आदिवासी समाज टाकेद यांनी तरी कोकाटे साहेब यांच्या भक्कम पणे उभे राहावे.मी स्वतः कोकाटे साहेब विरोधक आहे पण मी अन्न खातो कोणी काय कामे केली ती दिसतात आज 19 गावांची पाण्याची पाईप लाईन चालू आहे प्रत्येक गावाला रस्ता आहे.जिथं मंदिर,विकासाच कोणतीही कामे बोलली ती दिली आहेत.
जेव्हा लोक सभेला राजाभाऊ ला उदय सांगळे गरज होती तेव्हा हाच उदय सांगळे हेमंत आप्पा चा प्रचार करत होता आता आता भाऊ भाऊ करतो लाज वाटली पाहिजे उदय भाऊ आपण इतक्या दिवस भाऊ सोबत होते आणि जेव्हा खरी गरज होती तेव्हा भाऊंना सोडुन दुसऱ्या पक्षात गेले आता कशाला राजा भाऊची मदत मागतात
राजाभाऊ मुरकुटे सारखा स्वभाव कोणत्याच राजकीय माणसात नही. राजाभाऊ मुरकुटे म्हणजे दुसरे राजाभाऊ वाजे. कोरोना मध्ये माझ्या कुटुंबावर संकट आल होत. राजाभाऊ मुरकुटे मुळे माझं कुटुंब आत्ता खुश आहे. मी एवढं सांगू शकतो जर राजाराम मुरकुटे सिन्नरचे आमदार झाले तर सिन्नरला नवीन रूप भेटल.
आपल्या विरुद्ध आपण ऊभे राहून विकास सहन होणार नाही हे सिन्नर दूरदृष्टी नाही हे खरे दुर्दैव आहे नाना वेळी असे झाले तीस वर्षे मागे आली साहेब पडला पच वर्ष मागे आली जनता . सावध होणे गरजेचे आहेत
🎉 झेड दर्जाची सुरक्षा देणारे हे धोकेबाज भाजपा चे जमीतशहा शरद चंद्र पवारांना खतम करण्याची भाषा करतात हा भाजपचा खोटारडे पणा उघड भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव🎉
महायुती सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. राज्यावर 7,88,000 कोटी रुपये कर्ज आहे. महायुती सरकारने RBI कडे पुन्हा 1,25,000 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली.
पुन्हा एकदा फिक्स आमदार माणिकराव कोकाटे साहेबच ✌️💪
मानिकराव कोकाटे,, साहेब. च पाहिजे,,,,,🎉😂❤😢😮😂🎉😊😅
जलनायक आमदार माणिकराव कोकाटे साहेब.... १००℅
Fkt Kokate saheb ch aamdar honar
फक्त वनलिवन विकास पुरूष आमदार माणिकराव कोकाटे एकच नांव माणिकराव माणिकराव असा नेता न होने
आमदार माणिकराव कोकाटे साहेब च निवडून येणार
Sinnar 2024
Only and only
Manikrao Kokate Saheb
सिन्नर आमदार कोकाटे साहेब होणार जय आदिवासी 🏹🏹👍👍
आमदार माणिकराव कोकाटे ❤
माणिकराव कोकाटे निवडून येणार 🎉🎉
फक्त कोकाटे साहेब ❤❤❤
सिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेबच होणार हे मतदारांनी निश्चित केले आहे
💯✌️
Only mk Boss
#उदयपर्व 🔥
Only माणिकराव कोकाटे साहेब
किती पण आणि कोणी पण नेता आना आता फक्त माणिकराव कोकाटे❤
M k boss❤
Only.don mk
समोर कोणीही राहो साहेबांशिवाय पर्याय नाही ❤❤✌️✌️
Full & final only manikrav kokate saheb faynl
काही झालं तर आमदार माणिकराव कोकाटे च होतील
आता फक्त एकच नाव माणिकराव माणिकराव
Only Manikrao ji kokate next Amdar 🎉🎉2024
जलनायक आमदार कोकाटे साहेब आमदार होणार 👍👍
आमचं ठरलंय एम के बॉस
फक्त कोकाटे
Mk Boss❤
आमचं ठरलंय विश्वास जुना माणिकराव पुन्हा🎉🎉
माणिकराव कोकाटे
उदयभाऊ सांगळेच सिन्नरचे फिक्स आमदार होणार ओ बी सी एकजुटीचा विजय असो
No chikki tai
आता फक्त पाणीदार आमदार माणिकराव माणिकराव
Manikrao kokate ज़िन्दाबाध❤
माणिकराव कोकाटे निवडून पण येणार आहे आणि मंत्री पण होणारच आहे. कारण सिन्नरचा विकास आणि विकास फक्त कोकाटे साहेबच करू शकतात ❤❤❤✌️✌️✌️
पाणीदार नेतृत्व माणिकराव कोकाटे साहेब ❤
विकास पुरुष माणिकराव कोकाटे
सत्ता असेल तरच विकास होतो जयंत पाटील साहेब सिन्नर काय होते काय झाले सिन्नर विकासाची व्हिजन फक्त कोकाटे साहेब ❤❤✌️✌️
साहेबांच्या नावानं चांगभलं❤❤❤
माणिक राव कोकाटे हे निवडून येणारच आहे ❤❤✌️✌️
सिन्नर ला नविन तरूण उमेदवार दिला पाहिजे.. पुन्हा कोणिच उमेदवार रिपीट करू नये.
मराठा समाज. 75000 वंजारी समाज. 74000 ओबीसी समाज. 50000 ओबीसी समाज एकत्र येऊन फतवा काढून मतदान केले तर ओबीसी आमदार होऊ शकतो
तालुक्यात विकास करायचा आहे जातिवाद नाही
@@apa3153 It cell vale ahe 3 tigada kam bigada palshache sattet le
तुम्ही जातीवाद करा फक्त
आले जातीवादवर
लावा मग ताकत होऊद्या सिन्नरच बीड
महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
फक्त माणिकराव साहेब
Only kokate sarkar
शरद पवार, अजिबात नको.
आदिवासी समाज टाकेद यांनी तरी कोकाटे साहेब यांच्या भक्कम पणे उभे राहावे.मी स्वतः कोकाटे साहेब विरोधक आहे पण मी अन्न खातो कोणी काय कामे केली ती दिसतात आज 19 गावांची पाण्याची पाईप लाईन चालू आहे प्रत्येक गावाला रस्ता आहे.जिथं मंदिर,विकासाच कोणतीही कामे बोलली ती दिली आहेत.
Taked che raste jaun bagh bhau 😂
100%
यांना काहीही बोलू द्या फक्त एम के बॉस
Kokate saheb
किती ताकद लावा फक्त कोकाटे साहेबांचे आमदार होतील
Mk
माणिकराव कोकाटे शिवाय पर्याय नाही
जनतेचा विश्वास म्हणजे... माणिकराव!!
Kokate sahebach
तालुक्याचे विकास पुरुष माणिकराव कोकाटे
One and only उदय भाऊ सांगळे
Only mk
Only m.v.a win honar❤❤
उदय भाऊ सांगळे 100%
❌
Only MK Boss
जेव्हा लोक सभेला राजाभाऊ ला उदय सांगळे गरज होती तेव्हा हाच उदय सांगळे हेमंत आप्पा चा प्रचार करत होता आता आता भाऊ भाऊ करतो लाज वाटली पाहिजे उदय भाऊ आपण इतक्या दिवस भाऊ सोबत होते आणि जेव्हा खरी गरज होती तेव्हा भाऊंना सोडुन दुसऱ्या पक्षात गेले आता कशाला राजा भाऊची मदत मागतात
जल नायक mk
आदरणीय श्री शरद पवार हेच महाराष्ट्राचे किंग मेकर आहे
फक्त माणिक राव कोकाटे च
लाडकी बहीण ही फक्त इलेक्शन होय पुरतच आहे
उदय भाऊ सांगळे
भाकड कथा बंद करा तुम्ही काय केले ते पहिले सांगा सिन्नर तालुक्यासाठी
Amhi rajabhau la mat dile ahe pakshala nahi
हे पण lakshat theva SINNAR madhe vanjari 74000 ahe Ani obc 1 25000 lak total matdan 2lak ahe
Mk boss nivdun yenar ahe
Uday sangle🎉🎉🎉🎉
Only Manikrao kokate Saheb
पुन्हा माणिकराव
सगळ्यानी खूप मोठ्या बाता मारल्या पण तुम्ही काय काम केले ते सागितले नाही
राजाभाऊ मुरकुटे सारखा स्वभाव कोणत्याच राजकीय माणसात नही. राजाभाऊ मुरकुटे म्हणजे दुसरे राजाभाऊ वाजे. कोरोना मध्ये माझ्या कुटुंबावर संकट आल होत. राजाभाऊ मुरकुटे मुळे माझं कुटुंब आत्ता खुश आहे. मी एवढं सांगू शकतो जर राजाराम मुरकुटे सिन्नरचे आमदार झाले तर सिन्नरला नवीन रूप भेटल.
आजकालच्या पिढीला पैसा दाखवावा लागतो. चांगल्या माणसाला महत्त्व नाही आताच्या काळात.😢
Rajaram murkute fkt paksh pudhe neil taluka nhi
यांना तिकीट देऊन टाका
Good bhasm saheb
Bhau only Boss
पवार गटात गेल्यावर नेत्यांच वजन वाढते आणि भाजपात गेले तर त्यांच्या कडे कोणी पहात नाही हा फरका आहे ईमानदारी आणि धनचोट धनचोट नेत्यांची
सिन्नर ते जुन्नर नविन हायवे अकोले तालुक्यातुन झाला पाहिजे.
आपल्या विरुद्ध आपण ऊभे राहून विकास सहन होणार नाही हे सिन्नर दूरदृष्टी नाही हे खरे दुर्दैव आहे नाना वेळी असे झाले तीस वर्षे मागे आली साहेब पडला पच वर्ष मागे आली जनता . सावध होणे गरजेचे आहेत
पीक 😊विमा आला ना राव
कोंडाजी मामा आव्हाड फिक्स आमदार सिन्नर तालुका
❤❤
🎉 झेड दर्जाची सुरक्षा देणारे हे धोकेबाज भाजपा चे जमीतशहा शरद चंद्र पवारांना खतम करण्याची भाषा करतात हा भाजपचा खोटारडे पणा उघड भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव🎉
Only MK Boss ❤
Only uday bhau
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी
उमेदवार जाहीर करा
म्हणून उदय भाऊच तालुक्याचे आमदार होणार 💯
शरद पवार , उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले परंतु काँग्रेसच्या नाना पटोले चे नाव घेतले नाही ,
Koni kitihi havet bata marlya tari..sahebch aamdar honar
उदय सांगळे 👑
राज्य सरकारने जर कर्ज घेतला असेल तर ते त्यांनाच फेडूद्या मग तुम्ही कशाला जाता सरकार चालवायला
आता फक्त तुतारी तुतारी
Mk only 💯
मामा थोडं तरी खरं बोला हो 😂😂😂
जयंतराव पाटिल साहेब हे डोकया तुन काडा आमदार बदला ची ईथे फक्त कोकाटे साहेबच आमदार
Ata fkt kokate saheb
महायुती सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. राज्यावर 7,88,000 कोटी रुपये कर्ज आहे. महायुती सरकारने RBI कडे पुन्हा 1,25,000 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली.
Hee fakt 10 varsacha ahe tya madhe 4 varsha uddhav thackeray hote cm fkt kalal dosh dena barobar asel ka
ओन्ली उदय पर्व
Super
फक्त तुतारी