UNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 215

  • @ashay2193
    @ashay2193 ปีที่แล้ว +6

    मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ.!असा नेता पुन्हा होने नाही!केशवराव आज आपल्यात नाहीत,याची खंत वाटते.भावपूर्ण श्रद्धांजली!!

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    मी महाराष्ट्र रहिवासी असून पुणे येथील आहे पण तुमचे भाषण ऐकले आणि अभिमान वाटला साहेब.
    मराठवाड़यात अशी बुलंद आवाज असेल तर सर्वाना अभिमान सारखी बाब आहे .
    या वयात हा आवाज साहेब .
    महाराष्ट्र तुमच्या नेतृत्व शोधण्यास चुकला साहेब .
    तुम्हाला संधि दिली असती तर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मातीचे सोने केले असते .

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    सन्माणीय मा.केशवराव साहेब तुमचा आदर्श आणि विचार जर सर्व राजकारणी लोकांनी घेतले तर नक्कीच बदल घडेल .
    सर्व तरुण लोकांना अभिमान वाटेल तुमचा साहेब .
    मा.शरद पवार साहेब यांच्या बद्दल जी खरे बोलला ते कधीच कोणी बोलू शकत नाही .
    धर्मनिरपेक्ष आणि समाज कारण आणि स्वाभिमानी मिसाल आहे तुम्ही साहेब .

    • @kamblelaxman2447
      @kamblelaxman2447 6 ปีที่แล้ว

      Make Kahi cukle Ka sar sorry

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 4 ปีที่แล้ว

      निव्वळ सोंगाड्या अन् लुच्या माणूस आहे धोडग्या..!

  • @AkshayHirgude
    @AkshayHirgude 7 ปีที่แล้ว +34

    एखाद्या 20शी च्या तरुणाला लाजवेल असा बुलंद आवाज..... तोही 95 वर्षी hat's of sir

    • @rajwaghmare7468
      @rajwaghmare7468 6 ปีที่แล้ว +2

      Akshay Hirgude पन त्यांनी आंबेडकरांविरूध्द वाईट शब्द बाेलून त्यांनी आपल्यात किती जातीयता ठसुन भरली हे आंबेडकरानां माननारा जनतेला दाखवून दिली.

    • @shubham.chavan9906
      @shubham.chavan9906 6 ปีที่แล้ว +1

      @@rajwaghmare7468 ह्यात जातीयवादी कोणता शब्द वापरला त्यांनी तो दाखवून दे, त्यांच्या विधानाचा विरोध मी पण करतो पण उठ सुठ ज्याला त्याला जातीयवादी म्हणायचे, ऍट्रॉसिटी टाकायची, ही कुठली लक्षण

    • @fhatsehedshort
      @fhatsehedshort 6 ปีที่แล้ว +1

      +Raj Waghmare Jo bund se gai vi hawoud se nahi ati keshv rav

    • @abhipatil6077
      @abhipatil6077 6 ปีที่แล้ว +1

      @@rajwaghmare7468 आणि तुम्ही करता तो जातीयवाद नाही काय?

  • @बंटीगायकवाड-छ2र
    @बंटीगायकवाड-छ2र 5 ปีที่แล้ว +19

    तुमच्या शब्दात इतिहास समजला,आन उमजला सुद्धा.
    तुम्हीं बोलायला पाहिजे, तुमच्या भाषणाचा आभिमान, आन हया वयात भाषण त्याचा स्वाभिमान ✍️🙏🙏🙏🙏

  • @ckamble4831
    @ckamble4831 ปีที่แล้ว

    भाषण एकदम महत्वपूर्ण आहे परंतु याचा सर्व बहुजनांनी बोध घेऊन वाटचाल करणे काळाची गरज आहे.

  • @abdulmujib289
    @abdulmujib289 ปีที่แล้ว +8

    Swabhimani leader.He never compromise for any ministry during his 5 times MLA and once MP.His every demand for development in his constituency agreed but opposite the Location where he demanded like sugar factory,dams,airport,etc.

    • @rahulkhaire3147
      @rahulkhaire3147 ปีที่แล้ว

      मी मी😮
      हे भ जी जी 7😅😮

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 8 หลายเดือนก่อน

    मोजक्या शेलक्या शब्दात समस्त पवार साहेब मांडलेत धन्य आहात तुम्ही राज्य शास्त्राचा आधुनिक महाराष्ट्र चा आणि त्यातील नेत्यांन चा अभ्यास करणाऱ्या मुलानं साठी अतिशय आदर्श भाषण पण ते न म्हणता व्याख्यान म्हणावं अशी बोध वाणी गुरु वाणी च

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 ปีที่แล้ว +15

    शेतकरी कामगार संघटनेची चळवळ शरद पवारांनी पूर्णतः संपवून टाकली....
    आता जनता दल, समाजवादी व शेतकरी कामगार संघटना, कम्युनिस्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत औषधालासुद्धा सापडत नाहीत... ही शरद पवारांची मेहेरबानी... 😃😃

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 2 ปีที่แล้ว +3

    छान अभ्यास पुर्ण भाषण केलत सलाम तुमच्या वकृत्वा ला सत्य तेच बोलला त आपला अभिमान वाटल ला साहेबांनी केलेल्या कामाच जनतेत माडन्याचे आजुन कोनीच काम करत नाही आपण बोलत रहा पुर्ण महाराष्ट्रात आपण बोलल पाहिजे छान

  • @shyambhangare4397
    @shyambhangare4397 ปีที่แล้ว +3

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @RanjeetJadhav3103
    @RanjeetJadhav3103 7 ปีที่แล้ว +22

    ek no. great !! super ..keshavrao..

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 10 หลายเดือนก่อน

    जबरदस्त...🙏

  • @pandurangmohite1041
    @pandurangmohite1041 3 ปีที่แล้ว +4

    आपले विचार मला फार आवडते

  • @Avibhegade
    @Avibhegade 7 ปีที่แล้ว +9

    मजेशीर. ... ..गमतीदार

  • @bhagwanpatil2953
    @bhagwanpatil2953 ปีที่แล้ว +2

    छान भाषण

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही संविधान चे कामगार बोलले तर सर्व दलित आक्रोश करत आहे पण त्यांची ती चूक नाही ते बाबासाहेब यांचा आदर करतात पण तुम्ही खरे बोलत आहे तुमच्या सडेतोड ला तोड नाही .
    तुम्ही सत्य बोलत आहे.

    • @kamblelaxman2447
      @kamblelaxman2447 6 ปีที่แล้ว

      Are jAtu he savidan Baba sahebache ahe ya savidanavar desh chalto

    • @दत्तात्रयशहाजीडुबे
      @दत्तात्रयशहाजीडुबे 6 ปีที่แล้ว +1

      Kamble Laxman
      डॉ.बाबासाहेब यांचा मी आदर करतो आणि देश पण त्यांच्या सहित सर्व महापुरुष यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे .
      पण तुमच्या वर जास्त प्रभाव आहे डॉ.बाबासाहेब यांचा पण त्यांचे विचार आणि आदर्श दिसून येत नाही हे तुमच्या कमेन्ट वरुण दिसून आले .
      समजून घेऊन बोलत जा साहेब .
      जय भिम

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 4 ปีที่แล้ว +1

      @@दत्तात्रयशहाजीडुबे अहो...डुबे गुरुजी ह्या सोंगाड्या अन् लुच्या केशव शंकर धोंडगे ला थोडसं शहाणपण शिकवायला पाहिजे..! तुमच्या वरच त्याचा प्रभाव पडलेला दिसतोय..!

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 4 ปีที่แล้ว +6

    केशवराव धोंडगे हे असे आमदार होते की ते जेव्हा विधानसभेत भाषण करायचे तेव्हा सगळे आमदार उपस्थित राहत
    आजवर धोंडगे यांच्या सारख अभ्यासू भाषण कोणीच करत नाही त्यांचे हे रेकॉर्ड कोणी आजवर तोडू शकले नाही

  • @dnyaneshwarbhamare9836
    @dnyaneshwarbhamare9836 3 ปีที่แล้ว +12

    एक उत्कृष्ट अनुभवी राजकीय आणि प्रसंगावधान असलेला वक्ता

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 7 ปีที่แล้ว +22

    छान! केशवराव...... इतिहास समजला...
    💐💐💐💐💐💐💐

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 3 ปีที่แล้ว +5

    याला म्हणतात सुसंस्कृत नेते नाही तर आजचे पुढारी (नेते नाही) एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे,

  • @iamanewyoutuber1278
    @iamanewyoutuber1278 7 ปีที่แล้ว +35

    at the age of 95.. great speech

  • @swarsadhanasangeetvidyalay1812
    @swarsadhanasangeetvidyalay1812 4 ปีที่แล้ว +2

    Very nice Abhinandan

  • @himeshbm7
    @himeshbm7 7 ปีที่แล้ว +7

    je kahi bolale, ek number

  • @shivkumardangepatil6326
    @shivkumardangepatil6326 6 ปีที่แล้ว +7

    great Speech Dhondage saheb

  • @sadanandmuktawar4920
    @sadanandmuktawar4920 7 ปีที่แล้ว +15

    great sir...
    Govt should take certain step to develop marathwada ,beacuse it going through so my many crises like water ,road infrastrure,literacy, unemlopyment ,there is no IT park, only beacuse of this dirty poltics. CM Devendra noting do for marathwada they want develope only nagpur city.
    I solute u sir, u gave great speech......!!

    • @ChetanSDeshmukh
      @ChetanSDeshmukh 7 ปีที่แล้ว +1

      Sadanand Muktawar great comment bhai...

    • @greygrey9628
      @greygrey9628 7 ปีที่แล้ว +3

      Sadanand Muktawar @you are right ,but you forgot to blame every CM that has ruled our state for what is happening in marathwada

  • @govindpandhare7845
    @govindpandhare7845 2 ปีที่แล้ว +2

    साहेबांचे विधानसभेतील भाषण दाखवा

  • @abhipatil6077
    @abhipatil6077 6 ปีที่แล้ว +15

    एक पवार
    बाकी सब गवार.
    धोंगडे साहेब यांनी महाराष्ट्राला शिक्षित केले.

  • @shankargore5794
    @shankargore5794 ปีที่แล้ว +1

    मन्याड खोऱ्यातील जय क्रांती

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 6 ปีที่แล้ว +29

    केशवराव धोंडगे म्हनजे अभ्यासु व्यक्तीमत्व।95 वर्षाचा अनुभव म्हनजे काही कमी नाही

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 4 ปีที่แล้ว +1

    Wah

  • @balwant5094
    @balwant5094 7 ปีที่แล้ว +12

    बुलंद वाघ केशवराव साहेब

  • @marutipawale3546
    @marutipawale3546 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐

  • @kavitarupwate6947
    @kavitarupwate6947 6 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @shreeja-edu.tech.travel2694
    @shreeja-edu.tech.travel2694 7 ปีที่แล้ว +16

    जय क्रांती ।।। मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 4 ปีที่แล้ว +4

    केशवराव धोंडगे शेतकरी कामगार पक्षाचे वाघ.

  • @bhagwanpatil2953
    @bhagwanpatil2953 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @madhukarwaghmare2913
      @madhukarwaghmare2913 ปีที่แล้ว

      नालायकांना पटनारच नाही

  • @amoljadhav4403
    @amoljadhav4403 7 ปีที่แล้ว +8

    dr . keshavrao dhondge greate person

  • @pramodajadhav8304
    @pramodajadhav8304 ปีที่แล้ว

    भाई केशवराव धोंडगे ❤

  • @vitthalawate1945
    @vitthalawate1945 7 ปีที่แล้ว +5

    great speaking

  • @amrutbhandari5314
    @amrutbhandari5314 3 ปีที่แล้ว +3

    Va dhondage saheb

  • @ashishdivekar7641
    @ashishdivekar7641 5 ปีที่แล้ว +9

    शे का प ची मुलूखमैदानी तोफ...
    केशवरावांचं नावं ऐकलं होतं , आज भाषण ऐकून अभिमान वाटतोय की, मी शे का प चा कार्यकर्ता आहे.

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 4 ปีที่แล้ว +1

      अहो...हा केशव शंकर धोंडगे निव्वळ नंबर १.चा लुच्या अन् सोंगाड्या आहे............!

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว

      @@r.bgaikwad1553 आणि तू 100 नंबरचा खुच्छा.

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 ปีที่แล้ว

      @@sundarpatil1446 त्याच्या संस्थेत नोकरी ला असशील म्हणून तुला झोंबल.................

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 4 ปีที่แล้ว +5

    जातीवर कुणीही घसरू नये, बाकी सर्व काही रोखठोक.

    • @ckamble4831
      @ckamble4831 ปีที่แล้ว

      बहुजनाचा सत्यानाश ब्राह्मणनिर्मित जातीनेच केला आहे आणि होत आहे. त्यावर खरतर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन जाती निर्मुलन केल्या पाहिजेत त्याशिवाय इथल्या समश्या मिटणार नाहीत परंतु आपणास त्यावर बोलूही देत नाही.... जातीचे बळी ठरलेल्याचं दुःख दाते साहेब आपणास कळणे शक्य नाही. म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, गर्भवतीच्या गर्भ कळा त्या वांझेला काय ठाव....

  • @sunildhuri7088
    @sunildhuri7088 ปีที่แล้ว

    अर्धी लाकड मसणात गेलेल्या सगळ्याच नेत्यांना घरी बसवले पाहिजे

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर आहे आदरणीय पवार साहेब हे खरच पंतप्रधान झाले पाहिजेत आणि होणार अभिनंदन आपण एक रास्त मागणी केले बदल नेवासा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक शुभेच्छा मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 3 ปีที่แล้ว

      वाट पहा

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 ปีที่แล้ว

      शेनकुट गेली आता मसणात.

  • @Abhishek3145
    @Abhishek3145 7 ปีที่แล้ว +3

    Wow

  • @chandrashekhargarje6799
    @chandrashekhargarje6799 3 ปีที่แล้ว +2

    💪💪💪

  • @gautamjadhav2490
    @gautamjadhav2490 3 ปีที่แล้ว

    हा

  • @aishadixit3508
    @aishadixit3508 ปีที่แล้ว +1

    Ek parkhad vyatimatva...nirmal aatma..शरद पवार यांच्या जागी जर है मुख्य मंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे भाग्य समृद्ध बनले असते....Gods are also cunningly biased towards the evil...

  • @rameshshelkepatil7752
    @rameshshelkepatil7752 7 ปีที่แล้ว +6

    Bedhadak Dr. saheb..

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ปีที่แล้ว +2

    अनुभव असलेले नेते खुप शुभेच्छा धोंडगे साहेब 🥀

  • @jayshriram2375
    @jayshriram2375 6 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @dattadhotre5603
    @dattadhotre5603 7 ปีที่แล้ว +3

    jabardhast bhashan

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 ปีที่แล้ว

    ईतरावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतःहा महाराष्ट्रासाठी काय केल हे सांगा .

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 ปีที่แล้ว

    एकनिष्ठ खंदा राजकीय नेता

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 ปีที่แล้ว

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @subhashghodke2786
    @subhashghodke2786 ปีที่แล้ว

    खूप हुशार नेता

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 4 ปีที่แล้ว +2

    स्वाभिमानी नेतृत्व, खरा राजधर्म.

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 ปีที่แล้ว

    छान वक्तृत्व पण जातीवादी भाषा
    खुप वाइट परिस्थिती महाराष्ट्राची

  • @avinashoutofmit
    @avinashoutofmit ปีที่แล้ว

    यासाठी शेकाप हवी
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravirajkapse5122
    @ravirajkapse5122 3 ปีที่แล้ว

    No 1 aadrniy kesevrao dogde साहेब

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +1

    , , हो। पवार। कृषीमंत्री।असताना
    शेतकऱ्याला
    ।खूप। मदत। केली। आठवत।
    अ से। लना

  • @vitthalawate1945
    @vitthalawate1945 7 ปีที่แล้ว +3

    great janta Raja

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 7 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍👍

  • @sudhir911
    @sudhir911 2 ปีที่แล้ว +5

    What is the secret of his 102? What life style he follows? Let us learn too. 🙏🏽👏🏽👌

  • @pramodkulkarni890
    @pramodkulkarni890 6 ปีที่แล้ว +3

    Keshav saheb 100% khari goshta aahe

  • @riteshsangole9188
    @riteshsangole9188 6 ปีที่แล้ว +1

    Abhi patil, jatiywadi manje kase he samjaun sang..

  • @sunilkajolkar7689
    @sunilkajolkar7689 ปีที่แล้ว

    Vidharbh siha manje keshavrav dhondge

  • @amolkusumwad1995
    @amolkusumwad1995 7 ปีที่แล้ว +5

    me keshavrao cha fan zalo

  • @r.bgaikwad1553
    @r.bgaikwad1553 4 ปีที่แล้ว +1

    ह्या... केशव शंकर धोंडगे ला.. नांदेड जिल्ह्यातील लोक..." सोंगाड्या अन् गारुडी " म्हणून सुद्धा ओळखतात.......................!

  • @machhindrakale5316
    @machhindrakale5316 3 ปีที่แล้ว

    I Like Nete

  • @namdevgaikwad9419
    @namdevgaikwad9419 3 ปีที่แล้ว

    कंधारची तोफ, माझ्या मित्राचे वडील स्पष्टवक्ते धोंडगे साहेब

  • @chetanjadhav3478
    @chetanjadhav3478 6 ปีที่แล้ว +9

    Kiti arop krtal re pawar sahebanwr , ek tri prove krun dakhwa re 😊😊🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว

      प्रूफ ठेवलाच नाही मुल्लाने.

  • @juyhdrjhyfdr2845
    @juyhdrjhyfdr2845 6 ปีที่แล้ว +3

    In INDIA politics means just Entertainment... no discussion on social problem because of this stupid laughing people.

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 ปีที่แล้ว

    काका नं. एक.

  • @purushottamborkhade728
    @purushottamborkhade728 ปีที่แล้ว

    0

  • @chuntumhare2554
    @chuntumhare2554 ปีที่แล้ว +1

    शरद पवारांच्या कडे क्षमता होती परंतु त्यांनी कुरवड्या केल्या खूप शेतकऱ्याची वाट लावली आणि म्हणून त्यांच्यावर आज ही वेळ आलेली आहे

  • @gauravpatil8610
    @gauravpatil8610 7 ปีที่แล้ว +3

    Janata raja

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 ปีที่แล้ว

    बिन पाण्याची केली की हो

  • @yatishtikone7032
    @yatishtikone7032 7 ปีที่แล้ว +36

    खरच जर पवार साहेब पतप्रधान झाले असते तर मोदि पेक्षा चागला देश सुधरवला असता

    • @adityadivekar966
      @adityadivekar966 6 ปีที่แล้ว

      yatish tikone

    • @shrikantbapat4054
      @shrikantbapat4054 6 ปีที่แล้ว

      yatish ti konte zeetivi

    • @amitshete1132
      @amitshete1132 6 ปีที่แล้ว +1

      Gu kha gu

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 6 ปีที่แล้ว +1

      Desh sudharla asta ka nahi mahit nahi? pan tuzha majbut fayda zhala asta mhanun tu chamcha giri kartoy itki ase vatat

    • @garuda3812
      @garuda3812 6 ปีที่แล้ว +2

      Tuzya aaich bhok ,krushimantri zala tevha ky upatali..

  • @nitingire7248
    @nitingire7248 7 ปีที่แล้ว +1

    manydcha wagh

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900 ปีที่แล้ว

    सडेतोड

  • @jeevanghanvat1261
    @jeevanghanvat1261 7 ปีที่แล้ว +4

    bhardar vyktimatwaa

  • @RONY-st3en
    @RONY-st3en 6 ปีที่แล้ว +1

    Aare babasahebanche map kadhatos jyane aamhala manus mhanun jaganyacha adhikar dila theradya

  • @dadagaikawad1010
    @dadagaikawad1010 2 ปีที่แล้ว

    शरद पवार माझं देवक भारत भारत के माझा काळीज;काळ इज

  • @shivajishinde3549
    @shivajishinde3549 ปีที่แล้ว +1

    काय बोलतो बघा म्हणे याला पंत प्रधान करा.अरे हा कधी बिना कुबडीचा महाराष्ट्रात उभा राहू शकत नाही.त्याला हा म्हातारा पंत प्रधान करायला निघाला.

  • @kiranthokal
    @kiranthokal 7 ปีที่แล้ว +4

    Dhondage saheb ...tumhi bolala ek.....loksata valyanni...ghetala dusarach...saheban baddal bolalela sangitala.......fadanvis badddal kay bolale he nai sangitale..????......vikat ghetala distoy paper hyani...

  • @शैलेशभाऊबागुलपँथरग्रुपमहारा

    Hech mhtar namard distay

  • @saijadhav1341
    @saijadhav1341 5 ปีที่แล้ว

    पवार साहेब

  • @arushpatil1343
    @arushpatil1343 5 ปีที่แล้ว

    Part time pass karayala thik rahe ha mahatara yache rojo ek vidio taka

  • @Yesh2005
    @Yesh2005 6 ปีที่แล้ว +2

    Shevti aale jatiyavadavar. 350 varshan purvichya goshti ukroon kadhaichya aani aapli poli bhajoon ghyaichi. . Ase jar 95 varsha vayachi manse bolu lagli tar jatiyawad mitvaila 1000 varshe lagtil

  • @RONY-st3en
    @RONY-st3en 6 ปีที่แล้ว

    Mhatara bhanjalay

    • @RONY-st3en
      @RONY-st3en 6 ปีที่แล้ว

      Babasaheban baddal bolayachi

    • @RONY-st3en
      @RONY-st3en 6 ปีที่แล้ว

      Babasahebana karagir mhanato tyachi layaki tari aahe ka

  • @MoKshkiran5151
    @MoKshkiran5151 5 ปีที่แล้ว

    Pawaar kharach great aahe ...tyanni muslim dharm agadi bina baljabrine swikarla👌...tyanni janatechi sevaa karavi mhanun kityek udyog vyavsaay tyanchya navavar namud nasun laplelya swarupat malaki hakka swikarat lokanchyaach paishane vhorichya swarupat ubhya kelyat👌
    Pardeshi baai satta swikaru nahi mhanun band pukarnaare pawar he aaj tyaach baaila jaaun milaale...👌..
    Kendraat mantripad bhushavat asataanna suvyavastit karyarachana jyane shetkarryache kalyan hoil ashi dhorne rachana karnyachya aivaji tyanna ...karj maafi sarkhya amish deun tyach bhrasht vicharanchi tyanchyat savay lavali... rajkaranat faar nipun aahet pawar saaheb👌...fakt lokkalyaan haa vishay shikaycha rahila..ek 5 te 10 varshat lakshaat ghetil tohi nakkich...aani 20 te 25 varshaani tyatahi amal kartil...fakt tyanchya samarthakaanni tyanchi paath sodu nahi...mhanje aaplyaala changale divas 25 varshanantar apekshit thevata yetil,👍🙏🙏

  • @ajaygagunrde5359
    @ajaygagunrde5359 6 ปีที่แล้ว

    dhondge shaant basaa aata navin nettruvaachi garaj aahe

  • @sakharamzungure9120
    @sakharamzungure9120 5 ปีที่แล้ว +1

    Nakali gandicya

  • @sbhaulbhau4428
    @sbhaulbhau4428 6 ปีที่แล้ว +1

    शेट्ट 🖕🖕🖕🖕

  • @gauravkardile792
    @gauravkardile792 5 ปีที่แล้ว

    फ़क्त पवार साहेब

  • @Ms-tb2gg
    @Ms-tb2gg 5 ปีที่แล้ว

    Marathwada bina shart Maharashtra madhe samil zala

  • @nitingire7248
    @nitingire7248 7 ปีที่แล้ว

    sharad pavar sahebache.....dya..

  • @patilsunil6906
    @patilsunil6906 7 ปีที่แล้ว +1

    hjjj😆