कारल्याच्या चकत्या बऱ्याच वेळा केलेअसेनअशी एक सिक्रेट जिन्नस वापरा कारले कडू होणार नाही न चिंच साखर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
- #कारल्याच्याचकत्याबऱ्याचवेळाकेलेअसेनअशीएकसिक्रेटजिन्नस वापरा कारले कडू होणार नाही न चिंच साखर
#कारल्याच्याचकत्या
#कारल्याचीभाजी कारल्याची भाजी
#भरलेकारलं
(कारल्याच्या चकत्या साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /अर्धा किलो कारली/एक वाटी दही/एक चमचा लाल तिखट/अर्धा चमचा हळद/चुटकी भर हिंग/मूठभर कोथिंबीर/एक कांदा/लसणाच्या पाकळ्या ९८/पळीभर तेल चवीनुसार मीठ. - เพลง
वाफ काढल्याने जीवनसत्त्व नष्ट होत नाही ही पद्धत खूप छान आहे
,निसर्ग गा विरुद्ध आहार
करल्यात दही टाकताना पहिल्यांदा पाहिले.आजपर्यंत आम्ही कधीही करल्यात दही घातलेले नाही. पोयझान होते.जुने लोक पण सांगतात.दही न घालता पण भाजी सुंदर बनवता येते.अजिबात कडू होत नाही.
Thanks dear
Mavshi tumce karaylaci recipe aamihi banvli mastic zali mavshi very nice
Thanks 🙏🏼
सुदर रेसीपी 13:28
Thanks dear
अप्रतिम कारले झालेले खूप छान रेसिपी बनवता तुम्ही मस्त असतात रेसिपी तुमच्या
Thanks
😊@@sitanehare
निसर्गाच्या विरुद्ध क्रिया
वावा ताई मस्त कारले बनवले तुम्ही ही रेसिपी खूपच छान आहे मी पण बनवतो या पद्धतीने खूप छान होती आमच्याकडे सर्व जण खातात खूप छान लागते अप्रतिम टेस्ट आहे कडू तर बिलकुल होत नाही
Khup chan aahe recipe
Thanks 🙏🏼
ताई खरच छान कारलं आहे खूप छान लागते आम्ही हमेशा बनवतो खूप टेस्टी बिलकुल कडू होत पौष्टिक पन आहे
ताई खुप सुंदर आहे भाजी कराड
Waw kupac cahn very nice 👍👍👍👍
Waw kupac cahn reecpi Aapratin reecpi mala kup aavdte
Waw navin aahe mastic kaku aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha kupac cahn aastat very nice
Thanks 🙏🏼
Waw navin pdhat mastic aahe recipe me kroner kupac cahan aahe very nice thanks kaki
Thanks dear
Waw very nice
ताई दही आणि कारले यांचे मिश्रण हे आयुर्वेद शास्त्र मध्ये वर्जित आहे आरोग्यास अपाय कारक आहे असे सांगितले जाते विचारवंतांचा सल्ला घ्यावा आपल्या इतर रेसिपी छान असतात .
खूप छान
Very nice recipe
Thanks 🙏🏼
खूपच छान होती रेसिपी
Thanks dear 🙏🏼
निसर्गा विरूद्ध आहार आहे
खूब मस्त
खुप खुप छान
Thanks dear
Khup. Chan taie
Thanks
छान आहे
Khupch chhan 😋
Thanks dear
Wow 🎉👌
Thanks
खरच खूप छान दही घालून कार्ले हे उत्तम होते
❤❤❤❤
¹❤❤❤❤q😂
❤❤
apratim banvli karli👌👌
Thanks dear
Waw very nice kupac cahn
Thanks dear
Tai khupaaaaach mast Navin paddhat ahe chan❤
Thanks dear
👌👌👌✌खूपच,छान
Thanks dear 🙏🏼
Khup chan 🙏
Thanks
Kaki tumci reel keli aamihi cahan zali hoti mastic zali very nice kaki
Thanks 🙏🏼
Waw mastic yummy recipe mastic
Thanks 🙏🏼
दही के साथ करेला अपथ्य आहे... मंजे.. आयुर्वेद के अनुसार दही के साथ करेला नहीं खाना चाहिए ... स्क्रीन पर रैशेज हो जाते हैं.. खट्टेपन के लिए कच्चा आम उसे कर सकते हैं...
Wow masta👌👌
Thanks dear
खरच आहे कारल्यात दही कधीच टाकले नाही आम्ही .नुसती बडबड . एक कारले कापून
दाखवले तरी चालते .
Khup chan
Thanks 🙏🏼
खूप बडबड कामापेक्षा। चिंच कोळून, लिंबू पिळून चांगले होते हळद घालून तेलात वाफवून घ्या छान होते
खूप छान रेसिपी 👌👌😋
Thanks dear 🙏🏼
khup,chan
Thanks dear 🙏🏼
Khup mast
Thanks dear
कारल आणि दही कधीही एकत्र खायचं नसतं.
तुम्ही तर दह्याताच कारल शिजवता.
हे कसं काय बाबा
He chukich ahe ....yane food poison hot
एक एक वाक्य खूपदा रिपीट केले आहे
विनाकारण video लांबवीला आहे
Ok tai
I will try it today and let you know
Thanks dear 🙏🏼
Very Nice👍
Thanks 🙏🏼
🙏
एकदा नक्कीच करून पहातो व कळवतो
Ok
Chan aahe
Thanks dear
खूप मेहनत घेतली
Thanks dear 🙏🏼
बापरे ,भयानक बडबड बडबड,कार्ला कार्ल,कार्ल.
तुम्ही खूप बोलता ताई ❤
ओके नक्की दुसऱ्या वेळेस काळजी घेईल धन्यवाद ताई सांगितल्याबद्दल
H0 Takata Aamihi kartò mast hotat
दह्याऐवजी टोमॅटो मी वापरते छान लागते
बडबड खुप करता तुम्ही कारल्यात दही टाकायचे नसते 😮😮
खूप छान भाजी केली मला तुमची पद्धत आवडली
Thanks dear
लंय वटवट करता
Lay bhankas banvata
❤❤ 13:18
Thanks dear 🙏🏼
@@sitanehare❤❤😮08😊
शब्दांची पुनरावृत्ती टाळा.
Tumich kha.
Jagnath bhoi tumchi comment wachun far hasayala ale gammat watali
चायनल थोडं ग्रो करायला लागलं तर लोकं लागली जळायला काहीही लिहितात
लक्ष द्यायचं नाही जळणाऱ्याला जळू द्या
रेसिपी छान आहे, पण थोडं कमी बोला
Thanks
अप्रतिम स्वादिष्ट कारल्याची भाजी बनवली ताई काकू😋😋👌👌👌👌👌
Thanks dear
@@sitanehare2 use
Tai, Aayurvedamdhye dahi garam karne, ukalne purnapane nishiddha maanala aahe. Te slow poison che kaam karta. Madha pan kadhi garam jaraycha nasto. Komat panyat ghalun gheu shakta limbu pilun latthapanasathi. Tumhi dahya aivaji takacha wapar karta yeil ka he krupaya sanga.
छान केले आम्ही करून पाहू 👍👌👌🌹☕🙂
Karle Ani dhai vish hoto
Aayurvedat karle aani dahi ekatr khaunaye tumhi enda surch kara aani bagha
ताई तुझे गांव कोणते गं 😑
भाषा वेगळीच वाटते 🤔
टेचून / चराचरा / किचन मदी / खासान / गोटा / अजून वेगवेगळे शब्द आहेत🤷 तुझे शब्द खेडेगावाकडील वाटतात🙋
तुझी रेसीपी नक्कीच करून बघणार . आणि खानाणार पण ..😊 रेसीपी आवडली बरं का ?👌
अहो बोलण्यात किती वेळ घालवता रेसिपी पुर्ण बघण्याचा ईच्छा च राहत नाही🙅
Mastch tai
Thanks dear 🙏🏼
मी २००५ ला लोणचे आणि कारलं खाल्लं. तासाभरात दाखन्यात जावे लागले .
खूप छान ताई कारल्या बनवले मस्तच आहे तुमच्या रेसिपी खूप छान असतात हे कारले मी बनवून पाहिलं खूप छान लागतं
Paha paha kieida?
Pleas krupa karun karlyat konihi dahi ghlu naka hospitalch bill bharu pan pgts cha jiv vachla pahije na recip sagaychya agodar mahiti karun ghya
दही घातल तर नक्की चालत ना कारण दही घालत नाही कारल्यात.
हो दहीचे अनेक पदार्थ पदार्थ करतात लोक काही पण कमेंट करत राहातात
Waw kupac cahn very nice ŕeecp
आपण रेसिपी सांगताना खूपच वेळ
घेत आहात
Ho ka thanks 🙏🏼
Tai pnn dahya brobro karl ektrr khau nye ass dr boltat tyane disus system khrab hoat .
बाई ग एकच शब्द किती वेळेस बोलते
Se ko no
दही गूळ एकत्र खाऊ नये.
Was really tasty 😋😋
इतका छान पदार्थ पण बडबडण्याने कंटाळा येतो लोकांना आजकाल कोण बडबडत नाही एवढे
Khrac kupac cahan recipe dakhavle taimasc recipe cahan aastat tumcya pahato hamesaha kupac cahn aastat
Thanks dear
Baryach Abhipryay Vachunvichat Padalo Ki Karale aaniDahi Akatra Khau Nahi
का दही घालूनये कारली त
काही जणींची बडबडच जास्त असतें
❤❤
Thanks dear 🙏🏼
कमी बोला दुसऱ्या ला ऐकायला छान वाटले असे बोला रागवू नका
Ok
अंग सगळी कारली कापून कशाला दाखवतेस?
एक कारले कापून दाखवल तरी चालेल,
रटाळ बडबड, कारल्यात दही कधी घालत नाही. 7:35
Karlyat dahi takle tar pandhara kode hotat
काहीही लिहू नका आम्ही हमेशा बनवतो खातो किती लोक बनवतात दही घालून पाहायचं नसलं तर पाहू नका लिहू नका काही पण
Aho, video sampeparyant badbad keleech paahije kaa? Kaarlyaat dahi ghaalna chukeech ghaatak aahe , aani watwat khoop jaasta kartaa aikawat naahee.
❤😂🎉😢😮😅😊
Give the English titles
Ok
1 कार्ले कापून दाखवा. टाइम पास कशाला करता.
अपॉझिट पूर्ण अपॉझिट भाजी येडी बाई हें कारल्या मध्ये दही घालत नाही ग बाई कुठून शोधून आणली ग बाई ही रिसीपी तू क्रियेत केली म्हणूनच तू च खा ती भाजी 😳😳😳😳😳
Very nice❤
Thanks dear 🙏🏼
Bechav karle
❤
tai bhet 🎁👍dili ahe 3.45k+1
Thanks dear
भाजीची रेसिपी सांगताना खुप जास्त बडबड करता भाजी ची रेसिपी झटपट सांगायला पाहिजे
Ok