तोंडी टक्केवारी काढा | find percentage in ssecond marathi | percentage trick | टक्केवारी ट्रिक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
सर आपले मनापासून धन्यवाद,आपणासारखे शिक्षक जर भेटले तर नक्कीच महाराष्ट्रात गणितासाठी कोणालाही कमी मार्क मिळणार नाही नापास होणार नाही हे नक्की
तुमच्या सारखे शिक्षक असणे गरजेचं आहे खूप छान समजावून सांगितले सर तुम्ही धन्यवाद असेच नवीन विडिओ बनवा सर
खूप छान वाटत आहे तुमचा विडिओ तुमचे विडिओ सर्व मुलांनी पाहिले पाहिजे तुमच्या विडिओंची आम्हाला गरज आहे
Sir tumhi khup chaan shikavata khup khup aabhar asech vegvegli udaharne dakhavat ja pls
😎🥸🤓🤕🤧🥸❤️😍🤧🥰💯🤓
अत्यंत भारी ट्रिक.
सर आम्हाला असे गुरुवर्य भेटले असते तर आज मी शेतकरी झालो नसतो. खूप छान शिकवता सर तुम्ही. धन्यवाद सर
शेतकरी असणे अजिबात वाईट नाही.जगाचा पोशिंदा आहे शेतकरी.धन्यवाद.
अहो साहेब जास्त शीकून सुद्धा शेती चा नाद असणारी भरपूर मानस आहेत
सर तुम्ही खूप छान शिकवता मी तुमच्या सगळ्या व्हिडिओला खूप लाईक केलेले आहेतुमच्या शिकण्याची ट्रिक मला खूप खूप आवडली आहेहेच प्रश्न आम्हाला स्कॉलरशिप मध्ये येतात तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मला खूप चांगल्या पद्धतीने समजला आहे तुम्ही खूप छान शिकवतात थँक्यू सर असेच आमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवाव्हिडिओ बघितले आहेत❤❤
Khup chan shikaayat sar
I wish we could have met in 1980s कितीही समजावून सांगितले तरी डोक्यात जात नव्हते, आपल्या सारखे शिक्षक आत्ताच्या पिढीला या माध्यमा द्वारे मिळाले हे भाग्य. Have a good day sir 🙏
Sir tumi khup chan sangta thank you sir 🙏
Kup chan shikvta sir tumi
सरळ साधा सोप्या भाषेत शिकवतात सर तुम्ही, कोणाला पण सहज समजल सर..
👌👍🙏 नमस्कार मास्तर अप्रतिम मार्गदर्शन अगदी मनापासून शिकवता.
आम्हाला 1960 चे शिक्षक आठवतात.कि जे घराघरात जाऊन प्रत्येक मुलांना घेऊन मंदीरात, चावडीत, नाहीतर माळावर झाडाखाली बसून प्रामाणीक पणे शीकवत
तीच गोष्ट आपणांत दिसून येते
❤❤ सलाम 💐🙏💐 मास्तर
खूपच भारी सर ❤
khup khup chhan tricks👌👍
Khup chan sr
Very Important video sir ji.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)
Excellent
लई भारी सर
Very nice and easy.
Very. Good. Exillent. Sir
Thank you sir tumhi khup Chan shikvtat ❤
Great information Sir🙏🙏..
Thanks and welcome
खूप छान सर धन्यवाद 🙏🙏🙏
छान. सर. असच शाळेत शिकवले तर किती छान
छान छान सर
Khup chan🎉
Super method sir..👌👍🙏
धन्यवाद सर 🙏🏻💐❤️
अति उत्तम
लई लई भारी 🔥👌
Best teacher😊
Thank you sir
Super method sir 🌹🌹🙏🙏
खुप छाण सर
very good
Very nice.
U r best.
Sir last cha sum madhe 90% Ani 5% ne pan kasa karnar te pan dakhavala asta dusari padhat tar bara zhala asta
खुप छान आहे
रामकृष्ण हरी
Badiya sir
Very nice sir😊
Khoop soppi paddhat aahe
Best🎉
A lot of thanks
Tq sir🎉
Nice 👍
मला लाइ आवडले ट्रिक्स
Sir starting is wrong .
Let get start ❌
Let's get start ✅
thankx.
14:47 like
❤😎😇🎉💯
सर, तुमचा व्हिडिओचे जे इंग्रजीत शीर्षक दिले आहे, त्यात "पेपर" स्पेलिंग चूकीचे आहे.
ok thankx.
Ya peksha fraction ne solve kele tar sopi padtil
Sir 5000 -2.5% kiti
मतदानाची टक्केवारी कशी काढतात?
Ek karod che don takke kiti hotat
७०००० ची टक्केवारी अजित पवारला विचारा पटकन सांगतील 😂
6000*30/100 हा पण फॉर्म्युला आहे ना टक्के वरी काढण्या साठी plzz मला सांगा
हो हो.
Thanks sir 8th class 12 chapter plz plz plz plz plz plz plz plz plz plz 😊😊
840
1050
1060
240×95=22800
😊❤❤Sar 504 like❤❤😊
व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
❤❤❤❤❤💯🇮🇳😮😮🎉
10500
सूत्र सांगा.
35000
7500
Takala
Sir,
1640 che 8 takke kiti
एक टक्का=१६.४०
१६.x८=131.2
@@GBsCorner Thank you sir
25000/3/टक्के काढा
750
750😊😊😊😊😊
१०५००
सर तुम्ही खूप छान शिकवता मी तुमच्या सगळ्या व्हिडिओला खूप लाईक केलेले आहेतुमच्या शिकण्याची ट्रिक मला खूप खूप आवडली आहेहेच प्रश्न आम्हाला स्कॉलरशिप मध्ये येतात तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मला खूप चांगल्या पद्धतीने समजला आहे तुम्ही खूप छान शिकवतात थँक्यू सर असेच आमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवाव्हिडिओ बघितले आहेत❤❤
❤😎😇🎉💯