Gurucharitra Saptah Day 1|Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 2 ปีที่แล้ว +13

    मी आज पर्यंत असा गुरु चरित्र ऐकल नाही महाराज जी खर सांगतो खुप प्रसन्न वाटले असेच कथा कीर्तन प्रवचन प्रसारीत करीत रहा म्हणजे आमच्या सारख्या अज्ञानी याना खूप ज्ञान मिळेल
    धन्यवाद

  • @sonalimaokarkelapure2744
    @sonalimaokarkelapure2744 ปีที่แล้ว +44

    ज्याप्रमाणे भगवंत स्वतः तप करून त्याचे पुण्य मानवांना प्रदान करतात, त्याचप्रमाणे तुमची संपूर्ण साधना तुम्ही कीर्तनाच्या रूपाने आम्हा साधारण साधकांना प्रदान करत आहात...तुमचे कोटी कोटी धन्यवाद

    • @chandrakantchaudhary3445
      @chandrakantchaudhary3445 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @SunitaMule-sh1qb
      @SunitaMule-sh1qb ปีที่แล้ว +2

      P❤

    • @prakashmithare8281
      @prakashmithare8281 ปีที่แล้ว

      ​@@chandrakantchaudhary3445😂

    • @rajaninandode650
      @rajaninandode650 11 หลายเดือนก่อน +1

      Tujhe Sampoorna Sadhna Tumhen kirtanacha Rupani pradan karta Tumse chitrkut Sata Sata Koti dhanyvad

    • @dilipkulkarni9462
      @dilipkulkarni9462 11 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर प्रवचन

  • @gopichandbaji507
    @gopichandbaji507 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार महाराज आपल्याकडून श्रीगुरू चरित्र ऐकून मन प्रसन्न झाले अतिशय श्रवणीय ,कान देखील तृप्त झाले , महाराज आपल्या मुखातून श्रीमदभागावत आणि वाल्मिकी रामायण हे देखील ऐकायला श्रवणीय आहे 💐💐💐

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 3 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,गुरूदेव तुम्ही धन्य आहात आपली वाणी दैवी आहे तुमचे प्रवचन , कीर्तन ऐकायला मिळते हे माझे भाग्य आहे

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान ़ गुरुजींच्या सुश्राव्य अमृतमय वाणीतल्या निरूपणातुन साक्षत भगवान श्री दत्तमाऊलींच्या दर्शनाचा लाभ झाला. 🌹🙏

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 2 ปีที่แล้ว +2

    श्रीराम जय राम जय जय राम बुवा आपल्यामुळे आम्हाला घरबसल्या कीर्तन श्रावणाचा आनंद मिळतो तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम असच तुम्हाला सद्गुरु दंड आयुष्य लाभो आणि आम्हाला तुमच्या मुखातून उत्तम भक्ती श्रवण होवो श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @youtubeshortsvideo15
    @youtubeshortsvideo15 2 ปีที่แล้ว +5

    कीर्तन सुद्धा गावोगावी सक्तीचे झाले पाहिजे कारण यातून समाजाचा उध्दारच होईल

  • @babitayedekar8780
    @babitayedekar8780 2 ปีที่แล้ว +8

    🙏🙏खूप छान परम भाग्य आमचे एवढे सुंदर प्रवचन ऐकायला मिळते आहे धन्यवाद बुवा🙏🙏
    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    खुप सुंदर अत्यंत श्रवणीय.खुप दिवसांपासून
    ऐकण्याची इच्छा होती.ती सद्गुरू कृपेने पुर्ण झाली.श्रीराम समर्थ.

  • @sunnyprabhavalakar9789
    @sunnyprabhavalakar9789 2 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय सद्गुरू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सतचीत आनंद पुरषोत्तम परमात्मा परब्रम्ह सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्री अवधूत चिंतन दत्त दत्त गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी श्रीपाद वल्लभ नरहरी अवधूत दत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा नरहरी स्वामी सद्गुरू स्वामी श्री स्वामी समर्था दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्री पंतराज समर्था दिगंबरा राधे क्रिष्ण श्री राम क्रिष्ण हरी
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @deepalikanitkar2818
    @deepalikanitkar2818 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त,🌹🙏🙏गुरुजी खूप प्रसन्नता देणारे प्रवचन आहे.खूप आभारी आहे. साष्टांग दंडवत गुरुजी 🙏🙏

  • @anitabhavsar4755
    @anitabhavsar4755 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार महाराज 🙏अतिशय सुंदर, पहिल्यांदाच ऐकतेय कान तृप्त झाले आपणास कोटी कोटी धन्यवाद, व प्रणाम 👏👏👏

    • @nirmalawaghmare306
      @nirmalawaghmare306 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त,,नमस्कार महाराज, अतिशय सुरेख सुंदर श्रवणीय असे प्रवचन मन तृप्त झाले शतशः वंदन,

  • @anutalpade8783
    @anutalpade8783 2 ปีที่แล้ว +4

    सारे छान ऐकत राहावे असे
    बुआ आपणास प्रणाम. 🙏
    एक सूचना.
    आपले प्रवचन चालू असताना पाठीमागील श्री दत्तगुरु ची प्रतिमा पूर्ण दिसावी🙏🙏

  • @gorakhtawade828
    @gorakhtawade828 ปีที่แล้ว +1

    ह.भ.प.श्री.माननीय महाराज यांना शिरसाष्टांग नमस्कार आम्हा गुरूचरित्र ऐकण्याचे भाग्याने मिळाले ऐकून तृप्त झालो आवाज व सुंदर स्वर एकतच राहावे असे वाटतेय.

  • @manoharmadkaikar4061
    @manoharmadkaikar4061 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरु चरित्र आम्हास प्रत्यक्ष वाचण्याचे जमले नाही परंतु आपल्या अमृत वाणी तून ऐकून धन्य वाटते ..

  • @vipulgosavi4612
    @vipulgosavi4612 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम आहे हे. भाग्यवान आहोत आम्ही आम्हाला एकाला मिळतंय. साष्टांग दंडवत बुवा 👏👏👏

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 2 ปีที่แล้ว +3

    खुपच उत्तम मार्गदर्शन करता महाराज
    आम्हा सारख्या अति सामान्य जिवांना!

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, गोड प्रवचन...ऐकतच रहावे असे वाटते 👌👌🙏🙏
    आपले प्रवचन ऐकायला मिळाले हे माझे अहोभाग्य आहे... खूप प्रसन्न वाटले...
    धन्योस्मि 🙏🙏🌹🌹💐💐

  • @arunawaghere4283
    @arunawaghere4283 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏 खूप छान सांगितले आहे महाराज

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar nirupan shravan karayala milate ahe. Dhanayad. Buwa na Namaskar. 👏👏

  • @bhushanpawar2381
    @bhushanpawar2381 ปีที่แล้ว +1

    मकरंद बुवा फार सुंदर, समर्थांच्या कृपेणी कायम आम्हाला आईकायाला मिळो तुमचं कीर्तन...

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 4 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा. आपले किर्तन, प्रवचन सर्वच ऐकत राहावे वाटते. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार.

  • @reshap9103
    @reshap9103 2 ปีที่แล้ว

    Makarnda Bua tumhala anant koti dhanyavad.Bhagvat, Shreeram katha
    ani atta Gurucharitra atishay sunder Shravan ghadavalat. Nirupan khupach sunder.Vadya kalankarachi sath pan apratim...Ekandarit uchha darjyache Shravan ghadavalet.Shree Swami Samartha .Shree Sadguru mauli Shankar Maharaj prasanna.

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय समाधान वाटते
    आम्ही भाग्यवान आहोत आपले रसाळ वाणीतून प्रवचन ऐकायला मिळते

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 2 ปีที่แล้ว +5

    अरे व्वा.... खूपच लवकर प्रसारण!!!
    💐👏👏👏💐

  • @sheetalsalve3839
    @sheetalsalve3839 7 หลายเดือนก่อน +2

    मला खूप आनंद झाला मला तूमचे गुरू चरित्र ऐकायला मिळाले म्हणजे तुमच्या मुखातून नमस्कार करते

  • @hemamahadik480
    @hemamahadik480 ปีที่แล้ว

    Kharach gurji kay ishwari krupa ahe tumchyawar. Dhanya ahet tumche aai vadil jayni asa suputra maharashtra dila, jai jai raghuveersamarth

  • @harishkute9539
    @harishkute9539 10 หลายเดือนก่อน

    अतिशय श्रवणीय.ऐकून कान तृप्त झाले.बुवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 2 ปีที่แล้ว +1

    Param aadarneey Bua namaskar ..gurucharitr aikayala milal sadguru nchi krupach ..khoop khoop samadhan vatl tymchya rasal vani tun aikun.khoop khoop dhannyvad 👏👏

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 2 ปีที่แล้ว +3

    !!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏
    मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏

  • @mandakinikulkarni2325
    @mandakinikulkarni2325 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🌹🌹प्रवचन ऐकून मन प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. भाषा सुलभ ओघवती आहे. आपणा मुळे श्रवण भक्ती घडली. शतशः धन्यवाद.

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏
    खूपच छान प्रवचन.
    मनापासून धन्यवाद 🙏

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 2 ปีที่แล้ว +2

    धन्य झालो आपले निरूपण एकूण खूप आनंद आणि मन तृप्त झाले

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 หลายเดือนก่อน

    Respected ,Makarand Buva,
    Presentation of Guru Charitra is excellent. Jai ho!✋❤️🙏🎉

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 ปีที่แล้ว +14

    किती गोड गायलंय.. शांत हॊ श्री गुरुदत्ता...आपल्यालाच अगदी शांत वाटतं 🙏

  • @archanaogale537
    @archanaogale537 9 หลายเดือนก่อน

    बुवा खूप समाधान वाटलं मुलांची कथा ऐकताना शहारे आले व डोळ्यातील पाणी थांबत नाही तुमच्या प्रवचनात शब्द अबोल होऊन जातात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला व गुरू चरीत्राला आमच्या घरी पण अनेक पिढ्या श्री गुरु चरित्र वाचनं होतंय दत्तगुरूंची क्रुपा

  • @VrundaRasal
    @VrundaRasal วันที่ผ่านมา

    मकरंद बुवा नमस्कार
    अखंड ऐकत रहावे अशी रसाळ वाणी आणि किती ज्ञान खरंच आम्ही भाग्यवान आहोत प्रत्यक्ष आपले प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा आहे

  • @nishagunde3472
    @nishagunde3472 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 अंबाबाई की जय 🙏🌹🙏

  • @makaranddesai4844
    @makaranddesai4844 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुवा....
    अलभ्य लाभच आहे हा. आपल्या अमृतवाणीतून गुरुचरित्र श्रवण करायला मीळतोय..... पुढील भाग ऐकण्यासाठी आतूर झालो आहे.
    जय जय रघुवीर समर्थ...

  • @jyotipande6084
    @jyotipande6084 2 ปีที่แล้ว +4

    मी तर सतत सतत ऐकत असते नमस्कार बुवा मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते 🙏🙏

  • @VarshaWamanacharya
    @VarshaWamanacharya 17 วันที่ผ่านมา

    Sri gurudev dutta...khup chhan nirupan.dhanyad.🙏🙏🙏

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 2 ปีที่แล้ว +1

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
    ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏

  • @dilipmaind5766
    @dilipmaind5766 8 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 2 ปีที่แล้ว +2

    महोदय, नमो नमः।

  • @merakiak1245
    @merakiak1245 ปีที่แล้ว +1

    Om Shree Guru Dattatreya Shripad Shri vallabhaya namaha Tumi Khub Chand explain ke

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏अप्रतिम मकरकबुवांना सादर प्रणाम 🙏🙏🙏

  • @radnimamdapurkar408
    @radnimamdapurkar408 2 ปีที่แล้ว +13

    नमस्कार
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    खूप वर्षांपासून गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा होती ती आज परमेश्वराने तुमच्या प्रवचनातून पूर्ण केली.खूप खूप धन्यवाद.

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 7 หลายเดือนก่อน +1

    बुवा अतिशय सुंदर कथा
    मधे मधे विनोद करता
    त्यामुळे खूपच ऐकायला आवडत

  • @rekhajoshi8737
    @rekhajoshi8737 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार महाराज खूप अप्रतिम निरुपण केले आहे धन्यवाद

  • @shubhadakelkar3880
    @shubhadakelkar3880 ปีที่แล้ว +1

    गुरु चरित्र अजून कधी ऐकायला मिळाले नव्हते बुवा तुम्ही खूप छान सांगता खुप खुप धन्यवाद

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 8 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सर्व कीर्तन रोज ऐकतो नमस्कार बुवा खरंच अप्रतिम

  • @manishagawade3563
    @manishagawade3563 2 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त.मी आज पर्यंत गुरुचरित्र वाचले बरेचवेळा..पण ऐकण्यात काही वेगळाच आनंद..तुमच्या मुखातून ऐकले ते खूपच श्रवणीय.

  • @amrutajoshi5817
    @amrutajoshi5817 8 หลายเดือนก่อน

    तुमची प्रवचने खूप आवडतात सतत ऐकत राहावे असे वाटते

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 2 ปีที่แล้ว +3

    नेहमप्रमाणेच अप्रतिम🙏🏻
    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @mandarsapre623
      @mandarsapre623 2 ปีที่แล้ว

      SHREE GURUDEV DATTA🙏🙏🙏🙏🙏

    • @mandarsapre623
      @mandarsapre623 2 ปีที่แล้ว +1

      BUVANA PN🙏🙏🙏🙏🙏

  • @jagannathlohar9038
    @jagannathlohar9038 2 ปีที่แล้ว

    श्रीपाद राज शरनम प्रपद्ये 🙏🌷🙏💐🙏🌹

  • @pushpasurse1565
    @pushpasurse1565 3 หลายเดือนก่อน

    जय जय गुरू महाराज गुरू पर ब्रम्ह सद्द गुरू

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 2 ปีที่แล้ว +18

    Prabhuji 🙏🚩💐.once we start listening it's very difficult to leave it half way.Its so intense and totally grasping that we dnt get tired but get rejuvenated 🙏jai jai raghuveer samarth 🚩🙏

    • @vidyachavare5927
      @vidyachavare5927 2 ปีที่แล้ว

      A lot of the same here for the same here for the same here for the same here for the same here for the same here for q
      0ppppppppppppppppppp

    • @dilipchaudhari8214
      @dilipchaudhari8214 2 ปีที่แล้ว +1

      दंडवत प्रणाम

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 หลายเดือนก่อน

    Om namo ji aadya | Ved prati padya Jai jai Swa san ve dya ||Aatma Roopa ||✋❤️🙏

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 2 ปีที่แล้ว +2

    बुवा 🙏 आजपासून मुलुंडला येताय पण आपल्याला समोर बसून ऐकता येणार नाही म्हणून खंत वाटतेय....मनःपूर्वक नतमस्तक 🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।धन्यवाद.

  • @vaishalibhosale8204
    @vaishalibhosale8204 2 ปีที่แล้ว +1

    || श्री ||
    || श्रीराम समर्थ ||
    || जय जय रघुवीर समर्थ ||
    मकरंदबुवांना साष्टांग नमस्कार.
    जय सदगुरू.

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर प्रवचन.मनाला खूप सुखद वाटते.
    श्री गुरुदेव दत्त.अवधूत चिंतन.🌹🌹🌺🌺🙏🙏

  • @sureshsatav4129
    @sureshsatav4129 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप छान गायन केले मन प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikasbhavsar2455
    @vikasbhavsar2455 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🌹🙏🙏🚩🚩 गुरुचरित्र पारायण निरुपण खूप सुंदर समजेल अशा शब्दांत सांगत आहात, श्री गुरूदेव दत्त🌹🌹🚩🙏🙏🙏

  • @dnyanadakulkarni_
    @dnyanadakulkarni_ ปีที่แล้ว +1

    1:57:15 रोज ऐकावे असे रमणीय ' शांत हो श्री गुरुदत्ता ' 🙏🏻🙏🏻🙏🏻 महाराज तुमच्या आवाजात अधिक ऐकावे वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻
    श्री गुरुदेव दत्त
    खूप मोठी पर्वणी 🙏🏻🙏🏻

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ऐकायला मिळाले. जय श्रीराम!

  • @sampadainamdar5708
    @sampadainamdar5708 2 ปีที่แล้ว +1

    खूपखूपसुंदर .कान तृप्त झाले.

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 2 ปีที่แล้ว +10

    नमस्कार गुरूजी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त छान सांगितले गुरूचरित्र ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 หลายเดือนก่อน

    Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman maze sa ashtangi

  • @anilshinde6647
    @anilshinde6647 2 ปีที่แล้ว +4

    लोटांग चरणी महाराज ,महाराज गुरूचरिञ विषयी मला अधिक ऎकायला मिळावे.मी रवामी महाराजाना सांगितले . आणि तय़ाच दिवशी तुमचे गुरूचरिञ प्रवचन अचानक युटुबर दिसले. थोड ऎकाव चालू केले. ऎवढे सुंदर ऎकतच राहावे.🙏🙏🙏

  • @rajivtambekar1078
    @rajivtambekar1078 ปีที่แล้ว +1

    बुवा सादर प्रणाम,तुमचे प्रवचन संपूच नये असे वाटते.
    ईतके सुंदर कि त्याची तुलना करता येत नाही.
    तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @vandanadixit2843
    @vandanadixit2843 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर वाटत ऐकुन मन अगदी प्रसन्न झालं

  • @vijayaandhare7225
    @vijayaandhare7225 11 หลายเดือนก่อน

    कोटी कोटी प्रणाम गुरू माऊली

  • @sugandhasabnis6260
    @sugandhasabnis6260 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder shree gurudevdatta🙏🙏🌹👌

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 ปีที่แล้ว +1

    Avdhoot chintan shree gurudev datt 🙏🙏

  • @manoharmishal692
    @manoharmishal692 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर श्रवणीय श्री गुरू देवदत्त

  • @sandhyalaturkar809
    @sandhyalaturkar809 2 ปีที่แล้ว +31

    प्रणाम बुवा. तुमच्या कडून कोणत्याही विषयावर प्रवचन, किर्तन ऐकायला मिळणे म्हणजे अलभ्य लाभ आहे. गुरुचरित्रावर तुमच्या कडून ऐकायला मिळत आहे हा दुग्ध शर्करा योग आहे🙏🙏🙏

    • @triptinafde3510
      @triptinafde3510 2 ปีที่แล้ว +7

      खूप सुंदर प्रवचन‌🙏🙏

    • @shubhadasabnis3825
      @shubhadasabnis3825 2 ปีที่แล้ว +3

      खूप सुंदर प्रवचन

    • @sheetalgore7282
      @sheetalgore7282 2 ปีที่แล้ว +1

      Sri Gurudev datta🙏🙏🙏⚘🥭🥭🥭

    • @sanehataywade2272
      @sanehataywade2272 2 ปีที่แล้ว +5

      अप्रतिम अलभ्य लाभ 🙏🙏🙏

    • @shivajirao1314
      @shivajirao1314 2 ปีที่แล้ว

      @@triptinafde3510 ⁰0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000⁰

  • @suchetajoshi4978
    @suchetajoshi4978 11 หลายเดือนก่อน

    सुंदर..मन प्रसन्न झाले..

  • @santoshnadgir155
    @santoshnadgir155 ปีที่แล้ว +1

    Very Nice Pravachana 👌👌
    Pranaam 🙏🙏

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ! आपले खूप छान निरुपण ऐकायला मिळतेय याचा आनंद खूप मोठा आहे. 🙏🙏

  • @vanmalajoshi8238
    @vanmalajoshi8238 2 ปีที่แล้ว +4

    खूप दिवस माझ्या मनात आहे. माझ्या वास्तूत मला गुरुचरित्र वाचून घ्यावयाचे आहे. पण कोणी मिळत नाही।उपाय सुचवावा

  • @sureshsatav4129
    @sureshsatav4129 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @palavidaut7404
    @palavidaut7404 2 ปีที่แล้ว +2

    🙏श्री गुरुदेव दत्त🙏

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 2 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹

  • @sureshsatav4129
    @sureshsatav4129 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshadakulkarni196
    @akshadakulkarni196 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datt 🙏🏻🙏🏻

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 2 ปีที่แล้ว +5

    घोरकष्ट निवारण स्तोत्र छान👌 आपण स्वतः अपलोड करता खुपच छान👌 जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @anaghaparanjape5916
    @anaghaparanjape5916 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त तुमच्यामुळे आज मला गुरुचरित्र ऐकण्याची ईछ्या पूर्ण झाली तुमचे खूप खूप आभार. मला तुम्हांला भेटण्याची खूप ई छ्या आहे बघू दत्तमहाराज माझी भेट केव्हा घडवितात नमस्कार

  • @pranaligavale9090
    @pranaligavale9090 ปีที่แล้ว

    खूप छान.... नमस्कार .करते आशीर्वाद दयावा

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर प्रवचन ....🌹🙏🙏🌹

  • @jayashrikulkarni7912
    @jayashrikulkarni7912 2 ปีที่แล้ว

    jay shri ram he eikayala sudha bhagya lagate thanks shri gurudav datta

  • @kiranjoshi3900
    @kiranjoshi3900 2 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sandhyamhatre6448
    @sandhyamhatre6448 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी . अमरूताहुनी गोड. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 ปีที่แล้ว +1

    नमस्कार जय श्रीराम जय श्री गुरुदेव दत्त महाराज. किती भाग आहेत एकूण

  • @vaishnavijagtap9499
    @vaishnavijagtap9499 2 ปีที่แล้ว +1

    Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹

  • @kusumgandhe8627
    @kusumgandhe8627 2 ปีที่แล้ว

    बुवा ऐकतच रहावे असे प्रवचन संपूच नये असे वाटते श्री गुरुदेव दत्त

  • @shubhadakelkar3880
    @shubhadakelkar3880 ปีที่แล้ว

    आपल्या कडून गुरु चरित्र ऐकून खुप छान वाटले धन्यवाद महाराज

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @archanakitchenvolg1838
    @archanakitchenvolg1838 2 ปีที่แล้ว +3

    Jai shree ram