ना आळुवडी ना कोथिंबीर वडी ...तर सांगा पाहू हि कोणती वडी ...@ Taste Of India 🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ना आळुवडी ना कोथिंबीर वडी ...तर सांगा पाहू मी कोणती वडी ...@ Taste Of India 🥰
    नमस्कार 🙏
    आज मी मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी मसाला वडी बनवलेली आहे
    बाहेर पाऊस पडत असेल आणि चहा सोबत गरमागरम अशी वडी खायला मीळत असेल तर किती भारी
    हि वडी आज मी शेवग्याच्या पानांची बनवलेली आहे
    शेवगा हा खाण्यासाठी खूप आरोग्यदायी असतो आपण वेगवेगळ्या स्वरूपात शेवगा खाल्ला पाहिजे
    शेवग्याच्या पानांची वडी बनवण्यासाठी लागणारी साहित्य..
    दोन मोठ्या वाट्या शेवग्याची पाने
    गहु पीठ , तांदूळ पीठ , ज्वारी पीठ , बेसन पीठ ,
    कोथिंबीर, हिरवी मिरची , लसूण ,अद्रक
    हळद , लाल तिखट , मीठ ,धनीया पावडर, तीळ
    वडी बनवण्याची पद्धत.....
    प्रथम हिरवी मिरची , लसूण कोथिंबीर , आल मीक्सर मधे वाटुन घेयचय .
    एका ताटात सगळी पीठ घेयचीत त्यात वाटलेला मसाला घालून त्यात हळद , लाल तिखट, धनिया पावडर, तीळ, आणि शेवग्याची पान/ भाजी घालून थोडे थोडे पाणी घालत घट्ट असे हे पीठ मळून घेयचय .
    मळलेल्या पीठाचे गोळे बनवून रोल करुन वरुन थोडे तीळ लावून एका चाळणीत हे रोल ठेवून 10 ते 12 मीणीट हे वाफवून घ्यावेत
    थंड झाल्यावर छोट्या छोट्या वड्या कट करुन तळुन घ्यायच्यात
    मस्त खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक शेवग्याच्या पानांची वड्या तयार आहेत .....😍
    #आळुवडी # कोथिंबीर वडी # मेदुवडा # दाल वडा # वडी रेसिपी # मराठी रेसिपी चॅनल # शेवगा लागवड # शेवगा # शेवग्याच्या शेंगा # शेवग्याच्या शेंगांची आमटी # शेवगा रस्सा भाजी # शेवग्याच्या पानांची भाजी # मेथीची भाजी # पौष्टिक आहार रेसिपी # मसाला वडी रेसिपी # evening snacks recipe # snacks recipe # tea time recipe # tea time snacks recipe
    undrepriyanka05@gmail.com

ความคิดเห็น • 7