50 chya जवळच्या संख्येसाठी base 25 घ्यावा eg. 51 cha square Means fifty plus 1( 50+1) Take 25 as a base Add 1 in 25> 25+1= 26 Make 1 square > 1 = 01 51 cha square 2601 e.g.53 cha square 50+3 so take 3 Take base 25 So > 25+3=28 And 3 cha square 9=09 53 cha square 2809 eg. 48 cha square 50-48= 2 Our base 25 25 - 2= 23 And 2cha square 04 Ans is 2304
गणिताची भिती पळून गेली. खूप खूप धन्यवाद
खूप सोपी पध्दत समजून सांगितली आहे सर , धन्यवाद
खुपच चांगली सोपी पद्धत. .आहे कीराव लय खूष झालो सर...
खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलं आहे sir आपण. धन्यवाद!
धन्यवाद sir. Khup easy trick ahe
स्पर्धात्मक परीक्षेत उपयुक्त. धन्यवाद सर
खूप सुंदर सर धन्यवाद
Thank you sir आभारी आहे 🙏👍
खूपच छान सांगताय. परंतू प्रत्यक्ष यांचा व्यवहारात कसा उपयोग होतो, ते सांगा.
Khoop chan, I like it 😊
सर माझं गणित खूप कच्च होते
तुमी असते तर माझा गणित पक्के झाले असते.खूप छान सर 🙏💐💐💐
व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
हो सर नक्की 🙏
1960 नंतर या पद्धतीचा जगात प्रसार झाला. आहे. वैदिक गणित. 🙏
खरेच खुप सोपी पद्धत
आ
खुप छान व सोपी पद्धत आहे.मी नव्यानेच शिकली
Khup chhan sir
खूप आभारी आहे सर
Khup chan aani sopi paddhat ..
लवकर मुले हुशार होतील..सोप्पी गणित वर्ग पद्धत 👌🏾👌🏾👍🙏अप्रतिम अत्यंत अप्रतिम व्हिडीओ
माझ्या नातवाला शिकायला का
खूपच छान सर
खुप उपयोगी पडेल 😊
Khupach mast trick
खुप छान सोपी पद्धत
Khup chan चांगली माहिती
Khupch Chan ❤ dhanyawad Sir
Khupach chhan trick👌
फारच छान्
Thanks sir very simple trick ❤
अप्रतिम सर
50 chya जवळच्या
संख्येसाठी base 25
घ्यावा
eg. 51 cha square
Means fifty plus 1( 50+1)
Take 25 as a base
Add 1 in 25> 25+1= 26
Make 1 square > 1 = 01
51 cha square 2601
e.g.53 cha square
50+3 so take 3
Take base 25
So > 25+3=28
And 3 cha square 9=09
53 cha square 2809
eg. 48 cha square
50-48= 2
Our base 25
25 - 2= 23
And 2cha square 04
Ans is 2304
आमच्या वेळेस तुम्ही असता सर तर खूप छान झाले असते
आमच्या वेळी ही पद्धत असती तर माझं गणित पक्कं झालं असतं.पण आता मी माझ्या मुलांना अशाप्रकारे शिकवल. 🙏🏻 Sir
thankx.plz like and share,
Nice trick Sir 🙏🙏
Very nice teaching ❤️❤️
खरच आमच्यावेळी असते तर पैकीच्या पै"की गुण मिळाले असते
सलाम तुमच्या कार्याला सर 👌👌👌🙏🙏🙏
खूपच छान
खुप उपयोगी! धन्यवाद!🙏👌🌹
Thanks best and best
Khup chhan aamchya veli hi padhat pahije hoti
आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
Very nice teaching sir
खूप❤😮 खूप❤😊 भारी❤🎉 आहे ❤😅पद्धत ❤😊
खूपच सुंदर आहे
खूपच छान आहे सर
Khup chhan
खूपच छान सर
World no.1 striक
खूप सोप्पी पद्धत आहे सर 👍
So helpful trick sir
सर सारखे दुसरेखूप उपयुक्त आहेत व्हिडिओ परत कधी येणार .
खूप छान सर
अती सुंदर ,सर
घन करण्याची ट्रीक सांगा सर
खुप छान पध्दत
Vah khup chhan sir 🎉🎉
Very nice sir ji
Khupch mast sir ❤🙏
गणित खूप सोपे करून सांगता. धन्यवाद.
VERY NICE ❤❤🎉🎉
लय भारी 🎉🎉
Excellent work
Cube sathi pan sanga trick
Kuap shan sar
खूपच छान पद्धत
Great
Best trick
Wow nice ☺️
Nice sir😊😊😊
Very nice
फरच छान सर ❤ धन्यवाद ❤ ❤
हार्दिक हार्दिक अभिनंदन
जबरस्त 🎉❤
गणिताची जादू आणि पॉवर प्रचंड आहे
Khooop chhan sir.
छान
धन्यवाद सर ! आमच्या वेळी पाहिजे होतं .
Second method aaj mahit zali
Thank you
Thank u very much sir.
Very nice Sir 🙏🙏
Nice
Very very nice sir
छान 🎉🎉
Thanks sir
वर्गमुळ कसे काढायचे
व्हिडिओ करा please
फार छान साहेब
thankx.plz share video.
Nice information sir
Thanks
Mi tar aata vayachychya 62 ve varshi shikle.
Khup chhan
🎉🎉🎉🎉
😊😊
Khup chhan.
अप्रतिम
आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
💐🙏👌
Khubsunder
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
Atishay parinamkarak & Upayukt method.
व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
टक्के वारी कशी काढायची पुन्हा एकदा सांगाल
100 च्या जवळच्या संख्या म्हणजे कोणत्या संख्या ? 90 पासून 110 घ्यायच्या का अजून जास्त घ्यायच्या का?
कोणत्याही घेतल्या तरी चालतील पण कोणत्या घेतल्यावर हिशोब करतांना अडचण येते,त्यावरून ठरू शकते कुठपर्यंत घ्यायला हव्या,
मस्त 👍👍👌
Genius