भागाकाराच्या भन्नाट ट्रिक्स/Divide Best Tricks Mathematics
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #stircp #mpsc_study_point #Talathi #Police #Combine #Mpsc #Gk #mathtricks
💎 धन्यवाद,आपले स्वागत आहे Abhyas Katta या APP मध्ये ....सर्व कोर्सेस आता माफक शुल्कात,लगेच प्रवेश घ्या!
Abhyas Katta App Page Link- riblf.courses....
STI RCP APP Page Link- zkfqq.courses....
💠अभ्यास कट्टा चे अधिकृत Telegram Channel Join करा.. 👇
t.me/Abhyas_Katta
🎥अभ्यास कट्टा TH-cam Channel ची Link
/ @abhyaskatta
💥 नवीन बॅचेस व टेस्ट सिरीज ला प्रवेश सुरू आहे
#तलाठी_भरती Basic कोर्स
जिल्हा_न्यायालय भरती कोर्स
#सरळसेवा_सुपर बॅच
#ZP_Bharti Fastrack Batch 2023
#ZP आरोग्यसेवक आरोग्यसेविका बॅच
#MPSC राज्यसेवा FULL COURSE
#कृषीघटक_तांत्रिक_बॅच
#ग्रामसेवक विजयीभव बॅच
#मनपा FASTRACK Batch
#पोलीस_भरती_स्पेशल बॅच
#Combine_Gr_B_C Full Course 2023
#शिक्षक_भरती TET कोर्स
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 Join Telegram : telegram.me/Ab...
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 STI RCP Study Group - t.me/Spardhavi...
👉 Only Whatsapp msg for any other details 9673708085
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🎥 Subscribe TH-cam Channel for Daily Live👇
/ rohidaschondhepatilgst...
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
PC/Laptop वर Abhyas Katta App चे कोर्स पाहण्यासाठी ...
web.classplusa...
org code- RIBLF टाका व तुमचा registered mobile number टाका.
✔️कोणत्याही पदाचे चे सर्व Study Material, Notes व Test सिरीज फक्त 299/- मध्ये..Phone pe/Google pe/Paytm - 8698343312 यावर पेमेंट करून Whatsapp ला Screenshot पाठवा.. तलाठी नोट्स + टेस्ट असा msg करा. सर्व PDF मिळतील. (Calls not allowed)
Follow the Abhyas Katta channel on WhatsApp: whatsapp.com/c...
💥Daily Live साठी Download करा Abhyas Katta App,नवीन बॅचेसला प्रवेश सुरू.
clpjones.page.link/DE1P
6550
Good
Krishna। Barhaje। Answer। 344.8
Krishna barhaje। Answer। 324.48
Krushna। Barhaje। Answer। 234.48
चाळीस वर्षे अगोदर हा फंडा माहित झाला असता तर मी नापास झालो नसतो सर, खुप छान समजवल मनापासून धन्यवाद , मी 73 वर्षा चा आहे, खुप छान.
Thanks sir
मी बासष्ट वर्ष ची आहे. तसेच मी राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत होती व आत रिटायर्ड आहे. मला गणित आवडत असल्याने बघते. खुप छान शिकवतात.
🙏
Sir, सर, तुम्ही भागाकार दाखविताना भागिलेची संख्या ५, २५, १२५ दाखविली आणि कसा भागाकार करायचा हे दाखविलेत त्याबद्दल धन्यवाद! पण त्या व्यतिरिक्त जर दुसरी संख्या आली तर कसे भागायचं हे नाही शिकवले. वरील संखयांव्यतिरिक्त इतर संख्यांचा भागाकार दाखविला असता तर बरे झाले असते.
🎉✨👍Thank you so much sir far Chan trik aahe 👏✨
वा सर ही ठ्रीक्स खूप च छान सांगीतली तूम्ही तूमचे मनापासून आभार व्यक्त करतो सर जी
मला वाटयाचे कसे लोक इतके गणितात हुशार होतात. पण मन लावून आणि नीट लक्ष दिले तर. नक्कीच आपणही त्यात प्रगतोय करू शकतो. 🙏🏻🙏🏻🙏🏻 बघा यु ट्यूब मुले आपल्याला हे शक्य झाले. परत रोहिदास सरांना धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर...छेद स्थानि 5;25:125 च्या ऐवजी इतर संख्या आल्यास कुठल्या संख्येने गुणाकार करायचा ? म्हणजे
योग्य उत्तर येईल.....! .
जेवढी भागात संख्या आहे तेवढ्याच संकेन गुणयच जस 2*4*8*16*32*64*128.......
Example
Same trick try karun bagha na bhau...nahitar dusra try kar♥️🙏 Just try
सर माझा मुलगा पाचवीत आहे तो छोटे भागाकार करतो पण मोठे त्याला जमत नाही तुम्ही खूप छान शिकवता आम्ही कालपासून तुमचे व्हिडिओ पाहत आहे खूप छान सर
५ ने भागायचं असेल, तर अंश स्थानी आणि छेदस्थानी २ ने गुणल्यास अंशस्थानी असलेल्या संख्येेला १० चा छेद येतो उदा २३४/५ असेल, तर २३४×२ / ५×२ = ४६८/१० = ४६.८ हे उत्तर येतं.. तिच ट्रिक आहे.. छेदस्थानी ५ असेल तर २ ने गुणा. २५ असेल, तर ४ ने गुणा.. १२५ असेल तर ८ ने गुणा ..
Dusra sankhy asel tar
Sir tumhi ek no. Trick deta sir
सर तुम्ही किती छान शिकवतात
खूपच छान सर तुम्ही शिकवता.
Nice trick bro!
सरांची बोलण्याची आणि शिकवण्याची पद्धत...❤❤❤❤❤❤😂😂💯💯💯💯💯💯☺️😍😍☺️☺️😍😍😍☺️☺️😍👍👍👍👍
Thank's Sir ji🙏🙏
ly bhannat trick hotiiiii.....
thank you so much sir......🙏💯👍👌
छेदस्थानी 15, 35, 45 अशा संख्या असतील तर काय ट्रिक्स आहेत?
खुप छान शिकवला सर एक नंबर
थॅक्यु सर 😊
Very good study of my life in simple words.
खूप छान. 💚 मीं आजच पाहिले आणि मला झीप इंटरेस्ट आला. माझे वय 77 चालू आहे. गणित विषय माझा एकदम कच्चा होता.
थँक्स माननीय रोहिदास दादा धन्यवाद तुम्हाला. माझी अपुरी इच्छा मला आता शिकतात येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भविशात तुमच्या मुळे मुल खोप उशार होनार सर 🙏🙏🙏🙏🙏
खूप नाही यारा खूप 😂😂
Thank you so much sir ☺️🙏🏻
सर छेदस्थानी 5, 25,125 असल्यास अंशस्थानी अनुक्रमे 2, 4,8 ने गणल्यास आणि तसेच छेदस्थानी अनुक्रमे 2,4,8 ने गणल्यास छेदस्थानी 10,100,1000 त्यामुळे दशांश चिन्ह देता येत. परंतु छेदस्थानी 5,25,125 या सोडून इतर संख्या असेल तर ही ट्रीक चालत नाही. भागाकाराची परफेक्ट ट्रीक पाहिजे.
छेदस्थानी १०,१००,१००० ,१०००० अशा संख्या येतील अशा अंकाने अंशाला गुणने पणछेदस्थानातील संख्येच्या एकं स्थानी २,४,६ ७ ८,९ अशा संख्या अस्ल्यास आपली जादू कुचकामी ठरेलअसं वाटतं .
ऐ तुलंय शहाना आहेस का?
😅
छेद स्थानी 23,66,78,94आशा संख्या असेल तर भागाकार कसा करावा हे तर उदाहरणाची जादु करुन दे भाऊ.
Very easy Sir lots of Thanks iam 71 yr old SOLAPUR
Sir kharch khup chan trick aahe
Nice
You explain about 5,25 and 125 but what if any other number other than these?
सर छेद पाच च्या ऐवजी इतर संख्या सांगा ऐवजीइतर संख्या बदलून सांगा म्हणजे समजत .आणि खाली पाहून काय शिकवता समोरासमोर शिकवा ना
खूपच छान सर तुमच्या ट्रीक नंबर1🙏
Khup sopya padhtine sagtat sir tumhi thnx
खूप छान सर🙏🙏👌
So Nice 😊😊😊
सर छेद 21 किंवा 33 किंवा 38 अशी संख्या घेऊन सांगा
Divide by 27 asel tr
33 ÷ 5 = 6.6
33 × 2. = 66 & 6.6
100%✓
जर का 850/126=? कोणती जादू असेल मग
@@modelbunty4662😂
गणिताचे जादूगर सर.
अहो सर 5, 25, 125 छेद ह्याच संख्या येणार आहे का 3,4,7,8,6 हे पण असतील हे घेऊन दाखवा 226/4 करून दाखवा
56.25
Khup chan शिकवता sir tumhi,,,
जर 5 ने भाग राहीला तर 2 ने गुंणु आणि बाकी संख्यांना कशाने गुणायच
1 anki sankhya asel tr 2 ne gunaych.
2 ankhi sankhya asel tr 4 ne gunaych.
3 ankhi sankhya asel tr 8 ne gunaych.
4 anki asel tr 16 ne
😅😅😂😂😊
@@KarizmaR7486plz hasu nka he khar ahe ka sanga tumchi comment 😊
नाही खोटं आहे
काय सुपर्ब टेक्निक्स आहे सर
छेद स्थानी दुसरा अंक असेल तर?
Thankyou sir best trik 😊😊❤❤❤❤❤❤❤
खरं आहे, पण दुसऱ्या digit sathi काय करायचं?
दुसरे अंक असल्यास काय करावे सर
@@KishorBharti-he4myदुसरे संख्या येणारच नाही 😂😂😂
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मुडे माझा पेपर निघाला अशीच आमच्या वर कृपा राहूद्या 🙏🙏🙏🙏
1ते 10 अंक चें छेद स्थान सांगा. ठराविक अंक चे नको.
सर एकदम सोपी पध्दत ❤
छेदस्थांनी वेगळी संख्या घेऊन शिकवा सर
Sir Tumi khup Chan sangital
सर्व संख्या साठी फंडा सांगा ठराविक संख्या साठी फंडा काय कामाचा125किंवा5संखे ऐवजी 21,27,31,अशा संखेसाठी भागाकार कसा करावा हे सांगा
5 च्या पटित नसलेल्या संख्या घेऊन भागाकार कृती सांगा
रोहिदास ल तर नाही त्याच्या बापाला पण येणार नाही
😂😂😂😂💯@@santosh2607
Khup mast shikavl sir
❤ thank you sir
247÷5=49.4
Sir tumhi khup chngli shikvtat
खूपच छान सर❤❤
खूपच छान सर
Talented sir 👏 🙏 👌
344.8 kadak sir 🙏
Fhanda mst ahe sir💯
ग्रुप मस्त ट्रिक्स आहेत सर
Khupch chan tricks ahet sir
thank you sir very nice 😍😍
Good talented sir
Khup mast Sir👍
खुप सुंदर
सर तुम्ही GOD आहात
नक्कीच सुंदर
Veri. Gud. Satrji.
Gatranak video
Ek no sir ❤❤❤❤
लय भारी भाऊ
Sir tumchyamule shunyatun vishwa
1 no sir nadach khula
सलाम👍👍👍👍👍
Tet classes ghetay ka sir tumhi.ghet asal tar 2023 chi batch kadhi suru honar aahe.ple .kalawa.
Tumcha teaching khupacha best aahe. Baghitalya barobar samajat. Visarat nahi ajibat.
U are great sir🎉
Thanks 😊 🫂 🙏 sir tumache khup khup aabhar manto ❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान सर
Khup mast sir
एकच number sir
Very informative
Thank you sir...🙏😊
Sir laybhari tricks ahe sir. Thx
thanks for your help
Dhanyawad Sir..
Tumchya Sarkhe Guru Asle Tar
Kontahi Student Mage arahnar Nhi Abhyasa mde
Thanks. Vheri. Vheri. Gud. Sar
Very good study
Changla jok aahe
Thanks sir ..
Thank you sir 😊
Wow sir ur great
Tumachi tric mala samjli🤫
Thanks sir
Easy sir 👌 thanks
Great sir.
Best technique
सर खुप छान शिकवतात मला टक्केवारी काढता येतनाही जसे 10 टक्के ऑफ आहे ते कस
Thanks 🙏🙏🙏
sir i likes ur all trick but at the time of exam we forgot all tricks and recitement that time we knows only rules and set up of maths.
Ek no
Yass sir 😊
संशोधन पुस्तक निर्मिती तुमीच करा
Tq so much
No1सर