कितीही प्रवचन करून लोक बदलतील हा फक्त भ्रम राहिला आहे. कारण शिक्षण अति झाले म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात मला अडाणी माणसे मला फार आवडतात आणि हे खरे आहे
शिकलेल्या जास्त प्रश्न पडतात.परंतु अडानी माणसाला प्रश्न पडत नाही. फक्त तुला हे करायचे आहे.असे सांगितले की तो ते काम निमुटपणे करतो. श्री राम जय राम जय जय राम
उच्च शिक्षण जास्त - माणुसकी , मानवी भाव - भावना -- दया , सहानुभूती , प्रेम इत्यादी तेवढेच कमी नव्है नाहीच ! सध्याचे जग म्हणजे फक्त अर्थ व काम ! ( धर्म नाही , मोक्षाची कुणालाही इच्छा ही नाही , मुमुक्षु म्हणजे येडे लोक !
खूपच बोधक.. अप्रतिम दाखले,संत संदर्भ.समाज बदलत नाही कारण सांगणारा त्याची साधना योग्यता नसावी.. बाजार झालाय खर आहे पण पूज्य ताई सारखी व्यक्तीचं समाजाला आनंदी समाधानी करू शकतात. राम कृष्ण हरी.🙏
मी, माझ, मला म्हणजे अहंकार जो पर्यंत सुटत नाही तोपर्यंत आध्यात्मिक भाव अर्धवटच असतो. मी स्वतः.अस करते, मी तस करते माझे अमेरिकेतील अनुग्रही हे सांगणे सुद्धा अहंकारातूनच प्रगट होत असते.
कितीही प्रवचन करून लोक बदलतील हा फक्त भ्रम राहिला आहे. कारण शिक्षण अति झाले म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात मला अडाणी माणसे मला फार आवडतात आणि हे खरे आहे
शिकलेल्या जास्त प्रश्न पडतात.परंतु अडानी माणसाला प्रश्न पडत नाही. फक्त तुला हे करायचे आहे.असे सांगितले की तो ते काम निमुटपणे करतो.
श्री राम जय राम जय जय राम
@@sandeshkarpe7617 असं नसतं. प्रश्न कोणाला ही पडू शकतो. त्या साठी बौद्धिक किवा आर्थिक पत गरजेची नाही
उच्च शिक्षण जास्त - माणुसकी , मानवी भाव - भावना -- दया , सहानुभूती , प्रेम इत्यादी तेवढेच कमी नव्है नाहीच !
सध्याचे जग म्हणजे फक्त अर्थ व काम ! ( धर्म नाही , मोक्षाची कुणालाही इच्छा ही नाही , मुमुक्षु म्हणजे येडे लोक !
जिज्ञासू हा भक्ताचा एक महत्त्वपूर्ण अंगच आहे
Nishhyache bal parmarthache mul Tukoba says
अहं ब्रह्मशी 🙏🙏
सुंदर 🌹 अप्रतिम मनापासून धन्यवाद,🙏🙏🥀🙏🙏🌺🌺
🙏🙏👌👌👍
खूपच बोधक.. अप्रतिम दाखले,संत संदर्भ.समाज बदलत नाही कारण सांगणारा त्याची साधना योग्यता नसावी.. बाजार झालाय खर आहे पण पूज्य ताई सारखी व्यक्तीचं समाजाला आनंदी समाधानी करू शकतात. राम कृष्ण हरी.🙏
फार सुंदर, 🙏 धन्यवाद
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
सद्गुरू समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup dhanywad tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सांगता ताईसांप्रदाय बद्दलची संपत्ती तुमचे विचार खूप चांगले आहेत
धन्यवाद ताई नमस्कार आपल्या ला 🙏🙏🌹🌹
खूप छान मार्गदर्शन ताई 🙏
Eknath
Ram Krishna hari
जय हरी विठ्ठल!
आचरणीय
श्री स्वामी समर्थ... धन्यवाद ताई
खूप छान ताई मार्ग दर्शन मिळाले धन्यवाद
Jay shreeram swamiom
गुरुदेवांनी दाखविलेल्या दिशेने मार्गक्रमण करणे म्हणजे शुद्ध भक्ती 🙏
धन्यवाद धन्यवाद.❤
❤❤❤ श्री स्वामी समर्थ...
🙏राम कृष्ण हरी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान चांगले कानावर पडलं 🙏खूप आनंद वाटला खूप वर्षांनी असं माझे गुरु भेटल्यासारखं वाटलं 🙏माझा नमस्कार स्वीकारा 🙏
खूपच छान. ताईं चां एक एक शब्द मोलाचा आहे. कितीक प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद.
जय सांईराम ❤ अप्रतिम
खुपचं मार्गदर्शक विचार
राम कृष्ण हरी आई😊
धन्यवाद.
श्रीराम जय राम जय जय राम
II जय जय रघुवीर समर्थ II 🙏🙏🙏🌹🌺☘️🪔
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
Jai shree Ram
Hare Krishna.
धन्यवाद
हरि ॐ
लोक आता आर्थिक संपन्न तेला च सुशिक्षित , उच्च विचारवंत , बुद्धिवान म्हणून वावरतात परंतु अंतरंग महत्त्वाचे आहेत.
Vaa sundar
तुमचं बोलणं ऐकत रहावस वाटतं 🙏
Chan
मी, माझ, मला म्हणजे अहंकार जो पर्यंत सुटत नाही तोपर्यंत आध्यात्मिक भाव अर्धवटच असतो. मी स्वतः.अस करते, मी तस करते माझे अमेरिकेतील अनुग्रही हे सांगणे सुद्धा अहंकारातूनच प्रगट होत असते.
निष्काम कर्म आणि भाव महत्वाचा. बाई जे सांगतात त्याचात कुठेही अहंकार नाही. तो सर्वांचं कल्याण चा भाव आहे. गुरू हा परमात्मा च आहे.
Namaskar 🙏🙏
❤❤❤
छान
🌹🙏
🙏🙏🙏
🙏
भक्ती सहीत ध्यान म्हणजे राजयोग, सुंदर 🙏
ताईसाहेब योग्य अधिकारी आहेत श्रो.बर. आहेत कुणी 4शंका करूं नका!💓👌
🙏🏾🙏🏾🌹 ताई मी आपला खूप ऋणी आहे मला खूप सुंदर माहिती मिळाली मी तुमचा ऋणी आहे
साधनेची तळमळ असावी त्यांनी पुढे जाता येते
रामकृपा आहे
🙏🌷⚘️Hare Krishna.
जरी चुक असली तरी ती समस्या. सूटविण्यासाठी शुभ भावना द्यावी
गण गण गणात बोते याचा नामजप करु शकतो का ?
ध्यान कसे करावे? शिकायची इच्छा आहे.
यूट्युबवर ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत.श्री शिवकृपानंद स्वामी,श्री रविशंकर आदी.त्यातील आपल्याला जी रुचेल ती करावी.
कुठे आहे ह्या यांना भेटता ऐणार आहे का
ध्यान कसे धरावे?
ध्यान कसे करावे हे शिकायचे आहे.
ताई तुमच सत्संग ऐकुन भेटावस वाटत ध्यानधारणा कशीकरावी
प.पू.ताईं आता आपल्या सोबत नाहीत.
अनुग्रह कसा घ्यायचा?
माझे विचार तुमचे विचार खुप जुळतात .
फोन नंबर द्या .🎉
🕉️🕉️🕉️🌹🕉️🕉️🌹🪷🌹🕉️🕉️🌹🕉️🕉️🕉️
जप करतानाच इतर विचार मनात येतात तेच येऊ नयेत म्हणून काय करावं?
ताई खूप सुंदर प्रवचन सांगता मन प्रसन्न झाले ताई अनुग्रह कसा घ्यायचा ते कृपा करून सांगितले तर आवडेल 🌹🙏🙏🌹
😊😮
Pujya, tai आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का.
सुंदर
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥🙏💐🙏
🙏जय सदगुरू🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jay shreeram Swami om
🙏
🌹🙏
🙏🙏🙏
🙏🏻
🙏🙏
🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🚩🙏🙏🙏🚩
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏