❤ताई, तुमच्या सर्व recipies खुप छान आहेत, तुम्ही कैरीचे लोणचे तयार करायच्या आधी कैरीचे फोडींना मीठ व हळद लावून नाही ठेवत का, तरी पण चालते का, कारण खुप जण आधी मीठ व हळद लावून ठेवतात फोडींना
5kg kairi lonche praman... Khandeshi style... 5 kg kairi.. 500gm mohri daal... 1500ml oil... 1kg gul... 250 gm laal tikhat.. 20 gm lavang... 20 gm kali miri... 100 gm methi... 100 gm badishop... 700 gm salt... Hing ani halad ani raam bandhu masala che 80 rs la milte te packet... Ani ho halad mith lavaycha nahi kairi la... Phkt kairi cha phodi ratrabhar sukvun ghyaycha
Tai aamchykade mango tree aahe tyachi kairi khupach ambat aahe aani amba kadak aahe pan aatun tyacha rang thodasa pivalsar tyache lonche changle hoil kay aani tyat mag Gul kiti ghalaycha.
रेडीमेड लोणचे मसाल्याच्या पाकिटावर एक किलो कैरीसाठी १०० ग्रॅम मसाला घाला असं दिलेलं असतं, पण तेवढा मसाला पुरत नाही ... खार भरपूर होण्यासाठी मसाल्या व्यतिरिक्त मोहरीची पूड तिखट घालावंच लागतं तरच लोणचं छान होतं. पण विकतचा मसाला थोडा घातल्याने लोणच्याला टेस्ट मात्र खूप छान येते
@@VaishalisRecipes ताई, मी काय म्हणते कि मला विकतचा कोणताही मसाला वापरायचा नाहिये, तर त्याऐवजी 1किलो लोणच्यासाठी काय व कोणते व किती प्रमाणित साहित्य घ्यावे हे पाहिजे. धन्यवाद.नक्की सांगा हं.लोणच घालायचय मला.😊
तेवढा मसाला पुरत नाही(पाकिटावर एक किलोला १०० ग्रॅम म्हणजे पूर्ण पाकीट टाका असं लिहिलेलं असतं ) तुम्ही घालून बघा तुम्हाला पुरेसा वाटला तर मग घरचा घातला नाही तरी चालेल
❤ताई, तुमच्या सर्व recipies खुप छान आहेत, तुम्ही कैरीचे लोणचे तयार करायच्या आधी कैरीचे फोडींना मीठ व हळद लावून नाही ठेवत का, तरी पण चालते का, कारण खुप जण आधी मीठ व हळद लावून ठेवतात फोडींना
तसेही करू शकता👍मी याच पद्धतीने लोणचं बनवते
गूळ नाही टाकला का ताई
तुमच्या सर्व रेसीपी खुप छान असतात
खूप खूप छान
मस्त Vaishali tai recipies😊😊😊😊
धन्यवाद 👍
खूप छान रेसिपी❤
खूप छान लोणचे दाखवलात ताई करून बघेन ❤
😊👍
खूप छान लोणचं ताई मी पण असाच लोणचं घालते तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असतात
👍Thank you 😊
खुपच अप्रतिम 👌👌🙏
Thank you 😊
Very useful Tips.
Thanks😊
Very nice information
Thanks😊
👌👌
❤❤❤❤❤ खूप छान ताई ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊
खूप छान बोलता
Thank you 😊
Mast 👌👌
Thanks 😊
Tai Khup Chan mi pahilandya lonche tumhi recipe bgun banvat ahe ardha kolicya pramanat tumhi kutla masala vaparla lonche sathi plz sanga mi lonche tayaar zale ki tumka nakki sangtey kashe zale tey
K-pra cha... jarur banva👍
@@VaishalisRecipes 🙏🙏🙏
Kal mi palak aalu paratha banvla mast zala
👍👍
Tai Tulsi recipe Khoob chand raat Mubarak
Tyat Gul ghalaycha asel tar kontya stage la ghalaycha.
सुरेख..👌👌
लोणचे मसाला रेसिपी सांगा
Lonch😊❤
Khop masta
Loncha murayla kiti diwas lagtat
8-10 divas
Super delicious 😋😋😋
Lonch 😋👌👌
Thank you 😊
लोणच्याचा पराठा दाखवा ताई. मला लोणचं खूपच आवडले ❤😊👍👍👌👌मला रिपलाय दया ताई .
हो नक्की 👍
Marwadi aahe ka g shejari tujya,aamchi same recipe 😂
Khup chan tai ❤❤
Thank you 😊
Tai oil konte use karyache lonchyasathi
Pl sanga tai
मी शेंगदाण्याचे तेल वापरले आहे तुम्ही कुठलेही वापरू शकता
5kg kairi lonche praman... Khandeshi style... 5 kg kairi.. 500gm mohri daal... 1500ml oil... 1kg gul... 250 gm laal tikhat.. 20 gm lavang... 20 gm kali miri... 100 gm methi... 100 gm badishop... 700 gm salt... Hing ani halad ani raam bandhu masala che 80 rs la milte te packet... Ani ho halad mith lavaycha nahi kairi la... Phkt kairi cha phodi ratrabhar sukvun ghyaycha
Tai aamchykade mango tree aahe tyachi kairi khupach ambat aahe aani amba kadak aahe pan aatun tyacha rang thodasa pivalsar tyache lonche changle hoil kay aani tyat mag Gul kiti ghalaycha.
कैरी कडक असेल चांगली कोय धरलेली तर चालते...
मसाला आणि शिवाय मोहरीची डाळ दोन्हीही का वापरले , फक्त मसाला पुरत नाही का , खार येण्यासाठी दोन्ही घेतले
रेडीमेड लोणचे मसाल्याच्या पाकिटावर एक किलो कैरीसाठी १०० ग्रॅम मसाला घाला असं दिलेलं असतं, पण तेवढा मसाला पुरत नाही ... खार भरपूर होण्यासाठी मसाल्या व्यतिरिक्त मोहरीची पूड तिखट घालावंच लागतं तरच लोणचं छान होतं. पण विकतचा मसाला थोडा घातल्याने लोणच्याला टेस्ट मात्र खूप छान येते
Ok
@@VaishalisRecipesqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Tel 400 gm manje Kiti cup ne Kiti
Aata lonch ghalu shakto ki paus padlyavar ghalaych
बरेच जण एक पाऊस झाल्यावर घालतात... पण तेंव्हा लोणच्याच्या कैऱ्या चांगल्या मिळत नाहीत म्हणजे कैरी थोडी नरम मिळते
Barnit kalun&varun oil garmkaruntakavetka
हो...जे २-३ चमचे तेल बाजूला काढून ठेवले होते तेच बरणीत खाली आणि वर घातले आहे
बडिशेप नाही टाकत का लवंग दालचिनी मिरे याबरोबरच बडिशेप पण टाकून पहा ताई
@@kalpanatupe543जरुर घालून पहाते
खूप छान रेसिपी यात पण यात थोडीशी बडीशेप आणि गूळ घातला तर चालेल का
हो चालेल 👍
मी परवाच लोणचे केले.सुंदर झाले.तुम्ही केल्या प्रमाणे एकेक फोड कोण पुसत बसणार, किती वेळ लागेल
किती वर्ष टिकेल हे लोणचं
Tai, i cant type in Marathi.
My pickle turned out to be bitter due to mustard, where did i go wrong?
Wait for 8 -10 days... after that if needed add red chilli powder
@@VaishalisRecipes thank you for replying will that reduce the bitterness that mustard created?
आंब्याच्या फोडी मीठ व हळद लावून ठेऊन त्या निथळून घ्यायच्या नाहीत का? असच केल्याने लोणचे जास्त आंबट होईल असे वाटत
तुम्ही हवं तर हळद मीठ लावून पाणी काढून टाकू शकता.. आमच्याकडे असंच बनवतात,मुरल्यानंतर आंबुसपणा कमी होतो
पाणी काढत नाही का
किती दिवस मूरायला लागतात ताई
८-१० दिवस लागतात
@@VaishalisRecipes धन्यवाद ताई
इतकं कौतूक ???
ताई तुम्ही लोनच घालून देता का
Tai gul ghatlach nahi.
आमच्याकडे असंच आवडतं पण तुम्ही गूळ घालू शकता
ताई,
तयार लोणचे मसाला ऐवजी त्यात घालण्यासाठी घरी बनवलेला मसाला प्लीज सांगा नं. म्हणजे 1 किलो प्रमाणासाठी.प्लीज.🙏.धन्यवाद.
आणखी पाऊन वाटी तिखट घाला आणि १/४ वाटी मोहरी पूड घाला
@@VaishalisRecipes
ताई, मी काय म्हणते कि मला विकतचा कोणताही मसाला वापरायचा नाहिये, तर त्याऐवजी 1किलो लोणच्यासाठी काय व कोणते व किती प्रमाणित साहित्य घ्यावे हे पाहिजे. धन्यवाद.नक्की सांगा हं.लोणच घालायचय मला.😊
बाजारातील मसाला टाकला तर मग घरचा मसाला कश्याला टाकताय.....
तेवढा मसाला पुरत नाही(पाकिटावर एक किलोला १०० ग्रॅम म्हणजे पूर्ण पाकीट टाका असं लिहिलेलं असतं ) तुम्ही घालून बघा तुम्हाला पुरेसा वाटला तर मग घरचा घातला नाही तरी चालेल
Lonchat pani ka sutat
कैरी नरम असेल तर असं होऊ शकतं
मॅडम..2kg लोणचे साठी मीठ किती ते नाही लिहिलेय...मला मिठाचे प्रमाण हवे होते...😮
😊 9:56
Tai lonche barnit bharlyanantar tel lonchyachya var pahije kay.
Ho thodasa warun ghalaycha