Eknath Khadse UNCUT : ते ED मुळे नाही तर सत्तेच्या लालसेने गेले; खडसेंचा हल्लाबोल | Ajit Pawar | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @AshokThombare-f5h
    @AshokThombare-f5h ปีที่แล้ว +22

    साहेब साहेब शरद पवार तुमच्या शिवाय पर्याय नाही दुधाच्या उचली साठी थांबनारे त्यांना तुमचा परीस स्पर्श झाला तेच आज विरोध करतात फक्त इडी मुळे हे संपनार आहेत

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou ปีที่แล้ว +11

    पवार साहेब,.. खडसे साहेब...दुआ,, आशीर्वाद ❤❤

  • @siddharthmore6654
    @siddharthmore6654 ปีที่แล้ว +8

    परखड मत ,,ग्रेट खडसे साहेब

  • @badrichatse2945
    @badrichatse2945 ปีที่แล้ว +55

    धन्य वाद खडसे साहेब

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 ปีที่แล้ว +1

    सत्यमेव जयते

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 ปีที่แล้ว +64

    खडसे साहेबांच उर्जा देणार भाषण.. धन्यवाद.!!

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 ปีที่แล้ว +28

    अजित दादां च भविष्य धोक्यात च आहे ......

    • @kiranmhatre8088
      @kiranmhatre8088 ปีที่แล้ว

      अनाजी पंत आणि त्यांची टोळी लवकरच जनतेच्या पायाखाली तुडविले जाणार आहे.

  • @sachindhotre4840
    @sachindhotre4840 ปีที่แล้ว +5

    1 Dum barobar saheb bollat

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 ปีที่แล้ว +10

    भाजपाला मराठा माणूस संपवायचा आहे श्री सत्य परिस्थिती आहे शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @anandrao7668
    @anandrao7668 ปีที่แล้ว +8

    दादा ED जेल ला भिऊन बीजेपी मध्ये दोषी आहे भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले आता भ्रष्टाचार या विषयी कसे बोलणार?

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 ปีที่แล้ว +12

    शरदचंद्रजी पवार साहेब तुम आगे बढो हम महाराष्ट्र की जनता मतदार तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो

    • @Hakigvideos
      @Hakigvideos ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्र ची जनता नाहि भाऊ फक्त तुम्ही सातार कर😅

    • @keshavjadhav8030
      @keshavjadhav8030 5 หลายเดือนก่อน

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त ऊर्जा निर्माण झाली.

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त साहेब

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 ปีที่แล้ว +7

    Gazab एकनाथ जी

  • @shivajisuryawanshi3637
    @shivajisuryawanshi3637 ปีที่แล้ว +43

    धन्यवाद खडसे साहेब🎉

  • @rrr-437
    @rrr-437 ปีที่แล้ว +7

    आता महाराष्ट्रात पाऊस नाही झाला, तरीपण सगळी धरणे तुडुंब वाहून जाणार...🤣🤣🤣

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 ปีที่แล้ว +33

    सत्य परिस्थिती समजली

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว +19

    शिंदे हे काहीच करू शकत नाही, उलट त्यांच्या मंत्र्यांची वाट लाग णार,शिंदेच्याच हाताने.

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 ปีที่แล้ว +7

    साम दाम दंड वापरून सर्व पक्षांना संपवून एकच भा ज पा ही एकच पार्टी ठेवायची आहे.

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 ปีที่แล้ว +7

    wow first time bhashan pahila yancha ... what a personality Shri. Eknath Khadse Sir..

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा एकनाथ खडसे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री माजी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोबत गदारी केली आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @DnyaneshwarPatil-c4j
    @DnyaneshwarPatil-c4j 8 หลายเดือนก่อน

    खडसे साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 ปีที่แล้ว +21

    एकनाथराव खडसे साहेब अगदी बरोबर बोललात

  • @rishabhtank4504
    @rishabhtank4504 ปีที่แล้ว +4

    Kya bat hai khadse saheb🎉

  • @vinodmestry588
    @vinodmestry588 ปีที่แล้ว +4

    Ek number manus. ..jai maharashtra

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 ปีที่แล้ว +12

    खरी व्यथा !मांडली नाथाभाऊ !

  • @AshokJagtap-bc9lz
    @AshokJagtap-bc9lz ปีที่แล้ว +1

    पवार साहेब ग्रेट खुप कष्टातून तुम्ही पक्षातलोकाना मोठ केले त्यांची औकात नाही तुमच्या सारखी
    तुम्ही केलेला संघर्ष माहीत नाही . यांना सहज पद प्रतिष्ठा मिळाली तुमच्या मुळे याची जाणीव नाहीं
    तुमचा वापर करून सोडणार पुन्हा शरदजी पवार साहेब यांची आठवण येईल

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 ปีที่แล้ว +1

    खडसे साहेब तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहा 2024 मध्ये उद्धव साहेबांची शिवसेना काँग्रेस आणि आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये येणार आहे त्या टायमाला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री मंत्री राहणार 👌👌👌👌😀

  • @maullanaikwade5967
    @maullanaikwade5967 ปีที่แล้ว +12

    साहेब आपन फार काही पचवला आहे त्याच्यामुळे सत्य काय आहे हे जनतेला कळले आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +22

    माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 ปีที่แล้ว +11

    जशी करणी तशीच भरणी.
    किती महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले.हे उभ्या महाराष्ट्र जनता जनार्दनला माहीती आहे.

  • @zuberali2116
    @zuberali2116 ปีที่แล้ว +8

    Great नाथा भाऊ

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 ปีที่แล้ว +5

    खडसे साहेब , अजित पवार हे खरं बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्या विषयी थोडं बोला.
    सरकार लोककल्याणासाठी नसतं तर साहेबांना डोक्यावर घेण्यासाठी असतं असं आता जनता समजू लागली आहे.

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... ปีที่แล้ว +1

    कमेंट्स करणारानी काहीही कमेंट करो पण राजकारणाची खरी गम्मत खडसेसाहेबानी सांगितली आहे.

  • @jitendrathakare5726
    @jitendrathakare5726 ปีที่แล้ว +3

    Ho खरे सांगितलं खडसे साहेब, शरद पवार साहेबच्या विजय असो.

  • @gauravardak45
    @gauravardak45 ปีที่แล้ว +60

    Barobar बोलतात खडसे साहेब. स्वार्थासाठी खोटे बोलणारी माणसं म्हणजे देवेंद्र फडणवीस..
    अनाजी पंत

    • @TanvirShah-om5cj
      @TanvirShah-om5cj ปีที่แล้ว

      Akadam ok kya bat hai har lanj kimati hai sab dhanya wad

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 9 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @nileshrokade4504
    @nileshrokade4504 ปีที่แล้ว +6

    या राजकारणी लोकांनी जनतेला लुटुण खाले आहे. तरी जणतेला कळत नाही तरी यांना त्यांचे कार्यकर्ते होयचे आहे. आयुष्य भर फक्त यांच्या घोषणा द्या.... लोकांना भेटायला यांना वेळ नसतो.

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 ปีที่แล้ว +2

    खडसे साहेब अगदी खरे बोलतात आम्ही शरद पवार साहेबान बरोबरच आहोत 🙏🙏🙏🙏

  • @omkarargade1302
    @omkarargade1302 ปีที่แล้ว +4

    साहेब CD कुठेय....की उगाच आयडिया दिलेली 🤪🤣

  • @mahadevdawale6903
    @mahadevdawale6903 ปีที่แล้ว +4

    खुप छान खङसे साहेब रा

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B ปีที่แล้ว +2

    Jai Maharashtra

  • @bapushelke8423
    @bapushelke8423 ปีที่แล้ว +10

    आर आर पाटिल यांचानतर खड़से साहेब 1 नम्बर वकृत्व

  • @hanmantlad8788
    @hanmantlad8788 ปีที่แล้ว +3

    Great saheb

  • @afsarshaikhfounderchairman3269
    @afsarshaikhfounderchairman3269 ปีที่แล้ว +4

    Very nice

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 ปีที่แล้ว +2

    हे आहे नवीन gameplan, शराद्रावजीचा!!
    पवार साहेबानी आता राजीनामा देऊन,नवीन पिढीला पुढे करणे होय! प्रामाणिक पणे, पार्टीचे अध्यक्ष निवडावे, नको, अजितदादा, नको सुप्रियाताई! जो प्रामाणिक आणि सक्षम नेतृत्व कडे गेले पाहिजे.

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 ปีที่แล้ว +29

    राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ खडसे हसण््या वरती नेऊ नका

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 ปีที่แล้ว

      मग सुसु ताई फक्त वांगी पीकवित बसणार काय घमेले मध्ये स्वताच्या हिमतीवर कधी 80 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही आता तर 12 आमदार शिल्लक आहेत काका कडे

  • @ashoksanap9043
    @ashoksanap9043 ปีที่แล้ว +1

    खडसे साहेब ❤❤❤❤

  • @ashoksanap9043
    @ashoksanap9043 ปีที่แล้ว +1

    आम्ही तुमच्या सोबत ❤❤

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s ปีที่แล้ว +13

    Khadase Saheb real hero veery nice speech sir

  • @ajitk1569
    @ajitk1569 ปีที่แล้ว +1

    चाळीस वर्षे दिलेल्या कार्यकर्त्याचे होऊ शकले नाहीत... तुमचे कधी होणार 😂😂😂

  • @RAJENDRAKPATIL-uw6ud
    @RAJENDRAKPATIL-uw6ud ปีที่แล้ว +2

    आहों एकनाथराव जे पुतण्याने झाले नाहीत ते तुमचे काय होतील,आणि bjp तुम्हीच बोलले ना की माझ्या कडे 13 खती होती ती काय शरद पवारांनी दिली होती का

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og ปีที่แล้ว

    नाथाभाऊ तुम्ही चांगले आहे पण तुम्ही ज्या पक्षात आहे तो वाईट आहे. तुम्ही काँग्रेस मध्ये किंवा मनसेत जायला पाहिजे होते.

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 ปีที่แล้ว +5

    साहेब ❤ ✌️

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil8209 ปีที่แล้ว +3

    खडसे साहेब हे एकदम सत्य आहे.

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 ปีที่แล้ว

    तसे तुम्ही सुद्धा बाहेरूनच आले आहात त्यांचा सुर तो काही दिवस तुमचाही होता.

  • @snehraj1557
    @snehraj1557 ปีที่แล้ว

    एकनाथ राव खडसे साहेब आता मलकापूर च मतदान विसरून जा आता कोण तुम्हाला निवडून देईल हे नक्की बघा.🙏

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 ปีที่แล้ว +1

    जळगाव ची विधानसभेतील आवाज नाथाभाऊ

    • @sanjayraut769
      @sanjayraut769 ปีที่แล้ว +1

      खर बोलण चालत नाही

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 ปีที่แล้ว +3

    फडणवीस बोलून..खोटं ठरले राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, नाही नाही नाही किती ठासून सांगत होते... आणि काय केलं जनतेनं अनुभवलं आता खरी सुज्ञ जनता म्हणते सत्तेत भाजपाला मतदान नाही नाही......

  • @AshokJagtap-bc9lz
    @AshokJagtap-bc9lz ปีที่แล้ว +1

    अहो जो पक्ष भट ब्राम्हणाचा आहे म्हणून बहुजन समाज नाकारात होते तो पक्ष गोपीनाथजी मुंडे एकनाथ खडसे यांसारखे अनेक बहुजन समाजातील नेत्यानी वाढवलापण पक्ष मोठा झाला यांना बाजूला केले
    अजितदादा खुप मोठी चुक केली साहेबाना दुःख देवून -

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 ปีที่แล้ว

      तुम्ही कमी पडता डोक्याने.

  • @yunusshaikh2542
    @yunusshaikh2542 8 หลายเดือนก่อน

    १ नंबर भाषण नाथाभाऊ

  • @amolkarande3625
    @amolkarande3625 ปีที่แล้ว +2

    Great bhau

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 ปีที่แล้ว

    खडसे साहेब दादा फक्त काही दिवस.नंतर परत जसे नितीशकुमार यांनी केल तसच होघल

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 ปีที่แล้ว

    Hearty.congratsto YOU,IF OU WOULD HAVE JOINED THE PAWAR साहेब THE POWER OFCOURSE COULD HAVE CHANGEDTHE PRESENTUNDEMOCRATIC RULE HOPE THIS CONFIDENCE WILL HAVE A BETTER CHANGE.ALLTHE BEST FOR SUCH.A EYEOPENER OF POLITICAL THOUGHT.

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว +6

    सत्ते शिवाय ही मंडली जगूच शकत नाही आपन ऐकनारे,उपस्थित रहनारे महामूर्ख आहोत,

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 ปีที่แล้ว +2

    सत्य बोललात खडसे साहेब जय हो

  • @ganeshgawali3753
    @ganeshgawali3753 ปีที่แล้ว +1

    Saheb tumhi aani pankaja tai milun Sangharsh Kara aani thakre sobat sarkar स्थापन करा

  • @Raje-vb2jo
    @Raje-vb2jo ปีที่แล้ว +1

    खडसे साहेब तुम्हीं राष्ट्रवादीत कश्यासाठी गेलो हो! फक्त खुर्चीसाठीच ना.

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl ปีที่แล้ว +2

    Maharastrache lok nete
    Ekanatharaoji khadase saheb

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 9 หลายเดือนก่อน

    आता मा.एकनाथ खडसे साहेब तुम्ही मा.आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत राहिलात तर निश्चितच मुख्यमंत्री पदावर पोहोचले जाणार हे मात्र सत्य होणार. जर पंकजाताई मुंढे जर मा.शरद पवार साहेब यांच्या विचारां सोबत आल्या तर त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील.

  • @kalpanawankhade785
    @kalpanawankhade785 ปีที่แล้ว +1

    मैं तन मन धन से राष्ट्रवादी से कार्यकर्ता मगर डाला जाता है

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 ปีที่แล้ว

    खडसे साहेब ग्रेट!
    पवार साहेब तरणांचे आदर्श आहेत! त्यांच्या जिवावर जनतेला आणि सरकारला लूटून गब्बर झाले आणि बेइमान झाले पण ईमाण गमवून बसले!

  • @bhagatsinghrajput6472
    @bhagatsinghrajput6472 ปีที่แล้ว +2

    फक्त गप्पा,tv समोर येण्यासाठी,नाहीतरी कधी नाथाभाऊ च कधी Ncp काम पडले,पण आता गप्पा मारायला पाहिजेत😮😮

  • @22shubhampatil
    @22shubhampatil ปีที่แล้ว +1

    जेव्हा खडसे भाषण देत होते तेव्हा सुप्रिया ताई बाषण पाठ करत होत्या का😂

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 ปีที่แล้ว +1

    भाजपला प्रादेशिक पक्ष आणी अस्मिता संपवायची आणी दिल्लीश्वरा समोर हुजरे गिरी वाढवायची आहे

  • @DONanaPatil
    @DONanaPatil 9 หลายเดือนก่อน

    फार कौतीक करताय राव.आपलं तिकीट आता फिक्स!!!!

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 8 หลายเดือนก่อน

    धोबी का कुत्ता ना घरका ना घाट का. जयसियाराम

  • @vijayjagdale4332
    @vijayjagdale4332 ปีที่แล้ว +1

    फुटणारे काय अडाणी, नासमझ आहेत काय?

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 ปีที่แล้ว +1

    पवार साहेब दिल्ली!

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs ปีที่แล้ว +2

    पवार साहेब इज पॉवर

  • @keshavgawande2831
    @keshavgawande2831 ปีที่แล้ว +2

    Khadse saheb zindabad

  • @ramdasdond6125
    @ramdasdond6125 ปีที่แล้ว

    खडसे साहेब जे बोलतात ते खरे आणि खरे बोलतात ❤.101%

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 9 หลายเดือนก่อน

    शिंदे आणि अजित पवार यांचा एक ही आमदार निवडून आले नाही पाहिजे यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे

  • @udaygurav1301
    @udaygurav1301 ปีที่แล้ว

    NICE.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 ปีที่แล้ว +2

    साहेब आम्ही सीडीची वाट पाहातोय

  • @madhavraoambhore487
    @madhavraoambhore487 ปีที่แล้ว

    एकनाथ खडसे यांचे निर्भिड विचार

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 ปีที่แล้ว +1

    अरे बाबा तू कुठे❓ अजितदादा कुठे. कशाला तुलना करतो. तुझं संपलंय.

  • @marotihate2546
    @marotihate2546 ปีที่แล้ว

    खडसे साहेब आपल शरद पवार साहेब यांच्या सोबतच रहाण्याची निष्ठा बरोबरच आहे. पण तेच केव्हा पलटी मारुन भाजपा सोबत जातील याचा भरवसा आहे कां?

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 9 หลายเดือนก่อน

    नाथा भाऊ बोलत आहेत बरोबर आहे

  • @purushottaminfmeshraum5951
    @purushottaminfmeshraum5951 ปีที่แล้ว

    खडसे साहेब सुपर स्पिच .

  • @chandrakantpawar9140
    @chandrakantpawar9140 9 หลายเดือนก่อน +1

    Well done natha bhau

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 9 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबाला साथ

  • @ramchandramishra3842
    @ramchandramishra3842 ปีที่แล้ว

    मा खड़कें साहेब जे बोलत आहे ते खरे आहे सिंदे सी जे काही गरज होती गुजरात मंडली ते सर्ब उददधेग धंनधे गुजरात ला प्रेमानुभूति दिले मनपुर्वक महाराष्ट्र ची मर्यादा नस्ट केले अम्बा पवार साहेब ला १९७८. राहत आहे सिनंदे व फ़र्नांडिस दोगानी जनते चे मनात काय आहे त्याची कालजयी केले नाहीं ?

  • @LovelyBlueLake-tb5wv
    @LovelyBlueLake-tb5wv 10 หลายเดือนก่อน

    0:23

  • @sanjaymulik3082
    @sanjaymulik3082 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रवादीने स्वतःचे वृत्तपत्र आणि वाहिनी सुरू करावी

  • @balasahebbhagwat6010
    @balasahebbhagwat6010 ปีที่แล้ว

    माझ्याकडे पैसा तेवढा झाला आहे त्याच्यामुळे कोणता पक्ष विकत घेतली

  • @कैलासढोले-फ3ष
    @कैलासढोले-फ3ष ปีที่แล้ว +2

    आमचे नाथाचे नाथ एकनाथ भाऊ खडसे खानदेशाचे पण विदर्भाचे जावई एकच नंबर निष्ठावान निस्वार्थी बीजेपीचे स्वर्गवासी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निस्वार्थी कार्यकर्ते व बीजेपीच्या कमळ या निशाणीला चिखलातून उगवणारे समर्थक कार्यकर्ते तसेच आज ही सुद्धा राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये घरगुती वादाचा कहर येऊन पक्ष फुटला त्यामध्ये खंबीरपणे पडत्या नावेत बसून आदरणीय शरदजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आमचे विदर्भाची जवई अभिमान आहे तुमच्या वरती आम्हाला

  • @anandraodeshmukh8476
    @anandraodeshmukh8476 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कोणत्या वर्षा पासुन भाजप मध्ये आलात ते खर सागा

  • @laxmamdamale1173
    @laxmamdamale1173 ปีที่แล้ว

    खडसे साहेब गेले ते ED ला घाबरून 72हजार कोटी चां घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून हा प्रयोग केलआहे

  • @dnyaneshwarsolanki7872
    @dnyaneshwarsolanki7872 9 หลายเดือนก่อน

    खडसे साहेब जिंदाबाद

  • @जयमहाराष्ट्र-न3ट
    @जयमहाराष्ट्र-न3ट ปีที่แล้ว +1

    ❤❤