मी खूप पूर्वी ही रेसिपी टिव्ही मद्ये बघून केली ,त्या वेळी आमच्या सासू बाईना खुप आवडली होती. पुन्हा कर असे म्हण्याचे मी विसरूनच गेले होते. तुम्ही पुन्हा आठवण करून धीली. छान सांगितली त्या बद्दल ,धन्यवाद ताई
मी आज पर्यंत 2,3 दा कारल्याची भाजी केली. सर्वांना खुप खुप आवडली. मी तुम्ही सांगितलेल्ये बरेच पदार्थ केलेत, आणि खुप आवडलेले आता तर मी तुमचे दोन्ही ही पुस्तके भाग 1,2 मेजवानी व्हेजवानी मागवले आहेत.. तुम्ही खुप छान सांगता... आणि दीसताही छान.. खुप खुप धन्यवाद..
खूप छान विडीओ. मी अशीच भाजी करते फक्त पहीले कारले साल न काढता वाफवून घेते मग चिरा दिला की बिया सलग पुर्ण निघतात. नंतर मसाला भरून तेलात परतवते. आम्ही मसाल्यात की सून कांदा आणी भाजलेला खोबरं कीस घालतो. बाकी तुम्ही टाकले तेच कुट वैगेरे. छान झालीय तुमची कारली
धन्यवाद काकू । मी माझ्या नोकरी निमित्ताने हैद्राबादला स्थायिक झालो आहे । सर्व स्वयंपाक स्वतःच करतोय त्यामुळं ज्या भाज्या मी घरी कधी खाल्ल्या नाहीत अश्या भाज्यांना पण आता नाही म्हणायचा chance नाहीय । तुमची कारल्याची recipe बघून मी try केली । खूप खूप सुंदर अशी चव अनुभवायला मिळाली । परत एकदा शतशः धन्यवाद ।💐🙏
नमस्कार, काल मी तुम्ही दाखवल्या प्रकारे कोथिंबिरीची पीठ पेरून भाजी व छोट्या कांद्याची झटपट भाजी करून पाहिली. दोन्ही भाज्यां खूप चविष्ट झाल्या आणि खूप आवडल्या. आम्हास नवीन प्रकार खूपच आवडला.खूप खूप धन्यवाद.
मी खूप पूर्वी ही रेसिपी टिव्ही मद्ये बघून केली ,त्या वेळी आमच्या सासू बाईना खुप आवडली होती.
पुन्हा कर असे म्हण्याचे
मी विसरूनच गेले होते.
तुम्ही पुन्हा आठवण करून धीली.
छान सांगितली त्या बद्दल ,धन्यवाद ताई
मी आज पर्यंत 2,3 दा कारल्याची भाजी केली. सर्वांना खुप खुप आवडली. मी तुम्ही सांगितलेल्ये बरेच पदार्थ केलेत, आणि खुप आवडलेले आता तर मी तुमचे दोन्ही ही पुस्तके भाग 1,2 मेजवानी व्हेजवानी मागवले आहेत.. तुम्ही खुप छान सांगता... आणि दीसताही छान.. खुप खुप धन्यवाद..
Nice recipe
मस्त आहे recipe. नक्कीच करून बघेन
Mi tumche sarv bhag baghitale chan vatate thank you
Khup chan bhaji dhanyawad Aaji
Khup Chan zali bhaji mi Keli
खूप छान… कारली हळद मीठ लावून वाफवली तरी मस्त लागतात
Khup Chan sangitali bhaji Kashi karayacha thanks aai
खूप छान रेसिपी दाखवली 👌👍
खुप छान बनवली. कारल्याची भाजी
Khup chan resipi ahe
मस्त कारल्याची भाजी दाखवली ,धन्यवाद ,
Thanks for recipe very grateful
🎉खुपच.छान
Utkrust .khup chan sangitle
खूप छान विडीओ. मी अशीच भाजी करते फक्त पहीले कारले साल न काढता वाफवून घेते मग चिरा दिला की बिया सलग पुर्ण निघतात. नंतर मसाला भरून तेलात परतवते. आम्ही मसाल्यात की सून कांदा आणी भाजलेला खोबरं कीस घालतो. बाकी तुम्ही टाकले तेच कुट वैगेरे. छान झालीय तुमची कारली
Khup Sunder receipy tai
खूप धन्यवाद
खुपच छान सांगीतले ताई तुम्ही कारल्याची भाजी
Mast madam khup changlya padhitne sangta....
खुपच सादी सोप्पी आणी छान आहे
मस्त मस्त मस्तच.
छानच आहे भाजी करण्याची पद्धत.
Mast.testi pan vatat ahet.
Kaki mala mothya nahi hi aathavan aali. Ti sudha ashich bharli marali karaychi. Tumcha baghun mi hi receipt karun baghen. Thank you.
धन्यवाद काकू । मी माझ्या नोकरी निमित्ताने हैद्राबादला स्थायिक झालो आहे । सर्व स्वयंपाक स्वतःच करतोय त्यामुळं ज्या भाज्या मी घरी कधी खाल्ल्या नाहीत अश्या भाज्यांना पण आता नाही म्हणायचा chance नाहीय । तुमची कारल्याची recipe बघून मी try केली । खूप खूप सुंदर अशी चव अनुभवायला मिळाली । परत एकदा शतशः धन्यवाद ।💐🙏
Tai bhaji khupach chan zali hoti ghari saglyana aawadli. Thanks
Kaku tumachya sarva receipes khoopach chan astat
Khup mast kaku
Khupch chan Tai
मस्त काकी
Chaan recipe aahe karlyachi. Aamhala saglyana aavadte.
छान रेसिपी
आजी फार छान झाली भाजी धन्यवाद
Khup chan tumachi karle wafun ghyachi पध्दत मी करुन पहिलच🙏
Kaku Tumi khup chan recipi sangata tumche khup khup aabhar thanku so much god bless u kaku
अनुराधा ताई तुमच्या रेसिपीज खूप छान आणी सोप्या असतात
मी खूपश्या रेसिपीज करून बघितल्या आहेत. छान
Atishay sundar
धन्यवाद
Kaku,khoopach tasty bharli karli tumhi keli
Khup masta chqtakdar bharlikarli
खुप छान ताई
छान,साधं सरळ सोपं सादरीकरण आणि भाजी करण्याची पद्धत.
धन्यवाद
Recipe sangnachi padhat mala khupach avadli ani bharleli Karli pan chan banavli
Kupch chan
काकी नमस्कार कारल्याची भाजी खुप छान आहे आम्हाला आवडली
धन्यवाद
धन्यवाद
Khup chhan padhatine sangitli karlyachi bhaji mavshi 👍 me pan karun bagen.
Khupach.chan.karnar.ahe
Khup chan recipe awadli
Khup chan karlyachi bhaji ahe. Thank you
कारल्याचि चटणी बघायला आवडेल
Looking forward
खुपच छान एकदम मस्त
धन्यवाद ताई
Boln khupch god aahe chan explain karun sangital
खूपच छान आजी
Karlyachi hi recipe mala khup aavdali thanku Anuradha tai mi nakki karun baghen
खूप धन्यवाद
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.😊😊😊👌👌👌👌
Khup chan...tondala pani sutla...
Me try kale bhaji Chan jale ma
🙏🙏
मस्त भरली कारली भाजी.
मी नक्की करेन मस्त झाली भाजी
धन्यवाद
Ekdam masta
माझी आवडती भाजी कारली आहे तुम्ही छान केली आहे
khup chan 🥰🙏💐
Thanks for sharing such tasty recipe in easy way.looking mouthwatering n easy also
Nice kaki
Apratim bhaji
खुपच कार्लयाचि भाजि छान बनवलित नमस्कार 👌👌
खुप गोड आवाज आहे ताई तुमचा, आणि रेसिपी पण छान तुमच्या सारख्याच ❤
khup mast bhaji banvli aahe kaki
धन्यवाद तुम्ही पण एकदा करून बघा ना आवडेल तुम्हाला
नमस्कार, काल मी तुम्ही दाखवल्या प्रकारे कोथिंबिरीची पीठ पेरून भाजी व छोट्या कांद्याची झटपट भाजी करून पाहिली. दोन्ही भाज्यां खूप चविष्ट झाल्या आणि खूप आवडल्या. आम्हास नवीन प्रकार खूपच आवडला.खूप खूप धन्यवाद.
खूप धन्यवाद 🙏
V nice recipe
मस्त भरली कारली
छान माहिती दिली अगदी गोड आवाजात. 👌👌👌👍👍🙏🙏
खूप धन्यवाद
छान माहिती
काकू खूप छान.
तुम्ही भाजी खूप उत्तम झाली होती मी ट्राय केली..... खूप छान आहे रेसिपी... थँक्स
खुप छान धन्यवाद
Kaku mazi karli khub chhan zali thanks
खूप खूप धन्यवाद
भन्नाट रेसिपी .... काकू
छान रेसिपी। धन्यवाद अनुराधा ताई । नक्की करून पाहीन🙏🏻
अतिशय आभारी आहे,🙏 तुमचे हे कौतुकास्पद शब्द मला प्रोत्साहन देतात धन्यवाद
मस्त काकु भाजी
Thank you Kaku, aaj tumaxhi recipe try keli ani ghari saglyana aavadali.
छान भाजी
कारल्यांंची रेसिपी खूप छान वाटली. मी नक्की करुन पाहीन.
Nehami pramane apratim recipe
Khrech gharchech vatate. Khupach chaan bhaji mazhi aai ashi bhaji karaychi. ani tyala dora gundalyachi.
खूपच छान पद्धतीने सांगितलेले, उत्तम सादरीकरण नक्की करणार
Khup chaan 👌👌
छान
अनुराधा ताई तुम्ही खूप छान माहिती रेसीपी सांगता
खूप छान मस्त अनुराधा ताई🙏🙏धन्यवाद
खुप छान
Karliche punchamrut chi recipe sanga
या पद्धतीने केलेले कारले खूप छान होतात . आम्ही केले होते सर्वांना आवडले👌👌
Atishay chyan padhatine kelit recipe
अनुराधा ताई तुमचे खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर रेसिपी दाखवली त्या बद्दल
धन्यवाद
Mast
I will try
खूपच छान रेसिपी 👌🏻👌🏻😊👍🏻👏🏻👏🏻👏🏻thank you🙏😊
वा मस्त