|| मंत्रपुष्पांजली || - श्री चारुदत्त आफळे - आरती म्हणा... समजून उमजून!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
- ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि
प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा :
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । समस कामान् काम कामाय मह्यं । कामेश्र्वरौ वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय
महाराजाय नमः ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाभिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाभिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभैमः सार्वायुष आं तादापरार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिति तदप्येषः श्लोको भिगीतौ मरुतः परिवेष्टारौ मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेवि श्रवेदेवाः सभासद इति ।।
एकदंतायविष्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नौदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
खूप सुंदर मंत्रपुष्पांजली विवेचन. अगदी छान सगळे अर्थ समजले. आफळे महाराज तुम्हांला खूप खूप नमन. तुमच्या आवाजातील सगळेच कार्यक्रम ऐकायला खूप छान वाटतं. आणि माझा अभ्यास पण होतो. खूप गोष्टी माहीत नसतात. त्या समजतात. खूप खूप छान. तुम्हांला खूप खूप धन्यवाद. आणि नमस्कार.
😅 17:49 17:49 😅 17:49 😅 17:49 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 17:49 😅😅😅😅 17:49 17:49 17:49 😅😅 17:49 17:49 17:49 😊 17:49 17:49 😅😅😅😅 17:49 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 17:49 17:49 17:49 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊 17:49 17:49 😅 17:49 😅😅 17:49 😅😅😅😅😅😅😅😅 17:49 😅😅😅😅😅😅😅😅 17:49 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅 17:49 😅 17:49 😅 17:49 17:49 😅 17:49 17:49 17:49 17:49 17:49 😅😅😅😅 17:49 😅😅😅 17:49 😅😅😅😅 17:49 17:49 17:49 😅😅😅😅😅😅😅 17:49 17:49 😅😅 17:49 😅 17:49 😅😅 17:49 17:49 17:49 17:49 😅 17:49 17:49 17:49 😅 17:49 😅😅😅😅😅😅😊😅😅 17:49 😅 17:49 😅 17:49 17:49 17:49 17:49 17:49 😊 17:49 17:49 17:49 17:49 😅😅😅😅 17:49 17:49 😊 17:49 17:49 😊😊😊 17:49 😅 17:49 😅😅 17:49
नमस्कार गुरुजी खूप सुंदर विवेचन
,,
खूप छान सर्व शाळांमध्ये मंत्रपुष्पांजली शिकवली पाहिजे
श्री आफळे गुरुजी अप्रतिम सांगितले सर्वांनी हे बरोबर उच्चारून हे महत्व आचरावे कारण आपण हि प्रार्थना रोज करावी हिंदू म्हणुन. जय श्रीराम!
Far chan mahiti
नमस्कार गूरू.खूप छान समजले. धन्यवाद
अतिशय सुंदर पध्दतीने सागितले मनःपुर्वक नमस्कार
अतिशय सुंदर... खूप खूप धन्यवाद
खूपच छान समजावून सांगतात गुरूजी आपण. नमस्कार असो.
आफळे बुवा आपण फार छान समजावून सांगता.. नवीन पिढीला ह्याचा खूप उपयोग होईल समजण्यासाठी. मनापासून धन्यवाद. 🙏🏻
खूप अर्थपूर्ण माहिती कथन केली. अनेक अनेक धन्यवाद. समजून ही मंत्रपुष्पांजली त्या परमेश्वरासमोर म्हणणे ह्या सारखे भाग्य नाही व हे आपल्या मुळेच शक्य आहे श्रीमान आफळे
गुरूजी.
खूप छान ,ऐकून समाधान झाले, नमस्कार आफळे गुरू.. खरा अर्थ समजला ❤❤
Very sweet voice, namaskar
Ati. sundar . Man Prasanna zaale
चांगली माहिती मिळाली.महाराज.
छान सादरीकरण आफळे महाराज ❤🚩रामकृष्णहरि 🚩🙏🙏
Turbhu Namastubhyam.
Sundar vishleshan farach chhan 🙏
श्री आफळे बुवा तुम्हाला आमचा साष्टांग दंडवत प्रणाम ..🙏
आपण सनातन हिंदू धर्माच्या अर्थपुर्ण उन्नती, विकासासाठी संतत कार्यरत असणारे थोर किर्तनकार,थोर समाजसुधारक , थोर शास्त्रिय गायक... राष्ट्रपुरुष आहात 💐🚩🙏🙏 समाजाची तुमच्या प्रति कृतज्ञता शब्दात वर्णन करणे फार कठीण 😊🙏 सर्वांचे कल्याण असो
अप्रतिम, मंत्र येतो, म्हणतोय नेहमी, कळाले आताच.
पहिल्यांदाच अर्थ कळला ... खूप खूप धन्यवाद 🙏
सर्व गोष्टींचा अर्थ छान समजला धन्यवाद
वा बुवा फारच सुंदर .
खूपच छान मंत्रपुष्पांजली , अर्थासह समजावून सांगितली . धन्यवाद आफळे बुवा .
केवळ अप्रतिम 👏👏😇😇🙏🙏... किती सुंदर समजावलं आहे 🙏😊
खूप छान
धन्यवाद आफळे गुरुजी अत्यंत चांगली माहीती दिली
वा गुरू देव मी पूर्ण अनभिज्ञ होतो या श्लोकाच्या अर्था पासून
Sunder explanation
मंत्रपुष्पांजली म्हणत आले पहिल्यांदा अर्थ समजला. नमन
श्री आफळे गुरुजी खूप छान अर्थ उलगडून सांगितलात.
तथास्तु तथास्तु तथास्तु 👌🙏🌹
आपण फार सुंदर रीतीने मंत्रपुष्पांजलीचा अर्थ सांगितला . धन्यवाद 🙏
हे 7वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळाले धन्यवाद महाराज कोटी कोटी प्रणाम
पणतीला जपताना आम्ही वाचलो व माझ्या सोबत 3 मित्रानी ही वाचलं खूप माहिती मिळाली
नमस्कार गुरु जी खूब सुंदर विचार आणि शब्द उच्चारण अप्रतिम
छान चारूदत्त . शुभेच्छा मित्रा.
फारच छान मंत्र पुष्पांजलीचे विवेचन
अप्रतिम विश्लेषण, भावार्थ कथन केलेत. धन्यवाद!
Shri Swami samartha
अत्युत्तम विवेचन गुरुजी ..🙏🙏
आता यापुढे मंत्रपुष्पांजली समजून उमजून म्हणू 🙏🙏
सादर प्रणाम 🙏🙏🚩🚩🚩
खूप छान अर्थ समजून सांगितला. अनेक वर्षांपासून मंत्रपुष्पांजली म्हणतोय, आज निट समजली. आफळे गुरूजी धन्यवाद आणि तुम्हास नमस्कार.
खुपछान अर्थ समजावुन सांगितला आहेआफळे बुवामंत्रपुष्पांजली
मंत्रपुष्पांजली चे फारच सुंदर विवेचन केले
आम्हाला आता अर्थ माहित झाला
नमस्कार गुरुजी
पाठांतर आहे पन अर्थ माहित नाही
खूप सुंदर, अप्रतिम!
🎉 जय श्री राम 🎉खुप छान 🎉खुपच छान अर्थात समजावुन सांगीतले 🎉
आदरणीय गुरुजी खूप छान अर्थ समजावून सांगितला हिंदू धर्म की जय
आदरणीय गुरुजी,
खूप सोप्या तरीही अतिशय समर्पक शब्दात अर्थ समजावून सांगितला, खूप आनंद वाटला.
आपले मनःपूर्वक धन्यवाद, आफळे गुरुजी .
परम आदरणीय श्री. आफळे बुवा, आपणांस विनम्र अभिवादन! 'मंत्र'pushpanjali खुप छान!🌹🙏👌
मधू वाचा वैखरी सदा असावी कानी 👌🙏🌹
Very very nice! Khupch. Arthpurn!
अत्युत्तम
Apratim Vivechan❤
अप्रतिम ❤
मार्गदर्शन. हीच काळाची गरज.
Khup sundar 🙏🏼
आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद , आपल्या मुळे संपूर्ण अर्थ समजला
नमस्कार🙏 गुरुजी
किती अप्रतिम विश्लेषण
त्रिवार वंदन व धन्यवाद 🙏🙏🙏
अशीच महत्वाच्या स्तोत्राच्या अर्थाची मालीका सुरू करावी।
खुपच छान विश्लेषण केले आहे🙏🙏🚩🚩
🙏🙏 खूप यथार्थ विवेचन 👌👌
अप्रतिम विश्लेषण ❤ साधे आणि सोपे ❤
उत्तम स्पष्टीकरण
खूप छान माहिती
राष्ट्र प्रार्थना नव्हे तर धर्मराष्ट्र प्रार्थना हाच शब्द अचूक आहे।। धर्मा विना राष्ट्र मृतप्राय ठरते तर धर्मयुक्त राष्ट्रात इह आणि पारलौकिक हित ही सुनिश्चित होते।।
सुरेख विवेचन
धन्यवाद गुरुजी
सुंदर आज खरा अर्थ समजला
खुप छान समजून सागितले
जय हो
खूप छान अर्थ, धन्यवाद.
अप्रतिम .!
खुप खुप धन्यवाद बुवा. खुप सुंदर
धन्यवाद
Khup khup sundar guruji 🙏🌹
🙏🙏🙏
आफळे बुवा .आरती नंतर मंत्रपुष्पांजली म्हणत आलोय ,पण विस्तृत अर्थ आज समजला खूप छान .आपली सर्व किर्तन युट्यूब वर नेहमीच ऐकतेय. खूप ज्ञान मिळते .नमस्कार . 9:48 🙏🙏🙏
खुप छान विवेचन 🙏
अप्रतिम
🌹🕉️🌹🚩🙏
Excellent sir
श्री गुरुजी अप्रतिम माहिती दिली
बरंचसं कळलं.सगळं नाही😊
खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🏼
खूप छान अर्थ सांगितलात 🙏
0:23 खूप छान माहिती
🙏🏽
Namaskar
मनापासून आभारी आहे.मंत्र पुष्प नेहमी म्हणतो.पण आता अर्थ लक्षात घेऊन च म्हटला जाईल.....पूनःच्या धन्यवाद आणि आपणास वंदन
🙏🙏❤
Bappa Morya
🙏
Khupch chan mast
Aprtim vivechavn
महाराज, पूर्वी जर आपण विष्णू ला नमन करत होतो तर शेवटी आपण गणेश गायत्री मंत्र का म्हणतो,
Khup sunder
मनःपूर्वक नमस्कार
Very nice
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आवश्यक माहिती दिल्याबद्दल सविनय धन्यवाद🙏
मंत्र पुष्पांजली म्हणताना
'कुबेराय' ऐवजी 'कुबेराज' आणि
'सार्वायुष आं तादापरार्धात्' ऐवजी 'सार्वायुष आंता परार्धात्' म्हणायचं का?
कृपया मार्गदर्शन व्हावे.
🙏🚩💫🌺☘️👌 धन्यवाद महोदय नमस्कार 09/24
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम माहिती आफळे जी. माझा एक प्रश्न आहे. माझ्या सासरी जी मंत्रपुष्पांजली म्हणतात त्याची सुरुवात ॐ गणना त्वां गणपतीं भवामहे.... कवीं कवीनां उपमुश्रस्तवं.. जेष्ठ राजं ब्राह्मणां.. अशी म्हणतात.
हि बऱ्याच ठिकाणी म्हटली जाते का?