सर खूप च छान , गोष्टी रुपाने पदावली कशी सोडवायची हे सांगीतल . सर माझा आवडता विषय गणित .पदावली कितीही कठिण असो सर मला सोडवायला आवडते . १९७० ला मी दहावीत होती .पदावली चे १५ मार्क्स मला कधीही मिळायचे . आजही सर मला गणित खूप आवडते .परत एकदा सर खूप च छान गोष्टी रुपाने पदावली कशी सोडवायची हे समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद सर .
सर खरच खूप सुंदर गणिताचे असेच मार्गदर्शन करीत जा
❤
खुप सुंदर माहिती सर्वांना अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेत शिकविले
खुप सुंदर सर
Very nice story sir मी माझ्या मुलांना असेच शिकवेल
सर खूप च छान , गोष्टी रुपाने पदावली कशी सोडवायची हे सांगीतल . सर माझा आवडता विषय गणित .पदावली कितीही कठिण असो सर मला सोडवायला आवडते . १९७० ला मी दहावीत होती .पदावली चे १५ मार्क्स मला कधीही मिळायचे . आजही सर मला गणित खूप आवडते .परत एकदा सर खूप च छान गोष्टी रुपाने पदावली कशी सोडवायची हे समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद सर .
खुप छान 👍
मला गोष्ट आवडली 😊
👌👌👌
Khup Sundar sir science,,english tumhi ghet nahi ka
गणीत सोडविण्यासाठी लागणारीसुत्रपाठवा
Chhan sir
सर मी पण माझ्या नातवांना ही गोष्ट सांगून पदावली शिकवेल .
14
खुप छान सर 🎉🎉🎉🎉
क्ष
11
Twins story is very nice sir ❤❤ thank you so much sir 😊😊
खुप सुंदर सर