चमचमीत दम आलू @ Taste Of India 🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • चमचमीत दम आलू @ Taste Of India 🥰
    नमस्कार 🙏
    आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत दम आलू रेसिपी बनवली आहे
    दम आलू साठी लागणारे साहित्य
    छोट्या आकाराचे बटाटे
    दहि दोन चमचे
    दोन कांदे
    दिड टमाटर
    लसूण - आलं
    तेल
    खडे मसाले - काळी मिरी,जीर ,तेज पत्ता,वीलायची , दालचिनी
    लाल तिखट , धनिया पावडर , हळद ,मीठ ,कोथिंबीर, कसुरी मेथी, पाणी
    दम आलू बनवण्याची पद्धत....
    प्रथम बटाट्यांना काटा चमचा ने छिद्र पाडून घ्यायचे नंतर कढईत तेल घालून हे बटाटे तळण्यासाठी ठेवायचे.
    तोपर्यंत कांदा लसूण आणि आलं एका चाॅपर मधे छान बारीक चिरून घेयच टमाटर हि सेम पद्धतीनेच .
    तळलेले बटाटे काढून त्याच कढईत चीरलेला कांदा घालून परतून घेयचा कांदा परतला कि टमाटर घालून तेही परतुन घेयचे नंतर त्यात लाल तिखट, धनिया पावडर, हळद घालून परतुन दोन चमचे दही घालून परतुन घेयच तळुन ठेवलेले बटाटे घालून परतुन त्यात एक ग्लास गरम पाणी घालून दहा मिनिटे शीजवुन त्यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करायचे ......
    दम आलू # दम बिर्याणी # दम पुलाव # आलु कि सब्जी कैसे बनाते है # बटाट्याची भाजी कशी करतात # बटाटा रस्सा भाजी कशी बनवतात # कांदा बटाटा # बटाटा वांगी रेसिपी # बटाटा भजी # बटाटा भाजी रेसिपी # बटाटा भाजी मराठी रेसिपी # दम आलू मराठी रेसिपी # दम आलू रेसिपी by taste of India cocking channel

ความคิดเห็น • 1