परम पूज्य ताई खूप साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही छान समजवून सांगता मी जप करते तुम्हाला भेटायची खूप iccha आहे तुम्ही कुठे राहता मी जरूर भेटायला आणि काही गोष्टी समजून ghenyakarta नक्की येईल जय जय राम कृष्णहरी 🙏🙏
वाटवे ताई... नमस्कार 🙏. किती रसाळ वाणी आहे हो तुमची. फारच छान वाटतं ऐकताना, उदाहरणं मस्त देता, अनुभव खूप सुंदर सांगता. मला तुम्हांला भेटायला नक्की आवडेल. मला आपला मोबाईल नंबर मिळाला तर मी कॉल करून भेटू शकते, (का )
नमस्कार ताई. तुम्हाला भेटण्यासाठी इच्छा आहे काही अनुभव सांगून पुढील मार्गदर्शन घ्यायचे आहे तर आपला पत्ता appointment घेण्यासाठी फोन नंबर मिळाला तर बरे होईल. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
ताईंचं बोलणं रसाळवाडी आत्मचिंतन लावणार रस आहे मला त्यांचा पत्ता पाहिजे
अध्यात्म अगदी सोप्या भाषेत, अमृतवाणी🙏🙏🙏
अक्षरशःअमृताचा झरा अशी वानी खुप अप्रतिम,
श्रीराम जय राम जय जय राम
❤ श्री स्वामी समर्थ ❤
धन्यवाद ⚘🙏🏼💓🙏🏼
परम पूज्य ताई खूप साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही छान समजवून सांगता मी जप करते तुम्हाला भेटायची खूप iccha आहे तुम्ही कुठे राहता मी जरूर भेटायला आणि काही गोष्टी समजून ghenyakarta नक्की येईल जय जय राम कृष्णहरी 🙏🙏
2012 maddhe h देह ठेवला या परम परमेश्वर नी
🙏🏻🌹🙏🏻👌🏻👌🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! 🙏🏻🌹🙏🏻👌🏻👌🏻
राम कृष्ण हरी ❤
आदरणीय पू.वाटवे ताईंना अनेक वेळा नमस्कार.. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ध्यान विषयावर बोध केला आहे.🙏🙏🙏🙏🙏
किती छान समजून सांगतात. रामकृष्ण हरी माऊली.
हरी ओम त्तस्त
श्रीराम जयराम जयजयराम 🙏🚩📿📿 ऐकत राहावे असे वाटते 🙏
जय जय रघुवीर समर्थ .
खरच अमृतवाणी ऐकायला मिळाली , सर्व सामान्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत सांगितले आहे
धन्यवाद ताई 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
श्रवण करून खूप आनंद मिळतो
🙏
Khup, awghd, ahe, ta, kaliugat, sadhay, mansala, lok, khup, faswtat, kapti, 90/, ahet, maza anubhaw
खूपच श्रवणीय आहे...!
खुप छान ताई बऱ्याच गोष्टीची उकलन झाली 🙏🙂श्री राम जय राम जय जय ram🙏
श्रीराम जयराम जयजयराम रामश्र
सुंदर 🙏🙏🙏
Shree Swami Samarth
Shree Ram jay ram jay jay ram ❤❤❤❤
देववाणी....अद्भूत 🌹🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी
खूप छान वाटले प्रवचन ऐकून... धन्यवाद
Jai jai shree ram
जय जय राम कृष्ण हरी🎉
श्रीराम समर्थ
ताई , हा विषय खूप सुंदर समजावून दिलात | ओम् राम कृष्ण हरी श्रीराम जयराम जय जय राम |
खुप सुंदर...❤❤
🙏🙏💐
🙏🙏🙏
Aprtim rasalvani oghwti bhashauttam viwechansundar sahaj margdarshak❤❤🙏🙏
छान सांगतात ताई
पुढील भाग पण upload करा
वाटवे ताई... नमस्कार 🙏.
किती रसाळ वाणी आहे हो तुमची. फारच छान वाटतं ऐकताना, उदाहरणं मस्त देता, अनुभव खूप सुंदर सांगता. मला तुम्हांला भेटायला नक्की आवडेल. मला आपला मोबाईल नंबर मिळाला तर मी कॉल करून भेटू शकते, (का )
Pujniya 🙏 sushma tai ney 2012 madhey ,deha thevla.
Namaskar
क्रुपया पत्ता पाठवता का भेटण्याची खूप खूप इच्छा आहे
नमस्कार
माळ जपायला सांगितली 🙏🙏
या प्रवचनाचा पुढचा भाग आहे का?
हो आहे- पुढे अजून 3 भाग आहेत.रोज 1 ह्याप्रमाणे पुढील 3दिवस अपलोड होतील..
ताई आपण कोणत्या ठिकाणी असता. आम्हाला आपले दर्शनाची इच्छा आहे.
पावसला अनुग्रह देतात का?
कधी कधी येणार दुखत तुम्हाला आत वळवत
Patta patawa
यांच्या प्रवचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो का? कुणाशी संपर्क साधावा? मला प्रत्यक्ष यायचं आहे. खूप खूप धन्यवाद!!
Dr sushmatai is no more
ताईंचा पत्ता कळेल का
नमस्कार ताई. तुम्हाला भेटण्यासाठी इच्छा आहे काही अनुभव सांगून पुढील मार्गदर्शन घ्यायचे आहे तर आपला पत्ता appointment घेण्यासाठी फोन नंबर मिळाला तर बरे होईल. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
हे सर्व मनाचे खेळ ' ते मन संतरच्या ताब्यात द्या मग आनंदच आनंद बाकी काही मिळवा यचे राही ल असे काही नाही श्रीराम समरय
Jeevan mound marat mukund
Ta ke sevak kau Tata aanand
Mukund mukund jamar pran
Jape mukund master ishaan
Ek mukund kare upkar
Hamara kaha kare sansar
Truth is god forever
Satya hech omkar
Satya he sarv sukhachi khan aahe
सुषमताईन्ना कुठे भेटता येईल
त्या देहात नाहीत आत्ता
प्रिय पूज्य ताईंना भेटता येईल कां ॽ
त्या अत्ता देहात नाहीत
अध्यात्मिक प्रतिष्ठान चा पत्ता काय? कसा संपर्क साधायचा?
आमचा पत्ता,
गुरुकृपा साधना केंद्र
१२३० सारस अपार्टमेंट
सदाशिव पेठ पुणे
पेरूगेट पोलीसचौकी जवळ ,गीता धर्म मंडळा समोर.
संपर्क क्रमांक -शैलजा साने-9766978643
किरण रायकर-8806967230
शोभा जोशी-9881096390.
Tai malabhatch aaha malan number Milaga ka
Where can we meet Shri Tai ?
Tai na kuthe bhetata yeil please adress
त्या अत्ता देहात नाहीत
गिरीशजी माझ fb च खात हॅक झालय मेसेंजरवर काहीच पावू नकाच
श्रीराम 😢
🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी!
🙏
Tai malabhatch aaha malan number Milaga ka