Eknath Khadse Majha Katta: भाजप की राष्ट्रवादी? एकनाथ खडसे यांचे 'माझा कट्टा'वर खळबळजनक गौप्यस्फोट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 800

  • @dattatraydeshmukh2183
    @dattatraydeshmukh2183 2 หลายเดือนก่อน +160

    रोखठोक
    सन्माननीय एकनाथ खडसे
    बरोबर व सत्य बोलले

  • @balasahebpatil1745
    @balasahebpatil1745 2 หลายเดือนก่อน +175

    एकनाथ भाऊंचा स्वभाव खरंच चांगला आहे हे मी स्वतः अनुभवले आहे, मी स्वतः फोन करून बोललो आहे, शेवग्याच्या झाडातून देश यात्रा या माझ्या पुस्तकात त्यांचा शुभेच्छा संदेश हवा होता, म्हणून त्यांना फोनवर बोललो होतो या म्हणाले जळगावला

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน +18

      @@balasahebpatil1745Fadtus chya ati swarthamule nuksan zale bjp che bhauche Ani swataha fadtus pan cm nahi zala.

    • @aasmantaur2888
      @aasmantaur2888 2 หลายเดือนก่อน +21

      भाजपा राज्यात मोठ्या प्रमाणात कोणी वाढवली ती प्रमोदजी माहाजण गोपीनाथ मुंडे साहेब एकनाथ खडसे साहेबांचे मोठे योगदान

    • @VijayPanjare-sn4ki
      @VijayPanjare-sn4ki 2 หลายเดือนก่อน

      Se bhi hu
      L​@@aasmantaur2888

    • @GurupadyyaSwami
      @GurupadyyaSwami 2 หลายเดือนก่อน +3

      कुठ तरी नान्दल पाहीजे. काम कुठ राहुन करता येत.

    • @GurupadyyaSwami
      @GurupadyyaSwami 2 หลายเดือนก่อน +2

      करमत नाही म्हणा. इथे

  • @shaileshrajguru4965
    @shaileshrajguru4965 2 หลายเดือนก่อน +18

    खुप छान मुलाखत,परखड व रोखठोक नाथाभाऊ,खुप गैरसमज दुर झाले
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 2 หลายเดือนก่อน +87

    नाथाभाऊ यांनी भाजपचे नीच प्रवृत्तीचे नेते ईडी सीबीआय चा वापर करून पक्ष नेते फोडले त्यामुळे जनतेच्या मनात आजही राग आहे

  • @pundalikpatil4495
    @pundalikpatil4495 2 หลายเดือนก่อน +180

    नाथा भाऊ च मुख्यमंत्री पदाचे दावेदार. देवेंद्र न त्यांना धोका दिला हे जग जाहीर आहे

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 หลายเดือนก่อน +30

    खर आहे खांडेकर सर नाथा भाऊ म्हणतात एका माणसामुळे राज्याचे राजकारण आता paryat चे खतरनाक झाले व पुढे ही होणार नाही हे सत्य आहे सर.

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 2 หลายเดือนก่อน +13

    राजकीय लोक किती स्मार्ट असतात हे खडसे साहेबांच्या मुलाखतीतून दिसत आहे.

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 2 หลายเดือนก่อน +168

    पंताने धोका दिला या प्रामाणिक मानसाला नाथाभाऊ खुप मेहनत घेतली तुम्ही भाजप वाढविण्यासाठी ✨👍

    • @rameshade6004
      @rameshade6004 2 หลายเดือนก่อน +11

      Pramannik?😂😂😂😂😂

    • @sakharampawar7142
      @sakharampawar7142 2 หลายเดือนก่อน +3

      Nice ❤

    • @SHREYAGHANGHAV
      @SHREYAGHANGHAV 2 หลายเดือนก่อน +1

      प्रामाणिक माणसाला कधीही घोडाच असतो

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน +2

      @@rameshade6004 40 varsh eknishta rahile. Pawarani tyana 2004 madhe h ghetale aste.

    • @rameshkulkarni2974
      @rameshkulkarni2974 2 หลายเดือนก่อน

      MIDC च्या भुखंडाचे श्रीखंड पचले नाही

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 หลายเดือนก่อน +130

    नाथाभाऊ ची किंमत देवाभाऊनं खुप कमी केली भाजपाची वाट लावली उदा पंकजा मुंडे तावडे गडकरी ❤❤

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 2 หลายเดือนก่อน +5

      किंमत कमी केली?
      नाथाभाऊ अगोदर खूप किंमतीचे होते तर मग त्यांनी त्यांची ताकद वापरली नसेल का?
      म्हणजेच सरळ आहे की, नाथाभाऊंनी जरा अतिरेक केल्यानेच वरिष्ठांनी बॅकसाईडवर लाथ घालून बाहेर काढले व नाथाभाऊ पवारांसिबत गेल्यावर राषत्रवादीतून अजितदादा बाहेर पडल्याने नाथाभाऊंची पंचाईत झाली...त्यामुळे पुन्हा जे.पी.नड्डांकडे जाऊन पुन्हा प्रवेश करुन मोकळे झाले पण एकदा किंमत घालवून घेतल्याने आता कुणी मोजतच नाही..
      आता ऊसने अवसान आणून स्वत:ची खूप ताकद जळगावात असल्याचे सांगत सुटलेत...
      बघू आता विधानसभेत यांची ताकद!😂😂😂😂
      😂😂😂😂😂

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน +1

      Natha bhau na davalyamule Shinde che bhandi ghasavi laglay

    • @amolingale3962
      @amolingale3962 2 หลายเดือนก่อน +2

      तू फार छोटा आहेस त्यावरती बोलू नको ​@@Laksh-wedhi

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 2 หลายเดือนก่อน

      ✅​@@amolingale3962

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน

      ​@@Laksh-wedhiरावेर जळगाव दोन्ही सिट नाथाभाऊमुळेच आल्या

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 2 หลายเดือนก่อน +58

    पूर्वी लालकृष्ण अडवाणी ह्यांच्या गटात असणाऱ्यां लोकांना पद्धतशीरपणे भाजपा मधून बाजूला केलं जात आहे . नानाभाऊं सारख्या अनेक जणांची ह्या यादीत नावे आहेत ( मुंडे - महाजन , खडसे - गडकरी ) . . . . 🙏 🌺

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 2 หลายเดือนก่อน

      असे असतांना मग हे लोक भाजप मध्ये का जाऊ किंवा राहू इच्छीतात? दूसरे काही सांगोत पण नाथाभाऊ आता भाजप सोडून बाहेर आलेले आहेत पुन्हा तळ्यात मळ्यात करत बसण्यात अर्थ नाही. आता यांना भाजप मध्ये काही किंमत आहे असे वाटत नाही. यानी पूर्वी किती मोठं योगदान दिला होता पक्षासाठी हे आता बोलून काय फायदा नाही. वापरा व फेकून द्या अशी अवस्था यांच्या बाबतीत झालेचे दिसते. महाजनाना रान मोकळं पाहिजे आहे त्यांना स्वपक्षात स्पर्धक नको आहे. त्यामुळे आता नाथाभाऊ आहे त्या ठिकाणी राहणेच बरं होईल.

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 2 หลายเดือนก่อน +42

    दोन नेते म्हणजे फडणीवीस. महाजन. दुसरे कोणी नाही

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 2 หลายเดือนก่อน +33

    पुढाऱ्यांना पण ६० वर्षानंतर निवृत्त केले पाहिजे जनतेने पण ६० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना निवडून देऊ नये तरच काहीतरी विकास होईल राज्याचा

    • @subhashshinde5263
      @subhashshinde5263 2 หลายเดือนก่อน +4

      केंद्रातीलमंत्री 60 पेशा वय जास्त आहे त्याचे काय?

    • @pradeeppatil7857
      @pradeeppatil7857 2 หลายเดือนก่อน

      मग आधी फेकू चां राजीनामा घेतला पाहिजे

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน +3

      Modi cha vay kiti

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน

      शरद व नाथाभाऊ सारखे म्हातारे नेते यांना मुंबईत शिवाजी पार्कवर जागतिक मीटिंग घेऊन सत्कार करूंन आता घरी बसा घरातील तिसरी पीढीला पुढे येऊ द्या असे सांगितले पाहिजे.
      यांची तिसरी पीढी यांना खड्ड्यात घालणार आहे.

    • @samayaayega.
      @samayaayega. 2 หลายเดือนก่อน +3

      modi 72 years old ahet coooolkarni

  • @sanketbendale2402
    @sanketbendale2402 2 หลายเดือนก่อน +39

    खरंच नाथा भाऊ नी सर्व लोकांचे काम केली मुलांना नोकऱ्या सुद्धया लावल्या....

    • @rameshade6004
      @rameshade6004 2 หลายเดือนก่อน +2

      Gairmargane

    • @dr.anantchaudhari3048
      @dr.anantchaudhari3048 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त त्याची समाजाची

    • @dr.anantchaudhari3048
      @dr.anantchaudhari3048 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त लेवा च लावले बेंडाळे साहेब

    • @sanketbendale2402
      @sanketbendale2402 2 หลายเดือนก่อน +1

      @@dr.anantchaudhari3048 तुम्ही कधी जाऊन बघितलं नाही ना म्हणून तस् तुम्हाला वाटत आहे.किती लोकनेचे काम केल हे त्या others लोकांना विचारा तुम्ही...तुमचा काही गैरसमज झाला असेल. ..

    • @sunio9077
      @sunio9077 2 หลายเดือนก่อน +1

      पंताने पण त्याच्याच जातीचे लोक बसवले ठिकठिकाणी

  • @amitpatil7531
    @amitpatil7531 2 หลายเดือนก่อน +5

    टायगर है हमारा नेता 👑

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 หลายเดือนก่อน +71

    नाथाभाऊनी शांत रहाऊन निर्णय घ्यावा!

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 หลายเดือนก่อน +3

    नाथाभाऊ अख्खा महाराष्ट्र ला अभिनंदन

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 2 หลายเดือนก่อน +54

    या तरबुजाला मुक्ताई नगर मधे घ्या

  • @rajmahajan7887
    @rajmahajan7887 2 หลายเดือนก่อน +2

    नाथा भाऊ उत्तर महाराष्ट्राची शान आहेत खरी बघायला गेले तर नाथा नसते तर उत्तर महाराष्ट्राची खूपच दुर्दशा झाली असती अशा या नेत्याच्या मागे उत्तर महाराष्ट्र आजही आहे

  • @ashishnawale8913
    @ashishnawale8913 2 หลายเดือนก่อน +21

    खडसे साहेबांचे उतरत्या वयात थरथरणारे हात पाहून हे नीश्चित जाणवते की भाजप मध्ये बहुजनांना केवळ मतानपुरते राजकारणासाठी महत्व आहे. सत्तेच्या उपभोगात बहुजनांना काडीमात्र किमंत नाही हे ठळक पणे जाणवते. भाजपचा राज्यामध्ये होणाऱ्या विनाशास केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहे.

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 หลายเดือนก่อน

      He khar ahe he lok bahujancha vaparch kartat 🎉🎉🎉 shivaji maharajacha kalat he lok mughalasobat an angrezache her hote 🎉🎉🎉

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 2 หลายเดือนก่อน

      ​@@satishrangare1575tumhi tevha pasun aahat
      ?

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 2 หลายเดือนก่อน +30

    नाथा भाऊ वरती आन्याय झाला आहे हे सत्य आहे

  • @vilasbhise8081
    @vilasbhise8081 2 หลายเดือนก่อน +4

    नाथा भाऊ आपन आल टाईम great आहात

  • @Vijayvada450
    @Vijayvada450 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब तुमचे एक सुसंस्कृत नेता तुम्ही संपवला पण हे लक्षात ठेवा हे महाराष्ट्र हे कधी विसरणार नाही ओबीसी समाज असो मराठा समाज असो सर्व समाज नाथा भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.. काही लोकांचे ज्या दिवशी धर्माचे चष्मे डोळ्यावरून निघतील त्यादिवशी बीजेपी वाल्याची काही खैर नाही.. ओन्ली निस्वार्थी राजकारणी नाथा भाऊ..😢😢😢 तुमची ही अवस्था ज्या लोकांनी केली नाथा भाऊ नक्की मतदानातून लोक याचे उत्तर माजोरड्या नेत्यांना देतील...😂😢

  • @HARSHALJAWALE
    @HARSHALJAWALE 2 หลายเดือนก่อน +2

    सहमत

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 2 หลายเดือนก่อน +14

    या माणसाने बीजेपी साठी खुप कष्ट घेतले होते पण ..

    • @naru4u666
      @naru4u666 2 หลายเดือนก่อน

      हो खूप 😂😂😂

  • @VijayKhandekar-ev3vq
    @VijayKhandekar-ev3vq 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे भाऊ

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 2 หลายเดือนก่อน +3

    चांगल्या माणसांना कशी वागणूक दिली जाते ते आपण पाहिले.... त्यामुळे चांगल्या माणसांनी अशा दलदलीत पडु नये..... धन्यवाद

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 2 หลายเดือนก่อน +2

    Rokhthok Saheb ❤❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน +44

    नाथा भाऊ च मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र न त्यांना धोका दिला हे जग जाहीर आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 หลายเดือนก่อน +1

      खालिळडव
      खाली.फडवीनिस
      तूमालाकडलतसपूणघेवूदेतीलवटतनाहि

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน

      @@bt-yx9tv Devendra chi halat de jano.ekdun tikdun chorun bhakri jama kelya Ani kutryane bhakri palavilya ashi ch story fadtus sobat zali

  • @jyotikale7596
    @jyotikale7596 2 หลายเดือนก่อน

    सुप्रभात🥰🙏

  • @VishalKumbhar-m3n
    @VishalKumbhar-m3n 2 หลายเดือนก่อน +2

    कालखंड, कालखंडामध्ये, कालखंडातील, कालखंडात , त्या कालखंडात, हा शब्द चांगल्याप्रकारे समजला.

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 2 หลายเดือนก่อน +3

    नाथाभाऊ सारखा नेता ज्याने लेकरासारखी BJP वाढवली त्या माणसावर अशी वेळ येते खूप वाईट वाटते 🙏🙏🙏

  • @dattabadak584
    @dattabadak584 2 หลายเดือนก่อน +18

    पक्षासाठी तारुण्य देऊन गावा गावात संघटना पोहोचवणारे नाथाभाऊ असे हतबल झालेले पाहून वाईट वाटते खानदेशात भाजप नावालाही नव्हते तिथे गावा गावात घरा घरात भाजपा पोहोचवणारे नाथाभाऊ आहेत शेठजी भटजी पक्ष हि प्रतिमा पुसून ती समस्त हिंदूचे संघटन हि प्रतिमा तयार करणारे प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे, जयसिंगराव गायकवाड, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर,रावसाहेब पाटील दानवे हे आहेत

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 2 หลายเดือนก่อน +20

    पवार साहेब असा माणूस आहे तुम्हालाच मुख्यमंत्री बनवतील.. थोडं थांबा.. कारण तुम्च त्या तोडीच व्यक्ती मत्व आहे..

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน +1

      अहं , आता एक पं प्र
      तर दुसरे गृ मं
      भारताचे भावी स्वप्न

    • @pundlikraonarwade7329
      @pundlikraonarwade7329 2 หลายเดือนก่อน

      ​@@GovindRamchandra-il9xyHI😮❤

  • @vaibhavkadu9125
    @vaibhavkadu9125 2 หลายเดือนก่อน +5

    ज्यांनी भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रोवली त्यांची ही हाळत पक्ष्यांच्याच लोकांनी केली याचं दुःख वाटतंय

  • @TusharJagdale-z8q
    @TusharJagdale-z8q 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणुस मराठी साम्राज्य . जय

  • @subhashawkale4451
    @subhashawkale4451 หลายเดือนก่อน +1

    Nathabhaune ji mulakhth dili bhi फारच वतम. आहे. माझा5chre. धन्यवाद

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 2 หลายเดือนก่อน

    नाथा भाऊ प्रेमी युवा मंच❤ महाराष्ट्र ❤

  • @MarotiWagamare-yj5qh
    @MarotiWagamare-yj5qh 2 หลายเดือนก่อน +1

    नाथाभाऊ जिंदाबाद आमी तुमचा सोबत आहे आहोत नांदेड

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @vijaytokle7705
    @vijaytokle7705 2 หลายเดือนก่อน

    Khup chayan ☺️

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 หลายเดือนก่อน +21

    अब की बार महाविकास आघाडी सरकार ❤❤❤

  • @Tuljara
    @Tuljara 2 หลายเดือนก่อน +15

    केंद्रीय बीजेपी मंडळ पण बावळट आहेत, ह्या देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र मधून बीजेपी ला डुबून टाकले.

  • @shubhamravasahebpatil1287
    @shubhamravasahebpatil1287 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खूप भावनिक बोलला नाथाभाऊ खरंच ऐकूनच खूप वाईट वाटलं....let it be...😢

  • @samayaayega.
    @samayaayega. 2 หลายเดือนก่อน

    ek number interview

  • @aartipanchal650
    @aartipanchal650 2 หลายเดือนก่อน

    नाथाभाऊच सत्य आहे

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr 2 หลายเดือนก่อน +19

    खडसे साहेब आज राजकीय कारकीर्दीच्या शेवटी कोठे तरी ठाम रहा.

  • @sandipbhangale4447
    @sandipbhangale4447 2 หลายเดือนก่อน

    Mst

  • @mr.prakashv.wategaonkar6498
    @mr.prakashv.wategaonkar6498 2 หลายเดือนก่อน

    परफेक्ट प्रतिक्रिया

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 2 หลายเดือนก่อน +3

    ज्या माणसाला आपली विचार धाराच 70_80 वय झाल तरी समजल नाही.

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 2 หลายเดือนก่อน +2

    Great nathabhau

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 2 หลายเดือนก่อน

    नाथा भाऊ हे खरे इमानदार व्यक्ती आहेत....❤❤

  • @shivajaparl6040
    @shivajaparl6040 2 หลายเดือนก่อน +1

    नाथाभाऊ नं1आणी राहाणार🎉

  • @Ravi-gl5hm
    @Ravi-gl5hm 2 หลายเดือนก่อน

    👏🏻💐

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 หลายเดือนก่อน

    जे लोक तुम्हाला घेण्यास इतके दिरंगाई करतात याचा अर्थ ते तुम्हाला घेण्यास तयार नाहीत...जिथे आहे तिथे सुखी रहा

  • @ramparsadchirkhe1448
    @ramparsadchirkhe1448 2 หลายเดือนก่อน +44

    नाथाभाऊ तूम्ही ईमानदार आहात गद्दारानि तुम्हाला फसवल आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 หลายเดือนก่อน +2

      तुमलाराजपालपक्ष.आधेकसेकरायलापाहिजेहोतवाटत

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 2 หลายเดือนก่อน +1

      Bjp aata labadancha paksh

    • @dr.anantchaudhari3048
      @dr.anantchaudhari3048 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 2 หลายเดือนก่อน +9

    नाथाभाऊ आजही तुम्ही दाखुन दिले आहे उत्तर महाराष्ट्र मधे तुम्ही सगळ्यात मोठी ताकद आहे पण तुमचे भाजपा ने सम्पूर्ण राजकीय जीवन उद्धवस्थ केले होते पवार साहेबांनी पावर दिली नस्ती तर तुम्ही संपला होतात तरी तुम्ही एनसीपी चे उपकार म्हणून जामनेर भुसावल जळगाव मुक्तईनागर रावेर अजुन काही असे आमदार तुम्ही देऊ शकतात

    • @amolingale3962
      @amolingale3962 2 หลายเดือนก่อน

      मलकापूर पण भाऊंना मानणारे लोक आहेत

  • @vilasgarud3337
    @vilasgarud3337 2 หลายเดือนก่อน

    Great Leader

  • @DevidasNirmal-wi5bi
    @DevidasNirmal-wi5bi 2 หลายเดือนก่อน +6

    एकनाथ भाऊसाहेब खूप खूप सत्य बोलले तुम्ही

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 หลายเดือนก่อน +13

    फक्त पवार साहेब हा एकमेव पर्याय आहे

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 หลายเดือนก่อน +3

    सायकलवरून कुठे गेला😅 27 करोड रुपये कुठून आले?? विरोधी पक्षात असताना किती सेटलमेंट केल्या?😮

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 หลายเดือนก่อน +1

      70 hazar koti walyachi Ed choukashi hot nhi direct DCM 😂😂😂

  • @yashbarhate5391
    @yashbarhate5391 2 หลายเดือนก่อน

    लोकनेते
    आदरणीय एकनाथराव खडसे 🙏

  • @abdullahpardeshi4629
    @abdullahpardeshi4629 2 หลายเดือนก่อน +1

    Khadse best leader

  • @jijabraopatil1042
    @jijabraopatil1042 2 หลายเดือนก่อน

    Welcome to rashtravadi khadse saheb 💐💐💐🙏🙏🙏

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 2 หลายเดือนก่อน +1

    ॰ तुमच्या नेत्याला कोणी घेतल्या का दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही आपणच जायचं सत्तेमध्ये बाकी लोक आहेत ना

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 2 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ खडसे यांनी मराठी यासाठी काय केले हे सांगावे

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 หลายเดือนก่อน

    मुलाखत छान 🎉 पण विश्वास बसत नाही

  • @roshankokate3619
    @roshankokate3619 2 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासू माणूस नाथाभाऊ

  • @AnandaWartale
    @AnandaWartale 2 หลายเดือนก่อน

    सर काळ बदलतो पन वेळ बदलत नाही 🎉🎉

  • @rohannaidu4773
    @rohannaidu4773 2 หลายเดือนก่อน

    Great leader 👏

  • @vickymahajan2367
    @vickymahajan2367 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤🎉😊

  • @balasahebjundre9783
    @balasahebjundre9783 2 หลายเดือนก่อน +5

    खडसे साहेब खरं बोलतात

  • @dhananjayshinde1039
    @dhananjayshinde1039 2 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रातील राजकारणाची सर्व राखरांगोळी देवेंद्र फडणवीस यांनी केली

  • @GorkshPateil
    @GorkshPateil 2 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी वाजवा........... आता नाही तर परत नाही......tutare.........

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk 2 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री - आदरणीय नाथाभाऊ

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 2 หลายเดือนก่อน

    Thanks सर परखड मत

  • @subhashapatil5137
    @subhashapatil5137 2 หลายเดือนก่อน

    ❤se Nathabhu Mahavikash Aaghadi.

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 2 หลายเดือนก่อน +9

    नाथा डबल ढोलकी आहै

  • @mangeshrane4795
    @mangeshrane4795 2 หลายเดือนก่อน +2

    नाथाभाऊ जे बोलत आहेत ते सर्व बरोबर आहे.आजपर्यंत आणि आतापर्यंत पण अस कोणी बोलले नसेल की माझा गुन्हा असेल तर मला आत टाका हे तर नाथाभाऊ खुलेआम सांगतात.... मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच व्हायला पाहिजे होते....हे गळीच्या राजकारण झालेच नसते....

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 2 หลายเดือนก่อน

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 2 หลายเดือนก่อน

    सत्तेसाठी धडपड .... मुलाखतीत दम नाही. मिडीया दम आहे

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 2 หลายเดือนก่อน

    प्रा खडसे सर बोलतात ते खर महाराष्ट्रात भाजप वाढवल ते खडसे मुंढे फुंडकर वाहडणे यांनी सतरंजीवर महाराष्ट्रात झोपून हे सत्य आहे शुभ रात्री

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 2 หลายเดือนก่อน +3

    नाथा भाऊ✌️✌️

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 หลายเดือนก่อน

    कुणीच विरोधात जाणार नाही माहित आहे नाथाभाऊ ची ताकद

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 หลายเดือนก่อน +10

    फार खालै😮

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane7039 2 หลายเดือนก่อน

    उत्तर महाराष्ट्राच खंबीर नेतृत्व एकनाथराव खडसे

  • @shashipatil6691
    @shashipatil6691 2 หลายเดือนก่อน +8

    नाथा भाऊ आजही टायगर आहेत

  • @avinashpatil6366
    @avinashpatil6366 2 หลายเดือนก่อน +4

    माननीय एकनाथ जी खडसे माझ्या गावाचे आहे ❤

  • @Deo_Vlogs
    @Deo_Vlogs 2 หลายเดือนก่อน

    Bhau I love you ❤

  • @JayshreeRam-x4l
    @JayshreeRam-x4l 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर नाथाभाऊ

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 2 หลายเดือนก่อน

    हे घर का ना घाट का झाला. याचे सर्व कृतीतून फक्त स्वार्थ दिसतो आणी खूप मोठं मतलबी नेतृत्व आहे.

  • @kakasahebkale3211
    @kakasahebkale3211 2 หลายเดือนก่อน +7

    माहविकास आघाडी

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 2 หลายเดือนก่อน

    मी एक बीड मधील शेतकरी माझ्या गावात भाऊंनी साठवन तलाव दिला विशेष म्हणजे आठ तारखेला मंजूरी आकरा तारखेला महाराष्ट्रात आचार संहिता

  • @evil_gaming4626
    @evil_gaming4626 2 หลายเดือนก่อน

    नाथा भाऊंनी आजचे विचार मांडले ते विचार एकदम सत्य आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामधून उतरत आहे आणि त्याचा फटका पक्षाला बसत आहे . पूर्वी भारतीय जनता पार्टी कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता लोक त्यांना वैचारिक पार्टी समजत होती पण ते आता कुठेही दिसत नाही म्हणून काही लोकांच्या मुळे पक्षाचे नुकसान होत आहे.

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 2 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे, खासदार, च्या निवडणुकीत 9 च खासदार येणार होते,

  • @sachindawoor2087
    @sachindawoor2087 2 หลายเดือนก่อน

    जबरदस्त सेनापती 🎉

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 2 หลายเดือนก่อน +2

    Khadse ek numbercha labad, bhrasht, jatiyawadi khotarda manus! Tyala maza kattyavar bolavun abp maza ne swatahachi kimmat kami keli.

    • @amolingale3962
      @amolingale3962 2 หลายเดือนก่อน

      तुझी आई ने सांगितलेले दिसतेय तुला ह्ममम खडसे साहेब बद्दल

    • @amolingale3962
      @amolingale3962 2 หลายเดือนก่อน

      खडसे साहेब बद्दल ची माहिती तुला तुझा आई ने दिलेली आहे का??

  • @sanjivpatil4483
    @sanjivpatil4483 2 หลายเดือนก่อน +7

    खूप दिवसांनी नाथा भाऊ मनमोकळेपणाने बोललेत.👍🏻

  • @vamankarale860
    @vamankarale860 2 หลายเดือนก่อน +1

    सामान्य माणसांनी एकच लक्षात ठेवा कोणालाही कोणालाही ईडी लागो फायदा सामान्य गरीबांचा आहे ,बावळट विचार सोडून द्या ,तो कुठल्याही पक्षाचा असु द्या , एवढ्या वर्षे ,गरीबांचे आणि करदात्यांचे पैसे खाल्ले ना,ईडी गरीबांना लावतात का?

  • @Rama01238
    @Rama01238 2 หลายเดือนก่อน +2

    योग्य वेळ आहे निवृत्ती ची.... तब्येत जपा नाथा भाऊ.