Eknath Khadse On Girish Mahajan LIVE : पवार गटाच्या मंचावरून खडसेंचं महाजनांना उत्तर | Jalgaon Live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- #girishmahajan #eknathkhadse #ncp #jalgaon #sharadpawar #jayantpatil #ravernews #jamnervidhansabha
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
सुनेला खासदार करण्यापुरते bjp मध्ये..आता लेकीला आमदार करण्यासाठी return..
खडसे 2 दिवसानंतर परत BJP रिटर्न 😂😂
ज्या शरद पवारांनी आपल्याला मानापाणाने पद दिले (आपली पार राजकीय वाताहत झाली असतांना) त्या शरद पवारांना चालू लोकसभा निवडणुकांमध्ये एकटे सोडून भाजपाच्या दारात उभे राहिले , प्रवेश मिळवण्यासाठी आणि आता नीतीच्या गप्पा मारता आरे वा--😳
एकनाथ खडसे साहेब एकदम बरोबर
खडसे साहेब
CD नाही ed नाही खडसेना घरीच जाऊ द्या. असे लोक पक्षात नकोच.
जामनेरत तालुक्यात 16 डॅम बांधले म्हणता आणि बोदवड ला पाणी नाही
भाऊ सुनबाईंना राष्ट्रवादी च्या तिकीटावर उभे का नाही केले.
अधी खूप सन्मान होता,आता शुन्य
सतरा पक्ष बदणा-या राजकीय लोकांना जनता सन्मान देत नाही
शरद पवार यांना मुख्यमंत्री करणार
सुने साठी भाजपात,मुली साठी राष्ट्रवादी.वारे एकनाथ
हा एकनाथ खडसे मोहमायातअडकला.आहे आणखी किती लालच
Good decision
राज्यपाल होणार होते काय झाल साहेब सिडी कुठ
बाप तो बाप होता है नाथाभाऊ नी दाखुन दीले khodpe सर चां रुपात उस्ताद ने एक डाव राखून ठेवला होता तो आता मारत आहे
खडसे नी आता घरी बसावे, उगाच 5 वर्ष CD वर फिरवले.
तद्दन फसवणूक...लोकांनी आता हुशार व्हा
Natha bhau🎉
Khadse Saheb fakt blachmell hoy Nana buss?
खडसे साहेब 🎉🎉🎉
Pawar is Power......
Ncp chi kiv yete
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्याचे एकच घर .... नाथाभाऊ. 😂😂😂
Good dicision 😊
अश्या लोकांना पक्षांत घेणे म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान आहे
नाथाभाऊ ओन्ली
Expiry date sampli hyachi
महाजन ला पाडा यावेळी
प्रत्येकाचा काळ असतो .कोणी ही लहान असतो .नंतर मोठा होतो .
भावान हो खडशे साहेबानं ला कोणी ओळख ला नाही
नाथाभाऊ परीवर्तन करणारच
नाथाभाऊ आपला खुप सन्मान झाला असता सुनेच्या हातात तुतारी दिली असती किंवा सुनेच्या विरोधात प्रचार केला असता तर
काय नेते आहेत जिकडे फायदा तिकडे नाथाभाऊ
खडसे साहेब तुम्ही एकदा ठरवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहायचे की भाजपमध्ये जायचे हे ठरवा उद्या परत देवेंद्र फसणविस खोडा घालण्याचा प्रयत्न करणार मग एकनाथ खडसे साहेब ना घरका ना घाटका होऊ नका जनता विश्वास ठेवणार नाही हे लक्षात ठेवा
Awgd aahe. Kay he cheeeeeeeee rajkarn
गणपती विसर्जनात नाचताना उचलून आदळलेला आमदार उठला का ...?? 😂😂
लोकसभेला सुन निवडुण आणासाठि गेलतेका तुम्हाला तिकिट देतहोते पवार साहेब तर तुम्हाला लोकसभेला तर नाही म्हणे,करण सुनेला निवडुन आणाच होत आणि आले पुन्हा, साहेबाकडे वारे नेते
Jaha dam vaha ham
ठायेची बैसूनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. आता मुलीसाठी ताकद लावा.नाहीतर परत भाजप प्रेम उफाळून येईल. तुतारी चे एक सीट हाताने गेलं लोकसभा मधे. चुळबुळ केल्या ने जनतेत चुकीचा संदेश गेला आणि भाजप ने बरोबर डाव साधला.
माझ्या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी आता तुमची बुद्धी भ्रष्ट झाली
Talyat malyat khel mast dada khela maja ghya jantela Kahi ..y farak padnar nahi.
खडसा स्वार्थी माणूस.
बीजेपीने प्रवेष दीला नाही महणून माघारी आला.
सर्व काही ठीक आहे पण त्या आव हाड चा फोटो लावायला नको ....
रंग बदलणारा सरडा 🦎🦎🦎🦎🦎 कायमस्वरूपी 😅😅😅😅😅 एकनाथ खडसे 😅😅😅😅😅
😂😂😂
Only Nathabhau
Natha bhavu Tumi barober nirnay getla zale gele visra Sharad pawarani tumala adchanit sat dili Tumi swata magech kabul kele ahe
Kek tumchekadun kahi shakhha zale
Tumi kahi Karu shaknar nahi
Budda satiya gaya