लाल भोपळ्याची तीखट पुरी/आषाढ स्पेशल रेसिपी @ Taste Of India 🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • लाल भोपळ्याची तीखट पुरी/आषाढ स्पेशल रेसिपी @ Taste Of India 🥰
    नमस्कार 🙏
    आपण आषाढ स्पेशल रेसिपी बनवत आहोत . या मधे आपण काल गोड कापन्या बनवल्या त्या हि नाचणी च्या.
    आज आपण आषाढ स्पेशल तीखट पुरी बनवली आहे ती हि लाल भोपळ्याची
    लाल भोपळ्याची पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य....
    *लाल भोपळा /उपवासाचा भोपळा / काशीफळ भोपळा
    गव्हाचे पीठ
    ज्वारी चे पीठ
    बेसन
    हिरवी मिरची
    लसूण / आलं
    कोथिंबीर
    जीर
    हळद पावडर
    लाल तिखट
    मीठ
    तीळ
    पुरी तळण्यासाठी तेल
    तीखट पुरी बनवण्याची पद्धत....
    प्रथम जीर , हिरव्या मिरच्या , आले , लसूण , कोथिंबीर ,मीठ घालून वाटून घेयच्या. भोपळ्याची साल काढून भोपळा किसून घेयचा . एका ताटात गव्हाचे पीठ ज्वारी चे पीठ बेसन वाटलेला मसाला किसलेला भोपळा हळद लाल तिखट मीठ घालून मिक्स करायचे नंतर लागले तसे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळुन पुर्या बनवुन गरम तेलात तळून घ्यायच्या
    मस्त लाल भोपळ्याची तीखट पुरी तयार होते
    आषाढ स्पेशल रेसिपी
    तीखट पुरी
    मसाला पुरी
    तळनीचे पदार्थ
    पुरी कशी बनवली जाते
    तीखट पुरी कशी बनवायची
    लाल भोपळ्याची पुरी
    भोपळ्याच्या घार्या
    घार्या कशा बनवल्या जातात
    काशिफळ भोपळा
    उपवासाचा भोपळा
    लाल भोपळा
    तीखट पुरी रेसिपी
    तीखट पुरी मराठी रेसिपी
    मराठी रेसिपी चॅनल
    cocking channel
    recipe channel
    marathi recipe channel
    taste of India recipe channel

ความคิดเห็น •