मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- भाजपा नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात गहिवरल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस सरकारच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक पराभूत झालो नाही. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप माझ्यावर झाला नाही, असे खडसेंनी म्हटले.
ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
Prime Marathi : marathi.primem...
Facebook : / primenewsmarathi
Twitter : / primenews_mh
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
नाथा भाऊ आपण सन्माननीय जनतेच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व आहात .. आम्हाला आपला अभिमान वाटतो की अभयास पूर्ण जनतेचे प्रश्न लावून धरणाऱ्यांच्या पाठी चौकशी लावली जाते त्यांना पात्रता असताना बडती दिली जात नाही ...राजकारणातील बामणी लॉबी गैर बामणी लोकांना स्वस्त बसू देत नाहीत...नाथा भाऊ जनता आपल्या बरोबर आहे .. !!
एकनाथ खडसे एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.महाराष्ट्राला अशा स्वच्छ व्यक्तिमतत्वाची अनुभवी राजकारणी लोकांची आवश्यकता आहे.जय भवानी जय शिवाजी
पण त्याला जाती वादी माणसाने अलगद उचलून बाजूला केले व राज्यात सुडा चे राजकारण सुरू केले .... सामान्य हिंदू जनता सारे जाणते .... .
😮 me mmi kk ki iu ok6,@@dadasahebpatil9419
इतका परखड बोलनारा पहिला राजकीय नेता बघितला राव,,,,,, hat's of you खडसे साहेब,,,, महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्यांची तर खरी गरज आहे🙏🙏🙏🙏
rahait
शाब्बास ! खडसे साहेब ! पहिले अभिनंदन यासाठी की एवढे होऊनही पक्ष सोडला नाहीत ! दुसरे अभिननंदन यासाठी की, बोलता बोलता बहुतेकांची बुडे काळी असल्याचे सांगितल्याबद्दल ! आज ना उद्या ती जनतेला दिसणारच !
Barobar bolat
@@nitinrane4395 creme eggs in a few years time 666666
BEST NATHA BHAU
Chaan
kuchhtohat
नाथा भाऊ,हिरा हा हिराच असतो. तुम्ही यापुढे ही निष्कलंक च रहाल...दुध का दुध, पानी का पानी झालं आहेच.तुमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव कधीच माफ करणार नाही.
चिंता नसावी
Satya Cha Wali Parmeshwar. Eshwar Tumchy Barobar Ahe. Khadseji Aage Bado. Jai Maharashtra.
Sir.. politics madhe koni saaf nahi
नाथा भाउ मटा पासुन सावध राहा
Shekhar Gawale. SIR G Abpmazanews
Marathinews
Right now
ऩाथा भाऊ खडसे साहेब खरच तुमच्यावर खूप खूप आन्याय झाला
ऩाथा भाऊ तुम्हला मानाच मुजरा
नाथा भाऊ तुम्ही कधीच कलंकित झाला नाहीत.... हे अवघा महाराष्ट्र मान्य करेल... आजही महाराष्ट्र तुमच्या पाठी माघे आहे....
अन्याय माझ्या नाथा भाऊ वर.... फडणवीस आपण हे विसरू नये कि सहन शक्ती चा बांद फुटल्या वर तुम्ही जाळून खाक व्हाल महाराष्ट्र ची जनता कधी च तुम्हाला माफ नाही करणार...आणि अजून नाही वेड गेली दिलदार माझा नाथा भाऊ आपणास माफ करेल....
सर ह्या नालायक मानसाच्या नादाला लागू नका चांगल्या लोकांचें गहू विकत नाहीत परंतु ह्याचे एरंड विकतात
By number
@@montidhanger2515
Y
खडसे दादा सारा मतदार संघ तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि सारा lewapatidar समाज तुमच्या सोबत आहे
मी ऊद्ययनराजे चा माणुस आहे पण नाथाभाऊ तुमच्यावर खरच अन्याय झालाय आणि तो अन्याय तुमच्याच पक्षाच्या लोकांनी केली आहे ह्या गोष्टींचा खुप वाईट वाटत नाथाभाऊ तुम्ही अपक्ष निवडणुक लढवा तुम्ही खरच निर्दोष आहेत आम्ही तुमच्या सोबत आहे....
90 मारूया का आज
👌
You don't know anything , do you live near by jalgaon or bhusawal , ask local ppl , what this guy is made up of !
सगळ्याच काढू काय म्हणले ना ते आता तरी समजून घ्या
@@macdeep8523 explain
नाथा भाऊ आपण आम्हास प्रिय आहात, आदर्श आहात, ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्याना पांडुरंग परमात्मा माफ करणार नाही, आपण शेतकरी पुत्र आहात
नाथाभाऊ सामान्य जनतेचे आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत
Nathabhau Samanya Jannateche Aashirwad sadaiv tumcha sobit I aahe
नाथाभाऊ तुमच्या भावना जनते पर्यंत पोहचल्या,
या नीच पक्षालाआणि पक्ष्याच्या लबाड नेत्यांना लोक जागा दाखवतील,तुमचं मुख्यमंत्री पद यांना खुपत होत,हेच पंकजा मुंडे सोबत झालं पण त्या यांना पुरून उरल्या भगवान के घर में देर है अंधेर नही
सप्रेम जय महाराष्ट्र साहेब .....
जनता तुम्हाला कधीच दोष देणार नाही ....
काही चुकलं असेल तर माफी मागतो ....
जय शिवराय साहेब .....!!!!!!
जय शिवराय ✌️ पंतकधीच बहुजन आला मोठे होऊदेनार व एकत्र येऊन देनार नाहित...जय जीजाऊ जय महाराष्ट्र
खडसे साहेब एक राजकारणी जसे जनतेला पटवून देतोच असे आपले बोलणे आहे ,सर्वसामान्य जन हाच विचार करतील की तुमचे कुटुबकडे एवढी संपत्ती तूमचेकडे कशी आली !हा सहज येणारा प्रश्न आहे ,है आपणास ही पटेल च 👏
खर आहे जो खोटे आरोप करेल त्या वर हि गुन्हा दाखल झासा पाहिजे,
खडसे साहेब आपण मुख्यमंत्री पदावरील मुख्य दावेदार होते आपल्याला रोखण्यासाठी हा राजकीय डाव आहे सत्य की जय हो असतय का नाश हो जय किसान जय जवान द ग्रेट मराठा
राईट भाऊ
एकनाथ जी खडसे साहेब तुमच्या वरचे आरोप बिनबुडाचे दिसतं आहेत असं तुमचं मनोगत व्यक्त केले यावरून दिसते
नाथा भाऊ मनापासून बोलले
सच्चा माणूस.
अंजली दमानिया आणि भंगाळे. नाथा भाऊ यांना कामाला लावा आता रीतसर.
आपण जर शांत राहिले तर यांच्या बोलविता धन्याला तेच हवे आहे.
Jitu Chambavane Bhajans morning
मि दत्ता मामा भरनेचा भाचा तुंमीपन तसी काम करता कि जनतेला आवडेल तसी मस्त
नाथा भाऊ तुमचं खरं आहे हो तुमच्या मागे जानून भुजून भष्ट्रचाराचे आरोप केले
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हार्दिक स्वागत....
नाथाभाऊ..♥️♥️
नाथाभाऊंवर खरंच खूप मोठा अन्याय झाला आहे, बहुजन समाज याचा बदला निवडणुकीच्या माध्यमातून घेतल्या शिवाय राहणार नाही.....शेतकऱ्यांचा नेता नाथाभाऊ😢😢😢
नाथा भाऊ कुणी काहीही म्हणो तुम्ही जनतेचे कैवारी आहात हे जनता विसरणार नाही आपला विजय याची साक्ष आहे आणि नेहमीच राहणार ,
शेतकरी पुत्र हार मानत नाही लढतो ! आता वेळ आहे, जय जवान जय किसान!
Nathabhau tumhi khup great ahat o tumchya khup takad ahe o amhisudha tumchya sobt tumchya prachar karu o mi karanataka nipanicha ahe Saheb tumchya bhasanala salute ahe o
नाथाभाऊ.तुम्ही. खरेसोने.हात. खरे.लोकप्रतिनिधी हात.खरेसमाजसेवक.जनता सव॔ समजते.रविदपाटील.गोरगावले.खू.ता.चोपडा.
@@pradeepgurav.bhivashikar8805 कडक साहेब
Anti Brahman ni pudhe ya
Marathi Mla kiti
Cm kon????
Think about it
तुम्ही मुख्यमंती होणार होते म्हणून व बहुजन समाजचा नेता म्हणून तुम्हला डावळ
नाथाभाऊवर अन्याय झाला आहे हे मराठा आमदारांना समजले पाहिजे हे एक मोठे षडयंत्र आहे
@@user-ce9dz8rc1j are bhau leva patil ahe
Natha bhau leva samjache aahe
Khadse kontya angle ne Maratha watoy????
Maratha rahila tr karayla pahije hoteka path rakhn laaj vatayla pahije as mhannaryana शिवबा मराठा होते त्याना बारा बलुतेदर्नी madat nahi ka keli
Yat jaat kadhaychi kay garaj??
नाथा भाऊ.. तुम्ही खूप चांगले आहात. ज्यांनी तुमच्यावर असे घाणेरडे आरोप केलं त्यांना एक दिवस हे महागात पडेल
तुम्हीच मुख्यमंत्री होनार असे उभ्या महाराष्ट्राला माहित असताना तुमच्या च पक्षातिल लोकानि तुमचा "गेम" केला...नाथा भाऊ तुम्ही भ्रष्ट नाहीत,आजही महाराष्ट्रातील बहुजन समाज हा तुमच्या पाठीशी खंबिर पने उभा आहे.......... जयभीम,,,जय महाराष्ट्र🙏🙏🙏
Kharokhar
तुम्ही मुख्यमंत्री व्हाल म्हणून काही अनाजी पंतांनी तुम्हाला अडचणीत आणलं पण खडसे साहेब तुम्ही मराठा आहात हे ते लोक विसरले आहेत आणि आता इतिहास त्यांना आठवून दिला पाहिजे .सगळे मराठे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
kuthala sandarbh kuthe lavato re murkha
@@ameyac3984 🤣🤣🤣
@@ameyac3984 तुला का झोंबलं
@@ameyac3984 बरं बाहुबली ने कटप्पा ला का मारलं हे चालेल
भ्रष्टाचारी ला कसली जात आणि धर्म
मग तो कोणि ही असो
खडसे साहेबांनी जमिन प्रकरण केलं नसतं तर कशाला कोणी त्यांना बाजुला सारलं असतं
त्यांनी स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे
खडसे साहेब यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे महाराष्ट्र विसरला नाही पण तुम्ही पक्ष सोडावा व रणांगणात यावं म्हणजे महाराष्ट्र ला सत्य कळेल
नाथा भाऊ...ऐकनिष्ठ... लोकनेता...👍
शाबास खडसे साहेब एकदम खरं बोललात मात्र तुमच्या च पक्ष्यानी तुह्मला मातीत घातलं हो
Kharokhar
युतिच्याच लोकनीं खडसेनां अडकवंन्याचा पूर्ण ताकतीने पर्यत्न केला,वेळ लागलं पण सत्य विजयी झाला ह्याचा आनंद वाटतो।
शाब्बास नाथाभाऊ इतक्या प्रभावीपणे मनातल्या वेदना व्यक्त केली
बरोबर भाऊ
ZeD 301
,
Hi
छान साहेब.बरोबर आहे.खोटे आरोप करत असलेल्यास शिक्षा झाली पाहिजे कायदा करावा.धन्यवा🌹🙏
तुम्ही हाफ चड्डी चे माणूस असता तर कदाचित तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता...
अगदी बरोबर भाऊ
Kiti hi khadkhad
ही आपल्याच पक्षातली गांङूळ आहेत तुमचा वाढता आलेख व लोकप्रीयता चांगूलपणा हूषारी याना बघवत नाही
Chaddi matters..
Are tech hote devendrji ni yana saitla kadun sota zhale
खडशे साहेब आपन घड्याळ या चिन्हावर बिनधास्त लढा 🙏🙏
Ata nakki ladhnar nathabhAu
मा नाथा बाबा खूपच वाईट वाटले हो मला ....पण शेवटी सत्याचा विजय होतो ....यांना देव शिक्षा देणार च ....तुम्ही दुवांसारखे वाढत वाढत कापसा सारखे म्हातारे व्हा ...दिघ् व उदंड आयुष्य लाभो ...आणि यांचे खोटे आरोप करणारे आहेत ते बाहेर काढण्यासाठी शतायुषी व्हा ....बाबा तब्येतीची काळजी घ्यावी ....तुमचे बोलणे ऐकून मला फारच वेदना झाल्या ....मग तुम्हाला किती झाल्या असतील याची कल्पना आहे ....पण देव पाठीशी आहे ....तेव्हा औषध वेळेवर घेणे ....काळजी घ्या ....तुम्हाला जो आजार असेल तो लवकरच बरा होवो हीच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....आणि मानाचा मुजरा तुरा सलाम ..तुमची मुलगी
खडसे साहेब खरेच तुम्ही महान् आहात मनापासून आभार तुमच्या सारख्या माणसांची जनतेला गरज आहे ❤❤❤
भाजपचा रिअल हिरो
पण संपवला संघाने
Khar ahe
Barober
प्रभु रामचंद्राना वनवास भोगावा लागला
मग आपण., तर
Namste sada vatsle
Super Dhupper Uskebhi Upper Anmol Speech
सगळ ठीक आहे पन या शिवबांच्या महाराष्ट्राचा एक शिवपुत्र एका राष्ट्राद्रोह्याशी (दाउद ) कधीच संबंध ठेवनार नाही मग तो कुठल्याही जाती धर्माचा आसो
आरोप करताना लाज कशी वाटली नाही आरोप एकुन आम्हाला ईतक्या वेदना झाल्या तर खडसे साहेबान्ना किती त्रास झाला आसेल
हे माझे व्यक्तीगत मत आहे
नाथाभाऊ लवकर पक्ष सोडा आणि काँग्रेस मध्ये प्रवेश करा आणि मुख्यमंत्री व्हा
खडसे साहेब तुमचा बदला आम्ही घेतलाय आमच्या कडे २५ वर्षाची सत्ता पाडली आमच्याही उमेदवार वर धोका दिला बीजेपी वाल्यांनी तुह्मी हरू नका साहेब
साहेब पक्ष वाढला आणि आयत्या बिळावर आस्तीनीतले साप बसले..
खरंच प्रामाणिक आहे.नाथा भाऊ तुम्ही
Kharokhar
Tarbuj basala
आदरणीय नाथा भाऊ खडसे आम्ही शेळके परीवार राहेरा ता. मोताळा जि. बुलढाणा आपल्या दुखत सहभागी आहोत
Mela ka to Kontya Dukhatsahabagi Hotoy
फडणवीस म्हणजे आजचा अनाजी पंत
Dya mag hattichya pai
Hoy true
खरंय मग त्याला तसच मारल पाहिजे
Right
Moorkh bhogito rajvaibhava padit firat bhikari Ase Nathabhaunche zale.Jay hind jay Maharashtra vande materam
नाथा भाऊ तुमचं भाषण अगदी ऐतिहासिक असे भाषण आहे. परंतु तुम्ही स्वतःच स्वतःला कोस्ताय, आणि तुमची खंत वाजवी आहे.
परंतु आता तुम्ही सावरायला हवं, उगीच जुन्या गोष्टी तुम्हीच उगाळत बसलात तर त्याचा त्रास तुम्हाला होईल..,.काळजी घ्या.!
You are truly Great Man ... God Bless you sir
छान मार्मिक भाषण
भाऊ येणारी विधानसभा तुमच्याकडे अपेक्षा म्हणून पहात आहे ,
तो टरबूजला खाली खेचायचं
Lavdya tarbuj konala mantoys .....devendra bhau sarkha neta hone nai....ani nitin bhau gadkari pan
@@तथागत-ढ7द ये टरबूज 😆😆
@@तथागत-ढ7द mag nathabhaunna nyay ka dila nahi
@@तथागत-ढ7द brobr tarbujya kni zl ni n honr pn ni🤣
Khadse Cha perfect game kela , Modi and Shah baap of all
नांथाभाऊ यांच्या वर भाजपाने अन्याय केला भविष्यात भाजपाला मतदान करताना लोक विचार करतील नाथांभाऊ तुम्ही चांगले राजकारणी आहेत।
शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचा थकीत पैसे देणारा एकमेव मराठा मंत्री ़ृ़़़़़़़नाथाभाउ
Bro maratha ny saheb kunbi leva patil ahe
मराठा ,लेवा पाटील , कुणबी ।।,सर्व मराठे आहेत
भाऊ घाबरू नका जनता पाटीशी आहे
...तेव टरबुज्या लय माजलाय
राजनीति यालाच म्हणतात भलैया भलैयानच पानी निगत याच स्पष्ट उदाहरण,,,राजनीति ही शोक नसून जीवनाशी रिस्क घेणे आहे
मी.ऐशी.सालापासून. भारतीय. जनता.पछाला.माननारा.सामान्य. नागरीक.आहे.दोन.हजार.तेवीस.मध्ये.मी.माझी.पतनी.मुलग.व.नात.विदर्भ.एक्स्प्रेस. ने.येत.होतो.बाजूच्याच. कॅबीन.मध्ये.आपण.होता.पहाटे.वेळी.मी.वाशरूम.साठी.भाहेर.आलो.तुम्ही.भाहेर.आलात.मी.तुमच्याच. कडे.पाहिले.सुधा.नाही.आज.मी.तुमच.विधान.सभेतील. भाषण. ऐकल.व.माझा.गैर
.समज.दूर झाला.छमसव
नाथा भाऊ.... मूंडे साहेब गेले तेंव्हा पासून मागासवर्गीय नेत्याला पूर्णपणे अडचनित आणण्यात आल ......हे कारस्थान रचनारे कोण ....याविषयी पाठपूरावा करा ...☝️
Right
Right
right
Saheb asate aaj tr konich arop kinva chokashi zali nasti
Magasvargiy lok paisrkhau astat tyanchi layki sheti karne ani kamgar kam karne aste tyani kashala pudhari bidhari banaych amhi brahman lok ahot ki netegiri sathi
@@तथागत-ढ7द aaighalya brahamin o
कुठल्याच चौकशीत कोणीच मंत्री कधीच सापडत नाही..गेल्या 50वर्षाचा हाच ईतीहास
नाथाभाऊला न्याय मिळु शकला नाही तर सामान्य जनतेला काय न्याय मिळणार
आदरणीय खडसे साहेब ...
आदरणिय खडसे साहेब भाजप मध्ये फक्त ब्रामण मोठे होतात तुम्ही च तुमच्या हाताने युती तोडली आणि भाजपचा मुख्य मंत्री केला
Modi bramhan ahe ka
Amit kon rajnath kon munde kon
Fakt hindu .. jatiywadi karu nko
एकदम खर बोलला भावड्या, कटू आहे पण सत्य आहे
मग लांडे मोठे झाले पाहिजेत का???
OBC netruvta sampl ya Mule...natha bhau bolaychi himmat ny
असा खरा माणुस भेटणार नाही🙏💐
त्या दमानियाला सांगा सभाग्रह हे जनतेच्या प्रश्नासाठी आहे
साहेब तुम्ही great आहेत
नाथा भाऊ ज्यानी तुमच्यावर अन्याय केला त्याच चांगल हाेणार नाही ते भाेग येथेच भाेगतील जय हिंद
मी तर म्हणतो महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेच सरकार हव नाही तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही....
Congratulations bro 🎉🎉
Nice person appreciate his feelings this courage every one should have.
.... भोळ्या नाथांघरी नांदली २१ कोटी संपदा! आनंद!!
... पिढीजात शेतकरी.. ८० एकर वाले आज आहेत बेहाल!! का? कसे? ते सांगू नका पण, उलगडा रहस्य या स्व- उत्कर्षाचे!!
__ मार्ग दिसेल गळफास घेणाऱ्या शेतकऱ्यांना!!....
... बुंदसे जाती और सभी नजरोंमे आती वो सच्चाई कभी छूप सकती नहीं!!
... वो करोडो, करडो रुपये आये कहांसे?
वो कौनसा जादू है?
.. जो आप दिखां रह नहीं है... प्यासे, भुखे , अंध मतदारौसे!!!...
... एक दिन तो हिसाब ये जमाना करेगा!!
... काश "हम-तुम " हो ना हो!!
__ फिरभी सद्भावनोंके साथ शुभकामना!!!
... एक पीडीत स्नेही!!
Obc नेते आहे साहेब तुम्ही म्हणुन हे सगल घङऊन आणल्या गेल
अध्यक्ष मोहशय........ विधानपरिषद.
साहेब....... खरंच नाथाभाऊ सत्यवादी आहे खरंच असे वाईट वेळ येऊ नये...
आहे तर उत्तम वेळ आहे. बाहेर काढले पाहिजे नुसत घुसमटत राहण्यात आर्थ नाही.
Bhagwan ke pas der hota hai andher nahi
ek diwas nathabhavuncha pan yeil
sagale diwas sarkhe nastat
jyani koni he kelay tyana ya peksha pan vait diwas yetil
jashi karni tashi bharni
bhogawe tar lagelach aaj nahitar udya nakkich
nathabhau aamhi tumchya sobat aahot
साहेब !! आपल्या सारखा दुसरा कोणी होने नाही ....!!
Sahib BJP Sona Sone Diya Tum Se Swagat Tum Hi Nara mukhymantri
मराठ आहे म्हणुन षड्यंत्र केले
फक्त नाथा भाऊ मराठी आहे मराठी
ब्राह्मण वाद या देशामध्ये आहे.
या पासून सावधान रहा।
पुढे आमदार, खासदार दक्ष रहा.
शिवाजी महाराज.
महात्मा फुले.
शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर. ईत्यादी..
ब्राह्मणपालिसी कडून आरोप झाले. आता तरी सावधान रहा.
पहिल्यांदा कोणीतरी नेता खर बोलला
इतकी वर्ष राजकारणात राहूनही आपण निष्कलक राहीलात धन्य धन्य कोणाचे काहीतरी चुकले आहे आतातरी देवदेव ? करा
आदरनिय साहेब
आम्हाला माहिती आहेत आपण निर्दोष आहात तुम्ही मनाला घालून घेऊ नका आमच्या बहुजन समाजातील लोकांना सगळ्या माहिती आहे आपणास खोटे आरोप करुन सत्ये पासून दुर ठेवले गेले ते का कशासाठी आम्हाला माहिती आहे आणि करते सवरते कोण आहे आम्हाला माहिती आहे पहीले बळी आदरणीय भुजबळ साहेब दुसरे तुम्ही
खरोखर खूप ग्रेट आहेत खडसे साहेब..
नाथाभाऊ तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे पक्ष मोठा केला याच फळ तुम्हाला मिळणार हो
देवेंद्र फडणवीस म्हणजे इतिहासातील आण्णाजी दत्तो आहे.
तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते ,तरी तुम्हला त्यानी काय दिलं नाही त्यामुळे आतातरी ओळखल पाहिजे,
नाथाभाऊ बीजेपी मध्ये फक्त ब्राम्हण च पुढे जातात . खरं तर काँग्रेस मध्ये इमानदार बाबाच.पण बाबांना पुढे जाऊ दिले नाही.(पृथ्वीराज बाबा) खरंतर इमांदारीची दूनिया नाही.
Abhiman Gaikwad sayab to me senit ja
Sahib sone ja Tumi
भावि मुख्यमंत्री. होनार. राव तुम्ही जनतेला आरसा दाखवल्याबद्दल धन्यवाद तुमच्या पक्षातील नालायक भ्रष्ट नेत्याची चाळणी होनार नाही तोपर्यंत तुमचा पक्ष वर येणार नाहि याची नोंद पक्षश्रेष्ठींनी. घ्यायला हवी
खडसे साहेब वाईट वाटून घेऊ नका ,चंद्रालाही ग्रहण चुकले नाही आपण शेवटी माणूसच आहोत
नाथाभाऊ तुम्ही कधीच भ्ष्टाचार केला तरी नव्हता पण त्यात जाणून भुजून तुम्हाला राजकारणातून बाहेर काडण्याचा प्रयत्न केला गेला.
नाथा भाउ मी काँग्रेसचा आहे पण तुमची दया येते मुद्दाम हे षडयंत्र आहे
विखे साहेबानी जेव्हा मुलासाठी तिकीट मागितले तेव्हा पवार साहेब बोले होते की माझ्या मुलांचे हट्ट पुरवणे सोडून दुसऱ्यांच्या पोरांचे हट्ट का पुरवू तसेच तुम्ही कितीही आपटा शेवटी तुमचेस्वपण ते स्वप्नच राहणार
तुम्ही आयुष्य दिलं पक्षा ला आणि पक्षा न तुम्हाला उध्वस्त केले नाथाभाऊ तुम्ही तो पक्ष सोडून नवीन पक्ष प्रवेश करावा कारण तुम्ही खरंच कतृवान आहात
सच्चा नेता खड़से भाऊ
सच्चाई हमेशा जिंकते तुम्ही माघार घेऊ नका
भाऊ लोकांना काहिहि म्हणुद्या परंतु आम्हाला तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तुम्ही एक निष्कलंक खडसे पाटील आहात तुम्ही कधिहि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करुच शकत नाहि नालायक तर ते आहेत ज्यांनी असे बेछुट आरोप केले करु द्या फक्त तुम्ही खचुन जावू नका .ll जय शिवराय ll
absolutely right sir...
नाथा भाऊ खरच खरा व निर्मळ माणूस आहे
नाथा भाऊ तुम्हि हाफ चड्डी चे नाहि म्हणुन तुमच्यावर हा अन्याय झाला तुम्हि राष्ट्रवादी मधे प्रवेश करा.....
जनता आप के साथ है ऊपर वाला आप का साथ दे 2019मे आप महाराषट्र के मुख्यमंत्री बने
Kese banege chandu bhau ko harana mushkil nhi na munkin he
साहेब काळजी करू नका देव आहे अजूनही आहे एक सामान्य माणूस तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो नाथाभाऊ
आदरणीय नाथा भाऊ,
आपण सी डी लावणार होते.....,
त्याचं काय झालं....!?
खडसे साहेब खरच तुम्ही देव माणुस आहेत" आणी खोटे आरोप करनार्याला चांगलाच चोप दिला पाहीजे
इमानदारीचे फळ दिले आपले सरकारने
सुपर असाच असावा रारकरी आणि मंत्री न लाच घेऊन काम करणारा नाहीतर बाकी
🙏🙏saheb you are genius person
नाथा भाऊ सारखा व्यक्ती आणि प्रामाणिक राजकारणी होने कुणालाही जमनार नाही , अभिमान आहे नाथा भाऊ चा
CM ने च गेम केला आहे नाथाभाऊ चा.
vijay chavan
Abba saheb. Nice person he is kindfor people of maharastra we like , his political good progress,. All the best
साहेब तुम्ही मुख्यमंत्री चे दावेदार आहोत आणि ही ब्राम्हणवादी तुम्ही मुख्यमंत्री बनायला नाही पाहिजे, म्हणून तुमच्यावर आरोपवर आरोप करताता गोपीनाथ मुंडे साहेब व नाथाभाऊ तुम्ही या महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाला टिकवले पक्षासाठी रान केलं
हे हे यांना कळणार नाही.
Kay shett bjp vadhvli yani bjp vadhvli amchya devendra pantani , gadkari bhau ni yana kay shett kaltay rajkarnatl
Tami, kale, bha
साहेब सच्चे आणि खरे आहेत
नाथा भाऊ ला cm पदापासून रोखण्यासाठी हे सर्व आरोप त्यांच्यावर झाले.
राजकारणात तेवढा गलिच्छ पणा मला 2014 च्या निवडनुकिपासून पहिल्यांदाच पाहिला भेटला. Devendrajini cm पदासाठी येवढ्या खालच्या स्थराला जाणे भविष्याच्या दृष्टीने खरंच खूप घातक आहे.
2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला फक्त आणि फक्त गाजारच देत आले आहेत.
आणि त्यांनी चक्क त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसे यानासुधा सगळ्यात मोठे गाजर दिले.
जबरदस्त साहेब आवडले........!