तसे तर संपूर्ण भागच मन लावून ऐकला तर जास्त उत्तम ! पण वेळेची कमतरता असल्यास 33:00 ते 44:00 प्रत्येक मुलीने आवर्जून ऐकावे असे. कपिल मुनींच्या उपदेशाचे वर्णन तर केवळ अप्रतिम !!!!!
गुरूजी अप्रतिम प्रवचन करता सामान्य लोकाना कळेल अस सोप्या भाषेत निरूपण असत धन्यवाद मनापासून तुम्हाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो हि सदिच्छा
धन्यवाद बुवा आपण सांगितलेलं गुरुचरीत्र 4 वेळा ऐकलं ,सिंगापूरला झालेलं भागवत ऐकलं आणि आता परत भागवत ऐकायला मिळतंय, तुमचा प्रत्येक शब्द पूर्ण शरीराचे कान करून ऐकावासा वाटतो ,हातातला फोन अखंड चालू ठेवून आपली ओघवती भाषा ,सुंदर शैलीत सांगितलेली कथा मनावर कोरली जाते...खूप खूप धन्यवाद बुवा...🌷🌷🙏🙏
मला शब्दात काय बोलावे समजत नाही.पण नक्कीच पूर्व जन्मीचे काहीतरी पुण्य आहे , की आपले कीर्तन , भगवत सत्संग ऐकण्यास मिळते आहे. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ .
मी सध्या कुवैत मधे आहे. आल्यापासून मनात खुप अस्थिरता जाणवत होती. पण जेव्हा पासून श्रीमद भागवत ऐकत आहे तेव्हा पासून मन खूप शांत झालं आहे. एक स्थिरता मनात आली आहे खूप छान वाटत आहे. खूप खूप आभारी आहे मी आपला, धन्यवाद.
💐🙏💐श्रवण भक्ती .. आपल्या हिंदू संस्कृतीची चांगली ओळख होते आहे हा या प्रवचनाचा खूप मोठा भाग आहे .... दैनंदिन जीवनात आपण कोण आहोत ?आपण का आहोत ईथे ?हे प्रश्न पडतात ... खरोखरच प्रवचन ऐकताना अतिशय वैविध्यपूर्ण ओळख हिंदू संस्कृतीची होते आहे हे आमचं सर्वांच खूप मोठ भाग्य आहे . शतशः प्रणाम..आपली ही प्रवचन सेवा अतिशय सुंदर आहे. 💐🙏💐
गुलाबराव महाराजांच्या चरित्रातील प्रसंग असा आहे तेलहान असतांना गावात डोळे येण्याची साथ आली होती नउ महिन्याचे असताना त्यांचे डोळे आले होते गावठी वैद्याने उपचार केले झाडपाला रस पट्टी डोळ्यावर बांधली काही दिवसांनी पट्टी उघडून पाहीले पण वैद्योपचार व्यर्थ ठरले अशाप्रकारे महाराजांना अंधत्व आले जय श्री राम
कीती रसाळ आणि ओघवती वाणी बुवांची!!! कान, मन आणि आत्मा तृप्त झाले. अमृत काय असतं त्याचे प्रत्यंतर आले.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Aplyawar Bhagvantachi Krupa drushti ahe .Farach apratim Nirupam apla sampoorna sancha tayar ahe. Khoop sundar ani vidvatpoorna vivechan
Aplyala koti koti vandan👌🙏🙏🙏
किती ही वेळां ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.गुरूजी तुम्हाला देवाचे असेच आर्शिवाद मिळावेत
जलददद😂🎉 1 इआ खखिउ❤😂
गुरुवर्य आपण खूप चांगली माहिती देतात समजून सांगण्याची पद्धत मी खूप चांगली आहे प्रणाम.🇮🇳🚩🌻🌹🙏
तसे तर संपूर्ण भागच मन लावून ऐकला तर जास्त उत्तम ! पण वेळेची कमतरता असल्यास
33:00 ते 44:00 प्रत्येक मुलीने आवर्जून ऐकावे असे.
कपिल मुनींच्या उपदेशाचे वर्णन तर केवळ अप्रतिम !!!!!
गुरुवर्य , आपल्या ओघवत्या अमृत वाणीतुन भागवत किर्तन श्रवणाचा लाभ झाला , हे पुर्व सुकृत . जय जय रघुवीर समर्थ. 🌹🙏
गुरूजी अप्रतिम प्रवचन करता सामान्य लोकाना कळेल अस सोप्या भाषेत निरूपण असत धन्यवाद मनापासून तुम्हाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो हि सदिच्छा
🙏🙏🌼🌼🌺🌺।।मानाचा श्री आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरू।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।🌺🌺🌼🌼🙏🙏
अमृतवाणी ऐकायला मिळाली.खूपच सूलभ व सोपं व सामान्यांना समजेल अशी आपली शैली वाटते आपणा उदंड आयुष्य आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
कोटीशः वंदन आपणास ़़़भगवंताची सद्गुरूंची संपूर्ण कृपा आपणावर आहेच ़़़आम्ही भाग्यवान आहोत की आपली प्रवचने.. कीर्तने.. भागवत ठाईच बैसेनी ऐकायला मिळतात ..ही भगवंताची आमच्यावर कृपा
खरच हे कधी संपूर्ण नये असे रसाळ व भक्ती ने ओथंबलेली आहे, आम्ही भाग्यवान आहोत हे ऐकत आहोत🙏🙏🙏🙏🙏
ञ
कीती आभार मानावेत महाराजांचे तेच कळत नाही . 🙏🙏🙏अतीशय सुंदर निरुपण 🙏
यांच नंबर मला हवा फक्त ५ मिनीटे बोलेन
प्लीज कुठून मीळेल
धन्यवाद बुवा आपण सांगितलेलं गुरुचरीत्र 4 वेळा ऐकलं ,सिंगापूरला झालेलं भागवत ऐकलं आणि आता परत भागवत ऐकायला मिळतंय, तुमचा प्रत्येक शब्द पूर्ण शरीराचे कान करून ऐकावासा वाटतो ,हातातला फोन अखंड चालू ठेवून आपली ओघवती भाषा ,सुंदर शैलीत सांगितलेली कथा मनावर कोरली जाते...खूप खूप धन्यवाद बुवा...🌷🌷🙏🙏
Meera shinde Mala pan ascha hote
सारखेच ऐकावे वाटते
फोन बंदच करावा वाटत नाही
ऐकायला खूप छान वाटतंय आनंद होतोय
Makarand buva tumche sagle kirtan aani pravachan ikate khup khup sunder. Parat parat ikavese vatat tuhmala vandan
Wa buwa khup छान सांगताय हो भागवत! वासुदेव हरि, पांडुरंग हरि!
Qq
मला शब्दात काय बोलावे समजत नाही.पण नक्कीच पूर्व जन्मीचे काहीतरी पुण्य आहे , की आपले कीर्तन , भगवत सत्संग ऐकण्यास मिळते आहे. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ .
मी सध्या कुवैत मधे आहे. आल्यापासून मनात खुप अस्थिरता जाणवत होती. पण जेव्हा पासून श्रीमद भागवत ऐकत आहे तेव्हा पासून मन खूप शांत झालं आहे. एक स्थिरता मनात आली आहे खूप छान वाटत आहे. खूप खूप आभारी आहे मी आपला, धन्यवाद.
💐🙏💐श्रवण भक्ती .. आपल्या हिंदू संस्कृतीची चांगली ओळख होते आहे हा या प्रवचनाचा खूप मोठा भाग आहे .... दैनंदिन जीवनात आपण कोण आहोत ?आपण का आहोत ईथे ?हे प्रश्न पडतात ... खरोखरच प्रवचन ऐकताना अतिशय वैविध्यपूर्ण ओळख हिंदू संस्कृतीची होते आहे हे आमचं सर्वांच खूप मोठ भाग्य आहे . शतशः प्रणाम..आपली ही प्रवचन सेवा अतिशय सुंदर आहे. 💐🙏💐
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Koti koti namana buwa 🙏🌹🙏
एक न एक शब्द अगदी ऐकण्यासारखा आहे 🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अतीशय उत्तम निरुपण
ओम् नमो भगवते वासुदेवाय🙏🙏👌👌
अतिशय सुंदर व उत्तम विवेचन! कान तृप्त झाले🙏🙏🙏👌👌
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 नमस्कार महाराज ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय
खूप छान निरूपण.नेहमी श्रवण करावे असे.
अप्रतिम भागवत कथा, कथन, प्रत्यक्ष ऐकणे एवढे भाग्य कधी मिळेल
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
||हरी 🕉️नमो भगवते वासुदेवाय ||
🙏 अप्रतिम निरुपण 🙏
Om gan gan pataye namo namaha 🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha 🙏Ashhta Vinayak namo namaha Ganapati Bappa Moraya. 🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Devachy Krupene aamhaala Makarand Buvaanchya Ruupaane AMRIT WAANI aiekayalaa milatei Aahe Dhanyawad !!!!
खूप छान वाटले भागवत ऐकून. खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे.
जय जय रघुवीर समर्थ 👏🌸🏵️
बुवा नमस्कार,जय श्रीराम।
आपल्या प्रवचनामुळे ज्ञानात खूप भर पडली
जय जय रघुवीर समर्थ।
अप्रतिम निरूपण. जय जय श्री राम समर्थ.🙏🙏🙏🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय!
अप्रतिम प्रवचन.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
ऐकतच रहावे असे वाटते! बुवांना वाचासिद्धी निःसंशय प्राप्त आहे! आयोजकांचे व युट्युबचे आभार! बुवांना साष्टांग नमस्कार💐श्रीराम💐
जय सद्गुरू 🕉🕉🕉🙏
👌👌👏👏🌹🌹🙏🙏
खूप छान सुंदर प्रवचन 👌👌
🙏🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
कोटीशः वंदन आपणास.. भगवंताची सद्गुरूंची संपूर्ण कृपा आपणावर आहेच.. आम्ही भाग्यवान आहोत की, आपली प्रवचने ..कीर्तन ..भागवत ठाईच बैसोनी ऐकायला मिळतात..ही भगवंताची आमच्यावर कृपा
Khoop chan ama ch bhagya mhanun he Labhal
ओम नमो भगवते वासुदेवाय
प्रणाम बुवा
Om namo bhagavate vasudevay hari hari
अविट अवर्णनीय ❤❤❤❤❤❤❤
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
नमस्कार, आपले सर्व प्रवचन कीर्तन ऐकत असते खुपच सुंदर ऐकत च रहावे वाटते
उत्कृष्ट भागवत निरूपण गुरुजी खरंच धन्य झालो 🙏🌹
01:20:00 कपिलमुनी 🙏🏻
01:45:41 खूप सुंदर 😢
ओम नमो भगवते वासुदेवाय... हरे कृष्ण...
Khop. Chan namste ramdasi maharaj
आता कमेंट द्यायला शब्दच नाहीत अप्रतिम निरूपण
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Khucha sundar guruji
खूप श्रवणीय, ऐकत राहवे असे,🙏🌺
नमस्कार बुवा🙏
Far sundar stavaniu
फारच छान निरूपण 🙏💐
जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
फारच गमतीशीर आहात बुवा आपण।जय श्रीराम।
खूप खूप छान.🚩🌻🌻🙏
ओघवती वाणी खूपच छान परत परत ऐकावेसे वाटते
ओम नमो भगवते वासुदेवाय
🚩💐🙏🙏🙏🙏🙏🚩💐
अमृत रस पान.धन्य झालो.ऐकत रहावेसे वाटते.अतीशय श्रवणीय.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Vary nice Jay sree.ram👏👏
फारच सुंदर
रामकृष्ण हरी
ओम भगवते वासुदेवाय ओम नमो नमः
🙏🙏🙏💐अप्रतिम श्रीराम जय राम जय जय राम
Numb
Ram krushna hari
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अप्रतिम सुंदर सद्गुरूंच्याकृपेने च हे
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
वासुदेव सांगे वासुदेवाची कथा
कान आणि मन दोन्ही त्रूप्त
धन्यवाद
रु
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Om Namo Bhagvate Vasudevay.
अतिशय महान आहे त महाराज 👏👏👏👏👏👏👏👏🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
Shri gurudev datt🌺💐 🙏🙏🙏
Nirupan on Bhagawat is excellent .🙏jai ho!🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M Koti jai.🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabh ai namaha 🙏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara. Jai ho!🙏
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏
गुलाबराव महाराजांच्या चरित्रातील प्रसंग असा आहे तेलहान असतांना गावात डोळे येण्याची साथ आली होती नउ महिन्याचे असताना त्यांचे डोळे आले होते गावठी वैद्याने उपचार केले झाडपाला रस पट्टी डोळ्यावर बांधली काही दिवसांनी पट्टी उघडून पाहीले पण वैद्योपचार व्यर्थ ठरले अशाप्रकारे महाराजांना अंधत्व आले जय श्री राम
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
!!श्रीराम जय राम जयजय राम !!
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खुप छान सांगत अहात भागवत वासुदेव हरि
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Aprtim
ओम नमो भगवते वासुदेवाय । श्रीमद भागवत जिवनात कधी ऊतरणार ? जीवनात अनंत अडचणी येतात मार्ग सापडत नाही. 😢
Khupach chan
अप्रतिम
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्री राम जय राम जय जय राम
नमस्कार खूपच छान निरूपण ऐकत रहावे ।UTube वर ऐकायला मिळणे हे भाग्यच ।
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
😊
श्रीराम जयराम जयजय राम
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Khuuuuuupach Sundar!!
सकाळ ची वेळ सांगावी PM. Am. 👏👏👏👏👏👏
Om namo bhagwate wasudevaya
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ !!खूप छान निरुपण!!.. कर्दमऋषी-आणि देवहुती यांचे आख्यान खूपच सुंदर आहे!...खूप वेळा ऐकले तरी ऐकताना मन तेवढेच भरून येते. 🙏🙏
खूप च सुदंर
@@vimaljoshi7114 pp0000०000000:0०
खूप छान
खूपच छानच भागवत कथा सप्ताह आयोजित झालाय मनापासूनधन्यवाद आनंददायकनिरूपण सुपेकर कुन्दा.
@@vimaljoshi7114ààaaààaSSsssßsZz
Afat dnyan maharaj. 🙏🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Sundar pravachan
बुवा आपण कानडी सुद्धा छान बोलतात.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
🌺🙏🙏🙏
तसेच सर्व आयोजकांना व यु ट्यूब तुम्हाला पण धन्यवाद
अतिशय सुंदर,🙏🙏🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Jai sadguru
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
अगदी सामान्य बुद्धिवंतास सुद्धा सहतेने समजेल असे सुंदर निरूपण
प्रणाम श्री महाराज🙏🌷🙏
r""
फारचछान
Jay Shreeram 🙏🙏🙏🙏
बुवा खुप छान
सतत तुमच्या कडून असे भगवंताचे पवचन किर्तन देविभागवत आयकायल मिळत राहो हिच भगवंत चरणी प्रार्थना
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Shri Ganeshai namaha 🙏 Avdhut Chintan Shri Gurudeo Datta. Shri Om namo Bhagawate Vasudevai.Graceful Nirupan.Pranam to Martand Buva.jai ho!
Om Maha Lax mai namo namaha. 🙏Vishnu priya yai namo namaha. 🙏Dhan prada yai namo namaha 🙏Jagat Jana nai namo namaha 🙏

🙏🙏