Spice N Ice Events l ह.भ.प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा l दिवस ७ l भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • कीर्तनकार
    ह.भ.प. मकरंद बुवा
    प्रायोजित - अनादि केटर्स
    Event Management by Spice N Ice Events
    Best Management Company in Solapur
    Contact No : 8237122253
    #kirtan #bhaktigeet2022 #mahotsav #kirtanmarathi #kirtanmandali

ความคิดเห็น • 185

  • @sanjivanigodse9937
    @sanjivanigodse9937 ปีที่แล้ว +3

    क्रृष्ण सुदामाची भेट अत्यंत सुंदर निरुपण डोळे पाणावल्या शिवाय रहातच नाही !!मन भरुन आले !!!

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @aratir9565
    @aratir9565 2 ปีที่แล้ว +6

    आदरणीय बुवा नमस्कार 🙏
    श्रीकृष्ण भगवान आणि सुदाम देव भेटीचे वर्णन ऐकताना डोळ्यात पाणी आले.
    खूपच अप्रतिम वाणी आहे तुमची🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 หลายเดือนก่อน

      Shri Om namo Bhagawate Vasudevai. Jai 🙏✋❤️👋🙏

  • @kalpanadeshpande5141
    @kalpanadeshpande5141 ปีที่แล้ว +2

    धन्य झाले आज महाराज आपल्या मुखातून रूखमीणी विवाह चा प्रसंग आणि सुदामा चे प्रेम-भक्ती एकूण धन्य झाले देवा🙏🙏🙏🙏

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 ปีที่แล้ว +4

    जय जय रघुवीर समर्थ, आदरपूर्वक नमस्कार

  • @archanathakre5225
    @archanathakre5225 ปีที่แล้ว

    श्रीकृष्ण भगवान आणि सुदामा भेटिचे वर्णन ऐकून डोळ्यात पानी आले
    आपली भागवत सांगण्याची पद्दत अप्रतिम आहे,पूर्ण भागवत ऐकून,अगदी कान तृप्त झाले खुप खुप धन्यवाद बुवा 🙏

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @swatiambhorkar5032
    @swatiambhorkar5032 11 หลายเดือนก่อน

    प्रथमच भागवत कथा ऐकले. मन तृप्त व आनंदी झाले. आपणस वंदन. वादक सूरताल यांना वंदन.

  • @shankarjadhav553
    @shankarjadhav553 2 หลายเดือนก่อน

    Nice Maharaj.Heartily congrats

  • @arunbokil1959
    @arunbokil1959 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Shri Ganeshai namaha.🙏Shri Sara swaty ai namaha.🙏Shri Guruve namaha 🙏 Gan gan gan at bote. 🙏,Shri. Swami Samartha.🙏

  • @jayashreekajale7108
    @jayashreekajale7108 2 ปีที่แล้ว +20

    छान भागवत ऐकायला मिळाले,,सोलापूरकरांना व मकरंद बुवांना नमस्कार व धन्यवाद,,असे कार्यक्रम मिळाले की आनंद होतो

    • @shalininarkhede8645
      @shalininarkhede8645 2 ปีที่แล้ว

      आज अशाच प्रकारे प्रवचनाची गरज आहे.अनुरूप दाखले ह.भ.प.महाराज मकरंदबुवा देतात.अतिशय उत्तम्श्रवणीय.

    • @shalininarkhede8645
      @shalininarkhede8645 2 ปีที่แล้ว

      साष्टांग नमस्कार बुवांना.

    • @nursary5410
      @nursary5410 ปีที่แล้ว

      @@shalininarkhede8645 g

    • @kalindidiwan3292
      @kalindidiwan3292 ปีที่แล้ว

      ​@@shalininarkhede8645 0😮i

    • @veenawelankiwar6301
      @veenawelankiwar6301 ปีที่แล้ว

      M

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 2 ปีที่แล้ว +2

    छान भगवत गीता ऐकायला मिळाली खूप दिवसांनी मकरंद बुवा नमस्कार व धन्यवाद

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 4 หลายเดือนก่อน

    श्री.मकरंद बुवांच्या ओघवत्या वाणीने भागवत ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद

  • @vijaydeshpande6361
    @vijaydeshpande6361 6 หลายเดือนก่อน

    Very important

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    🎉Panch pran he aatur jhale karanya tav Aarati.Sagun rupen e yeuni Swamisweekara Aarati.Shri Om namo Bhagawate Vasudevai. 🙏

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 2 ปีที่แล้ว +2

    ।। जय जय रामकृष्ण हरी ।।
    शब्दांच्या पलिकडे
    ।।धन्यवाद।।

  • @sangitajoshi6104
    @sangitajoshi6104 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान भागवत सांगता सर तुम्ही ऐकत रहावेसे वाटते जय श्रीकृष्ण

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 ปีที่แล้ว

    अप्रतिम वक्तृत्व !भागवत कथेतील
    प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले.
    खूप छान अभ्यास आहे.ही दैवी देणगी
    आहे.ईश्वर निर्मित खास व्यक्तीमत्व
    आहे.ओम नमो भगवते वासुदेवाय!!
    शतशः प्रणिपात!!

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @neetaprabhu6624
    @neetaprabhu6624 ปีที่แล้ว +3

    बुवांचे निरुपण म्हणजे आनंद आणि ज्ञानाची पर्वणी आहे. खूप खूप धन्यवाद.🙏🌹 बुवांच्या मागे जे भगवंतांचे ध्यानाला बसलेले चित्र आहे ते अतिशय छान आहे. खिळवून ठेवणारं आहे.

    • @madhurigadre1970
      @madhurigadre1970 ปีที่แล้ว +1

      Kuo0p

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @pramoddesai116
      @pramoddesai116 ปีที่แล้ว

      ​@@spiceniceevents8341 😊

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली कि. जय

  • @sushamatopkar6288
    @sushamatopkar6288 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ऐ

  • @pradippande519
    @pradippande519 7 หลายเดือนก่อน +1

    Makrarand buwana राधे राधे Bhagwat Shravsn करुन् krutatha zalo

  • @vibhataksale6581
    @vibhataksale6581 2 ปีที่แล้ว +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय...

    • @rupalimahajan3296
      @rupalimahajan3296 ปีที่แล้ว

      Keval aprtim bhagwat... Jeevan dhanya jhale... Buvana naman. Jay Shree Krishna 🙏

  • @ajaykulkarni6093
    @ajaykulkarni6093 ปีที่แล้ว

    खरोखर बुवा कृष्ण सुदामा भेट समोर उभा राहिली.तुमची वाणी अतिशय श्रवणीय,अवर्णनीय आहे.धन्य वाटलं ऐकून

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 ปีที่แล้ว

    नमस्कार मकरंद बुवा नजरे समोर पूर्ण दृश्य उभे राहिले धन्यवाद फार सुरेख भागवत ऐकायला मिळाले

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 ปีที่แล้ว

    आदरणीय मकरंदबुवांना अनेकानेक दंडवत.खूपच अप्रतिम भागवत ऐकायला घरी बसून मिळाले. कथा सांगतांना समाज सुधारणेची त्यांची तळमळ दिसून येते.. कथासांगतांना खूप चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्यात अशा ते सांगतात.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Hon.Buva,Krishna Sudan katha narration is Sweet and energetic. 🙏Maruti is immortal .Have a darshan of Maruti every day.🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Shuka sarakhe purna vairagya jyache,Vashisthaa pari dyan yogeshwarache,kavi Valmika sarakha manya ai sa,namas kar maza Sadguru Ramdasa. 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 2 ปีที่แล้ว +1

    Hari Om Namo Bhgawate Vasudevay 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Bhagawan Bhagwat katha by Makarand buva Sumant held at Kondgaon Sakharpa by. Datta sansthan was a golden chance to Sakharpawasi.Namaskar to Buva.Thanks to all.jai ho.🙏

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 ปีที่แล้ว +1

    मकरंद बुवा भागवत कथा खूप छान सांगता . साष्टांग दंडवत.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai .jai ho.🙏🙏 1:33:06

  • @sanjivanigodse9937
    @sanjivanigodse9937 ปีที่แล้ว +2

    हरी ओम नमो भगवते वासुदेवाय

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @DineshShastri-yx3wf
      @DineshShastri-yx3wf 2 หลายเดือนก่อน

      W❤😊QQA
      ​@@spiceniceevents8341

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 หลายเดือนก่อน

    A shakya hi shakya kara til Swami. Im possible is made possible by Swamiji. Sweet voice.jai 🙏

  • @ashagiri7281
    @ashagiri7281 ปีที่แล้ว +1

    खूप छान एकदम हृदयाला भिडते

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 2 ปีที่แล้ว +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏🙏🙏

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 ปีที่แล้ว +2

    आपल्या मुखातून ऐकताना अनुभूतीचा आनंद मिळाला. चतुरस्त्र वाणी आहे आपली गुरुजी. आदरपूर्वक वंदन 🙏🏻🌹🙏🏻

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @rohinidandekar4409
      @rohinidandekar4409 ปีที่แล้ว +1

      🌹🙏🙏🙏🙏🙏🌹हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा

    • @gaminghubadi3688
      @gaminghubadi3688 8 หลายเดือนก่อน

      Very super👍👏👌

    • @gaminghubadi3688
      @gaminghubadi3688 8 หลายเดือนก่อน

      🙏🌹🙏

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 ปีที่แล้ว

    सच्चिदानंद जय श्री राम समर्थ 🙏🙏🙏🙌

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @surekhachipade7134
    @surekhachipade7134 2 ปีที่แล้ว +2

    🌹ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹खूपच सुंदर, श्रवणीय,अत्यंत रसाळ श्रीमद भागवत कथाआहे बुवांना खूप खूप धन्यवाद 🌹🌹

    • @callistic426
      @callistic426 9 หลายเดือนก่อน

      Mind blowing suggestions

  • @vijaydeshpande6361
    @vijaydeshpande6361 6 หลายเดือนก่อน

    🎉namaskar koti gune

  • @vijaydeshpande6361
    @vijaydeshpande6361 6 หลายเดือนก่อน

    Yes

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 ปีที่แล้ว

    माननीय मकरंदबुवांच्याकडून भागवत ऐकायला मिळाले हा आमचा भाग्ययोग आहे .मनःपूर्वक धन्यवाद.साष्टांग नमस्कार.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @nagutaikulkarni1945
    @nagutaikulkarni1945 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर असे भागवत आहे कान तृप्त झाले.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @anjalini1
    @anjalini1 ปีที่แล้ว

    अप्रतिम भागवत कथाश्रवणाचा लाभ घरबसल्या झाला..बुवांचे प्रवचन, गायन, साथीदारांची साथ सगळंच अप्रतिम. खूप समाधान व आनंद झाला. मकरंदबुवांना साष्टांग नमस्कार. आयोजकांना धन्यवाद..!

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @gayatrikulkarni6755
    @gayatrikulkarni6755 2 ปีที่แล้ว +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय🙏
    माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🚩🚩

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @rohinidandekar4409
    @rohinidandekar4409 ปีที่แล้ว

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 10 หลายเดือนก่อน

    Bhagvat bhagwan ki jai 🙏🙏🌹🌹🚩

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 2 ปีที่แล้ว

    NAMASKAR buva khupch apratim bhagwat katha eikayla milale dhanyavad

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 ปีที่แล้ว

    Jay Jay raghuveer samarth buva sarkhe aaikat rahavad vatate khupach chan 👏👏

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @vijaysangore8298
    @vijaysangore8298 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय..... हरे कृष्ण हरे हरे

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 ปีที่แล้ว

    Makrand buwa 🙏 sushravya Bhagwat Katha aiktoy tumhala dhanyawad khupach chhan katha mala pahilyandach aikle 🙏🙏

  • @shobhakirpekar8294
    @shobhakirpekar8294 6 หลายเดือนก่อน

    Farach chan punha punha ikave asech shabda

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 ปีที่แล้ว

    बुवा तुमच्यामुळे आम्ही कृष्णाच्या महालात जाऊन तो प्रसंग अनुभवला !काय सांगू हो इतकी भावपूर्ण कथा आजच ऐकली
    तुम्ही सांगितलेला विचार "मी कुणीच नाही"
    हा विचार पक्का लक्षात ठेवू व त्याप्रमाणेच वागू

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 2 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹

  • @vrushalipanchal7045
    @vrushalipanchal7045 ปีที่แล้ว

    🙏 आपल्या रसाळ निरूपणाने प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. कान तृप्त झाले धन्यवाद. 🙏

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @ashwinibarge0864
    @ashwinibarge0864 ปีที่แล้ว

    🌺🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 ปีที่แล้ว

    कृष्णाची ईच्छा ..मी शरणागत असावे हीच असाल तर तसंच ...किती खरंय..हा स्विकारभाव महत्वाचा..मग सगळं सोपे..

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @nirmalawaghmare306
    @nirmalawaghmare306 ปีที่แล้ว

    maharaj aadrpurvak namskar,aaplya shrvniy bhagwat kathemule man trupt zale, parmanand zala ,khup khup dhanyawad, sashenh namskar,

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @meenaxikulkarni4037
    @meenaxikulkarni4037 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम , खूप खूप धन्यवाद

  • @govindkhare7386
    @govindkhare7386 ปีที่แล้ว

    बुवा आपणास शिर साष्टांग नमस्कार

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 ปีที่แล้ว

    आदरणीय मकरंद बुवा सादर प्रणाम .
    खूप छान !परत परत ऐकावेसे वाटते .ओम नमो भगवते वासुदेवाय

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @user-et9mt8qi8i
    @user-et9mt8qi8i ปีที่แล้ว

    छान छान कथा
    ऐकायला मिळाली
    धन्य धन्य झालो
    माहाराज धन्य झालो आपेगांवकर

  • @alkahalbe1445
    @alkahalbe1445 ปีที่แล้ว

    किती सुंदर कथा सांगितलीत मकरंदबुवाजी. कान तृप्त झाले. आम्ही धन्य झालो.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @vijaydeshpande6361
    @vijaydeshpande6361 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @narayankulkarni4274
    @narayankulkarni4274 ปีที่แล้ว

    छान भागवत ऐकायला मिळाले. नमस्कार व धन्यवाद.

  • @vandanakulkarni2560
    @vandanakulkarni2560 ปีที่แล้ว

    भागवत खूप छान झाले कृष्णाची मंगलाष्टक लग्नाची खूप आवडली कोटी कोटी प्रणाम

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @anjalipadawe4946
    @anjalipadawe4946 2 ปีที่แล้ว

    सोलापूरकर आयोजक तसेच बुवा खूप खूप धन्यवाद

  • @shreeramdoot21
    @shreeramdoot21 ปีที่แล้ว +4

    फार छान वाटलं.... ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या photo पाहून 🙏🕉️

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 2 ปีที่แล้ว +2

    Jay Sadguru Maharaj 🙏🌺🙏🌺🙏🌺

    • @ushajadhav5577
      @ushajadhav5577 ปีที่แล้ว

      फारच सुंदर. खुपच आवडले 🙏🙏

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 ปีที่แล้ว +1

    MAKARAND BUVA, kitty chhaann Sundar Bhagavat tumhi sangitale Hoa!!!! Mee khudu khuduu hassle aani Sfuunduun Sfuunduun Radale pan .Malapan Kannad (kanadi bhashaa) yetei Tuumhi kuuthe shikalaat ?Shri Krishna che aani Tumache Atyant Uupakaarr maanatei Jay Shri Krishna !!!

  • @nagutaikulkarni1945
    @nagutaikulkarni1945 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर असे भागवत आहे आयोजन कारणांचे व मकरंद बुवा चे , साथीदारांना खूप खूप धन्यवाद.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @archanakulkarni3103
      @archanakulkarni3103 ปีที่แล้ว

      ​discard

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Om Namo Bhagvte Vasudevay.

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरि 🙏🌺

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @ashapundlik2200
    @ashapundlik2200 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर. संपूच नये असे वाटते.अगदी तल्लीन होऊन जातो.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 ปีที่แล้ว

    Hare Krishna

  • @ujwalapatil3868
    @ujwalapatil3868 2 ปีที่แล้ว

    Pranam buva, 🙏🙏.Atishay sunder

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 ปีที่แล้ว

    बुवा काय सुदामदेवाची कथा रंगवलीत तुमचाहीकंठ दाटून आला अन आमचेही डोळे औलावले हो! काय ताकत आहे कथेची

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @shobhagokhale5909
    @shobhagokhale5909 ปีที่แล้ว

    🙏खरच खुप अप्रतिम आहे ,वर्णन करण्यास शब्द नाहीत, खुप खुप धन्यवाद 👏👏👏

    • @shalininaigaonkar8691
      @shalininaigaonkar8691 ปีที่แล้ว

      Mlucs plmn cxdz

    • @user-ve1kt7qk7r
      @user-ve1kt7qk7r ปีที่แล้ว

      आती सुंदर

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jyotinalawade5497
    @jyotinalawade5497 ปีที่แล้ว

    Atishay sundar, sushravya katha 🙌🙌🌹🌹🌹

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 ปีที่แล้ว

    नमो नमः, महोदय।

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 ปีที่แล้ว

    खूप छान !!... या सोन्याने झाकला गेलास प्रभू!!.. खूप छान वर्णन!!... 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!!

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार. जय श्रीराम

  • @vibhataksale6581
    @vibhataksale6581 2 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ...🙏🌹🙏

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 2 ปีที่แล้ว

    Ram krushana Hari

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय अतिशय सुंदर भागवत कथा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudeshparab7405
    @sudeshparab7405 ปีที่แล้ว

    Shri shri Ramdasi Buwanche pravachan mhanje Amrutyog ase vatale ! Aattaparyantchya mi aiklelya pravchanapaiki ek utkrusht pravachan karte Buwa mhanun mi tyana Trivaar vandan karto ! Amrutasarkhe God vani n Hasawata Hasawata sanganyachi kala sarvottam !!!

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 2 ปีที่แล้ว

    Sarvabhag patthava..Jay sadguru

  • @shailajajoshi6280
    @shailajajoshi6280 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद बुवा

  • @avdhutdate1177
    @avdhutdate1177 2 ปีที่แล้ว

    जय गिरनारी

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 ปีที่แล้ว

    Solapur karanna v Ice n spice valyanna pan khup khup dhanyawad 🙏🙏

  • @pratibhadole896
    @pratibhadole896 2 ปีที่แล้ว

    मनोहर कविश्वर

  • @sharadmujumdar4746
    @sharadmujumdar4746 2 ปีที่แล้ว +1

    मधाळ मकरंद 🙏🌻
    जय श्री कृष्ण 🙏🙏

    • @vinayapandit102
      @vinayapandit102 2 ปีที่แล้ว

      नेहमी प्रमाणे सुंदर विवेचन ऐकायला मिळाले जय श्री कृष्ण, जय जय श्री रघुवीर समर्थ.

    • @neetapathak4103
      @neetapathak4103 ปีที่แล้ว

      Franchise Anand zala.Titwala.

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 2 ปีที่แล้ว

    👌🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @ashagiri7281
    @ashagiri7281 ปีที่แล้ว +1

    ऐकतराहावेवाटते

  • @pramodkudalkar5758
    @pramodkudalkar5758 3 หลายเดือนก่อน

    Jjrs

  • @dilippatil1577
    @dilippatil1577 ปีที่แล้ว

    //ओम नमो भगवते वासुदेव //