दमदार अंडा बिर्याणी /Egg biryani......@Taste of India

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • दमदार अंडा बिर्याणी......@Taste of India
    नमस्कार 🙏
    आज week end special मस्त गरमागरम आणि दमदार अशी अंडा बिर्याणी बनवलेली आहे
    बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य.....
    तांदूळ 300 ग्राम चा भात
    उकडलेली 5 अंडी
    एक मोठा बटाटा चार फोडी करून घेतलेला
    चार मोठे कांदे उभे लांब चीरुन घेतलेले
    एक टमाटर
    लसुण, आलं , कोथिंबीर , पुदिना एकत्र वाटून घेतलेला
    खडे मसाले
    पावडर मसाले.... लाल तिखट , हळद, बिर्याणी मसाला,धनिया पावडर,गरम मसाला
    दही 200ग्रम
    मीठ
    बिर्याणी बनवण्याची पद्धत.....
    एका बाजूला एका मोठया भांड्यात भात शिजवून त्यातलं जास्तीच पाणी काढून घेऊन चाळणीत ठेवून देयचय
    दुसऱ्या बाजूला ज्या भांड्यात बिर्याणी बनवायचीय त्यात एक पळीभर तेल घालून दोन कांदे चिरून घेतलेले घालून कांदा छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचाय
    लसूण कोथिंबीर आलं पुदिना एक मिक्सर च्या भांड्यात घालून वाटून घेयचय
    कांदा तळून झाल्यावर तो बाजूला काढून ठेऊन त्यात उकडलेले अंडी आणि बटाटा घालून परतुन घेऊन काडुन ठेवायचाय
    त्यात खडे मसाले घालून दोन चिरलेले कांदे घालून परतुन त्यात एक टमाटर घालून तेही परतुन घेयचे त्यात वाटलेला मसाला घालून आणखी परतवायचाय
    एका भांड्यात दहि घेऊन त्यात सर्व पावडर मसाले घालून मिक्स करुन परतलेल्या कांदा आणि टोमॅटो मधे घालून दह्याचा कच्चे पना जाईपर्यंत परतवायचय
    नंतर त्यात तळुन ठेवलेली अंडी आणि बटाटा घालून तळलेला कांदा, चिरलेले पुदिना कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून दोन मिनिटे हा मसाला छान शीजवुन घेयचाय
    त्यात नंतर शीजवुन ठेवलेला भात घालायचाय आणि 8 ते 10 मीनिट छान दम देयचाय
    झाली आपली मस्त गरमागरम बिर्याणी तयार
    दम बिर्याणी # अंडा बिर्याणी # तांदळाची बिर्याणी # मसालेदार बिर्यानी # दमदार बिर्याणी # मसालेदार बिर्यानी # तांदळाची रेसिपी # तांदळापासून बनवलेली बिर्याणी # अंड्याची भुर्जी # आंबडयापासून बनवलेली बिर्याणी # अंडा रस्सा # अंड्याची भाजी # मटण बिर्याणी # मटन दम बिर्याणी बिर्याणी कशी बनवायची बिर्याणी कशी बनवली जाते # मराठी रेसिपी चॅनल # बिर्याणी मराठी रेसिपी # one pot mil # quick rice recipe # rice recipe # egg fried biryani # cocking channel # cocking video # recipe channel # marathi biryani recipe # taste of India # vej biryani recipe # paniir biryani recipe # मटार पनीर बिर्याणी रेसिपी # व्हेज बिर्याणी # बिर्याणी रेसिपी taste of India

ความคิดเห็น •