अजित दादा खरच कामाचा माणूस आहे ...भल त्याने पाठीमाघे काय का करेना पण काम करणे विकास करणे अजित दादा एक नंबर कामाचा माणूस आहे मतदारांनी ओळखून दादा chya विचाराचा उमेदवार निवडून द्यावा..
अजित पवार ची अशी मवाळ भाषा पहिंल्यादा बघितली कारण शरद पवार साहेब यांनी हात काढला तर कशी धाक धुक होती आता कळाल का, आणि भाजप सोबत गेल्यावर मांजर म्हणून राहाव लागत तीथे नाही चालत जास्त दादा गिरी करायला आता,तिथे rss मोदी शहा नी सांगितले तेव्हढच बोलावा लागत आता कळेल लोकसभेसारख दादा पादा कस असत ते
अस अभ्यास पूर्ण भाषण सामान्य माणसाच्या लक्षात बसते . परंतु ज्याच्या अंगात जात घुसलेली आहे त्यांच्या लक्षात बसणार नाही
Only Dada
निलेश लंके ची गुंडगिरी थांबवा, नाहीतर उद्योजक दुसरीकडे निघून जातील. सरकार वर खापर फोडतील.
अरे यांच्या मुळे उद्योग गुजरात ला गेले
हे दोन्ही एकच आहेत.
जनतेला वेड्यात काढतात
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर फक्त भाजप देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब
तुम्ही आमदार, तुमची बायको खासदार तुमचं चालतंय मग लंके चालत नाही का?
आजुन त्याच्या डाव्या हाताला चेहऱ्या सोबत जो चेहरा दिसतो त्याच नाव विसरले वाटत ते पण आमदार झाले....
लंके तुझा बाप आहे काय 😮😮
अजित दादा तुमची खुपच गरज आहे आज देश धर्म वाचवण्यासाठी
70 हजार कोटी रुपये खायला
म्हणजे हे अडीच वर्षे होते तेव्हा पण आपला धर्म संकताटच होता
😂😂
70000 कोटी
P. M. मोदी आणी फडणवीस ने declare केलेला भ्रस्ट माणसाची सुद्धा महाराष्ट्रा ला गरज आहे 😂😂😂😂😂😂
कर्ज घेऊन ते केले. 70हजार कोटीतील दिले आहे का
Only Pawar Saheb ❤❤❤
एकच वादा अजित दादा ❤
Va Gulabi Jakeat
Khupch Sundar
सत्य दादा, वेळ ,समय, काळ, भविष्य थांबत नाही, यशस्वी हो, विजयी भव:
फिक्स आमदार विजू भाऊ
लंके फक्त स्टंट बाजी करणारा माणूस आहे. जनतेने ओळखलं आहे.
Corona visrale vatat aapan
सामान्य माणूस मोठा होत आहे हे खुप जणांना खटकतं आहे
दादा घड्याळयाच्या शेजारच कशाला घड्याळ चिन्ह बटन दाबून आपल्या उमेदवाराला विजय करा अस सांगा
विजु भाऊ
विजू भाऊ आमदार❤
आमदार विजु भाऊ औटी ❤
स्वतःच्या घरचा निधी देत असल्यासारखं मी दिलं मी दिलं म्हणतोय
अजित दादा खरच कामाचा माणूस आहे ...भल त्याने पाठीमाघे काय का करेना पण काम करणे विकास करणे अजित दादा एक नंबर कामाचा माणूस आहे मतदारांनी ओळखून दादा chya विचाराचा उमेदवार निवडून द्यावा..
एक नंबर दादा👍🙏🙏
Only Ajit Dada❤
Dada khup chhan
शरद पवार साहेब
Dada Chanchal Tai ❤
Only ajit dada
👌👌👌👌
Dada1number
महाराष्ट्र राज्य किती कर्जबाजारी आहे ऐवढे बोल सभेत
Love you dada❤
Ekach Vada Ajit dada
🚩🚩🚩
नरेंद्र भाई , अमित भाई , पियुष भाई , शिवराज भाई , निर्मलाबाई यांच्या ओळखी आमच्या पण आहेत...........😂😂
Only फिक्स लंके साहेब
फिक्स आमदार रानिताई निलेशजी लंके 🚨👑
पळ 😂
घराणे शाही बंद....
दादा लंकेला बरोबर करा
ज्याचं गाव त्याचं पारनेर
दादा लाडकी बहीण योजना आणली खरी परंतु 100स्टॅंप 500रु केला हे पण जणतेला सांगा गोडेतेल डाळींचे भाव वाढले हे पण सांगा
Stamp kay roj gheun firto ka 😂😂😂
@@statuslovervishlya3422 तु करोडपती दिसतोय
👍👍👍👍
Ajit Pawar accha admi hai
Viju auti
दादा तुम्ही पैसै कोणाचे दिले तुमचे स्वतः चे की राज्याच्या तिजोरीतील
Pn dile te mahtvache
70000 cr मधले वाटू राहिला वाटते 😂
🌷🌷🌷
Only dada.
का वेड करता लोकांना.
तुम्ही आणि लंके एकच आहात.
अजित पवारांना पन वाटत राणी लंके विजयी झाल्या पाहिजेत
कोकणात पण शेतकरी हैत ना राव ..🎉
Only Nilesh lanke
Hafte khayla ka
एकाच घरात लोक पाडणार लंकेला
एकच वादा आजित दादा तेवढा ऊसाचा दिवाळी हापत्ता द्या
शांती करा अगोदर😂
अजित पवार आमच्या घरच्याला पैसे आले नाहीत तुम्हाला कसं मतदान करायचं आहे
Chakankar baila klava lavkar dadakad msg jail😂
राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसंख्या किती शांत असते आणि हे बगा 😂 कस बोलतात😂😂😂😂
फिक्स लंके ताई
Only Ajitdada...next C.M and
Mahayuti Sarkar ❤
महायुती नको, बाकी कुणालाही मतदान करा.शेतकरी विरोधी सरकार आहे हे.
पारनेर मध्ये फक्त ठाकरेंचा उमेदवार विजयी होईल
दादा तुमच्या बाबासाहेब पाटलाचा कारखाना 2200 त्यांनी आम्हाला भाव देतो आम्ही कुणाच्या मागे
तो झाला ना खासदार...!!
त्याला नो challenge
दादा कमळ, बाण,घड्याळ आल पाहिजे.
एकच वादा अजित दादा
७००००/- हजार कोटीचे काय झाले ते सांगा
केसेसच काय झाले😂😂😂😂😂😂😂😂
फिक्स लंके साहेब
फिक्स आमदार राणीताई निलेश लंके
घरातलेच बघा कार्यकर्ते पाठीमागे लाळ घोटायल तयार पाहिजे.
Hafte khayla rani tai
@@purenagari1040 जनतेला सर्व माहिती कोण हप्ते गोळा करते
एकाच घरात लंकेला पाडा
🎉🎉🎉🎉🎉
अहो दादा ती योजना तुम्ही बंद केली
तुम्ही तुमचा खिशातून दिले का,50 खोके, सिंचन घोटाळा, हे कुठे इकडे दिले का बहिणीला
किती ही महागाई करून ठेवली 😂😂😂😅
एक रुपया अनुदान जमा नाही झाले अजून दुधाचे
Dada
सुविधा निर्माण करा दादा.....😂
Only tutari jindabad
कोणा कोणाला वाटतेय यावेळी सत्ता राज ठाकरे यांच्या कडे द्यावी 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩.
अजित पवार पडणार बारामतीतून कॉन्ट्रॅक्टरांमुळे
Vijubhau..
दादा सोयाबीनचे भाव खुप कमी आहेत
गुलाबी जॅकेट चांगली खूण केलीय दादांनी कोणत्या युती कडून बोलतायत ते तरी कळतय 😅
दादांचं घड्याळ गोठ्वा. नवीन चिन्ह द्या आणि उमेदवार निवडून आणा
शायनिंग पहा बोलताना यांची
Dada is dada
Kiti hi takat lava yenar tar Nilesh Lanke Dada ch
ओन्ली शरद पवार साहेब 👌👌
Soyabin la diwali cha adhi ५००० paryant nya ani matdan gya.
34:26
70 हजार कोटी 🤣🤣🤣🤣
अजित पवार ची अशी मवाळ भाषा पहिंल्यादा बघितली कारण शरद पवार साहेब यांनी हात काढला तर कशी धाक धुक होती आता कळाल का, आणि भाजप सोबत गेल्यावर मांजर म्हणून राहाव लागत तीथे नाही चालत जास्त दादा गिरी करायला आता,तिथे rss मोदी शहा नी सांगितले तेव्हढच बोलावा लागत आता कळेल लोकसभेसारख दादा पादा कस असत ते
70 hajar koti
DAda
1
🙏🙏👌👌👍👍🌹🌹🌺🌺💐💐
पुरोगामी पारनेर तालुक्यात महायुतीला थारा नाही. जनता तुम्हाला हद्दपार करणार
Only शरद पवार साहेब
फक्त शरद पवार
दादांनी सगळे उमेदवाराची प्रचाराची खूप चांगली सेटिंग लावली आहे ...!
DADA EKDA MIDC WASHIM LA PN KARA
तेल वाढले, तूर,मुत्रांक शुल्क ,काय काय वाढवले
❤
दादा लंके ला रोखयला हवं अन्यथा नगर जिल्हा भकास होईल.
1500 rs madhye fakt 3 lokanche..recharge hotat..mahinabhr kel khanar ka re...
Ajit dada ahilyanagar bola
70 हजार रुपयांचा घोटाळा लोकं विसरले नाहीत
Kon upatanar ahe ka
जनता उपटत नसते, घरी बसवत असते
Lnke tai tutarich विजयी होणार आहे tumcha sufda saf honar ahe दादा
Tax cha paisa ahe
पारनेर मध्ये फक्त तुतारीचा वाजणार आहे एवढं त्याने अजित मी आणि सगळ्यांनी लक्षात घ्यावं
Ada tumhi kay boltay
Adi kay bola hota
Tite adkun padu naka
Nahitar tumhi padsal
Ek dada premi
dada premi❤