रव्याचा चिवडा हल्दीराम सारखा श्रीमंत चिवडा पांढराशुभ्र कुरकुरीत कितीखावा वाटेल नक्की चारणार कसाकेला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2023
- #रव्याचाचिवडाहल्दीरामसारखाश्रीमंतचिवडापांढराशुभ्रकुरकुरीत कितीखावा वाटेल नक्की चारणार कसाकेला
#रव्याचाचिवडा रव्याचा
#हल्दीरामसारखाचिवडा
(रव्याच्या चिवड्या साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /अर्धा किलो रवा/अर्धा लिटर पाणी/एक पळी तेल/अर्धा किलो तांदळाचे पीठ/तळण्यासाठी तेल/100 बदाम/100 ग्रॅम काजू/100 ग शेंगदाणे /100 ग्रॅम डाळ/10-12 हिरव्या मिरच्या/मूठभर कोथिंबीर/मूठभर / कढीपत्ता/एक चमचा जिरं/एक चमचा मोहरी/तळण्यासाठी तेल/चवीनुसार मीठ. - เพลง
खूप सुंदर चिवडा बनवलाय धन्यवाद मी शिक्रापूर वरून पाहत आहे
नवीन शिकायला मिळाले तुमच साधेपणा ने बोलण खुप छान वाटले आपलसं केल ❤🙏
खुपच छान चिवडा मी अमरावती वरून बघत आहे लयच भारी ❤❤
Thanks dear
खूप छान आणि वेगळी रेसिपी ताई 👍👌🏽
खूपच अप्रतिम, कधी न पाहिलेला आणि ऐकलेला चिवडा आहे, दिवाळीत जावयाला खूष करण्यासाठी चांगली रेसिपी आहे.
Ho tai thanks
खूप छान !
खूपच छान चिवडा दाखवला धन्यवाद
छान रेसिपी करून बघेल चिवडा
खूपच छान, साधेपणा आणि खरेपणा आहे तुमच्यामध्ये 👌👌👍🏻
Thanks dear
अप्रतिम चिवडा केला करून पाहणार आहे मी पुणे धनकवडी मधुन खु छान❤
ँ औंध@@sitanehare
मी पुण्याहून...खूप छान सोप्या पद्धतीने तुम्ही रवा चिवडा बनवण्याची recipe दाखविली आहे. नक्कीच बनवू...
Thanks dear
भारी सोपी रीत आणि testy लागणार मी नक्की करणार ❤
खुपच सुंदर रेसिपी, 👌👌👌 धन्यवाद
Wow superb kahitari navin chivda apeatip distoy 😊 thank you so much tai 💞 Poone
Sunder chivda aahe
Thanks dear
नाशिक चे सगळे नातेवाईक ❤असेच प्रोत्साहन देत रहा
Khup chan recipe
खुपच सुंदर अप्रतिम चिवडा
यवतमाळ
I am from Nagpur I liked your recipes thank you 😊❤
खूप सूंदर ताई चिवडा वेगळा आणि सोपा , लवकर होणारा आहे .मी जरुर माझ्या नातेवाईकांना सुध्दा बनवून पाठवेन . मी नाशिककर .
Thanks dear
👌👌👌छान रेसीपी
मी डोंबिवलीतून पहाते खूप छान चवडा. मी पहिल्यांदाच बघितला.. लगेचच करुन बघते 😊
Thanks dear
I m from Mumbai. U talk,u cook ans u describe everything very sweetly. Shrimant chivda let us all make Shrivastava. Lots of lovely wishes to u ,the sweet lady.
❤😅
फारच सुंदर पद्धत
खूप छान पहिल्यांदा बघितली ही रेसिपी. आवडली.
Thanks dear
Wow Very nise diffrant recipe
मस्तच ताई वेगळी पद्धतीचा चिवडा आहे मी नक्की करून बघेन
New & easy recipe for me,,, thank you Mam,, Happy Diwali !!!
🎇 happy Diwali
Purn video pahila edit khup chhan kel ahe shevti... mast😊
Thanks dear
❤छान आहे
@@suhasinijadhav1733❤❤
Khupch chhan sundar chivda
वा फारच सुंदर खुप छान चिवडा झाला आहे
Very yummy rawa shev chivda.from Pune❤❤❤❤❤
Thanks dear
Very gamy mastch super
मी पुणे येथुन पहात आहे खूप छान चीवडा केला खूप आवडला अभिनंदन
महाड रायगड जिल्हा महाराष्ट्र
Thanks dear
Farach.chan😂❤😂😂
@@jyotishinde7804.. xx. Dr
खूप भारी दिसत आहे चिवडा दिवाळी तर झाली lपण मी आता नाश्त्यासाठी बनवून ठेवली सकाळी मुलांसाठी रव्याचा चिवडा बनू शकतो हे मी पहिल्यांदाच बघितलं नवीन पद्धतीचा चिवडा शिव कोल्याबद्दल धन्यवाद ताई
मी महाराष्ट्र बुलढाणा मध्ये राहते
Khuba Khuba chan recipe.
Thanks dear
खूप छान चिवड्याची रेसिपी दाखवली मी करून बघेन
Very authentic recipe, not hiding any step
Delicious 😋
Khup chan recipe ahe
Very nice recipe..
Delicious and healthy
Very nice recipe
खुपच छान रेसीपी आहे धन्यवाद
खुपच छान, सांगण्याची पध्दत खुपच सुंदर आहे.
🎉very nice recipe
Khup chhan sopi recipe aahe msta
किती छान सांगता ताई रेसिपी मस्तच🎉
खूप खूप छान सुंदर
छान नवीन रेसिपी
Khup sundar resepy
खूप सुंदर दिसत आहे, नक्की करून बघते
खूप छान मस्त चिवडा
खूप छान चिवडा बनवला आहे
खूपच छान रेसिपी
Thanks dear
नविन रेसिपी खुपचं सुंदर
मस्तच खुप छान ❤❤
खूप छान चिवडा.
Thanks dear
Khup chan chivada new style
Thanks dear
फारच सुंदर रेसिपी.नासिक
Thanks dear
चिवडा पण छान आणि सांगण्याची पद्धत पण ❤❤🎉
छान 👌👌👌😋😋💐💐
Khub sundar
खूप छान रेसिपी,छान बनवला चिवडा👌👌
खूपच छान
Wow khup mastch 👌🏾👌🏾❤️
खूप सुंदर नविन पद्धतीने चिवडा दाखलत अभिनंदन 🙏🙏
खूप छान पहिल्यांदाच बघीतला असा चिवडा नक्कीच करुन बघु 👌👌👍👍
छान चिवडा बनवला ताई मस्तच
खुप छान चिवडा
Nice chivada
छान चिवडा रेसिपी🎉🎉🎉
Thanks dear
Verry good idiya
खूप सुंदर.
खूप छान चिवडा आहे. पद्धत पण सोपी.
Thanks dear
मी पुण्यातून कात्रज येथून सौ साने अप्रतिम चिवडा सुंदर रेसिपी प्रथमच पाहत आहे खूप छान अभिनंदन
Khupch sunder sangnechi method pn chan ahe
Khupcha छान Dehu Road
Khup yummy yummy 1 number
Thanks dear
खुप छान केला आवडला
मी नागपूरहून बघतेय. माझ्या नाती साठी नक्कीच करुन बनवणार.
Aacha thanks
Khup छान
खूप सुंदर ❤
Khup chhan aahe recipe ❤
Khup chhan navin prakaracha chiwada kela tai🎉🎉👌👍
Nice recipe ❤👍🏻thanks for sharing !
Thanks dear
खूप चविष्ट, मस्त, नवीन रेसिपी बनवली. मी उद्याच बनवेल. 😊
खुप छान सुंदर लयभारी आहे
Mi dombivli hun pahate
Khupch chhan
Khup chan संगमनेर
Wow! Something different
खुपच सुंदर आहे.❤❤
Wow nice your recepi
खूप छान सेसिपी.
Mi satara Varun vrushali, Tai,Navin aani vegli mastch recipi milali👌👌😋Thank you👏
छान, आणि मस्त अगदी, आवडली शेव ह
खूप छान 👌👌
Thanks dear
नक्कीच करून बघणार छान दिसतोय
खुप छान 👌
Nice cooking ❤
अप्रतिम.
सुंदर.
Thanks dear
Tai chan recipe ashe
खुप छान आहे आता मी करून बघेन
खूप छान नक्की करू
खूप छान चिवडा आहे. वेगळा प्रकार आहे. 👌👍
पहिल्यांदा पाहीले ताई छान रेसिपी दाखवली मस्त
ताई खुप खुप छान आहे रेसीपी
Me vikharoly khupacha chhan recipe