BACHU KADU LIVE 🔴 बचू कडूनचा मोठा निर्णय ? राज्यात खळबळ | DEVENDRA FADNAVIS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 124

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 หลายเดือนก่อน +6

    विनाशकाले विपरीत बुद्धी,होईल बच्चुभाऊ❤

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +7

    भाऊ लय झाली सेवा अचलपूर मतदार संघाची आता रिटायरमेंट घ्या

  • @AnilRohi-qo1sn
    @AnilRohi-qo1sn หลายเดือนก่อน +3

    बच्चु भाउ खरच आहे सोबत काही येत नाही हो जाताना फक्त एवढेच आहे लोकांसाठी जगणारा माणूस गेल्यावरही माणसात नेहमी जिवंत असतो

  • @tulshidaskhandare1365
    @tulshidaskhandare1365 หลายเดือนก่อน +42

    साहेब bjp सरकार स्थापन झाले, तेव्हा आपण सरकार मध्ये होता ना..
    साहेब आपला काही दोष नाही.सर्व दोष तुमच्या समोर बसलेल्यांचा आहे.तुम्ही घुमवत रहा,हे पाठिमागे फिरत राहतात 😂😂😂

    • @sanjaywaghmare5126
      @sanjaywaghmare5126 หลายเดือนก่อน +2

      😮😅

    • @srb-sm2uf
      @srb-sm2uf หลายเดือนก่อน

      बिल्कुल सही

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +5

    इलेक्शन तोंडावर आहे भाऊ जास्त काही बोलू नका जास्त बोलल्या वाल्याचा लय वाटोळं होते

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 หลายเดือนก่อน +4

    सरकार मध्ये राहून आपण कापूस सोयाबीन भाव मिळावा म्हणून काहीच केल नाही आता सांगून काय उपयोग

  • @shahurajjadhav-vz8ri
    @shahurajjadhav-vz8ri หลายเดือนก่อน

    अगदी सुंदर विचार

  • @ShardaChaudhari-v7m
    @ShardaChaudhari-v7m 26 วันที่ผ่านมา

    खुप छान शेवट लढा हम तूमारे साथ है

  • @SanjayAbruk
    @SanjayAbruk 23 วันที่ผ่านมา

    🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @nareshbakane6601
    @nareshbakane6601 27 วันที่ผ่านมา

    Bachubhau you are game changer of politics 2024.

  • @musicmastermaker281
    @musicmastermaker281 หลายเดือนก่อน +7

    एका फोनवर आपण गुहावटीला कां गेले? याचं स्पष्टीकरण द्या आधी

  • @subhashkarle5671
    @subhashkarle5671 หลายเดือนก่อน

    👍👌

  • @Raviketkar153
    @Raviketkar153 หลายเดือนก่อน +3

    बच्चु भावू अपंगांना मोठा आयुष्य सुधारेल असे गिफ्ट द्या 6000 काहीच नाय होणार त्यांचा डॉक्टर खर्चाला पुरत पण नाही उगाच नाही अपंग भीक मागतो

  • @SharadKaurati-zz9mn
    @SharadKaurati-zz9mn หลายเดือนก่อน

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 หลายเดือนก่อน

    आपण खरंच बोलता .

  • @sachingamare950
    @sachingamare950 หลายเดือนก่อน

    👍 👍 👍 👌 ❤

  • @Raviketkar153
    @Raviketkar153 หลายเดือนก่อน

    बच्चु भावु तुम्ही PM व्हावे असे सर्वांचे मत आहे फक्त अपंग सुधारला पाहिजे आम्ही चांगले आहोत

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 หลายเดือนก่อน

    शिवाजी राजे सुद्धा देश अन धर्मासाठी लढले विसरता येत नाही देशातील महिलांचा जोहार

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 28 วันที่ผ่านมา

    बचूकढू,, साहेब,, बरोबर,, आहे

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq หลายเดือนก่อน

    Super Boss 💪💪 बचु कडू सर नाय मिळून द्यावे PWD divyang tit

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 หลายเดือนก่อน +1

    बच्चु भाऊ कडु जीवतोडुन सांगतात पण आपण विरोधी म्हणुन काम करतो ज्या दिवशी आपण या बीजेपी कांग्रेस राष्ट्र वादि कांग्रेस या जातीय पक्षातुन बाहेर येत नाही तो पर्यन्त आमचा विकास होऊ शकत नाही बच्चु भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @shankardubukwad5506
    @shankardubukwad5506 หลายเดือนก่อน

    💐💐👌👌👍👍👍

  • @gangaprasadkalyankar9806
    @gangaprasadkalyankar9806 หลายเดือนก่อน

    परिवर्तन महाशक्ती विजयी होणार❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @DeepakSaste-vr8ei
    @DeepakSaste-vr8ei หลายเดือนก่อน

    एक दिवस यश नक्की मिळेल पण लढणारे पाहिजत आगे बढो हम तुम्हारे साथ आहोत

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 หลายเดือนก่อน +1

    तेही तसेच आहेत, काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार मध्ये सामील का झाला, नंतर महायुतीत गेलात का गेलात ? गेलात पण आता त्यांना शिव्या का देता आहात ? बरं आपल्या प्रहार चे महाराष्ट्रात बहुमताने आमदार निवडून आणा. आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा. प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिस्त लावा.

  • @airmusic_2
    @airmusic_2 หลายเดือนก่อน +1

    असे नेता कोणी नाही

  • @dnyaneshwarchaudhari5320
    @dnyaneshwarchaudhari5320 หลายเดือนก่อน

    Ek, DaM, Sahii,

  • @SangitaApkaje
    @SangitaApkaje 25 วันที่ผ่านมา

    Bahu Salam agdi barobar

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 หลายเดือนก่อน +7

    निवडणूका जवळ आलेवर तुम्हीही हाके झालेले
    दिसत आहात.

  • @vilaspatkar7798
    @vilaspatkar7798 หลายเดือนก่อน +3

    सगळे दिवस सारखे नसतात बच्चु कडु साहेब यांनी विचार करावा. फक्त छत्रपतीचे नांव नको दूरदृष्टी ठेवावी.

  • @milanpawar9279
    @milanpawar9279 หลายเดือนก่อน +1

    दादा

  • @kailasdongre8899
    @kailasdongre8899 หลายเดือนก่อน

    तुम्ही लोक आम्हाला का कॅरम बोर्डच्या गोठया समजत का साहेब पस्ट सांगा तुम्ही कोणाचे मोठ्या गोष्टी करूण आमच्या मतांवर मजा करता साहेब तुम्ही फक्तं जनतेला हम दर्दी दाखावता साहेब खुप शोकांतिका आहे आता तरी दांभिक पणा सोढा जे मनात आहे ते बोला तुमच्या सारखें लोक फक्तं आमच्या भावना जिंकता पण आमच्या भावना जर समजून घेतल्या तर हा देश गरीब राहीला नसता तुम्ही तर एक्टिंग करत आहे साहेब फक्त भावनीक करत आहे साहेब आता तरी सत्य वागा

  • @arunchitte6495
    @arunchitte6495 หลายเดือนก่อน +1

    यांच्या जास्तीत जास्त 1 ते 2 जागा येतील जनता हुशार आहे महाराष्ट्र ची त्यामुळे यांच्या यामुळे काहीच फरक पडणार नाही असं आजच चित्र आहे

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy หลายเดือนก่อน +1

    भाऊसाहेब2009 च्या अगोदर कापूस सोयाबीन भरड धान्य काय भाव होता आणि आत्ता काय आहेत. यावर तुम्ही बोललं पाहिजेत तुम्ही न्यायाची भूमिका घ्यावी स्वनिनाथन स्वीकारण्या संदर्भात सुद्धा नेते बोलत आहेत.

  • @dattatrayraut7640
    @dattatrayraut7640 หลายเดือนก่อน

    बचू भाऊ तुम्ही सर्व पेईशासाठी राजकारण करता तुम्ही सर्व सारखे आहात तुम्ही जनतेला मुर्खात काढता

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz หลายเดือนก่อน +1

    याले मुख्यमंत्री पद द्या रे भावा

  • @bhaskartalekar8684
    @bhaskartalekar8684 หลายเดือนก่อน +8

    बच्यूभाऊ आपल्यासारख्या इमानदार आमदाराची सरकार चालवण्यासाठी खरी गरज आहे गरिबाची जाणीव तळमळ असणारा नेता पाहिजे

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 หลายเดือนก่อน

    बच्चूभाऊ जय शिवराय सलाम

  • @sureshramteke3641
    @sureshramteke3641 11 วันที่ผ่านมา

    Bacchu bhau,. 🙏🙏🙏

  • @pmankar7839
    @pmankar7839 หลายเดือนก่อน

    परिवर्तन महाशक्ती चा विजय असो

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 หลายเดือนก่อน +14

    बचूभाऊ तुम्ही खोकेवाल्यासोबत जाऊन जो डाग लाऊन घेतला तर तो डाग कसा धुणार?

  • @anilkale2299
    @anilkale2299 หลายเดือนก่อน

    अपना भिडू बच्चू कडू. जय प्रहार जय किसान

  • @bhagwanpandit5168
    @bhagwanpandit5168 หลายเดือนก่อน

    👍👍👌👌

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 หลายเดือนก่อน +2

    आठ तास इतका वेळ ऐकत बसण्यासाठी सामान्य जनतेला नाही निवडणुकीच्या काळात असली गुराळे बिन रसाचे फार गळतील❤😅😅😢

  • @BurhanshahShah-y3m
    @BurhanshahShah-y3m หลายเดือนก่อน

    Bhow tumhi aamche khre Nate aahe I like you

  • @Shahaji_Lomate
    @Shahaji_Lomate หลายเดือนก่อน

    👌👌👍👍🌹

  • @manishapatil4563
    @manishapatil4563 หลายเดือนก่อน

    🎉

  • @MansiCharhate
    @MansiCharhate หลายเดือนก่อน

    जय प्रहार

  • @umeshzalake9348
    @umeshzalake9348 16 วันที่ผ่านมา

    Bachuboi is God for me

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 หลายเดือนก่อน

    Bachubau.tumche.vichar.yoggeaahet.aage.bado.

  • @aarya204
    @aarya204 หลายเดือนก่อน

    💯🚩🎉🚩👆

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय बच्चू भाऊ कडू सारखे परखड नेतृत्व या महाराष्ट्राला पाहिजेत धन्यवाद

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk หลายเดือนก่อน +9

    भावी मुख्यमंत्री बचु भाऊ मराठा आरक्षणावर बोला

  • @omsonar4137
    @omsonar4137 หลายเดือนก่อน

    सर आम्ही भाड्याच्या घरात आहे सर मला ऐक घर घेण्यास मदत होईल का सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे आहे सर बंचू भाऊ आप ले विचार खुप आवडते सर 🎉🎉🎉

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 หลายเดือนก่อน

    कंपनी तर काम करणार्या सर्व नवीन मुलांना माझी कळकळीची विनंती आहे प्रदेशात निघून जा .कारण भारतात कोणतं ही सरकार आले तरी काहीच मीळनार नाही .

  • @umeshzalake9348
    @umeshzalake9348 16 วันที่ผ่านมา

    Apangana madad karnare good persoon

  • @PayalFulkar
    @PayalFulkar หลายเดือนก่อน

    Salam mavleji

  • @nandkishornahate7879
    @nandkishornahate7879 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही गोहटी कशाला गेले होते 50 खोके

  • @vitthalghadge7043
    @vitthalghadge7043 หลายเดือนก่อน

    विजय भव

  • @dnyaneshwarurkude4614
    @dnyaneshwarurkude4614 หลายเดือนก่อน

    Saheb tumhala fakt 1divadacha tari Mukhyamantri banvalach pahije

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du หลายเดือนก่อน +1

    शक्तिमान च गंगाधर आहे.
    तुम्ही कधी शक्तिमान असता किंवा गंगाधर असता 😂😂😂

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोघात ही सत्ता भोगली...तेव्हा का बोलले नाही

  • @rameshgawade934
    @rameshgawade934 หลายเดือนก่อน +8

    कसली सेवा मग गुवाहातीला गेला

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 หลายเดือนก่อน

      Takre ni matri pad dile hote fakt 2 aamdar hote yache

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 หลายเดือนก่อน

    इथे फक्त सरकारी मंत्री व सरकारी नोकरी करनार्या कडेच बघीतले जाते .आणखी आपण योग्य बोलत आहात

  • @airmusic_2
    @airmusic_2 หลายเดือนก่อน +1

    खोटे दियांग कार्ड बनवले ते पण पाहले पाहिजे

  • @arjunwayal8603
    @arjunwayal8603 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @kayyumsirshaikh4967
    @kayyumsirshaikh4967 หลายเดือนก่อน

    आदरणीय बचुजी आप सिर्फ तिरंगा ऑर जात निरपेक्ष लेकर लडाई की लदाई का संघर्ष करते है तो निसंदेह कामयाबी मिलेंगी.सिर्फ रस्तेसे भटकणा नाही.

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 หลายเดือนก่อน

    बाबा भारत सोडून जा, सगळीकडे तेच आहे. सगळे पक्ष सारखेच आहेत. ते जर चांगले असते तर तुम्हाला पक्ष चाचपण्याची गरजच पडली. नसती.

  • @tbhere1967
    @tbhere1967 หลายเดือนก่อน +1

    50 खोके संपले वाटतय

  • @mohandhave9802
    @mohandhave9802 หลายเดือนก่อน +4

    आपला भिडु बच्चू कडू जय प्रहार 🔥🔥

  • @raviabhayankar4946
    @raviabhayankar4946 หลายเดือนก่อน

    बचु कडू मुख्यमंत्री

  • @AtmaramNarsekar
    @AtmaramNarsekar หลายเดือนก่อน

    ईपीएस 95 पेशन प्रावेट कंपन्यात काम कऱ्याना ४००. 600. ८००. ९००.1ooo रुपये 1100. 1200. पेशन देता आहे 34 वर्ष कामगाराला त्याचे पैसे दिले जात नाही 70 वर्ष महातात्य कामगारं उपासी मरतोय वाहरेसरकार जमा असुन पैसा दिला नाही त्याच.

  • @bhushannimkar-yu7qo
    @bhushannimkar-yu7qo 8 วันที่ผ่านมา

    भाऊ, तुम्ही जे विकास कामं केली ना, त्यावर थोडे इमानदारीने कॅमेरे फिरवून पहा, तुमची हुकूमशाही नजरीत येईल. टक्केवारी लक्षात येईल.

  • @ravidrakale
    @ravidrakale 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही काय कराल

  • @vijayjain9161
    @vijayjain9161 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही सरकार होते तया वेलेस शेतकरायासाती कहीं बोलले नाही आता कही फायदा नाही

  • @dnyaneshlande3311
    @dnyaneshlande3311 หลายเดือนก่อน

    फडणवीस ने समझा महाराष्ट्र बीड जिल्हा

  • @Sanjayshinde-h6c
    @Sanjayshinde-h6c 16 วันที่ผ่านมา

    देव माणूस.

  • @dhananjayjadhav3386
    @dhananjayjadhav3386 หลายเดือนก่อน

    Tumhi eknathtao barobar grelat tich khup mothi chuk kelit

  • @Haridas.L.Bhange
    @Haridas.L.Bhange หลายเดือนก่อน

    Always u comment on employees, employees are not stopping u from giving facilities to farmer

  • @avhadravindra1192
    @avhadravindra1192 หลายเดือนก่อน

    तिसरी आघाडी

  • @dipeshingle9044
    @dipeshingle9044 หลายเดือนก่อน

    Mantri astana District cha matdar sangha cha kiti kiti vikas. Kela to pada vacha pahile.

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 หลายเดือนก่อน

    Yana Ajun khoke pahije

  • @lankeshhiwale7287
    @lankeshhiwale7287 หลายเดือนก่อน

    Sagale sarakech

  • @NandkishordaulatPalakate
    @NandkishordaulatPalakate หลายเดือนก่อน

    Bhau Aamhi gelya 15 varsha passun patbandhare prakalpa wanjari di.yavatmal.yancha paise chi vat pahat ahe pan ajun mobadala milala nahi

  • @pravinraut5544
    @pravinraut5544 หลายเดือนก่อน

    matri pad bhetal nahi

  • @Bajrangkumar7D
    @Bajrangkumar7D หลายเดือนก่อน

    जागे झाले
    इलेक्शन जवल आले वाटते.

  • @jaysingalwar6760
    @jaysingalwar6760 หลายเดือนก่อน +1

    Kadu saheb tumhi kiti khoke ghetle thodi laj thewa garibanna fasawu naka

  • @razzakmaniyar8941
    @razzakmaniyar8941 หลายเดือนก่อน

    Congress and rss are the with and same so in india nobody any party in india work democracy

  • @VitthalRajage-f5c
    @VitthalRajage-f5c หลายเดือนก่อน

    Dirty thoughts of Amdar and Khasdar ministry they have public tax as bad system for self popular and selfish😂😂❤❤

  • @prakashtare247
    @prakashtare247 หลายเดือนก่อน

    चांगले बोलतात पण सत्ता तुम्ही पण भोगली एकटे करणार का सगळे.आणि काहीच चांगले झाले नाही का

  • @cds8837
    @cds8837 หลายเดือนก่อน

    कडू हा बोल बच्चन आहे

  • @vilasmore1575
    @vilasmore1575 หลายเดือนก่อน

    Bach.agebado.

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 หลายเดือนก่อน

    Mi.gavala.setatpatrache.sed.banun.rahto.ajun.mala.sarkari.kontich.yojna.midali.nahi....pan.heraferi.karnarenna
    Dabble.labh.midat.aahet.

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 หลายเดือนก่อน

    Ha pan fail Leader aahe.

  • @rameshade6004
    @rameshade6004 หลายเดือนก่อน

    Wamanrao chatap far pramanik asun te imandarine vidhanshet shetkaryanche prashna aatyant kalkaline mandat hote..te punha nivadun yayla pahije..

  • @suhasthorat6896
    @suhasthorat6896 หลายเดือนก่อน

    Gpp re tu pn tasach aahes

  • @riyakalikar5648
    @riyakalikar5648 หลายเดือนก่อน

    He rajkarni kevahi swatchyswartha sati dauruchy taxsathi v ty aadara avaravar snap kharch viman dore itar tyancha kharch kartat pan darukarkhanre band Karu n honary kubache jivithani aarthini sampa at ka nahi

  • @sureshauti2564
    @sureshauti2564 หลายเดือนก่อน

    Geddr ghyag hi

  • @umeshzalake9348
    @umeshzalake9348 16 วันที่ผ่านมา

    Achalpur madar sangath bachuboi heh yenar

  • @seemaparwatkar46
    @seemaparwatkar46 หลายเดือนก่อน

    Saglech kavle tumhi pn