तुझी हिम्मत आणि सहनशीलता बघून मलापण खूप पोत्साहन मिळते प्रगती, खरच खूप अभिमान वाटतो तुझा एक स्त्री म्हणून आणि एक आई म्हणून❤ स्वामी करो तुझे सगळे स्वप्न पूर्ण हो, शरण्या खूपच गोड आहे तुझी 😘 स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी असो🙏
खूप छान सत्य सांगितलस। आपल दुःख आपणच सहन कराव लागत । श्री स्वामी समर्थ 🙏🙏। कारण समोर दिसणारी ती व्यक्ती तीन तिच्या आयुष्यात काय काय सहन केलय ते कधीच कोणी सांगू शकत नाही। so give respect to everyone.... All the best for ur future......
ऐक मुलगी धाडसी आहे एक आई धाडसी साहसी आहे खुप खुप सुंदर काम करत आहेत आईने मुलींसाठी जगायच खुप खुप शुभेच्छा बाळाला मोठ कर चांगले सिक्षण दे हिमतीने मोठ कर खुष राहा आनंदी काळजी घे लेकीची ❤❤🎉🎉
तू तुझ्या अनुभवातून इतरांना सावध करते आहेस ही एक चांगली गोष्ट आहे, त्या मुळे नैराश्य आलेल्यांना सुद्धा एक योग्य दिशा मिळू शकते 🙏🙏देव तुला योग्य मार्गदर्शनस नेत राहो हीच प्रार्थना 🙏🙏
खूप चांगले तुझे विचार ऐकून तुझ्या विचारातून नवीन तरुण पिढीला खूप काही शिकण्यासाठी किंवा पुढे जगण्यासाठी त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण होईल आणि तुझ्या प्रत्येक शब्दातून लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देखील लोकांना मिळत असतात तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा
कौतुक आहे तुझे आणि तुझ्यासारख्या अनेक जनी आहेत ज्या single mother आहेत त्या सगळ्यांचं प्रचंड कौतुक आणि खूप खूप प्रेम❤❤ आणि I hope तुला तुझा राजकुमार भेटावा जो तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुझ्यासोबत जग जिंकण्याची स्वप्न बघेल 🎉❤
Tai Tujhi story aikun khup khup abhiman vatato tujha n Sharanyacha pn ,matrutvacha khara arth ahes tu ,tujh boln aikun ek khup strong image dolyapudhe ubhi rahte,n tu boltes tevha aiknara swata kalpnet tujhi story jgto itk powerful speech krtes n tuzya ya eka video mule kititari aaya nvyane janm ghetat , very proud of you tai, 🙏SWAMI🙏 always bless u n sharanya ,khup Kautuk aahe tuz ,I am a big fan of you.❤
सेम कंडिशन आहे माझी पन.... मी 2016 साली प्रेमाविवाह केला घरच्यांचा विरोध असताना.... 2020 साली ऐक गोड मुलगा झाला शंभु..... आणि तेव्हा च समजलं कि नवऱ्याचं बाहेर लफड आहे.... अक्षरशः नवर्यानी आणि नणंदेनी 2 वर्षाचं बाळ घेऊन घरातून हाकलून दिल.... तेव्हा पासून मुलगा घेऊन ऐकटी राहते भेटलं ते काम करते.... पण ऐका मुलाला घेऊन वेगळं राहणं खूप अवघड आहे... है सगळं मी अनुभवतीये आत्ता..... दिवस जातो कसा पन... पण रात्र जात नाही... 7 वर्षाच्या आठवणीं दाटून येतात तेव्हा खूप त्रास होतो 😔
Aai Bapa Chya Mana virudha Lafdey Karun Lagna Aadhi Sarva Karun Maga Kaahi Paryaye Naahi Mhanun Lagan karayche Aani Tyala Nako Aste Ekada Wapreli aani Mana Bhare paryant wapraychi, Aani Wapreli Gosta ka Ghari Aanychi Gharche Changlya Thikani Lagan Lawun Detil Aani Paise Sudha Bhetatil Mag Tumhal ka Swikartil he Mulina Kalat naahi Aai Bapla Kay Mulinche Waita Zaley Pahije Ashe Watatey, Pan Mulicha Hata, Raga, aani Aadmuthe Pan Sarva Pariwarla Barbad kartey, Muli ka Samjat naahi Samaj Fakta Purusha La Saath Deto Street la Naahi Love Marriage He Yadhashvi Hotat te Pan Faar Kami
असं काही नसतं की आई वडिलांच्या मर्जी ने लग्न केले की काही प्रोब्लेम मध्ये आपल्या लोकांची म्हणजे खास आई वडिलांची साथ मिळेल असे नसते. तुम्ही सासरी स्टेटस ने व पैस्यानी कमी परिस्थिती चे असेल तर कोणीही विचारात नाही. तेव्हा आपण खूप एकटे असतो. सासरच्या लोकांच्या वागण्याने माहेरचे दूर लोटतात. माहेरच्या लोकांच्या कमी लेखण्याच्या वागण्याने सासरचे दूर लोटतात. आपण चुकलो कुठे हेच समजत नाही.
मला ही 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. गेली 6 वर्षा पासून एकटी दोन्ही मुलांना सांभाळते आहे. खुप त्रास सहन केला मुलांसाठी,आणि हे फक्त आईच करू शकते. वडील फक्त दुसरं लग्न करून मोकळं होतात. मी समजु शकते तुझं मन अगदी...... खुप अवघड असतं
ताई दुःखी होऊ नको कधीच ...एक गोष्ट खूप चांगली झालिये तुझ्या बाबतीत की तू डिसिजन घेऊन बाहेर पडलेय ...पण अजून कितेक स्त्रिया अजून हि आहेत समाजात की त्या कधी कुठला निर्णय घेऊ शकत नाहीत ..आणि जी आहे ती परिस्थिती सहन करत असतात ...स्वामी तुझ्या नेहमी पाठीशी राहतील...🙏
Barobr ahe..me suddha he face krtey..but maje pn baby fkt10 month ch ahe .me Ghar pn sodun jau shkt nahi..ha but ek divas nakki janar...fkt to divas pavkr yava....
ताई प्रत्येक वेळी घर सोडण किंवा ते नातं संपवणं हे गरजेचं नसतं ... प्रत्येक नात्याला जरा वेळ द्यावा ...एकमेकांना समजून घ्यावं .... 99 प्रयत्न करून पण जर परिस्थिती सुधारत नसेल तर मग त्या नात्यातून बाहेर पडण योग्य ठरतं ....
Sorry तुम्हाला दुखवायचं नाही मला पण ही गोष्ट खरी की आई आणि वडील यांना कधी नाही दुखवायचं ते दुखावले गेले आपल्या वागण्याने कि पुढचं आयुष्य आपल्याला दुखवयला सुरू करते 😢 ठीके तुमच्या बद्दल पण proud वाटते की तुम्ही हरल्या नाही लढत राहिल्या, अशाच स्ट्राँग रहा 🙏🙏
Aai vadil devapeksha pn mahan ahet.. ek vel dev shiksha Karel pn aai vadil kadhich shiksha det nahit .. tichya aai vadilanni ka sath dili nahi mahit nahi.. pn aai vadil mulanchya Chuka chuklya tr maf krun samor jayla changla Marg dakhvayla nehmich help kart astat.. shevti te aai vadil ahet.. and aai vadil ch ase vatle tr mulanni konakde jayche aai vadil ha pahila Ani shevtcha option asto aplya saglya problem madhun baher yayla..tyanni financial help keli nahi tri chalel pn aai vadilanni javal gheun fakt motha ho kivva moti ho bolle tri khup bhari vatt.. aai vadilanche ashirvad aayushyat khup imp astat... Aai baba ❤❤
Same condition ahe ....pn tai tuja mule maja life mdhe hi kahi problem na face krnyachi takat swamini malahi dyavi ❤🙏Ani maja hi mulila mi chan vadhvnyacha pryatn nkki krt rahin🙏
प्रगती तुझी स्टोरी एकूण खरंच मन शून्य झालं. पण तुझ्या लव्ह लाईफ बद्धल ऐकायची उत्सुकता आहे कारण माझी लाईफ पन अशी ज तुला मिळती जुळती आहे कारण 7/8 वर्षाचं रिलेशन आणी काही दिवसाचं वैवाहिक जीवन या मूळ आयुष्य उध्वस्त झालं
प्रगती, तू जे अनुभव घेतलेस ते सगळे तुझ्या मुलीशी ती जसजशी मोठी होईल तसं ते सगळं शेअर करं आणि तिला समजावून सांग की कधीच कितीही चांगला वाटला तरी कुठल्याच पुरुषावर 100%विश्वास ठेवू नकोस..
संघर्ष करत रहावे पण तुटून जायचे नाही काही दिवस सुख आपल्या वळचणीला आले की आपण देवाला ,सृष्टी निर्मात्याला विसरतो काही वेळा आपल्याला वाटते मला सर्व कळते पण जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी एखादा गुरू नक्की असावा संघर्ष तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो फक्त थांबायचे नाही घाबरायचे नाही काही दिवस आपल्या मनासारखे होत नाही पण तुमचा संघर्ष कधीच वाया जात नाही एक वेळ अशी येते की आपण विचार ही नसतो केला ते सर्व मिळते आपल्या संघर्षाला आपली ताकद बनवा फक्त खचून जाऊ नका चालत रहा Best Luck
He khup jast unexpected story hoti tumchi.. because tumhala bhetlyavr evdh positive vibe yete asa vatatch nahi ki tumhi evdh sagla sahan kely ... Hat's off to you ❤️🫂 nd nice to meet you 🫂
मुलींनो स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्नाचा वीचार करू नका आणि वयात आल्यावर कोणत्यातरी मुलाच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाऊ नका या मुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होतय हे आत्ताच गांभीर्य आहे म्हणून क्रुपया अश्या😊 मॅटर मध्ये पडू नका , जीव आईं बाबा la लावा बाहेरच्या पोरांना नाही 😊
सेम ताई प्रेम विवाहात आपण आपल्या बाजूने खूप सहन करतो. सासरकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचारांना सहन करून पण ती लोक आपलीच चुकी काढणार. तेव्हा आई बाबांना महत्त्व कळतं.
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुहणेगार असतो तुम्ही बरोबर desigen घेतला माझ्यापण life मध्ये असे खूप अनुभव आले आहेत .तुम्ही खूप strong woman आणि strong mother आहात .तुम्ही मागे ओळून पाहू नका god bless you ताई
खूप मन भरून आल. जेव्हा तू बोली मला तु अणि मला तु. देवाच्या कृपेने माझा संसार खूप छान आहे. Main navara.. तुला मी tik tok pasun baghat hote. Nantr tu गायब झाली की मी माहीत नाही. Insta vr direct tujhi vedio समोर आली. फक्त तू अणि तीच दिसायच्या मग एक दिवस srv vedio नीट पाहिले मग smjt काही tri personal problem आहे.. अणि आज अचानक you tube vr तुझा vedio समोर आला.. मुलाला झोपू घालत अणि तुझी story baghat बसले.. Dev tula khup हिम्मत देवो. आशिर्वाद देवो..
Tai khrch khup vait vatal tuzi story eikun.. pn mazapn same hech zalay pn mla plus point asa ahe ki mala Aai vadil Ani bhau support krtat... Bt tuz bolan vgere khrch khup positive ahe..
कोणत्या मुलाशी लग्न केलं होतं? मग तुमच्यात काय झालं नकी? प्रेम केलं होतं ना मग मारहाण का? divorce झाला का मग? नीट काय सागितलं च नाय... असो पण ताई खूप great आहेय तिच्या बोलण्या वर तर मी फिदा झाली किती छान बोलते आणि खूप हुशार आहै तुम्ही नेहमी यशस्वी होंत राहणार ❤
काय आहे ना arrange marriage करा किंवा love marriage ...त्रास पण तुम्हीच सहन करणार आणि free मध्ये लोकांचे टोमणे पण ...समाज नेहमी situation च्या विरुद्ध बोलतो ...समजा तुमचं arrange marriage झालं आणि त्यात पण असेच problem आले तर लोक aai वडिलांना blame नाही करणार ते पहिल्यांदा मुलीला blame करतात कि तिला नवऱ्या ला सांभाळता आलं नाही म्हणून त्यानं असं केलं ..आता तो काय बोळ्याने दूध पितो कि त्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नाही normally आपल्याकडे नवरा च वयाने मोठा असतो मग त्याच्यात समज नको ...आणि त्याची आई काय म्हणून सुनेला आणते तर त्याची काळजी घ्यायला म्हणे !!...आणि याच गोष्टीला reverse करा आणि मग विचार करा jr हीच गोष्ट स्त्रीने केली असती तर तिला तुम्ही म्हणाला असता का कि नवरा सांभाळू शकला नाही म्हणून ...जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती सगळ्यांसाठीच का नाही ....आणि जर घरच्यांच्या मन विरुद्ध जाऊन लग्न केलं आणि ते fail झालं tr सगळा समाज त्या मुलीला blame करतो ...आणि आई वडिलांचे intention चांगले असतात पण decision त्यांचेही चुकू शकतात की ...... Tyamule nirnay tumcha asudya discuss kara aai vadilansobat pn nirnay swatahacha asudya...mhanje tumhi saglya goshtinsathi jimmedar rahal...Mhanje binkamacha regret pn honar ki dusrya chya nirnayamule tumhi asha goshtit adkalat...Mulat financially independent vha mhnje asha paristit baher padta yeil...Mulat love marriage vait nahiye...Ani arrange marriage madhe khup problems astat fakt te baher yet nahi karan streeya khup sahan kart aalys aahet...Karan tya financially independent nhavtya ...Divorce zala tri gharache vapas ghet nahit...mhanun sahan kart rahilya
Tujya jigyasa la salut ani dicision changla ghetla ek changli motivational tharli ❤ maz kahi asch hot pn khup imotional jale tu boli jyane he sosle yatun gel te samjun shakte 👍😊
हीच अवस्था माझी ही आहे, दूध पिणारी दीड वर्षांची मुलगी घेऊन माहेरी आले, येताना ठरवलं काहीही झालं तरी परत जायचं नाही.आई कडे मुलीला ठेवलं त्यांनी दीड वर्ष सांभाळ केला,आज तिला घेऊन जा बोलतात,त्याच टेन्शन मध्ये आहे,आणि तुझा video समोर आला,जॉब गेला माझा तिची व्यवस्था लावण्यासाठी शोध चालू होता, त्यासाठी सुट्ट्या पडल्या म्हणून,खूप खचले,नको ते प्रयत्न करून झाले,जीव द्यायचा प्रयत्न केला,पण मुलीचा चेहरा आठवला की पाऊल मागे घेते.
होईल सगळं छान ताई, धीर सोडू नको.. अजून खूप काही चांगल व्हायचं आहे, तू धीर धर अन बाळाला प्रेम दे.. होईल सगळं छान अन आनंदी. अन नेहमी positive thinking ठेव, सगळं छान होईल..
Mala wataych atachya muli he sagal sahan karat nahit..pan tujhi story aikli nanter tujhya videos war jya itar mahilanchya tai chya comments astat he aikun watat ki kharach ajun he ghadtay..well, tu swatala move on kelas..very good..keep growing..we are always with you.
As nahi madam maza navra roj daru piun marto aai vadilana tras nako manun khup sahan karte to disla samor tari mala julab lagtat itka tras deto ratrabhar nusta mar han
@@raniumate4537 OMG..keep strong dear..aai vadilana 2hi bajune tras honarch ahe tu sangital tari nahi sangital tari..ani tu jo tras sahan kartey tyach kay..so bagh ekda vichar kar ani yogya decision ghe. Atacha ek decision tujh Aayush sudharu shakto ani pragti sarkh tujhya hi aayushyat sukh yewu shakat. Je bolan sop ahe i know pn roj tras sahan karnya peksha welich yogya nirnay ghetlela bara nahwe ka..ektar navryala sudhar kinva tu sudhar😊i mean move on kar
माझी कहाणी allmost तुझ्या सारखीच आहे मी पण बारामतीचीच आहे love marriage नंतर खूफ जास्त त्रास सहन करतीये 2 मुलं आहेत स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मुलांसाठी पण हिम्मत होतं नाही काय कराव ते कळतच नाही जॉब करते आहे पण सॅलरी कमी आहे मुलांचा खर्च एकटी उचलू शकेल एवढ कमवायची इच्छा आहे स्वामी सेवा करते माउलीचं नक्की काहीतरी मार्ग दाखवतील 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
प्रगती तुझी story खरंच खूप प्रेरणा देणारी आहे आता तर तुझी image अजूनच वाढली नजरेत.. खूप पुढे जा.. शरण्याला खूप आशीर्वाद.. व्हिडीओ एडिटिंग मध्ये काहीतरी गडबड झाली आहे कदाचित.. काही part repeat होत आहे
विश्वासच बसत नाही प्रगतीताई सारख्या मुलीवर ही वेळ असा प्रसंग आलाय.. आम्ही टिकटाँक वेळीस मोठे फँन होतो ताई.. कात्रज वरुनतुमी एका आनोळखी व्यक्तीला दिलेली लिप्ट विडिओ फार गाजली होती आज ही आठवतय
Mi khuk relate krtiye he sgl mi same situation face keli ahe mla pregnant Astana navryane Marl hot maz abortion zal swami krupeni mi vachle Ani divorce zala maza same mi jail mdhe aalyasarkh thevl hot mla angavr mark satat maraycha maza ghari kahi contact hot nvht khup trass kadhla mi pn swamini vachvly mla.. thodyavelasathi as vatl hi mazich story ahe🥺😕 now m living happy life🫶
एक बोलू का चुकीचं नाका समजू...पण जी तु नास्तिक होतीस ,तुझ सगळं चांगल आहे म्हणून देवाची पूजा नाही झाल किंवा त्याचं अस्तित्व नाही मानलंस पण अशी परिस्तिथी आली की त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवलं....तु आज जी खंबीर आहेस हे पण त्या अदृश्य अस्तित्वामुळेच आहेस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत..आणी कायम राहतील...
असं काही नाही..आपली पूर्व जन्माची कर्म जशी असतात त्याप्रमाणेच आपल्याला भोग हे भोगावेच लागतात. देवावर श्रद्धा असली की ते भोग भोगायला आपल्याला शक्ती मिळते एवढच..
असा काही नाही स्वतः chya चुका मुळे झाले ते आणि माणूस देवाकडे तेंव्हाच जातो जेंव्हा आयुष्यात अडचणी येतात ...देव म्हणजे मनाला आधार देणारी जागा असते म्हणून हे होत
@@Measurement_metrology त्या चुका आपण मागच्या जन्मात केलेल्या वाईट कर्माचा परिणाम असतो. तशी बुद्धी आपल्याला होते आणि आपण चुका करतो. आपल्या स्वतःलाही आश्चर्य वाटतं की आपण असे कसे वागू शकतो म्हणून..देव आपल्याला कधीच शिक्षा किंवा बक्षीस देत नाही तर आपली स्वतःची कर्म च आपल्याला सुख आणि दु:ख देत असतात.
@@varshag.8398 माझा मागच्या आणि पुढच्या जन्मावर विश्वास नाही जन्म एकदाच असतो आणि आपले आपली मानसिक स्थिती खुप मॅटर करते कोणत्याही गोष्टीच्या रिझल्ट वर माणसाचे मन हे खुप शक्तीमान आहे आणि आपले विचार कसे आहेत यावर आपली शरीर व्यवस्था काम करते म्हणून कुठेतरी श्रद्धा ठेवून जेंव्हा एखादे काम आपण करतो त्याचे फळ मिळण्याचे चान्सेस जास्त असतात ... आणि धार्मिक विधी देव देवता हे जे बनवून ठेवले आहे ते माणसाच्या मानसिक विचार आणि शरीराचे कार्य यावर अभ्यास करून बनवले आहे🙏🙏 माहिती नाही मला काय म्हणायचे आहे ते शब्दात नीट मांडता आले की नाही ते
तुमची कहाणी संघर्षमय आहे मॅडम.... अन् हाच संघर्ष कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल.... साथ सुटली तरी परमेश्वर कोणाला तरी तुमच्या आयुष्यात साथ देण्यासाठी नक्कीच पाठवेल
ताईचा व्हिडिओ पाहिला खूप छान आहे...ताईचं संगोपन ज्या वातावरणात झालेल आहे त्यामध्ये तिला जातीतच लग्न करायचं होतं म्हणजे परजातीय नवरा नको होता त्यासाठी तिने तिच्या म्हणण्यानुसार एका चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न गाठ बांधली आणि त्याचा तिला आता पश्चाताप होतोय,तिला राजा राणीचा संसार हवा होता म्हणजेच त्याच्या घरचे आई-वडील, भाऊ-बहीण नको होते का तिला? जग बाईच्या अश्रूंवर लगेच विश्वास ठेवते पण समोरच्या व्यक्तीला ही त्याची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी.
खुप छान तायडे खरंच मानसाला आणि त्यातल्या त्यात लेडीज ला किती काही face करावे लागत कधीच आम्हा सारख्यांना नाही कळणार मी पण कधी कधी माझ्या ex सोबत असच काहीस वागून गेलो आणि आज ती माझ्या सोबत नाही कळत तर खूप होत की आपण चुकीचं वागतोय किंवा आपण अस नाही करायला पाहिजे पण वेळ गेली ती निघून. सो आता त्या गोष्टी सुधारतोय मी मागील ऐक वर्षापासून. I hope so की मी सुधारेल. आता ती परत माझ्या लाईफ मध्ये येणार नाही पण जी कोणी येईल तिला तरी या गोष्टीला face करावं लागणार नाही याची काळजी घेईल मी. तुला आणि शरण्या दीदी ला खूप सार प्रेम.
पण जी आधीची होती तिच्या सारखी तुला भेटणार नाही.आणि आता जी भेटेल तूझ्या प्रेमाची किँमत नाही ठेवणार.कारण आपले कर्म फिरते तिने जे दुःख सहन केलं ते तुला पण सहन करावे लागणार....
@@Aps-m7j चालेल ताई,सहन पण करेल ते सगळ मी. काही चुका केल्या आहेत, त्या इथेच प्रयचीत्त करून जावं लागणार आहे. मान्य आहे मला. पण ती थोडस तरी प्रेम करेल ना माझ्यावर. तेवढंच बास माझ्यासाठी. बाकी माझ्या आई वडिलांना योग्य तो मान दिला तरी खूप काही भेटल्या सारखं वाटेल मला.
मला प्रत्येक 7,8 दिवसाला जाणवत संसार सोडावा, कितीतरी सहन करायच, पण 2 छोटी मुलं आहेत, म्हणून कसतरी सहन करत दिवस काढायचे. कारण हे संसाराच जाल खूप मोठं आहे 🥺यातून बाहेर येताच येत नाही 😢😢😢
माझीही अशीच कहाणी आहे,पण...... हार न मानता येईल त्याला सामोरे जात आज स्वतःचे अस्तित्व निर्माण करून *मानिनी* या संस्थे द्वारे पती देवांना धडा शिकवून अनेक महिला नांदत आहेत.अनेक महिलाना रोजगार मिळवून देऊन त्या सुखी आहेत.माझा प्रपंच जर सुरळीत चालला असता तर हे महान कार्य माझ्या हातून झाले नसते.
माझी पण सेम कंडिशन अशीच होती .मी पण आई वडिलां ची लाडकी एकुलती एक होते .माहेरची परिस्थिती चांगली असताना ही saleswoman ची नोकरी ली तरी माहेरीच येवून राहावे लागले .प्रगती तु आमच्या साठी प्ररणा ठरलीस .🙏
दीदी माझ लग्न नाही झाल अजून पण तुझ बघून आजूबाजूच वातावरण बघून वाटत की लग्न नाही करवा खूप भीती वाटते खर तर तू खूप strong आहेस माझ्या नाही हे सगळं सहन करायची ताकत खूप छान वाटल सगळ्यातून तू बाहेर आली 😊
तुझी हिम्मत आणि सहनशीलता बघून मलापण खूप पोत्साहन मिळते प्रगती, खरच खूप अभिमान वाटतो तुझा एक स्त्री म्हणून आणि एक आई म्हणून❤ स्वामी करो तुझे सगळे स्वप्न पूर्ण हो, शरण्या खूपच गोड आहे तुझी 😘 स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी असो🙏
ताई खरंच खूप त्रास सहन केलंय तू.पण तुझी हि कहाणी ऐकून खूप महिलांना प्रेरणा मिळेल .असेच समाजकार्य करत रहा.श्री स्वामी समर्थ 👍🙏
खूप अभिमान वाटतो ताई तुझा . खरंच आहे ग माझ्यासोबत का होतेय.स्वतः च स्वतः च करावं लागतं ग.स्वामी तुझे सगळी स्वप्न पूर्ण करो
खूप छान सत्य सांगितलस। आपल दुःख आपणच सहन कराव लागत । श्री स्वामी समर्थ 🙏🙏। कारण समोर दिसणारी ती व्यक्ती तीन तिच्या आयुष्यात काय काय सहन केलय ते कधीच कोणी सांगू शकत नाही। so give respect to everyone.... All the best for ur future......
स्वामी चा हात आपल्या मस्तकी आहे आपल्या कार्यास स्वामींची साथ मिळावी हिच देवाच्या चरणी प्रार्थना
ऐक मुलगी धाडसी आहे एक आई धाडसी साहसी आहे खुप खुप सुंदर काम करत आहेत आईने मुलींसाठी जगायच खुप खुप शुभेच्छा बाळाला मोठ कर चांगले सिक्षण दे हिमतीने मोठ कर खुष राहा आनंदी काळजी घे लेकीची ❤❤🎉🎉
तू तुझ्या अनुभवातून इतरांना सावध करते आहेस ही एक चांगली गोष्ट आहे, त्या मुळे नैराश्य आलेल्यांना सुद्धा एक योग्य दिशा मिळू शकते 🙏🙏देव तुला योग्य मार्गदर्शनस नेत राहो हीच प्रार्थना 🙏🙏
अशा कित्येक स्त्रिया आहे जे आजही अत्याचार सहन करतात तू एक बेस्ट उदाहरण आहे त्यांच्यासाठी जीवन खूप सुंदर आहे संघर्ष आहे पण पुढे जा अत्याचार सहन करू नये
Swami ahet tujhya pathishi. Be strong and swami nakkich sagla changla kartil. Shree Swami Samarth 🙏
खूप चांगले तुझे विचार ऐकून तुझ्या विचारातून नवीन तरुण पिढीला खूप काही शिकण्यासाठी किंवा पुढे जगण्यासाठी त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण होईल आणि तुझ्या प्रत्येक शब्दातून लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देखील लोकांना मिळत असतात तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा
Tumi khup brave ahe tashi tumchi god mulgi ahe,,, tumcha struggle khup ahe.... Tumi life made asch successful hot jav😊
तुझ्यातल्या आईला सलाम🙏🏻
Tai खरच सर्व स्त्रियांनी आदर्श घ्यावा असा तुमचा जीवन प्रवास आहे.....
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे एका सद्गुरुनी त्यांच्या पुस्तकात लिहूनच ठेवले ते आगदी बरोबर आहे.
😊😊
Tu khup pudhe jashil ...khup mehnati ahes ..you are the strong girl
Hi friendship me
कौतुक आहे तुझे आणि तुझ्यासारख्या अनेक जनी आहेत ज्या single mother आहेत त्या सगळ्यांचं प्रचंड कौतुक आणि खूप खूप प्रेम❤❤
आणि I hope तुला तुझा राजकुमार भेटावा जो तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुझ्यासोबत जग जिंकण्याची स्वप्न बघेल 🎉❤
Tai Tujhi story aikun khup khup abhiman vatato tujha n Sharanyacha pn ,matrutvacha khara arth ahes tu ,tujh boln aikun ek khup strong image dolyapudhe ubhi rahte,n tu boltes tevha aiknara swata kalpnet tujhi story jgto itk powerful speech krtes n tuzya ya eka video mule kititari aaya nvyane janm ghetat , very proud of you tai, 🙏SWAMI🙏 always bless u n sharanya ,khup Kautuk aahe tuz ,I am a big fan of you.❤
Khup himmat lagte br hya goshti sathi karan ek na lekru hatat astana tychysathi samajat ektya strree ne aplya bala sobt rahan...tehi swathchya charitrala dag n lavta ani ejjat ne jagnyala ....angavar shahare aale khrokhr .,..salam stree tuzya hya dheryala ....tu chanchla tu kamini....❤❤❤
Tai tu khup strong ahe. Life madhe tula khup success milo 👍
सेम कंडिशन आहे माझी पन.... मी 2016 साली प्रेमाविवाह केला घरच्यांचा विरोध असताना.... 2020 साली ऐक गोड मुलगा झाला शंभु..... आणि तेव्हा च समजलं कि नवऱ्याचं बाहेर लफड आहे.... अक्षरशः नवर्यानी आणि नणंदेनी 2 वर्षाचं बाळ घेऊन घरातून हाकलून दिल.... तेव्हा पासून मुलगा घेऊन ऐकटी राहते भेटलं ते काम करते.... पण ऐका मुलाला घेऊन वेगळं राहणं खूप अवघड आहे... है सगळं मी अनुभवतीये आत्ता..... दिवस जातो कसा पन... पण रात्र जात नाही... 7 वर्षाच्या आठवणीं दाटून येतात तेव्हा खूप त्रास होतो 😔
Aai Bapa Chya Mana virudha Lafdey Karun Lagna Aadhi Sarva Karun Maga Kaahi Paryaye Naahi Mhanun Lagan karayche Aani Tyala Nako Aste Ekada Wapreli aani Mana Bhare paryant wapraychi, Aani Wapreli Gosta ka Ghari Aanychi Gharche Changlya Thikani Lagan Lawun Detil Aani Paise Sudha Bhetatil Mag Tumhal ka Swikartil he Mulina Kalat naahi Aai Bapla Kay Mulinche Waita Zaley Pahije Ashe Watatey, Pan Mulicha Hata, Raga, aani Aadmuthe Pan Sarva Pariwarla Barbad kartey, Muli ka Samjat naahi Samaj Fakta Purusha La Saath Deto Street la Naahi Love Marriage He Yadhashvi Hotat te Pan Faar Kami
Tai hoil sagal thik jidd haru naka
असं काही नसतं की आई वडिलांच्या मर्जी ने लग्न केले की काही प्रोब्लेम मध्ये आपल्या लोकांची म्हणजे खास आई वडिलांची साथ मिळेल असे नसते. तुम्ही सासरी स्टेटस ने व पैस्यानी कमी परिस्थिती चे असेल तर कोणीही विचारात नाही. तेव्हा आपण खूप एकटे असतो. सासरच्या लोकांच्या वागण्याने माहेरचे दूर लोटतात. माहेरच्या लोकांच्या कमी लेखण्याच्या वागण्याने सासरचे दूर लोटतात. आपण चुकलो कुठे हेच समजत नाही.
@@Kaushalgaming-zw5nz3:41
Hiii
मला ही 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. गेली 6 वर्षा पासून एकटी दोन्ही मुलांना सांभाळते आहे. खुप त्रास सहन केला मुलांसाठी,आणि हे फक्त आईच करू शकते. वडील फक्त दुसरं लग्न करून मोकळं होतात. मी समजु शकते तुझं मन अगदी...... खुप अवघड असतं
Tech jar 1 baap karat asel tr Tyala ky mhanal tumhi vichar badla Ho.
Single bap 1% ahet ani single mother ch khup ahet
ताई दुःखी होऊ नको कधीच ...एक गोष्ट खूप चांगली झालिये तुझ्या बाबतीत की तू डिसिजन घेऊन बाहेर पडलेय ...पण अजून कितेक स्त्रिया अजून हि आहेत समाजात की त्या कधी कुठला निर्णय घेऊ शकत नाहीत ..आणि जी आहे ती परिस्थिती सहन करत असतात ...स्वामी तुझ्या नेहमी पाठीशी राहतील...🙏
Ho barobar aahe
Barobr ahe..me suddha he face krtey..but maje pn baby fkt10 month ch ahe .me Ghar pn sodun jau shkt nahi..ha but ek divas nakki janar...fkt to divas pavkr yava....
ताई प्रत्येक वेळी घर सोडण किंवा ते नातं संपवणं हे गरजेचं नसतं ... प्रत्येक नात्याला जरा वेळ द्यावा ...एकमेकांना समजून घ्यावं .... 99 प्रयत्न करून पण जर परिस्थिती सुधारत नसेल तर मग त्या नात्यातून बाहेर पडण योग्य ठरतं ....
@@mayurirecipies1615 tai tula ky tras ahe
Ho mazipn same condition 😢
Sorry तुम्हाला दुखवायचं नाही मला पण ही गोष्ट खरी की आई आणि वडील यांना कधी नाही दुखवायचं ते दुखावले गेले आपल्या वागण्याने कि पुढचं आयुष्य आपल्याला दुखवयला सुरू करते 😢 ठीके तुमच्या बद्दल पण proud वाटते की तुम्ही हरल्या नाही लढत राहिल्या, अशाच स्ट्राँग रहा 🙏🙏
Khar bollis aai vadilana dukhaval tar aaushya aaplyala dukhavayla lagta
Aai vadil devapeksha pn mahan ahet.. ek vel dev shiksha Karel pn aai vadil kadhich shiksha det nahit .. tichya aai vadilanni ka sath dili nahi mahit nahi.. pn aai vadil mulanchya Chuka chuklya tr maf krun samor jayla changla Marg dakhvayla nehmich help kart astat.. shevti te aai vadil ahet.. and aai vadil ch ase vatle tr mulanni konakde jayche aai vadil ha pahila Ani shevtcha option asto aplya saglya problem madhun baher yayla..tyanni financial help keli nahi tri chalel pn aai vadilanni javal gheun fakt motha ho kivva moti ho bolle tri khup bhari vatt.. aai vadilanche ashirvad aayushyat khup imp astat... Aai baba ❤❤
Ek no motivation
Right
Same condition ahe ....pn tai tuja mule maja life mdhe hi kahi problem na face krnyachi takat swamini malahi dyavi ❤🙏Ani maja hi mulila mi chan vadhvnyacha pryatn nkki krt rahin🙏
Khup struggle kele dear ,,😢😢😢kiti tras g 😭 but tu tuzi stand zalis hats off to you ,,proud of dear friend ,miss you 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
प्रगती तुझी स्टोरी एकूण खरंच मन शून्य झालं. पण तुझ्या लव्ह लाईफ बद्धल ऐकायची उत्सुकता आहे कारण माझी लाईफ पन अशी ज तुला मिळती जुळती आहे कारण 7/8 वर्षाचं रिलेशन आणी काही दिवसाचं वैवाहिक जीवन या मूळ आयुष्य उध्वस्त झालं
Same condition
प्रगती, तू जे अनुभव घेतलेस ते सगळे तुझ्या मुलीशी ती जसजशी मोठी होईल तसं ते सगळं शेअर करं आणि तिला समजावून सांग की कधीच कितीही चांगला वाटला तरी कुठल्याच पुरुषावर 100%विश्वास ठेवू नकोस..
सगळेच पुरुष एक सारखेच नसतात ताई १० ठक्के पुरुष सुद्धा चांगले असतात 😊
@@ShnehaShinde 10%खूपच जास्त वाटतात..5%असतील बरे..
@@ShnehaShinde tumi khup chan bolta o
@@ShnehaShinde hi friendship me please
@@sangrampatil936 thanku 😊
संघर्ष करत रहावे पण तुटून जायचे नाही काही दिवस सुख आपल्या वळचणीला आले की आपण देवाला ,सृष्टी निर्मात्याला विसरतो काही वेळा आपल्याला वाटते मला सर्व कळते पण जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी एखादा गुरू नक्की असावा
संघर्ष तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो फक्त थांबायचे नाही घाबरायचे नाही काही दिवस आपल्या मनासारखे होत नाही पण तुमचा संघर्ष कधीच वाया जात नाही एक वेळ अशी येते की आपण विचार ही नसतो केला ते सर्व मिळते
आपल्या संघर्षाला आपली ताकद बनवा फक्त खचून जाऊ नका चालत रहा
Best Luck
Khup strong ahes tu mi samajik shakti tuzya bhavana karan ki mi l1mulichi aai ahe so Swami bless you 🙏
मी पण सिंगल मदर आहे. सिंगल मदरच आयुष्य खूप स्ट्रगल असते. मी डिप्रेशनमध्ये गेली होती. तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले.😢😢😢
माझ्या सोबत असंच घडल
माझ आसच झाल ये ताई कलत काय डिसिजन घेऊ
संवेदशील माणसाला नेहमी त्रास होतो..
Mazhya sobat same zalah@@ravindrajagdhane737
रडायचं नाही ताई, लढायचं.. काहीही वाटल तर नक्की संपर्क करशील.. आहे कोणीतरी तुझ्या पाठीशी..
He khup jast unexpected story hoti tumchi.. because tumhala bhetlyavr evdh positive vibe yete asa vatatch nahi ki tumhi evdh sagla sahan kely ... Hat's off to you ❤️🫂 nd nice to meet you 🫂
मुलींनो स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्नाचा वीचार करू नका
आणि वयात आल्यावर कोणत्यातरी मुलाच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाऊ नका या मुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होतय हे आत्ताच गांभीर्य आहे म्हणून क्रुपया अश्या😊 मॅटर मध्ये पडू नका , जीव आईं बाबा la लावा बाहेरच्या पोरांना नाही 😊
Barobar bola dada tumi aj mulin swtacha payarvr ubh asn khup mhtvach ahe aai baba sodun konich tumchavr Prem kru skt nhi
Kharch tai mla tr rdu aal g... tuj boln yaikun...tu khup chan Kam krty motivate krun...asich nehmi rha all the best tujya future sathi...❤
Hiii pragati ..i kno u from collge ..amhi jostel mdhe samora samor room mdhe raht hoto ...actully he pahilyantr vishwasch bst nhiye tujhyasobt ewdh khi zhal ...kiti dashing n strong personality hoti tujhi ...nehmi hasri n bolki ashi ...no ego nothing .....je jhal te gangela milal ...b strong ..n stay happy❤❤
Thank you dear ❤
ताई खूप चांगला निर्णय घेतलास...स्वतःला जीवदान दिलास तुझ्यासोबत तुझ्या मुलीला....अशीच कायम strong raha
भिऊ नकोस तू देव तुझा पाठीशी आहे.... एक सुंदर आई आहेस.... तू
Are pan ti devala mant naahi
सेम ताई प्रेम विवाहात आपण आपल्या बाजूने खूप सहन करतो. सासरकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचारांना सहन करून पण ती लोक आपलीच चुकी काढणार. तेव्हा आई बाबांना महत्त्व कळतं.
बाळा सगळ्या बायका हा त्रास सहन करता तु तरी सुटका करून घरातुन बाहेर पडली पन आम्हाला मुलाला घेवुन घरातच राहुन सहन करावे लागते आहे नसीबच
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुहणेगार असतो तुम्ही बरोबर desigen घेतला माझ्यापण life मध्ये असे खूप अनुभव आले आहेत .तुम्ही खूप strong woman आणि strong mother आहात .तुम्ही मागे ओळून पाहू नका god bless you ताई
hats off didi👏👏👏👌✔✔
Aparna chi bahin mhnun mhiti hot but aaj ek self dependent women mhnun bghtiye
proud of you
Ur strong mother and also strong ladies salute diiii😊❤
Khar tuji khup emotional story ahe radayala aale swami samarth ahet kalji nako karu 😊
श्री स्वामी समर्थ 🙏ह्यालाच श्री स्वामी शक्ती म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🌹🌹
Shree swami samarth🙏🏻
खूप मन भरून आल. जेव्हा तू बोली मला तु अणि मला तु. देवाच्या कृपेने माझा संसार खूप छान आहे. Main navara.. तुला मी tik tok pasun baghat hote. Nantr tu गायब झाली की मी माहीत नाही. Insta vr direct tujhi vedio समोर आली. फक्त तू अणि तीच दिसायच्या मग एक दिवस srv vedio नीट पाहिले मग smjt काही tri personal problem आहे.. अणि आज अचानक you tube vr तुझा vedio समोर आला.. मुलाला झोपू घालत अणि तुझी story baghat बसले.. Dev tula khup हिम्मत देवो. आशिर्वाद देवो..
बरौबर बोललात लग्नाविषयी तुम्ही.
लग्न हा जीवनातला मध्यांतर आहे
समाप्त/ शेवट कसा व्हावा हे आपणास ठरविता आला पाहिजे. ❤❤❤
प्रगती माझं पण नावं प्रगतीच पण तुझ्यात खुप हीम्मत आहे.
तुझं बोलणं सर्व योग्य आहे खुप छान बोलतेस.
तु खुप पुढे जाशील ❤
Khup chaan bolates tu aikun positive energy milali
खूप संघर्षमय कहाणी नक्कीच प्रेरणा घेण्यासारखी आहे
same situation here but i hve no child thanks to god.but my papa mummy support me and i started my own business.i am so happy.
Proud offf you pragati ...je ho te changlyasathi hot ...swami sgl chan krnar ahe tuj ...kaym swami sobt astat
एकदम बरोबर बोलतेस माझ्या मनातलं 🙏👍
सेम तुझ्यासारख लाईफ आहे माझ पण स्वामींच्या कृपेने चांगला goverment job ahe चांगली salary ahe tyamule financially stable ahe त्यामुळे मुलांचं शिक्षण पालन पोषण सगळ चांगल होतंय...
मी तुला tiktok वर बघायचे.. खूप बिंदास होतीस.. पण ते बंद झाल्यावर आज तुला पाहील.. मला धक्का बसला प्रगती असे बगून
Same mi pn tiktok te ata😊
Tai khrch khup vait vatal tuzi story eikun.. pn mazapn same hech zalay pn mla plus point asa ahe ki mala Aai vadil Ani bhau support krtat... Bt tuz bolan vgere khrch khup positive ahe..
Barobar ahe tai jyacha tyalacha mahiti astey tras ha kay asto bolnara bolun jato iam proud of youtai❤
सर्वच खुप च खरं बोलीस ताई माझे पण काही असेच अनुभव आहे but असो मागे सोडून पुढे चालव एवढंच सांगता येईल
Hi Tai kharach tumhi khup strong woman &strong mother aahat ❤
कोणत्या मुलाशी लग्न केलं होतं? मग तुमच्यात काय झालं नकी? प्रेम केलं होतं ना मग मारहाण का? divorce झाला का मग? नीट काय सागितलं च नाय... असो पण ताई खूप great आहेय तिच्या बोलण्या वर तर मी फिदा झाली किती छान बोलते आणि खूप हुशार आहै तुम्ही नेहमी यशस्वी होंत राहणार ❤
Ho na
Ho na ti nahi sangt details sgl marriage baddal
Hoo na
Hi friendship me please
Je ikayach hot te sangayach sodun bakich sagal sangat basali
काय आहे ना arrange marriage करा किंवा love marriage ...त्रास पण तुम्हीच सहन करणार आणि free मध्ये लोकांचे टोमणे पण ...समाज नेहमी situation च्या विरुद्ध बोलतो ...समजा तुमचं arrange marriage झालं आणि त्यात पण असेच problem आले तर लोक aai वडिलांना blame नाही करणार ते पहिल्यांदा मुलीला blame करतात कि तिला नवऱ्या ला सांभाळता आलं नाही म्हणून त्यानं असं केलं ..आता तो काय बोळ्याने दूध पितो कि त्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नाही normally आपल्याकडे नवरा च वयाने मोठा असतो मग त्याच्यात समज नको ...आणि त्याची आई काय म्हणून सुनेला आणते तर त्याची काळजी घ्यायला म्हणे !!...आणि याच गोष्टीला reverse करा आणि मग विचार करा jr हीच गोष्ट स्त्रीने केली असती तर तिला तुम्ही म्हणाला असता का कि नवरा सांभाळू शकला नाही म्हणून ...जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती सगळ्यांसाठीच का नाही ....आणि जर घरच्यांच्या मन विरुद्ध जाऊन लग्न केलं आणि ते fail झालं tr सगळा समाज त्या मुलीला blame करतो ...आणि आई वडिलांचे intention चांगले असतात पण decision त्यांचेही चुकू शकतात की ......
Tyamule nirnay tumcha asudya discuss kara aai vadilansobat pn nirnay swatahacha asudya...mhanje tumhi saglya goshtinsathi jimmedar rahal...Mhanje binkamacha regret pn honar ki dusrya chya nirnayamule tumhi asha goshtit adkalat...Mulat financially independent vha mhnje asha paristit baher padta yeil...Mulat love marriage vait nahiye...Ani arrange marriage madhe khup problems astat fakt te baher yet nahi karan streeya khup sahan kart aalys aahet...Karan tya financially independent nhavtya ...Divorce zala tri gharache vapas ghet nahit...mhanun sahan kart rahilya
Nice vichar
Tujya jigyasa la salut ani dicision changla ghetla ek changli motivational tharli ❤ maz kahi asch hot pn khup imotional jale tu boli jyane he sosle yatun gel te samjun shakte 👍😊
Great mother ahes didi tu khrch khup emotional life story ahe tujhi ❤😢 klji ghe tuzi ani shrnyachi swami nd amhi always with you 💝🫶
Khup chhan nehmi vatat hot Tu bolavas ani khar sangate Tu khup motthi honar🎉 khush raha
Khup ch emotional g
तु एक प्रेरणा धाई स्त्री आहेस तुला माझ्या कडुन 🤝❤🌻🤴
Stray strong pragati, I can feel you... really appreciate..
हीच अवस्था माझी ही आहे, दूध पिणारी दीड वर्षांची मुलगी घेऊन माहेरी आले, येताना ठरवलं काहीही झालं तरी परत जायचं नाही.आई कडे मुलीला ठेवलं त्यांनी दीड वर्ष सांभाळ केला,आज तिला घेऊन जा बोलतात,त्याच टेन्शन मध्ये आहे,आणि तुझा video समोर आला,जॉब गेला माझा तिची व्यवस्था लावण्यासाठी शोध चालू होता, त्यासाठी सुट्ट्या पडल्या म्हणून,खूप खचले,नको ते प्रयत्न करून झाले,जीव द्यायचा प्रयत्न केला,पण मुलीचा चेहरा आठवला की पाऊल मागे घेते.
Majhi tr 1.5 mhinya chi Mulgi gheun mi ajun maherich rahtey aani majhi Aai nahi, vadil dusra lgna krun gele aata fkt bhavanda aahet Tyat mi c section sobt breastfeeding vr astana job sudha kru nahi shakat, nantr sudha mulila Kon bghel serva job krtat, aai nahi,jiv dyava vatto pn mulichi life majhasobt smpel hal hotil mhnun thbliy pn khup ghusmat hote
Swami वर भरोसा ठेव
होईल सगळं छान ताई, धीर सोडू नको.. अजून खूप काही चांगल व्हायचं आहे, तू धीर धर अन बाळाला प्रेम दे.. होईल सगळं छान अन आनंदी.
अन नेहमी positive thinking ठेव, सगळं छान होईल..
@@ashwinipalav5242 hoil thik sagle
जीव देणे हे पळपुटे पणा आहे.... परिस्थिती शी संघर्ष करून त्यातून उभे राहणे हेच खूप धाडस आहे.... तोच मुलीसामोरं आदर्श आहे @@ashwinipalav5242
Proud of you ❤ Swami bless you ❤❤
Tu baher padlis yatun…… khup strong aahes…. Karan kahina yatun baherch padta yet nahi….. tehi khup dukhdayak asat…..yala jababdar aapla samaj….
Proud of you..Sharanya and sharanyachi mammy...keep it up👍god bless you🙏🙏🙏
Kharach tai tu great ahes brr zala tu yatun baher padlis saglyat himmat nasati yatun baher padnyachi .Swami Samarth bless you
खुप छान व्हिडिओ.आणि बरच शिकायला आणि विचार करायला भाग पाडत. धन्यवाद
Mala wataych atachya muli he sagal sahan karat nahit..pan tujhi story aikli nanter tujhya videos war jya itar mahilanchya tai chya comments astat he aikun watat ki kharach ajun he ghadtay..well, tu swatala move on kelas..very good..keep growing..we are always with you.
As nahi madam maza navra roj daru piun marto aai vadilana tras nako manun khup sahan karte to disla samor tari mala julab lagtat itka tras deto ratrabhar nusta mar han
@@raniumate4537 OMG..keep strong dear..aai vadilana 2hi bajune tras honarch ahe tu sangital tari nahi sangital tari..ani tu jo tras sahan kartey tyach kay..so bagh ekda vichar kar ani yogya decision ghe. Atacha ek decision tujh Aayush sudharu shakto ani pragti sarkh tujhya hi aayushyat sukh yewu shakat. Je bolan sop ahe i know pn roj tras sahan karnya peksha welich yogya nirnay ghetlela bara nahwe ka..ektar navryala sudhar kinva tu sudhar😊i mean move on kar
Best mother ever. Proud of u dear❤
तुमच्या या संघर्षाला सलाम
खरच मी खूप नशीबवान आहे की मी लव्ह मॅरेज करून पण आज माझ्या पार्टनर मध्ये आणि माझ्यात तेवढी ट्रस्फरन्सी आहे आणि विश्वास पण आहे thank स्वामी
U r great.... Don't worry.... Swami nehmi tuzi sath deil.... Proud of u
माझी कहाणी allmost तुझ्या सारखीच आहे मी पण बारामतीचीच आहे love marriage नंतर खूफ जास्त त्रास सहन करतीये 2 मुलं आहेत स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मुलांसाठी पण हिम्मत होतं नाही काय कराव ते कळतच नाही जॉब करते आहे पण सॅलरी कमी आहे मुलांचा खर्च एकटी उचलू शकेल एवढ कमवायची इच्छा आहे स्वामी सेवा करते माउलीचं नक्की काहीतरी मार्ग दाखवतील 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
प्रगती तुझी story खरंच खूप प्रेरणा देणारी आहे आता तर तुझी image अजूनच वाढली नजरेत.. खूप पुढे जा.. शरण्याला खूप आशीर्वाद.. व्हिडीओ एडिटिंग मध्ये काहीतरी गडबड झाली आहे कदाचित.. काही part repeat होत आहे
सत्याचा विजय झाला पाहिजेल मग मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांना न्याय मिळाला पाहिजे
Maza hi khup chan svasar challa hota khup jivapad hubby prem krt hote pn kalacha ghala zala😭😭😭😭an maza jiv mazyapasun lamb zala😭😭pn jgte tyanch prem aathun mulan mdhe svtala rmvte💪aapn dusryanna मोटिवेशनल hon hi khup mothi gost aahe👍💪
Hats of you tai😇👍tuzhi ashich pragati hovo😊❤shree Swami Samarth ❤🙏
विश्वासच बसत नाही प्रगतीताई सारख्या मुलीवर ही वेळ असा प्रसंग आलाय.. आम्ही टिकटाँक वेळीस मोठे फँन होतो ताई.. कात्रज वरुनतुमी एका आनोळखी व्यक्तीला दिलेली लिप्ट विडिओ फार गाजली होती आज ही आठवतय
Mi khuk relate krtiye he sgl mi same situation face keli ahe mla pregnant Astana navryane Marl hot maz abortion zal swami krupeni mi vachle Ani divorce zala maza same mi jail mdhe aalyasarkh thevl hot mla angavr mark satat maraycha maza ghari kahi contact hot nvht khup trass kadhla mi pn swamini vachvly mla.. thodyavelasathi as vatl hi mazich story ahe🥺😕 now m living happy life🫶
एक बोलू का चुकीचं नाका समजू...पण जी तु नास्तिक होतीस ,तुझ सगळं चांगल आहे म्हणून देवाची पूजा नाही झाल किंवा त्याचं अस्तित्व नाही मानलंस पण अशी परिस्तिथी आली की त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवलं....तु आज जी खंबीर आहेस हे पण त्या अदृश्य अस्तित्वामुळेच आहेस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत..आणी कायम राहतील...
असं काही नाही..आपली पूर्व जन्माची कर्म जशी असतात त्याप्रमाणेच आपल्याला भोग हे भोगावेच लागतात. देवावर श्रद्धा असली की ते भोग भोगायला आपल्याला शक्ती मिळते एवढच..
असा काही नाही स्वतः chya चुका मुळे झाले ते आणि माणूस देवाकडे तेंव्हाच जातो जेंव्हा आयुष्यात अडचणी येतात ...देव म्हणजे मनाला आधार देणारी जागा असते म्हणून हे होत
@@Measurement_metrology त्या चुका आपण मागच्या जन्मात केलेल्या वाईट कर्माचा परिणाम असतो. तशी बुद्धी आपल्याला होते आणि आपण चुका करतो. आपल्या स्वतःलाही आश्चर्य वाटतं की आपण असे कसे वागू शकतो म्हणून..देव आपल्याला कधीच शिक्षा किंवा बक्षीस देत नाही तर आपली स्वतःची कर्म च आपल्याला सुख आणि दु:ख देत असतात.
@@varshag.8398 माझा मागच्या आणि पुढच्या जन्मावर विश्वास नाही जन्म एकदाच असतो आणि आपले आपली मानसिक स्थिती खुप मॅटर करते कोणत्याही गोष्टीच्या रिझल्ट वर माणसाचे मन हे खुप शक्तीमान आहे आणि आपले विचार कसे आहेत यावर आपली शरीर व्यवस्था काम करते म्हणून कुठेतरी श्रद्धा ठेवून जेंव्हा एखादे काम आपण करतो त्याचे फळ मिळण्याचे चान्सेस जास्त असतात ...
आणि धार्मिक विधी देव देवता हे जे बनवून ठेवले आहे ते माणसाच्या मानसिक विचार आणि शरीराचे कार्य यावर अभ्यास करून बनवले आहे🙏🙏 माहिती नाही मला काय म्हणायचे आहे ते शब्दात नीट मांडता आले की नाही ते
ताई खुप छान सांगितले कि आयुष्यातला खडतर प्रवास कसा केला पाहिजे मी पण खुप त्रास सहन करत आहे पण कधी सहन नाही होत ग़
Tai tu kharchay khup stong ahes❤proud of you 😊
True ❤ majhe swami नेहमी साथ देतात
तुमची कहाणी संघर्षमय आहे मॅडम.... अन् हाच संघर्ष कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल.... साथ सुटली तरी परमेश्वर कोणाला तरी तुमच्या आयुष्यात साथ देण्यासाठी नक्कीच पाठवेल
हो हे खर आहे लग्न एक गोड़ स्वप्न असते...पण ते पूर्ण नाही झाल तर 😢 अस वाटत नको ते लग्न... अस वाटत नको कोणतीच स्वप्न जर ती पूर्ण होणार नसतील तर😢😢😢😢
खरचं तुझा संघर्ष खूप कठीण होता
फारच छान आहे तू आणि तुझी मुलगी छान तुआहेस तुझा आदर सर्वांनी घ्यावा 🙏🙏
Kharach khup chan watal samjat asha baryach mahila ahet Tai asha wait anubhawatun janaryansathi tumcha kadun milalel motivation Tyanna madat Karel positive vichar karnyasathi thank you so much
ताईचा व्हिडिओ पाहिला खूप छान आहे...ताईचं संगोपन ज्या वातावरणात झालेल आहे त्यामध्ये तिला जातीतच लग्न करायचं होतं म्हणजे परजातीय नवरा नको होता त्यासाठी तिने तिच्या म्हणण्यानुसार एका चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न गाठ बांधली आणि त्याचा तिला आता पश्चाताप होतोय,तिला राजा राणीचा संसार हवा होता म्हणजेच त्याच्या घरचे आई-वडील, भाऊ-बहीण नको होते का तिला? जग बाईच्या अश्रूंवर लगेच विश्वास ठेवते पण समोरच्या व्यक्तीला ही त्याची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी.
प्रगती जी... आपण आपल्या आयुष्यातील ज्या घटना झाल्या त्या अतिशय सुरेख पद्धतीने मांडल्या... हे ऐकून मन स्तब्ध झाले..
खुप छान तायडे खरंच मानसाला आणि त्यातल्या त्यात लेडीज ला किती काही face करावे लागत कधीच आम्हा सारख्यांना नाही कळणार मी पण कधी कधी माझ्या ex सोबत असच काहीस वागून गेलो आणि आज ती माझ्या सोबत नाही कळत तर खूप होत की आपण चुकीचं वागतोय किंवा आपण अस नाही करायला पाहिजे पण वेळ गेली ती निघून. सो आता त्या गोष्टी सुधारतोय मी मागील ऐक वर्षापासून. I hope so की मी सुधारेल. आता ती परत माझ्या लाईफ मध्ये येणार नाही पण जी कोणी येईल तिला तरी या गोष्टीला face करावं लागणार नाही याची काळजी घेईल मी. तुला आणि शरण्या दीदी ला खूप सार प्रेम.
भाऊ खूप छान आपण खूप चुकीचं वागलोय हे मान्य करण्या साठी हि खूप मोठं मन असावं लागत आणि सुधरण्या चा प्रयत्न करताय वेरी गुड 👍🏻👍🏻
Best of luck bhau
Ho na majya navryane kal ratrabhar daru piun marle sakali uthun manto mi pet nahi purishi ahankar dusar Kay
पण जी आधीची होती तिच्या सारखी तुला भेटणार नाही.आणि आता जी भेटेल तूझ्या प्रेमाची किँमत नाही ठेवणार.कारण आपले कर्म फिरते तिने जे दुःख सहन केलं ते तुला पण सहन करावे लागणार....
@@Aps-m7j चालेल ताई,सहन पण करेल ते सगळ मी. काही चुका केल्या आहेत, त्या इथेच प्रयचीत्त करून जावं लागणार आहे. मान्य आहे मला. पण ती थोडस तरी प्रेम करेल ना माझ्यावर. तेवढंच बास माझ्यासाठी. बाकी माझ्या आई वडिलांना योग्य तो मान दिला तरी खूप काही भेटल्या सारखं वाटेल मला.
मला प्रत्येक 7,8 दिवसाला जाणवत संसार सोडावा, कितीतरी सहन करायच, पण 2 छोटी मुलं आहेत, म्हणून कसतरी सहन करत दिवस काढायचे.
कारण हे संसाराच जाल खूप मोठं आहे 🥺यातून बाहेर येताच येत नाही 😢😢😢
प्रत्येकाचा एक दिवस येतो...तुमचाही येयील....धीर धरा...❤
Shri swami samarth
Same condition
माझीही अशीच कहाणी आहे,पण...... हार न मानता येईल त्याला सामोरे जात आज स्वतःचे अस्तित्व निर्माण करून *मानिनी* या संस्थे द्वारे पती देवांना धडा शिकवून अनेक महिला नांदत आहेत.अनेक महिलाना रोजगार मिळवून देऊन त्या सुखी आहेत.माझा प्रपंच जर सुरळीत चालला असता तर हे महान कार्य माझ्या हातून झाले नसते.
क्या बात.. 🥰🥰🥰
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻बर झाल बनवली विडियो खुप प्रेरणा मिळेल कितेक बायका ना👏🏻👏🏻
Salute u di🥰🥰😍happy life khup chan ahe tu ni sharnya😘😘😘
माझी पण सेम कंडिशन अशीच होती .मी पण आई वडिलां ची लाडकी एकुलती एक होते .माहेरची परिस्थिती चांगली असताना ही saleswoman ची नोकरी ली तरी माहेरीच येवून राहावे लागले .प्रगती तु आमच्या साठी प्ररणा ठरलीस .🙏
दीदी माझ लग्न नाही झाल अजून पण तुझ बघून आजूबाजूच वातावरण बघून वाटत की लग्न नाही करवा खूप भीती वाटते खर तर तू खूप strong आहेस माझ्या नाही हे सगळं सहन करायची ताकत खूप छान वाटल सगळ्यातून तू बाहेर आली 😊
Proud of you dear..shree Swami Samarth
खुप ग्रेट आहेस तू येवढ सगळ सहन करुन नेहमी सगळ्यांनचे प्रोब्लेम दुर करण्याचा प्रयत्न करतेस ❤❤❤❤
मुलगाचे फोटो उघड करायचा म्हणजे इतर मुलींना त्रास होणार नाही