growing
Tai ...khup khup thanks ..punha recipy dakhavlis ..nkki karnar .chan distat anarse
नक्की करून बघा
अनारसे खूपच छान ताई नक्कीच try करणार😊
हो !! नक्की करून बघा
खूप छान अनारसे रेसिपी विश्लेषणात्मक.
धन्यवाद
सर्व काही छान सांगितलं सरिता मॅडमने.. एक like तो बनता है |
Khup chan mahiti Dilit Thank you 🙏🙏
Happy Dipawali 💐💐🌹🌹
खुप छान
आत्मविश्वास येतो तुमच्या रेसिपी पाहुन
मनापासून धन्यवाद
खूपच छान पद्धतीने सांगता सरीता ताई
Sarita you are great. In cooking
खूपच छान पद्धतीने सांगितले सरीता Thank you so much
Thankyou so much for अनारसे ❤❤❤❤❤
most welcome 💛
ताई thank you sooooo much, मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारशे केले मी first time केलंय, इतके भारी झाले ना ताई ,thank you.
खूप छान दिसत आहे अनारसे ❤ मला खूप आवडतं ❤
ताई तुला पण दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा❤️❤️❤️❤️
Thank you for information tai khoop Chan sangitale tumhi very nice ❤❤❤
Tai tumchya sagalya recipe chhan ch astat mi hi tumchya recipe try karte pn agadi chhan hoto padarth
Khup Chan resipi sangta tai tumhi
Mi karun bghel
Khup chhan banvle tai anarse❤❤❤❤❤❤❤❤mi pn nkki बनवेल मला तर खूप आवडतात ❤❤
नक्की करून बघा 😊
छान सांगितले ताई मस्त झाले अनारसे 👌👌👍
Sarita tu Uttam praman sangate manun gruhini nachukata padharth banau shakatat dhanyavad ❤❤❤
❤ नमस्कार ताई❤ खूपच छान माहिती दिली ताई ❤ दिवाळीच्या फराळामध्येअनारसे❤ पाहिजेत❤ ताई तुमच्यामुळे खेड्यातले सुद्धा महिला सुगरण झाले आहेत❤ धन्यवाद ताई❤
मस्तच धन्यवाद❤❤
Hi Sarita.. So Sweet of you..❤ 1 number.. Tuzi samjun sangnyachi padhat far chan . khup chan Anarse banavle. 👌👌👌❤️
Khup chaan
Perfect recipe...perfect sugaran... Amazing
Thank you so much 🙂
तुमच्या..मुळे...सगळ्या...सुगरणी....होतील...
धन्यवाद
Hoy Sarita tai mule kupch chan mahiti milte
धन्यवाद
सरिता मी तुझी रेसिपी पाहिले आता मी पण करून बघेन मी यापूर्वी कधीच अनारसे बनवले नाहीत आता नक्की करेन धन्यवाद
नक्की करून बघा
छान ❤
धन्यवाद ताई दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा