मी पण 'त्या' पद्धतीने उत्तर देऊ शकतो, Dada Bhuse यांचं Bacchu Kadu यांच्या विधानाला उत्तर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- मी पण 'त्या' पद्धतीने उत्तर देऊ शकतो, Dada Bhuse यांचं Bacchu Kadu यांच्या विधानाला उत्तर
#DadaBhuse #BacchuKadu #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #VidhanParishadSession #MaharashtraPolitics #Mahayuti #MahaVikasAghadi #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #VijayWadettiwar #AmbadasDanve #UddhavThackeray #NanaPatole #JayantPatil #SharadPawar #MaharashtraVidhanBhavan #MaharashtraSession #tv9MarathiLive #tv9Marathi #MarathiBatmya #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
दादा भुसे साहेब आपण आणखी एसटी कर्मचाऱ्यांची पेमेंट स्लिप बघीतली नाही असे वाटते आपल्या बोलण्यातून
\@vedantskamble-cv4gz.
tumhi baghit li aahe ka Payment slip ??? comment karnya adhi jara abhyas krat ja 🤣
@@KapilJagtap-ww5ci mazi slip deu ka tula. Tula abhyasachi garaj ahe . 😡 Tula mahit ahe ka Navin karmcharyache basic kriti ahe .
खर आहे बच्चू भाऊ
बच्चू कडू साहेब तुम्ही तुमचा हिसका दाखवा ना सरकारलातुमचे जेआमदार आहेतयांच्या विरोधात मतदान करायला लावाउद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करतीलतुमच्या उमेदवार उभे करत केला तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे करतील तुम्हाला मदत करतीलजय जनता जनार्दन
व्हा....बंच्चु कडु साहेब मस्त ❤❤❤ सरकारची मस्ती उतरवली...
बच्चू कडू साहेब खूप छान प्रश्न मांडले खूप खूप धन्यवाद...
बरोबर आहे बच्चू भाऊ चे......सर्व कर्मचारी सोडून फक्त st महामंडळ च्या कर्मचारांना कमी पगार आहे....त्यांना पण सर्वसामान्य कर्मचारी प्रमाणे पगार द्यावा...
17080 माझं पगार आहे काय दादा भुसे साहेब तुमचा अभ्यास कमी पडतो आहे साहेब
38000 पगार आहे का भुसे कर्मचाऱ्याला विधान भवन जवळ जर कोणी एसटी कर्मचारी असेल तर जा तिथे payment sleep घेऊन
दादा भुसेला जनताच धडा शिकवेल
घंटा
😂
बच्चुभाऊंना खरंच मुख्यमंत्री बनवला पाहिजे 👏👏👏👏👏😢😢😢😢😢
बच्चू कडू एकदम बरोबर. मूळ मुद्दा सोडुन बाकीची चर्चा. लाज म्हणाल तर काय अपमान होतो? S T driver वरचा अन्याय दूर कधी करणार?
याला ST मध्ये बसून प्रवास करायला सांगा. वास्तुतिथी माहित पडेल. दादा भूसे दिवस भरलेत.
मुद्दा काय उदाहरण काय देतो कोथळा काढलेला....च😂😂
अरे शेट्ट कात्र्या...... ते अन्याय केलं म्हणून कोथला काढला होता असं सांगतय ते बच्च्यु ने सांगितलं लवड्या
भावना समजून घ्या... तुम्ही सरकारी कर्मचारी आहात वाटत
खरे बोलले
दादा बिसे 15वर्ष सर्व्हिस केली तेंव्हा एका कर्मचाऱ्याला 38000पगार आहे काय जनतेची दिशाभूल केली आहे राव 😊😂😂
दादा भुसे महाराष्ट्राती 34महामंडळच्या कामगारांना वेतन देतात ते एस टी महामंडळच्या कामगारांना दया ना नाहीतर येणाऱ्या विधान सभेला युती सरकार पाडणार
राज्यशासनाच्या कर्मचारी यांचेप्रमाणे वेतन द्यावे ही मागणी करावी
भाऊ खूप खूप अभिनंदन भाऊ s t बद्धल बोलले ते मनाचा मुजरा तुमच्या वक्तव्याला❤❤❤
बच्चू कडू साहेब आपले खूप खूप आभार 🙏
आमदार बच्चुकडू साहेब यांनी एसटी कर्मचारींची सत्य परीस्थीती मांडली!
समस्त एसटी कर्मी व परीवार यांचा मतदान बच्चुकडु साहेबांना मिळणार!
सहकारी संस्थांमधे दहा हजार च्या आत पगार आहेत .😢
अकरा वर्षे सेवा केलेल्या कर्मचार्याचा पगार 29000 हजार रूपये आहे मंत्री महोद्यानी 38000 हजार रूपये सांगीतलाय
चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे काही पण बोलायचं नंतर रेकॉर्ड वरून हटवायच
भुसे चा यावेळेस भुसा होणार आहे
जनतेचे प्रश्न मांडणारा माणूस
ज्या मंत्र्याला केळ पण माहिती नसतं अशा मंत्री लोकांना खोटी माहिती देताना लाज का वाटतं नाही.
तुम्हाला कोणी अडवले बोला की जय महाराष्ट्र
ग्रेट भाऊ 👍👍👍
अरे एसटीच्या पगारावर चा प्रश्न होता त्याचं उत्तर द्यायचं राहिलं बाजूला आणि हे लहान मुलासारखे भांडतात
B kadu saheb Jay Maharashtra
power of bacchu bhaoo
याला द्या एवढा पगार ५०खोके एकदम ओके
सत्य परस्थिती मांडली बच्चू भाऊंनी, एसटी कर्मचारी यांना आपली पेमेंट स्लिप भुसे दादाला पाठवा 😂😂 म्हणजे यांचे डोळे उघडतील 😊
हिच भाषा समजते,ह्या सरकारच्या मंत्र्याला दुसरी भाषा समजत नाही
भूसे साहेब जरा एसटी कर्मच्यार्याची पगार स्लिप बघा
नार्वेकर तुम्ही विधानसभे बद्दल बोलणे म्हणजे एक जोक आहे
अगदी बरोबर आहे बचू भाऊ
त्या सरकार मध्ये तुम्ही होता की तेव्हा नाही लाज वाटली
सत्तेची मस्ती आली ह्या मंत्र्याला...
बचू कडू बरोबर बोलले...
बचू भाऊ खरं बोलतात
विकास करायचा सोडून
खिसे भरणारे जास्त आहेत
खोटं बोलू नका चालू बेसिक 17500 रुपये आहे
काणी हादादा भुसे हा फल मत्री मूणूण माणूस आहे याणे फत कुषी मत्री मणून काम केलच नाही शेतकरी साठी काहीच काम चेल नाही येला मत्री पद देऊ नर्य हा आमदार होणेचा लायचीचा माणूस नाही
Barobar ahe
अशी "इज्जत" काढणारी माणसे पाहिजेत.
Ijjat pratyekala kadhta ete
बच्चु कडू बिनधास्त बोलतात
Right
ST ड्रायव्हरच पगार वाढवावे च लागत स र धन्यवाद सर चांगला विषय मांडला
बच्चू कडू साहेब... खूप खूप धन्यवाद...
मंत्री केल असत तर कडवटपणा तर नाहीसा झालाच असता याशिवाय लाज काढुन घेण्याची आपत्ती ओढावली नसती.
या भुसकटाला एसटी बस मध्ये ढकलून बसवव कच्च्या रस्त्याने जाताना काय आहे हे लक्षात येईल
मंत्री साहेब यांनी अगोदर कर्मचारी यांच्यी पगार बघा मग बोला म्हणजे आपल्या कळेल की किती पगार आहे. ??
अध्यक्ष कडून काय अपेक्षा ठेवणार .... तोच सगळ्यात मोठा 😂😂😂
🔥🔥
जाहीर निषेध दादा साहेब भुसे चा चुकीचं पगार सांगिल्या बद्दल
खरी गोष्ट दादा भुसे ला झोंबली
Tk
👌👌👌
जबरदस्त sir
Great bachu kadu bhau
बरोबर आहे साहेब
खर आहे बच्चू कङू साहेब
बरोबर बोलले दादा तुम्ही
एकच नंबर बच्चू भाऊ
बच्चू भाऊ एकच नंबर
सगळे आपले खिसे भरणारे त्यांना काय आलंय समण्यांच 😢
GREAT BACHU DADA
एक no भाऊ 🎉🎉
बच्चुभाऊ बरोबर बोलत आहेत
3800 pagar nahi milat he kahi pan sangatat
Congratulations
विकलेला अध्यक्ष प्रथा परंपरा बद्दल बोलतोय.....हलकट
एक नंबर भाऊ
बच्चू कडू साहेब जिंदाबाद
काढून टाकण्याचे कारण काय जे एकदा सर्वांना आयक्यात येतो नंतर काढलं का नाही काढलं एखादी शिव्या देऊन मनेन शब्द मागे घेतो 😅😅😅😅😅😂
बचु भाऊ ते MSF चे पेमेंट चे बघा ना लई कमी आहे राव त्या जवनाना.
Great kadu❤
शिवी दिली पाहिजे त्यांना अजून खालची भाषा
लाज तर सत्ता धर्यना वाट पाहिजे जे माहित असून अंधल्याच सोंग घेतात वा
दादा फसवे दिसले तुमचे दात
बंदर बाट मची है सिर्फ
अरे भावांनो भविष्यात हे सरकार पाडा मग ह्यांचं डोकं ठिकाणावर येईल दादा भुसे ला पहीलं घरी बसवा मग त्यांना वेळ भेटेल एस.टी.कामगारांचा पगार बघायला
सरकारला लाज वाटत नाही
Gret bachu dada
बच्चू कडू ❤❤
Udhave ठाकरे यांनी काय दिवे लावले आहेत
Ekdh khare ahe saheb tumch
Clerk chi slip bhagh , तफावत तेव्हा कळेल भुसा ला . चालक/वाहक कर्मचाऱ्याने Overtime कामगिरी केल्याची पगाराची माहिती घेतली असेल.
तुम्हाला एक मेकाला शिव्या देण्यासाठी तिथे शिव्या देणयासाठी पठवले आहे
38000 पगार आहे मग आमच्या पगारातले वरचे पैसे कोण खातंय का
सभागृहाला चुकीची माहिती देत आहात साहेब.आपण संविधानिक पदावर आहात.
बच्चू भाऊ तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारला पण तुम्ही अभ्यास करून आला असता तर त्यांची पगार 12,000 असं म्हणला नसतात हो या प्रश्ना ऐवजी दुसरा एखादी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारू शकला असता
इतके वाईट वाटत असेल तर कायदेशीर वागा व नीट रहा
बच्चू भाव 1नंबर
दादा भुसे चां नंबर असेल तर पाठवा
Nice dada
38 हजार पगार असता तर महामंडळाचे कंडक्टर टॉवरवर चढुन अंदोलन नसते.पुन्हा माहिती घ्या भुसे साहेब
सभाग्रहात कडु साहेबांना शांत करण्यासाठी रेटुन खोटं बोलु नका🙏
आता सभागृह चालू आहे असेल तिथे कोणी तर जाव
शेतकरी कुठे गेला बे बच्चा.... सोयाबीन भाव का पडला सांग...
ह्याच्या कोणी दिला 38000 ₹पगार
सरासरी 38 हजार कसा मिळतो सांगा.
मंत्री महोदय आपण खोटं बोलत आहात. किंवा
आपल्याला चुकीची माहिती पुरवण्यात आली आहे.
आपण माहिती तपासून घ्यावी