ऐसी असो वृत्ति । आणिक प्रवृत्ति । लाभते निवृत्ति । जेणे मार्गे ॥ १ ॥ राही सर्वकाळी ౹ जीव हा देऊळी ౹ चाले तीर्थस्थळी ౹ वेळोवेळी ॥ २ ॥ तन्मय जी वृत्ति ౹ करी जी प्रवृत्ति ౹ वस्तुतः निवृत्ति ౹ तीच खरी ॥ ३ ॥ होता शून्य वृत्ति ౹ थांबते प्रवृत्ति ౹ लाभते निवृत्ति ౹ ऐशा जीव ॥ ४ ॥ मन बहिर्मुख ౹ होता अंतर्मुख ౹ मना खरे सुख ౹ सापडते ॥
कित्ती गोड बोलून छान समजावते हो ही माऊली ❤
खरं आहे
🙏🚩🪔🌹🌿जय जय राम कृष्ण हरी❤🙏🙏🙏
फार, फारच सुंदर 🙏
त्रिवार वंदन 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
ApratimPravvchan.
ताईंच्या वाणीत किती गोडवा आहे ही खरी भगवंत कृपा
ऐसी असो वृत्ति । आणिक प्रवृत्ति ।
लाभते निवृत्ति । जेणे मार्गे ॥ १ ॥
राही सर्वकाळी ౹ जीव हा देऊळी ౹
चाले तीर्थस्थळी ౹ वेळोवेळी ॥ २ ॥
तन्मय जी वृत्ति ౹ करी जी प्रवृत्ति ౹
वस्तुतः निवृत्ति ౹ तीच खरी ॥ ३ ॥
होता शून्य वृत्ति ౹ थांबते प्रवृत्ति ౹
लाभते निवृत्ति ౹ ऐशा जीव ॥ ४ ॥
मन बहिर्मुख ౹ होता अंतर्मुख ౹
मना खरे सुख ౹ सापडते ॥
खूपच छान @@madhukarambade2570
खूप खूप धन्यवाद ⚘🙏🏼
जय माऊली 🙏🙏
Khup chan. SHRI SWAMI SAMARTH
खुप खुप सुंदर...❤ श्री स्वामी समर्थ ❤
Dhanyavaad 🙏🙏🙏
माऊली आदेश फारच सुंदर सोप्या पद्धतीने
धन्यवाद ताई राधा राधा वल्ल्वभ श्री हरिवंश वल्ल्वभ श्री राधा राधा 🙏🙏🌹🌹
Hariom ❤🎉
श्रीराम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
🙏🏻🌹 माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय🌹🙏🏻🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🏻
खूप छान प्रवचन माऊली रामकृष्ण हरी 🎉
खूप सुरेख सांगितलं त्यानी 🙏
रामकृष्ण हरि
खूप छान प्रवचने ,नमस्कार
श्री राम जय राम जय जय राम ो
ओम राम कृष्ण हरी
👌👌🙏🙏
Om 'Ram Krishna Hari ❤❤
🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥
खूपच छान समजावले. जय श्रीराम. राधे राधे.🎉🎉
खुप छान प्रवचन माऊली 🙏 जय सद्गुरू
khup khup dhanywad
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर सांगितले ताई 🙏🙏
जय श्री राम समर्थ
ताई आपण फार फार सोप्या भाषेत अंत: करणापासून आध्यात्म समजावून सांगता. 🙏
रामकृष्ण हरी
🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala doctor tai तुमच्याशी बोलायची इच्छा आहे
👍❤️🙏
Hariom
🙏👌
🙏🙏
🕉️😔🙏🏾🕉️
अमृताची गोडी वाटते हे प्रवचन ऐकताना 🙏🙏🙏
Vanit kiti godava aahe.
मला नंबर मिळेल का हो माऊली भेटायचे आहे मला प्लीज कोल्हापूर हून बोलते
2012 मध्ये देह ठेवला आहे
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥३॥
Geeta lalge
Khup chan
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
🙏🙏
🙏🌹
🙏🙏🙏