बेसाल्ट खडकातील प्राचीन महादेवाचे मंदिर, त्याचा इतिहास, शिल्पकला व निसर्गसौंदर्य सर्वकाही अप्रतिम 🤗👌अशा प्राचीन, सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडवल्याबद्दल तुझे आभार 🙏रानमाणूस 🙏
Thankyou thankyou thankyou thankyou thankyou veeeeerrrrrryyyyy much BHAVA😍, Goa mhanje fakt ani fakt DARU, DRUGS, BEACHES, ANI JIVACHI CHAIIN Samjatat lok . Actually AASANKHYA lok. Mi goachi mulgi "Goyche chedu" I love and respect looooott my Goa ,
छान वाटलं मंदिर. नक्की भेट देईल ह्या मंदिराला. मित्रा तू तुझ्या धीरगंभीर आवाजात एखाद्या जागेचं वर्णन करतोस ना ते खूप भारी वाटतं. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खरच खूप छान वाटले मंदिर बघून. आम्ही जाऊ तेव्हा नक्की भेट देऊ. असच निसर्ग असावा सगळीकडे. पुरातन वास्तू खरच जपायला हवी. खूपच छान.तुमचे धन्यवाद तुम्ही हे सर्व दाखवता त्याबद्दल.
अतिशय सुंदर आणि प्रसन्न मंदिर आहे..आम्ही काल दर्शन घेतले या मंदिराचे आणि महादेवाचे .गोव्यात खूप सुंदर मंदिरे आहेत.पर्यटकांनी या दिव्य मंदिरांना नक्की भेट द्यावी..
tuze videos khup chan astat tu khup chan paddhatine nisrgabaddl sangat astos. ani places tar ase kadhi na aiklelel astat tar javas vattach video bghun.
Very beautiful and informative vedio clip of tambadi surla., महादेव मंदिराची माहिती सांगणार्या व्यक्तीचा आवाज आणी बोलण्याची पद्धत खुप आवडली., best wishes and many blessings to you from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
मुलांनो, तुमचं खुप अभिनंदन.कोकणं कींवा त्याच्या आजुबाजूला असलेल्या सुंदर/ सुंदर स्थानांची माहिती तुम्ही लोकांना करुन देता.या देवळात जाण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांवर खुप" शिंगरु" ( ब्राऊन रंगाची,अंगावर पीवळे पट्टे असलेली मोठी खारुताई)रहातात.सकाळी सहाच्या सुमारास गेलात तर त्या वहाळाच्या बाजुला व गार्डनमधे मोर दिसतात.आम्ही 15वर्षापूर्वी त्या वहाळात पोहायचो.घरातील मोठी माणसं त्यात मगरी असल्याचं सांगायचे.
probably best details i have seen about this temple so far, we frequently visit this temple and the water fall which is 1and half hours walking trek from the temple gate.
खुपच सुधारणा दिसत आहे. आम्ही मंदिराला भेट दिली होती. पण तेव्हा असा बगीचा वगैरे काही नव्हते. आणि मंदिर शोधत जावे लागले होते. गोव्यात अशा जागा सुद्धा आहेत ज्या पर्यटकांनी पाहिल्या पाहिजेत.
Visited this place last year.khupach sunder mandir aahe.sarvat important mhanje khup changlya prakare maintain kelela aahe.goa la gelyavar ekda tari avashya bhet dyavi.
ભાઈ શ્રી અમે અહીંયા તામડી સુરલા શંકર ભગવાન ના દર્શન કર્યા છે અને અમને અહીંયા ખુબ જ આનંદ અને શાંતિ મળી તમારો આ વિડીયો જોઈ ને ફરી થી યાદ તાજી થઈ છે આભાર 👍👍👍👍
Prasad tu kharach tal koknatlya nadyacha ugam te samudrashi sagam tu cover katos, tu Gavdyacha chiranjiv shobtos. Mi visit kelala Ansurchya Gavdench gav pan khup sundar ahe. Tuch nisargapremi. 🙏
वाह... छान.. खूप सुंदर देऊळ... असेच जुनी देवळं... जुन्या वास्तू दाखवत रहा मित्रा... तुमचे बरेच विडिओ मी पाहिलेलं आहेत पण तुमचं नांव काय दादा.... तुम्ही वर्णन करताना धीरगंभीर आवाजात करता... ऐकायला छान वाटते.....👍 धन्यवाद... T. C.
Surprised to see such beautifully maintained Mandir and Garden.I amvisiting Goa sometime in December and would like to meet you then so that I dont miss any ancient gems of Goa. All the best.
अतिशय निसर्गरम्य परिसर, पवित्र वातावरण,हवी हवीशी वाटणारी शांतता सगळंच अगदी जुळून आल्यासारखं.हेवा वाटावा अस!! काही प्रतिक्रिया असंबद्ध, व्हिडिओ मधून मिळणाऱ्या अनुभूतीचा अवमान करणाऱ्या.कृपया विषयाशी सुसंगत प्रतिक्रिया असाव्यात.त्यामुळे निर्मात्यांच्या कष्टाचे चीज होईल.👍🙏
My grandfather Anant Ramkrishna Shenvi Dhume discovered this when he was in his early twenties. He continued exploring and writing history till he was past 80.
The most amazing feature of this temple is that none of the structural parts are cemented. Even the roof is not cemented rather a interlocking mechanism was used. I think ASI has patched it all up to preserve the structure. Last when we visited there was no garden, no road and not a single person around.
मी प्रसादला वैयक्तिक ओळखतो, तो करित असलेल्या कामाबद्दल मला प्रचंड आदर,प्रेम आणि अभिमान आहे , तो खरा भूमिपूत्र आहे, खरो गावडो
बेसाल्ट खडकातील प्राचीन महादेवाचे मंदिर, त्याचा इतिहास, शिल्पकला व निसर्गसौंदर्य सर्वकाही अप्रतिम 🤗👌अशा प्राचीन, सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडवल्याबद्दल तुझे आभार 🙏रानमाणूस 🙏
Chaan mandir ani nisarg ahe goa khoop mashe pun miltat
खूप खूप सुंदर,छान माहिती मिळाली🙏
Khupach Vilobhaniya Sunder untouched kokan ani tujha Awaj tuji SAdhi madani........he asach kayam jap....kharach he baghtana majhya kokan baghtana dole bharun ale, Dhanyawad ani tula khup khup Shubhechaa.
खूप भारी वाटलं तु माहीती पण अप्रतिम देतोस
एवढं चांगलं मंदिर गोव्यामध्ये आहे हे माहीती पण नोव्हत तुझं धन्यवाद तु माहिती सांगितल्या बद्दल
Apratim. Khoop. Sundar. Mandir 💓 💓 💓
हे एकदम सुंदर दाखयले तुवेन . एकदा पळवपाकच जाय ह्ये देऊळ . अप्रतिम .
खरोखर अगदी छान माहिती मिळाली. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खुप छान माहिती दिली
खूपच सुंदर मंदीर
खूप मस्त आणी सुंदर जुने मंदिर 👌💯✌️❤️
Excellent thanks for your time and consideration and help
Chan aahe mandir 🙏🙏🙏🙏
Tambdi surla monsoon madhe khup chaan vatte,especially waterfall 🥰😇
मंदीर आणि मंदीराच्या आजुबाजूचा परिसर 👌👌👌
Thankyou thankyou thankyou thankyou thankyou veeeeerrrrrryyyyy much BHAVA😍, Goa mhanje fakt ani fakt DARU, DRUGS, BEACHES, ANI JIVACHI CHAIIN
Samjatat lok .
Actually AASANKHYA lok.
Mi goachi mulgi
"Goyche chedu"
I love and respect looooott my Goa ,
फारच छान वाटले.मंदिराचा परीसर विलोभनीय आहे.त्यातच आपल्या आवाजात ताकद,धिरगंभिरता जबरदस्त असल्यामुळे विडीयो शेवट पर्यंत पाहत राहावा असं वाटतं.
अतिशय सुंदर मंदिर ! हर हर महादेव
खुप सुंदर आहे
atishay sunder
छान वाटलं मंदिर. नक्की भेट देईल ह्या मंदिराला.
मित्रा तू तुझ्या धीरगंभीर आवाजात एखाद्या जागेचं वर्णन करतोस ना ते खूप भारी वाटतं. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Corrupt congress minister Sushilkumar Shinde
आहो शिंदे.. तुम्ही देऊ शकता हो भेट आरामात! कारण तुम्ही महाराष्ट्र मध्येच आहात! आमच काय?
हरायणवी हिन्दी भाषी मूल लोकांच काय?
Mast gavi gelya sarakhe vatate
केवळ अप्रतिम.
❤️धन्यवाद
Thanks raanmanus tem for exploring our village temple...
खुप छान शब्द रचना आहे तुमची
Sundar aahe mandir 🙏
खरच खूप छान वाटले मंदिर बघून. आम्ही जाऊ तेव्हा नक्की भेट देऊ. असच निसर्ग असावा सगळीकडे. पुरातन वास्तू खरच जपायला हवी. खूपच छान.तुमचे धन्यवाद तुम्ही हे सर्व दाखवता त्याबद्दल.
अतिशय सुंदर आणि प्रसन्न मंदिर आहे..आम्ही काल दर्शन घेतले या मंदिराचे आणि महादेवाचे .गोव्यात खूप सुंदर मंदिरे आहेत.पर्यटकांनी या दिव्य मंदिरांना नक्की भेट द्यावी..
सुंदर, रम्य आणि शांत परिसर... सुरेख व्हिडीओ... धन्यवाद! 🙏
फार फार सुंदर!!
सुंदर!!!
God bless u dear and your health 👌👌👌👌👌👌👌👌👌👌temple is nice
Very very beautiful dada khupach sundar ...thank u....
प्रसाद शुट मस्त केलेस...
खूपच छान 👌👍
Har har Mahadev
सुंदर वर्णन, छान
Khup Sundar👌 👍Har Har Mahadev🙏
हर हर महादेव...!!!
आम्ही बघितले आहे हे मंदिर...अतिशय सुंदर आहे 😍🙏
tuze videos khup chan astat tu khup chan paddhatine nisrgabaddl sangat astos. ani places tar ase kadhi na aiklelel astat tar javas vattach video bghun.
Kiti mast mala ashi juni mandir pahayla kup aavdtaat tyaachi maahiti kup chaan saagtos 👌👍
Faar chhan video ani narration mandirache itehas (history). Thank you once again for the darshan of such remote temple treasures. God bless.
Very beautiful and informative vedio clip of tambadi surla., महादेव मंदिराची माहिती सांगणार्या व्यक्तीचा आवाज आणी बोलण्याची पद्धत खुप आवडली., best wishes and many blessings to you from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
मित्रा तू दिलेली माहिती खूप छान होती
Har Har Mahadev 🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🙏🙏Love from Varanasi😘
Nice initiative.
People knew only party life of Goa.
Thank you for showing hidden cultural and mythological sites of Goa.
सुंदर माहिती मस्त
मुलांनो, तुमचं खुप अभिनंदन.कोकणं कींवा त्याच्या आजुबाजूला असलेल्या सुंदर/ सुंदर स्थानांची माहिती तुम्ही लोकांना करुन देता.या देवळात जाण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांवर खुप" शिंगरु" ( ब्राऊन रंगाची,अंगावर पीवळे पट्टे असलेली मोठी खारुताई)रहातात.सकाळी सहाच्या सुमारास गेलात तर त्या वहाळाच्या बाजुला व गार्डनमधे मोर दिसतात.आम्ही 15वर्षापूर्वी त्या वहाळात पोहायचो.घरातील मोठी माणसं त्यात मगरी असल्याचं सांगायचे.
खुप सुंदर आहे 🙏🙏
probably best details i have seen about this temple so far, we frequently visit this temple and the water fall which is 1and half hours walking trek from the temple gate.
खुपच सुधारणा दिसत आहे. आम्ही मंदिराला भेट दिली होती. पण तेव्हा असा बगीचा वगैरे काही नव्हते. आणि मंदिर शोधत जावे लागले होते. गोव्यात अशा जागा सुद्धा आहेत ज्या पर्यटकांनी पाहिल्या पाहिजेत.
सुंदर !पवित्र!
खूपच छान.देव बरे करो.
Visited this place last year.khupach sunder mandir aahe.sarvat important mhanje khup changlya prakare maintain kelela aahe.goa la gelyavar ekda tari avashya bhet dyavi.
दादा तुझा आवाज खूप छान आहे . त्यामुळे मांडलेले विचार मनापर्यंत पोहचतात
ભાઈ શ્રી અમે અહીંયા તામડી સુરલા શંકર ભગવાન ના દર્શન કર્યા છે
અને અમને અહીંયા ખુબ જ આનંદ અને શાંતિ મળી
તમારો આ વિડીયો જોઈ ને ફરી થી યાદ તાજી થઈ છે આભાર 👍👍👍👍
Prasad tu kharach tal koknatlya nadyacha ugam te samudrashi sagam tu cover katos, tu Gavdyacha chiranjiv shobtos. Mi visit kelala Ansurchya Gavdench gav pan khup sundar ahe. Tuch nisargapremi. 🙏
Chan mahiti
Was unaware of such a beautiful master piece
Will visit if possible
Thanks a lot for such a valuable information
Krokar svrgiya sukh 🙏
Khuup Chaan 👌👌
Beautiful narration.. Thank you for showing Goa beyond beaches
Agreed. You can check this blog.parrikar.com/ by Rajan Parrikar. Shows Goa in a different light through his amazing photography lens :-)
Om Namah Shivay...
Prasad, Happy Dassara to U & yr team God Shiva Bless U Excellent video Keep it up
Har Har Mahadev 🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏
Started loving your simple videos. I will be travelling to Goa soon.
मस्त ,👍👍
Khupach sundar👌👌👌👌
Mast video
Kup Chan 🙏👌really appreciate 🙏
Great job 👏..
Goa my place...😍
❤from GOA
अप्रतिम 🙏👌
You choose the right place
Thank you for exploring ❤❤
Mi Govyachi asun nala khup awadle he mandir Mi Madgavachi ahe.
Wah dada khupach chan, tujhi kontehi place xplore karun sangnyachi paddhat khupach chan ahe.
Thanks dada
छान माहितीपट
# फारच सुंदर .महत्त्वपूर्ण .पुढच्या वेळी नक्कीच भेट देणार.
आम्ही सुध्दा मराठी,विशेषतः गोव्यातील खाद्य संस्कृती दाखवत आहोत
छान
वाह... छान.. खूप सुंदर देऊळ... असेच जुनी देवळं... जुन्या वास्तू दाखवत रहा मित्रा...
तुमचे बरेच विडिओ मी पाहिलेलं आहेत पण तुमचं नांव काय दादा.... तुम्ही वर्णन करताना धीरगंभीर आवाजात करता... ऐकायला छान वाटते.....👍 धन्यवाद... T. C.
Awesome 👌
Surprised to see such beautifully maintained Mandir and Garden.I amvisiting Goa sometime in December and would like to meet you then so that I dont miss any ancient gems of Goa. All the best.
Great and informative vedio bro !!!!!
Nice video bhava
You have a perfect voice that resonates beautifully ...keep on talking ...all the best ...
Jabardast..! Nicely captured and explained by you. Will visit this place for sure. Thank you
Actually
Best!!!!!!!
Voice over is beyond best....😍 Ek number bhava
Very nice, it is pleasing to see our Maharashtra which many people like me has not seen yet, please keep it up
मंदिराच्या मागे स्ट्रीम मधे मस्त बर्डिंग होते गजानन ला महित आहेच आणि मेनरोड ला frogmouth ची साइटिंग होते
अतिशय निसर्गरम्य परिसर, पवित्र वातावरण,हवी हवीशी वाटणारी शांतता सगळंच अगदी जुळून आल्यासारखं.हेवा वाटावा अस!!
काही प्रतिक्रिया असंबद्ध, व्हिडिओ मधून मिळणाऱ्या अनुभूतीचा अवमान करणाऱ्या.कृपया विषयाशी सुसंगत प्रतिक्रिया असाव्यात.त्यामुळे निर्मात्यांच्या कष्टाचे चीज होईल.👍🙏
My grandfather Anant Ramkrishna Shenvi Dhume discovered this when he was in his early twenties.
He continued exploring and writing history till he was past 80.
Awesome. Request you to name the books authored by him. Thanks.
@@9090Account He wrote for newspapers. His book is Cultural History of Goa. There have been two prints. But all the books are sold out.
@@shubhangitambwekar2467 Thanks and appreciate your reply. I will check his books online and offline :) Cheers
The most amazing feature of this temple is that none of the structural parts are cemented. Even the roof is not cemented rather a interlocking mechanism was used. I think ASI has patched it all up to preserve the structure. Last when we visited there was no garden, no road and not a single person around.
👌🏻👏🏻👏🏻👏🏻
Hach aapla khara 'Nag dharm' aahe.
वाह! तुमचा आवाज, भाषेवरची पकड आणि निवेदनशैली सुरेख आहे. व्हिडिओ कंटेंट तर अफलातूनच. धन्यवाद!
तुमचा आवाज खुपच छान आहे👍👌👌
Marvellous👌👌