ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
Is this Marathi u r speaking….seeing u itself is so gud and relaxing…only few people have tht space….hope u r one among them…..cute long hair….an inspirational complete homemaker….luv from Tamilnadu…can’t understand ur language but sweet❤😊
होय तेल न वापरता उसळ / कांदा बटाटा रस्सा / इतर भाज्या बनव ता येतात मी शेताकडे दापोलीत काम साठी जातो त्या वेळी तेल न वापरता भाजी बनवतो मसाले योग्य असतील तर तेल न वापरता सुध्धा चविष्ट भाजी बनते ना वजन वाढण्याची भीती तंदुरुस्त शरीर
तेलाचा अति वापर नकोच.पण A*व्हिटॅमिन ऐक्टिव्हेट होण्यासाठी थोडं तेल आवश्यक असतं. **काहीजण शेंगदाणा कूट घालतात.मी तसे करून बघितलं. चांगला होतो पदार्थ. पण थोडे तेल तूप किंवा लोणी वापरणे आवश्यक असते. तेल खाण्याचे बंधन असले तरीही.
ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
सात्विक जेवण किती ही
खा वजन वाढत नाही. ❤
तू ना सर्वगुणसंपन्न स्री आहेस, अशीच सर्व कुटुंबात एक तरी असावीही देवाकडे प्रार्थना, तुला त्रिवार वंदन आणि खूप खूप आशिर्वाद सुद्धा
उत्तमच, सुगरणीच्या हातच जेवण म्हणजे तृप्त होणारच
खूप छान अन्नपूर्णा च आहेस
तुमचं किचन पण स्वच्छ आणि टापटीप अगदी अगदी तुमच्यासारखे, रेसिपी बघताना खूप प्रसन्न वाटते..😊
खरी सुगरण आहेस तू तुझी मुले नशिबवान तूझे मालक नशिबवान तूझे खूप खूप कौतुक व अभिनंदन
सगळेच पदार्थ चविष्ट वाटत आहेत. मी नक्कीच करून पाहणार ❤
अप्रतिम रेसीपी 👌👌
Saraaaaàas n ekdum zhakaaaaaaas.......👌👌👌👍👍🙌🙌🙌💐💐💐🍫🍫🍫🍫
खुप छान रेसीपी आमटी जास्त आवडलि
खूप छान बिन तेलाच्या रेसिपी नक्की दाखवा खूप खूप धन्यवाद!!
खुपच छान थाळी दीसतेय.👌👌 नक्की करून बघणार 👍
Khup khup chan recepi
मला तुम्ही खूप आवडता. .खूप छान दिसता ..आणी जास्त तुमचे केस ..लांबसडक वेणी ..❤
मुगाची आमटी ढोबळी मिरचीची भाजी छान
सगळे पदार्थ बिनातेलाचे खूपच छान .हलकं फुलकं जीवनसत्व युक्त नक्कीच करणार ,
पण पोळ्या गँसवर शेकू नका ,तव्यावर छान फुगतात .
बाकी 😋😋😋😋😋👌
I like complete thali. Best. I will also try one day to make this thali.
Tumche kes khupach sundar ahet..kesanna kay laavta tyache tips dya🙏
अप्रतिम👌👌👍
Very nice ❤i will try 😊
हाय, अक्षदा सुपर रेसीपी.
Wow look yummy.Which brand kadaii r u using?
FINEST &. FITTING. DRESSING. Collection. ..a Beauty.. indeed. ❤
बिना तेलाची रेसिपी बनवली. छान
खूप छान,🙏
एकदम छान
Khup chan
Artistic. Creativity. ❤
खूप छान
Yummy dear God bless you
Lovlie .... linear...neatly. Beaded. CUTE. Hair-do ❤
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
Khup chan Akshada
सगळच खूप छान मस्तच आणि दीदी तू ही मस्त. 🎉🎉
तुमच्या साड्या,ब्लाऊज,केस छानच❤
Tumche kesh kup chan aahet 🤝👌👌😍
Healthy dish
New. ambience....new. DRESSING. Nice ❤
Ho khoop mast
Mast superb
khup chan
छान रेसिपी बीना तेलाची
एक नंबर
खूपच छान. .बिना तेलाचा स्वयंपाक केलात ..खूप आवडले ..
पण हल्ली सगळेच बोलतात की डायरेक्ट गॅसवर फुलके करू नयेत ..गॅस हानिकारक आहे ..
बाकी सर्व मस्तच ..😊
खुपच छान जेवण
मस्तच नक्की करून पाहिन 👍🏻♥️
खूप छान थाळी बीट कोशिंबीर आवडली
Me pn oil-free bhaji banavate..👌
जय श्रीराम,मुगाची आमटी ,ढोबरी मिरचीची भाजी छानच!
😊 छान वाटल
Tai khupch chan halichya kalat h ashich thali yogaya ahebina telachi mala mugachi amti chan vatli
❤❤❤❤❤❤ nice
Today cooking was nice best
शिमला मिर्ची मस्त वाटली❤❤
ताई मी ढोबळी मिरचीची भाजी करून पाहिली. खूपच छान झाली. तेल नाही हे अजिबात जाणवले नाही
Healthy thali
आम्ही ढोबळी मिरची म्हणतो 👌👌
Moong chi amti khup chan
Very Nice Recipe❤😂🎉❤
आणि बिना तेलाचा सगळा स्वयंपाक उत्तम दिसतोय
सुंदर रेसिपी
Okwawdakua❤❤❤
I. Love you so much more then I will be on the best happy❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तेल वापरले नाही ते खर, पण ओले खोबरे वापरलेत की
❤❤❤❤❤अन्नपूर्णा 💯,परिपूर्ण थाळी❤❤❤❤❤
❤❤❤🎉
Shimla mirchi❤
Mung how many citi in cooker
❤
Iam from Telangana Simla mirchi
सुंदरच तू भाताला तांदूळ कोणता वापरते
👏👏👏👍👍👍👌👌👌
Mala far गरज hoti.......❤..chan अप्रतिम..
Mssttt ....god bless you
Tumchya Kitchen la tumcha pehrav perfect match hoto ahe.. jas ki junya recipe book var front cover page var aste agdi tasach seen ahe🙂
😊❤️
Is this Marathi u r speaking….seeing u itself is so gud and relaxing…only few people have tht space….hope u r one among them…..cute long hair….an inspirational complete homemaker….luv from Tamilnadu…can’t understand ur language but sweet❤😊
She has made oil free food for your kind information.😊
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त बिनातेलाची❤❤आम्ही सिमला मिरची म्हणतो
खुप छान रे सी पी आपण दाखवली बघुन आंनद झाला
धन्यवाद 😊
👌👌मस्त.
Nice all the recipe good
मस्तच ग ताई येऊ का g जेवायला ❤
खाऊन बघीतल्या शिवाय कसं सांगायचं
गॅसच्या फ्लेमवर फुलका,भाकरी हानिकारक असतं. बाकी सर्व जेवण उत्तम
गॅसवर चपाती भाजी नये कॅन्सर होतो 😟 बाकी सगळे बिन तेलाचे पदार्थ छानच 👌🏻
Oil free surekh Tai
Thanks 😊
Tai tumch mixer kuthla aahe
Bajaj food processor
Absolutely. Cadence. Lovlie ❤
हाय अक्षदा छान दिसतेस. सेम माझ्या मुली सारखी दिसतेय. केसही सेम आहेत .तूला एक सूचना देतेय गॅसवर कधीही खाण्याची वस्तू शेकायची किंवा भिजायची नाही.
आता तुमचा आवाज छान ऐकू येतो 👍
खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल 😊
KRUPYA GASCHYA JALAVAR BHAKRI FULKE PAPAD BHAJU NAKA TE APAYKARAK AAHE ❤
ताई तुमचं घर स्वच्छ आहे स्वयंपाक करतानाही पसारा होत नाही माझा खुप पसारा होतो एक व्हिडिओ करा घर स्वच्छ कसं करता
Ok😊
होय तेल न वापरता उसळ / कांदा बटाटा रस्सा / इतर भाज्या बनव ता येतात मी शेताकडे दापोलीत काम साठी जातो त्या वेळी तेल न वापरता भाजी बनवतो मसाले योग्य असतील तर तेल न वापरता सुध्धा चविष्ट भाजी बनते
ना वजन वाढण्याची भीती तंदुरुस्त शरीर
त्ये लोणच कशाचं आहे. kitchen कट्टा वर.
आंब्याच
तुम्ही तेलाचा वापर केलाय नाहीये
बोलत जा व्हिडीओ त ताई
Zero oil
तेलाचा अति वापर नकोच.पण A*व्हिटॅमिन ऐक्टिव्हेट होण्यासाठी थोडं तेल आवश्यक असतं. **काहीजण शेंगदाणा कूट घालतात.मी तसे करून बघितलं. चांगला होतो पदार्थ. पण थोडे तेल तूप किंवा लोणी वापरणे आवश्यक असते. तेल खाण्याचे बंधन असले तरीही.
Nnnnnnn
बोलत जा जरा मुकी वाटसतेस ग ताई व्हिडीओ त
खोबर पण नको
Appearance. de. ELEGANCE ❤
बेस्ट!