गुणाकार 2 ते 3 सेकंदात फक्त/जादुई स्पीडने गणित सोडवा/Gunakar tricks in marathi mathematics
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2022
- #mathematics #mathtrickmarathi #gunakar_tricks
💎 धन्यवाद,आपले स्वागत आहे Abhyas Katta या APP मध्ये ....सर्व कोर्सेस आता माफक शुल्कात,लगेच प्रवेश घ्या!
Abhyas Katta App Page Link- riblf.courses.store/download-...
STI RCP APP Page Link- zkfqq.courses.store/download-...
💠अभ्यास कट्टा चे अधिकृत Telegram Channel Join करा.. 👇
t.me/Abhyas_Katta
🎥अभ्यास कट्टा TH-cam Channel ची Link
/ @abhyaskatta
💥 नवीन बॅचेस व टेस्ट सिरीज ला प्रवेश सुरू आहे
#तलाठी_भरती Basic कोर्स
जिल्हा_न्यायालय भरती कोर्स
#सरळसेवा_सुपर बॅच
#ZP_Bharti Fastrack Batch 2023
#ZP आरोग्यसेवक आरोग्यसेविका बॅच
#MPSC राज्यसेवा FULL COURSE
#कृषीघटक_तांत्रिक_बॅच
#ग्रामसेवक विजयीभव बॅच
#मनपा FASTRACK Batch
#पोलीस_भरती_स्पेशल बॅच
#Combine_Gr_B_C Full Course 2023
#शिक्षक_भरती TET कोर्स
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 Join Telegram : telegram.me/Abhyas_katta
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 STI RCP Study Group - t.me/Spardhavishva_Discuss
👉 Only Whatsapp msg for any other details 9673708085
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🎥 Subscribe TH-cam Channel for Daily Live👇
/ rohidaschondhepatilgst...
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
PC/Laptop वर Abhyas Katta App चे कोर्स पाहण्यासाठी ...
web.classplusapp.com
org code- RIBLF टाका व तुमचा registered mobile number टाका.
✔️कोणत्याही पदाचे चे सर्व Study Material, Notes व Test सिरीज फक्त 299/- मध्ये..Phone pe/Google pe/Paytm - 8698343312 यावर पेमेंट करून Whatsapp ला Screenshot पाठवा.. तलाठी नोट्स + टेस्ट असा msg करा. सर्व PDF मिळतील. (Calls not allowed)
Follow the Abhyas Katta channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5P...
💥Daily Live साठी Download करा Abhyas Katta App,नवीन बॅचेसला प्रवेश सुरू.
clpjones.page.link/DE1P
सर खूप छान आतापर्यंत शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये कोण त्याच शिक्षकाने अश्या Type ने शिकवलं नाही👍🏽🙏🏽
Sir 88 gunila 22 ks sodvach
😊
🙏 supar sar
Last questions jamat nahi ahe sir😊
आहो असे शिक्षक जर लाभले तर शाळेचा निकाल 99.99%लागेल, अशा मानसाला जन्म देणाऱ्या मातेचे विनम्र अभिवादन!.....
कामयाब लोग अपने फैसले से दुनिया बदल देते है
और नाकामयाब लोग दुनिया के डर से अपने फैसले बदल लेते है...!!
शुभ सकाळ 👍❤️
सर तुम्ही खूप खूप छान शिकता तुमच्या सारखे शिक्षक पाहिजे 😊😊😊😊😊😊
खुप छान सर..
मला खुप अभिमान वाटतोय तुमचा..
खुप सोप्या पद्धती शिकवल्या तुम्ही... 😊🙏
सर खूपच छान गणित शिकवण्याची पद्धत आहे मी एक पालक या नात्याने तुमची गणित शिकवण्याची पद्धत पाहत होतो खूपच छान सर असे तुमच्यासारखे विद्यार्थ्यांचा विचार करणारे शिक्षक महाराष्ट्राला लागतील तर मुलांचे खूपच सुंदर अशा प्रकारे गणित सुचवू शकेल धन्यवाद सर
नमस्कार सर 🙏🙏
मी कालच पहिल्यांदा आपला गुणकार पटकन कसा करता येईल हे पाहिले खुपचं मस्त 👍👍 माझी मुलगी अत्ता 5th मध्ये जाईल तिला नक्कीच याचा उपयोग होईल. पण तुम्हाला अजून ऐक रिक्वेस्ट होती की तुम्ही असेच शाळेतल्या मुलांना उपयोगी पडतील असे व्हिडिओ पाठवलं का. जे अत्ता 5 वी पासून उपयोगी ठरतील. पाढे पटकन कसे करायचे हा व्हिडिओ सुद्धा खुपचं छान आहे 😊🙏🙏 thank you sir
10608
Kasha aamchyaveli ase shikshak bhetle aste na tar aamchya porana class lavla nasta .dhanyavad.
सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे
THANK YOU SIR 🙏🙏🙏🙏🙏🙏
ह्या पद्धतीने आधीच मी गुणाकार केलेला आहे सर काही सेकंदात उत्तर निघते पण महत्वाचा विषय सरकारी नौकरी मिळवणे हाच आहे त्यासाठी खूप मेहनत आणी सराव करावा लागतो परीक्षेत फक्त एकच ट्रिक चालते ती म्हणजे प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक मेहनत आणी प्रामाणिकपणे सराव करणे माझा अनुभव आहे यश मिळवण्यासाठी कोणतेच शॉर्टकट नसतात ते फक्त प्रामाणिक मेहनतीचे फळ आहे जो प्रणिकपणे सातत्य ठेवून प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो
Excellent teaching.thank you very much.atishay chhan shikavata
Excellent sir your trick
You are best methematic teacher
एक नंबर ट्रिक आहे सर 🙏🙏🙏🙏
गणित सोडवताना असा राग यायचा पण सर तुमचीट्रिक एकच नंबर 👌👌
Sir, Thank you for your multiplication
Trick 👌👌
Sir jar aapn 106×97 ks karay ch
😮
सर तुमचे मनापासून आभार तुम्ही सांगितलेली पाढ्याची ट्रिक माझ्या मुलीला शिकवली (वय ७ वर्ष) आता अगदी सहजरित्या कोणताही पाढा लिहीते❤🎉
Ok sir
Khup sopi sir
धन्यवाद सर एवढ्या सोप्या टीप्स तुम्ही आमच्याशी शेअर करताय
Congratulations sir...
Now I am in my 70th.. but no one teaches math like you..
🎉 Thanks sir
Superb teaching thanks sir.
Ky khtarnak मास्तर आहे हे ट्रिक पण खतरनाक बनवत आहे हे 😂😂 love you गुरुजी पाय लागू 😅😅गणिताची भीती घालवण्यासाठी thank you 😊
Thanks
Thank you sir
👌👌👍👍खूपच छान मार्गदर्शन करताय सर
Nice Sir 🥰 👑 are king of Mathematics 👑🥰🥳
बाकी काहीही असो मात्र गणितातील वेळ वाचविण्यासाठी ही पद्धत मस्त आहे. धन्यवाद सर जी🙏🙏
एक नंबर सर👌🏻
सलाम आहे तुम्हाला 🙏🏻
You're Great💐
Tula slam
🙏🙏🙏🙏
पण जर संख्या मोठी आसेल तर ६७'५६
Thank you sir ❤️❤️❤️❤️
Khu chan ahe 4sekadat ans yet ahe Thank you Sir💐
सर मी८वीचा विद्यार्थी आहे माझे गणित कच्चे होते तूमचे ट्रिक पाहून माजे गणित पक्के झाले धन्यवाद सर
Mi pan 8th chi student ahe
Mg number exchange kara😂
@@harshadakarale4366😂
आमच्या वेळी तुमच्या सारखे गुरू नव्हते,खूपच सोप्पी पद्धत शिकवली,मला तर लगेच ट्रिक लक्षात आली,,,बाकी आजच्या मुलांचे नशीब खूप चांगले आहे,ज्यांना ह्या सरांसारखे गुरू लाभले,आमच्या वेळी रोबोटीक शिकवण्यात येत होत,जे डोक्याच्या बाहेर होत,,,,मला तर आज पण काहीच लक्षात नाही त्या वेळ च
Sir very nice lecture 😊🙏 Thank you so much 🙏👍
Sir tumhi kharch 1 number ahe me paili pasun gunakaar shikto ata spardha parish detoya gunakaar nawat jamt ala tumcha video me ata ani lagech dokyt basla tumch trik ek number
धन्यवाद सरजी 🙏तुमच्या स्टिक मुळे मी मुलांना स्पीडने गणित शिकवू शकते🙏
Stick ne😂
💥Daily Live साठी Download करा Abhyas Katta App,नवीन बॅचेसला प्रवेश सुरू.
clpjones.page.link/DE1P
Nice sir
Nice
💪💪💪💪💪💪💪😂😂😂🙏🙏🙏w
Me
सर तुम्ही खुप छान शिकवता 😊😊
Sir mala kalt aani khup sop pan vathtya thanks sir
शिकवण्याची पद्धत फारच छान आहे
1 नंबर 🎉👍🐯
Tumchya sarkhe brech hushar lok tchr asle tr ase fon vr vdo margdrshn ghyachi grj nsti.. Khup ch chan sir👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
पहिल्यांदाच गणित एवढे सोपे वाटतय..मस्तच सर
Supperb sir ji
95*96= 9120
Sir, you are amazing. Thank you so much for sharing these videos.
🙏 sir, tumcha sarkha shikshak mala milala asta tar majhi kiti tari pragati jhali asti, sarv ganit shikshakani tumche video pahavet, in reality I saygovt ni ganit teacherla tumhala follow karayala sangitle pahije
You is very nice sir 👍😊
सर शिकवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत खूप चांगली वाटली .धन्यवाद !
Hello Sir, its nice methodology for calculation, can you explain how to calculate double digit multiplication which is between 11 to 90. for example how to multiply 47x32, please explain
Right 👍
सर आमच्या वेळीं असे जर सर असते तर आम्हीं खूप पुढें गेलो असतो.धन्यवाद
आता ही वेळ गेलेली नाही
Mast
Ho sir
Changal ahe sir
मजा वाटते. 👌🙏🏻
As per ur trick calculate the multiplication of 48 into 68& Andre the problem.
धन्यवाद सर आज पर्यंत मुलांना इतक्या सोपी पद्धतीने कोणी सांगितलेच नाही सर
Thank you🙏🙏🙏
Mind-blowing sir
You are really great
I wish I could have got this trick during my school time
Your explain everything very nice sir✌️🥰❤️🔥
Very nice sir
मस्त 👌👌👌
11235
Sir you are genius man 🎉❤
Tumhi tr karykram ch ok kela sir..😂👌👌👌👌👌BEST
सर तुमचे मनापासुन आभार धन्यवाद सर
फारच छान ट्रीक आहे सर, धन्यवाद
Thank you sir 😊
सर खरच खुप भारी पद्धत आहे शिकवण्याची तुमची मी तुमचा खुप खुप आभारी आहे लई भारी सर 🙏
एकच नंबर..एकदम सोपी पद्धत आहे
आपल्यामुळे माझा हाडवैरी (गणित) आवडाया लागलाय आचार्य जी.कोटी कोटी धन्यवाद.
हाडवैरी 😂😂😂
Very nice tricks of mathematics Sir, 👍
छान पद्धत
1 number 🔥
सर चार अंकी संख्येचे उदाहरण घ्या
,,:
खूप सोपं करून सांगताय सर तुम्ही
75*88 सांगा सर
Nice sir mala tumchi math trick khup avadali ...❤tnx sir
1 नंबर सर
जबरदस्त स्ट्रिक्स..... सर.... गणित म्हणजे न आवडणारा विषय... पण तुमच्या विडिओ मुळे सोपा वाटायला लागला....🤗सर्व उत्तर आली
... या ट्रिक ने... पण 90*89= 8010 हे या ट्रिक ने नाही आले.... Plzz सांगा.... 👍
He ans saga sir ks yete tr
मला वाटते
100 - 90 = 10
100 - 89 = 11
10 x 11 = 110 यातून शेवटचे 10 लिहून 1 हातच्याला ठेवून तो 90 - 11 = 79 मध्ये add करायचा तेव्हा 8010 उत्तर येईल.
90×89=7909 ok ahe
Muze bhi
सुंदर सर अप्रतिम 🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌
Very nice.Thanks a lot... from Gujarat.
so good ,method Sir, I found First Time this idea to solv easy process for math
Sir you are real legend 🤠❤️
Ho sir
34
Multiple
Ali Ali Ali Ali Ali full episode
Great lecture sir
1 no sir
फार छान
Thank you aap ne saral tricks batai
Great job sir 🎉
111*136 kindly let me know how to get the answer by this methodology sir... I'm a little curious
36×11=396यातील फक्त
---/96 लिहून 111+36=147आले त्यात मागचे उरलेले 3 मिळवा.
147+3=150
म्हणून उत्तर 15096 येईल.
@@shrutimachivle9528 method change होते ना ह्या मध्ये
नाही. मेथड सेम आहे फक्त तीन अंक आल्यामुळे शतकाचा हातचा धरला.
Method same ch rahte but sankhya mothi hote...jas 36*11 yancha multiply kryla sudha mandni karavi lagnar... So time janar tyat
lenth and width of a rectangular park is 14 and 7 respectively.find the area of circle of maximum radius in the park
Area is 154
खूप छानट्रिक
Mast sir
1056
61.25pi
Very easy system thanks but we used such type of system before 42 years but you r system is very good ok
खूपच छान स्ट्रिक सर खूप खूप धन्यवाद सर ❤️🙏🏻👍🏻❤️😊
Very nice and interesting lecture.
Sir खरचं गणित म्हणजे खुप आनंद शोधा असच.
Sir I like your all videos method.
खूपच छान ,सोप्या भाषेत सोपी पद्धत
सर खूप आवड आहे
सर 110 पेक्षा जास्त संख्या घ्या
अत्यंत सोपी व सहज समजणारी पध्दत आहे सर.धन्यवाद
khup chhaan vatate sir
🙏धन्यवाद सर 🙏
Great lecture Sir🙏
खुप खुप धन्यवाद देतो आहे हे फारच सोपी पद्धत आहे सर
खरचं खुप छान ट्रिक्स आहेत सर
सर बेरीज वजाबाकी भागाकार खतरनाक टि्क्स Video बनवा.
Yes sir
9215
9120
8918
9506
सर , TYPE 2 मध्ये तुम्ही जी गुणाकरा ची पद्धत दाखवली आहे त्यात तुम्ही फक्त 91 ते 99 हेच सांगितलय
पण 84 पासून 100 येईपर्यत किती हौतात
मग त्यांता तिरका गुणाकार हे सांगा ना ?
प्रतयेक वेळी 91 ते 99 याच संख्या नाही येणार ना सर
स्पर्धा परीक्षांसाठी या tricks उपयुक्त आहेत.video चांगला आहेच पण गणित शिक्षक म्हणून वाटते की, या पद्धतीतली कारणमिमांसा (logical reasoning) मुलांना एकदा तरी सांगितली पाहिजे,कारण गणित म्हणजे का? चे उत्तर .
शाळेत शिकलो ते गणित निरर्थक असते असे विद्यार्थ्यांना वाटू नये.
(a+b)(a+c)
= a*2 +a(b+c) + bc
माझा बरोबर आहे .लय भारी सर...
सर पण जर 58 68 76 अशा संख्याचा गुणाकार आल्यास कसा करायचा?
Oo
115*108=123120
Wrong ahe
@@digambarphursutkar4186 ...
10560
सर you are very much talented Sr.
Thank you sir nice tricks🙏🏻
खरच खुप सोप आहे सर
आम्हाला शाळेत असं कोणी शिकवले नाही 👍👍👍
हो ना अरे दादा शाळेत फक्त शिकवायच म्हणुन शिकवता आणि शाळेत शिक्षक फक्त चाल ढकल करत शिकवता पण या ट्रिक्स वगेरे फक्त अकॅडमी मध्ये शिकवता
Beautiful ❤️ really ❤️ best SIR Thanks to you 🙏🙏❤️🔯❤️🙏🙏👍
माझे सर्व आले
Thanku sir
Thank you so much sir ❤