गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ७ । Gurudev Shankar Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2021
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
    धन्यवाद !
    श्रीमद् भागवत - प्रवचन ७
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    श्रीमद् भागवत - प्रवचन ७ - विषयसूची:
    उद्धवगीता
    Shreemad Bhagvat - Part 7
    By - Gurudev Shankar Abhyankar

ความคิดเห็น • 343

  • @anitaarvind8431
    @anitaarvind8431 7 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत श्रवणीय व आदर्श शत🎉

  • @radharaut8415
    @radharaut8415 10 หลายเดือนก่อน +2

    !!🌹!! जय श्री कृष्ण🙏 जय हरि !!🌹!!

  • @narayankulkarni4274
    @narayankulkarni4274 8 หลายเดือนก่อน +1

    गुरूदेव आपल्या चरणी दंडवत प्रणाम. 🙏

  • @brahmanandghugare4052
    @brahmanandghugare4052 7 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर आणि सुश्राव्य अशी ही भागवतावरची प्रवचनमाला ऐकून अतिशय धन्य झालो. गुरूदेवांची ओघवती भाषा, श्रोत्यां प्रति असलेला विनम्र भाव केवळ थक्क करणारा आहे. संस्कृत आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व स्तिमित करणारं आहे. अशी ही मौल्यवान प्रवचने वयाच्या इतक्या उशिरा ऐकली त्याबद्दल जरा वाईटच वाटले. सर्वांनी जरूर जरूर वेळात वेळ काढून ही ऐकावी.

  • @smitakulkarni2959
    @smitakulkarni2959 11 หลายเดือนก่อน

    गुरूदेव साष्टांग दंडवत 🙏🙏
    मी सात दिवस आपल्या मधूर वाणीने भागवत श्रवण केले कान तृप्त झाले धन्यवाद 🙏🙏

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 3 หลายเดือนก่อน

    भागवत कथा श्रवण करुन खूप खूप समाधान वाटले गुरुदेव 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @snehajoshi8208
    @snehajoshi8208 2 ปีที่แล้ว +9

    गुरुदेवांच्या ओघवती वाणीने धन्य झाहलो ,जय श्रीकृष्ण

    • @vimaljoshi4566
      @vimaljoshi4566 2 ปีที่แล้ว +1

      E

    • @anitamadke1070
      @anitamadke1070 2 ปีที่แล้ว

      गुरूदेव खुप खुप आभार. शिर साष्टांग नमस्कार 🙏

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर।अ। तिशय रसाळ श्रवणीय प्रवचन।साष्टांग नमस्कार।

  • @dattaramparsekar2482
    @dattaramparsekar2482 2 ปีที่แล้ว +4

    जीवनातील घडलेल्या चुकांचे परीमार्जन होण्यासाठी ही भागवत कथा पुन्हा पुन्हा ऐकून जीवनाचे सार्थक करून घ्यावे👌

  • @shwetakhare7557
    @shwetakhare7557 2 ปีที่แล้ว +4

    व्वा खरंच किती छान सांगता तुम्ही 🙏
    अगदी डोळ्यात पाणी येतं 🙏

  • @mamtachavan6212
    @mamtachavan6212 10 หลายเดือนก่อน

    गुरुदेव साष्टांग दंडवत , आपल्या रसाळ वाणीतून भागवत कथा ऐकतांना खूप आनंद मिळाला,मन आणि कान अगदी तृप्त होऊन गेले , खूप खूप धन्यवाद

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 2 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी

  • @mrudulalokhande6839
    @mrudulalokhande6839 11 หลายเดือนก่อน

    गुरुदेव कोटी कोटी प्रणाम.🙏🙏

  • @milindpardhi1619
    @milindpardhi1619 ปีที่แล้ว

    गुरुदेव प्रणाम 🙏. अतिशय श्रवणीय

  • @alkakulkarni9917
    @alkakulkarni9917 2 ปีที่แล้ว +18

    भागवतकार आपल्या ओघवती भाषेतील भागवत ऐकून मन प्रसन्न होऊन भारावून गेले.चार वेळा भागवत ऐकले पण आपल्याकडून ऐकले आणि कृतकृत्य झाले.🙏🙏🙏

    • @latashete3159
      @latashete3159 2 ปีที่แล้ว +4

      ओघवती भाषेतील भागवत ऐकूण मन आंनदी झाले खुप छान

    • @neelimalimaye5579
      @neelimalimaye5579 2 ปีที่แล้ว

      Apli bhagvat Geeta pravchan ikayala nakkich awadtil ha yog lavkar yeude ashi prarthna parmeshwar la sarvacha vatine karate

    • @shakuntaladeshpande5829
      @shakuntaladeshpande5829 ปีที่แล้ว

      मी बी नी नी नी नी

    • @shobhajoshi5315
      @shobhajoshi5315 ปีที่แล้ว

      टखम

    • @shobhajoshi5315
      @shobhajoshi5315 ปีที่แล้ว

      ध😅

  • @anjalisurnis691
    @anjalisurnis691 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम..अत्यंत श्रवणीय.आम्ही कृतार्थ झालो.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nalininandekar3153
    @nalininandekar3153 6 หลายเดือนก่อน

    इतक छान भागवत कथा श्रवण करून मी धन्य झाले

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 ปีที่แล้ว +1

    Jai Gurudev नमः.
    पर द्रव्य, पर नारी यांचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकला तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाचे.
    _ संत तुकाराम महाराज.

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 11 หลายเดือนก่อน

    ** !! Guru Deva Shankar Abhyankar Guruji Sader Pranham . !! ** Aaj Bhagavatanchi Samaptee Hot Aahe . Sarva Shrotyanna V - Sadhakanna Sashtang Dandvat. Jay Shri Krishnha Jay Purushottama . *** !!! 🌹🌹🌹👏👏💐💐💐🙏🐧

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी .....................🙏🙏🙏

  • @shubhangideshpande4902
    @shubhangideshpande4902 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार
    गुरुदेव चरणी वंदन
    गेले सात दिवस रोज एक भाग ऐकत होते अधिकमासात आपल्या सुश्राव्यवाणीतून श्रीमद् भागवत कथाऐकले एक अलोकिक अनुभव होता आजपर्यंत श्रीमद् भागवत कथा खूप वेळा ऐकली आहे परंतु अत्यंत वेचकपणे मुद्देसूद सोप्या शब्दात परंतु पूर्ण प्रगल्भतेने आपण कथन केले कान तृप्त झाले
    सार्थक झाले
    धन्यवाद
    खूप वेळा कथा सांगताना अनेक जण उदाहरणे रूपक सांगतात आणि ती सांगताना इतके रंगतात की मूळ मुद्दा सुटून जातो
    शेवटी एकाच शेवटच्या दिवशी कथा पटापटा उरकली जाते
    परंतु सातही भागात एकदाही आपल्याकडून एकही मुद्दा सुटला नाही शेवटपर्यंत पूर्ण एकसंघ पणे आपण कथा सांगितलेत आणि कथा श्रवणाचा मनसोक्त आनंद घेता आला खऱ्या अर्थाने श्रीमद् भगवद्गीता यावेळी कळली
    खूप खूप धन्यवाद
    ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो 🙏🙏

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 11 หลายเดือนก่อน

    गुरुदेव तुमच्या मुखातुन भागवत ऐकुन खुप समाधान वाटले मला खुप छान वाटले

  • @urmilachavan8290
    @urmilachavan8290 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad jai guruji

  • @pallavibhosale1848
    @pallavibhosale1848 ปีที่แล้ว

    Gurudev asa ekahi divas hot nahi ki mi tumch speech eikat nahi prachand sundar sangat asta tumhee. Shree sadguru krupene mla tumhala bhetnyachi sandhi milavi🙏🙏🙏🙏 अतिशय सुंदर speech

  • @radharaut8415
    @radharaut8415 10 หลายเดือนก่อน +2

    !!🌹!! गुरू देव आपल्या चरणी दंडवत प्रणाम !!🌹!!

  • @sampatkharabe5492
    @sampatkharabe5492 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद गुरुजी

  • @pramodkotkar3265
    @pramodkotkar3265 2 หลายเดือนก่อน +1

    Shree krishn Shree Dwarakadhish shree Vitthal shree yogeshwar Bhagwaan ki Jai Bhagwat katha ekun Rasna shant zali

  • @priyakulkarni3564
    @priyakulkarni3564 2 ปีที่แล้ว +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय,

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว +2

    जय श्रीकृष्ण!परम आदरणीय गुरुदेवांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत श्रवण करण्याचा आनंद प्राप्त होत आहे,तसाच आनंद श्रीनादभ

  • @jayshreebhalekar1461
    @jayshreebhalekar1461 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव धन्यवाद

  • @ashadeshpande9894
    @ashadeshpande9894 หลายเดือนก่อน

    नमस्कार आपल्या रसाळ वाणीतून छान भागवत ऐकलं

  • @aratidhopeshwar8612
    @aratidhopeshwar8612 2 ปีที่แล้ว +3

    गुरूवर्य, आपली ओघवती आणि मधुर वाणीतून भागवत ऐकून विलक्षण आनंद झाला.. कृतार्थ झाले.. 🙏🙏

  • @nehalimaye3241
    @nehalimaye3241 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर 👌🏻मधुर 👌🏻

  • @amolkulkarni6940
    @amolkulkarni6940 2 ปีที่แล้ว

    जयश्रीकृष्ण

  • @Krushna263
    @Krushna263 6 หลายเดือนก่อน

    Hare krishn hare krishn krishn krishn hare hare hare Ram hare ram ram ram hare hare

  • @vishaldeshmukh6435
    @vishaldeshmukh6435 2 ปีที่แล้ว

    Ram krishna hari...

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌹🌹 त्रिवार वंदन, नमो भगवते वासु देवा य हरेंन haren maha

  • @madhurimarathe8344
    @madhurimarathe8344 ปีที่แล้ว

    गुरूदेव साष्टांग दंडवत. योगेश्वर कृष्ण महाराज की जय

  • @manjiriwakankar4820
    @manjiriwakankar4820 ปีที่แล้ว

    🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
    🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏

  • @chhayakolhe9218
    @chhayakolhe9218 11 หลายเดือนก่อน

    आपले चरणी अनंत कोटी नमस्कार

  • @nilimakulkarni1359
    @nilimakulkarni1359 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय ओघवती वाणीव रसाळ वाणी आहे खूपच छान वाटले ऐकतच रहावे असे वाटते 🙏

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 ปีที่แล้ว

    गुरूमाऊली आपले प्रवचन सलग सात वेळा घरात ऐकले।खुप खुप धन्यवाद माऊली।आपल्या चरणी साष्टांग नमस्कार।आयुष्यात एकदा आपल्याला भेटण्याची इच्छा आहे नक्कीच श्री क्रुष्णा गोविंदा पुर्ण करेल खात्री आहे।पुनश्च दंडवत माऊली।

  • @ashashinde2988
    @ashashinde2988 11 หลายเดือนก่อน

    सतत सात दिवस श्रीमद् भागवताचे रस अमरुत पाजलयाबददल आदित्य प्रतिष्ठान आणि गुरुदेवांचे कोटी कोटी धन्यवाद.नतमसतक आपल्यापुढे.

  • @nilkanthhood3737
    @nilkanthhood3737 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice all parts of Bhagwat by Learned Shri Swami Shankar Abhyankar, VidyaVachasspati. 🎉🎉🎉

    • @adipratishthan
      @adipratishthan  7 หลายเดือนก่อน

      Many Thanks for your comments 👃

  • @surekhagaekwad514
    @surekhagaekwad514 2 ปีที่แล้ว +2

    श्रीमद्भागवता चे साती प्रवचन ऐकले पण मनाची तृप्ती होतच नाही. सतत ऐकतच रहावे असं वाटतं .गुरुदेव आपल्याला कोटिशः नमन

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरुदेव माझ्यामनातील त्या प्रश्णांना आत्ताच भागवत ऐकतांनाच उत्तर मििळाली आभारीय आणि मनापासुन प्रणाम

  • @abasahebshivajipatil5352
    @abasahebshivajipatil5352 2 ปีที่แล้ว +1

    🕉️नमो भगवते वासुदेवाय
    🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @kusumgandhe1666
    @kusumgandhe1666 2 ปีที่แล้ว +2

    सात दिवस मनापासून भागवत कथा ऐकल कृतार्थ झाले खूपच सुंदर भाषा प्रबोधन कार्यक्रम निरुपण उत्तम धन्यवाद र्सवांना मनापासून आभार व्यक्त करते

  • @mandakshirsagar681
    @mandakshirsagar681 2 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +1

    आपली आघवती वाणी कानातून मनात उतरते. भागवत ऐकणे परमभाग्य असते मनुष्याचे.
    धन्यवाद गुरुवर 🙏🙏

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 11 หลายเดือนก่อน +1

    गुरुदेव अधीकमासात आपले भागवत ऐकुन अत्यानंद वाटला .कोटी कोटी प्रणाम

    • @alkaarabole624
      @alkaarabole624 11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद खुप छान

  • @ajitmavalkar9251
    @ajitmavalkar9251 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद आणि लाख लाख दंडवत खूपच छान वाटले सात दिवस ऐकायला मन प्रसन्न झाले🌹👌👌👌🙏🙏🙏

    • @sumannajirkar1454
      @sumannajirkar1454 2 ปีที่แล้ว

      मोबाईल वरून ऐकून धन्य झाले

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 ปีที่แล้ว

    Jai guru dev

  • @krishnakhedkar6845
    @krishnakhedkar6845 ปีที่แล้ว

    Gurudev aaplyala bhetaych aahe. 🙏🙏🌷🌷

  • @vidyaghalsasi9215
    @vidyaghalsasi9215 2 ปีที่แล้ว +2

    Om namo bhagvate vasudevay. 🙏🙏🙏🙏🙏

  • @anandbodade8631
    @anandbodade8631 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुदेव,आपल्या वाणीतून श्रीम द भागवत ऐकून मन प्रसन्न झाले. हरेकृष्ण 🙏🙏

  • @nilimavaknalli9323
    @nilimavaknalli9323 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि मनाला प्रसन्न करणारे वाटले आणि हे सर्वे आम्ही प्रत्यक्ष त्या जागी नसताना ऐकले खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hemadeshpande9882
    @hemadeshpande9882 2 ปีที่แล้ว +5

    खुप धन्यवाद गुरुदेव पवित्र व प्रसन्न वाटले आपली वाणी खुप छान आहे

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 2 ปีที่แล้ว +9

    गीता ऐकायला नक्कीच आवडेल
    धन्यवाद गुरूजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว +7

    जय श्रीकृष्ण!आदरणीय श्रीगुरूदेव,आपणांस मनोभावे नमस्कार!खूप आनंद प्राप्त झाला.आता आपल्या अमृतवाणीतून 'गीता' श्रवण करावयाची आहे.खूप सुंदर!👌💐👌

    • @mrgadge2901
      @mrgadge2901 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर ,मन त्रूप्त झाले

  • @vaidehigadre9787
    @vaidehigadre9787 2 ปีที่แล้ว +2

    श्रीमदभागवताचे 7दिवसाचे निरुपण ऐकून खूप समाधान वाटले !! मन शांत झाले

    • @darshanaghavi4656
      @darshanaghavi4656 10 หลายเดือนก่อน

      हरे कृष्ण हरे राम 🙏🙏 गुरूवर्य शिर साष्टांग नमस्कार.🙏🙏

  • @shashikantkhairnar7818
    @shashikantkhairnar7818 ปีที่แล้ว +3

    परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय श्री कृष्ण 🙏🙏🙏

  • @smitagogate7072
    @smitagogate7072 2 ปีที่แล้ว

    भागवत खूप छान श्रवणीय गुरुदेव

  • @janardanbhosale6094
    @janardanbhosale6094 2 ปีที่แล้ว

    उलगडले,जीवनाचे,कोढे,
    मनुस्मृती,, सर्पन, दंडवत,.
    गुरूवर्य,धंन्य,धन्य,

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +1

    गुरूजी विनम्र प्राणम..!! 💐💐

  • @pratibhapaithankar9549
    @pratibhapaithankar9549 10 หลายเดือนก่อน

    गुरूदेव शंकर अभ्यंकर यांना अनेकवार साष्टांग नमस्कार .... खरोखर माझं भाग्य म्हणून मी हे भागवत प्रवचन ऐकू शकले.. माझ्या जीवनाचं सार्थक झालंय..
    आपणास पुन्हा एकवार साष्टांग नमस्कार

  • @darshanaghavi4656
    @darshanaghavi4656 10 หลายเดือนก่อน

    गुरुदेव आपल्या चरणी साष्टांग नमन🙏🙏🙏🙏🙏

  • @1sayali
    @1sayali 2 ปีที่แล้ว +1

    Om namo bhagwate Vasudevay 🙏

  • @terracegarden17
    @terracegarden17 4 หลายเดือนก่อน

    माऊली🙏🚩🚩🚩💜💞

  • @deeparedgaonkar584
    @deeparedgaonkar584 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान! मन:पूर्वक साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गुरुदेव आयुष्यात येऊन काहीतरी मिळाल्यासारखे वाटते धन्यवाद 🙏🏼🙏

    • @rajanikawathekar935
      @rajanikawathekar935 2 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर आहे भागवत तुम्ही ते
      सोपं करून सांगीतलं धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pratibhabagul1546
    @pratibhabagul1546 ปีที่แล้ว

    गुरूजी श्रीमद् भागवत आपल्या रसाळ वाणीतून ऐकणं, परमभाग्य आहे . आपणास साष्टांग नमस्कार🙏

  • @janardanbhosale6094
    @janardanbhosale6094 2 ปีที่แล้ว

    💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️

  • @sanjaykolhe3521
    @sanjaykolhe3521 2 ปีที่แล้ว +3

    शुकदेव असेचं असणार !!!काय गोडवा आहे भाषेत ! ! 😍😍😍

  • @satishmoghe5145
    @satishmoghe5145 5 หลายเดือนก่อน

    सुंदर विचार.

  • @subhashkulat3756
    @subhashkulat3756 2 ปีที่แล้ว

    गुरुवर्य आपले शतशः धन्यवाद
    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
    हे नांथ नारायण वासुदेव

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup aabhar guruji🙏🙏🙏🌹☺

  • @vibhainamdar6354
    @vibhainamdar6354 ปีที่แล้ว

    Kan krutarth zale tumche bhagwat aikun. 🙏🙏💐

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว

    🙏🚩👌🍀🌺धन्यवाद महोदय नमस्कार 02/23

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम महाराज अतिशय श्रवणीय प्रवचन खूप आनंद मिळतो ! श्री स्वामी समर्थ💐🌹🙏💖🙏🚩🚩

  • @rameshghorpade828
    @rameshghorpade828 11 หลายเดือนก่อน

    Khoob Khoob Anand Jhala Sath Divas Anand

  • @veenakarande3216
    @veenakarande3216 2 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण. जय भागवत धर्म

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 ปีที่แล้ว

    खूप छान गुरुदेव

  • @vijayapandit1969
    @vijayapandit1969 2 ปีที่แล้ว

    आजपर्यंत भागवत कथे बद्दल ऐकले होते ह्या कथेची गोडी अमृतमय आहे खूप इच्छा होती ही कथा ऐकण्याची ती आपलया प्रवचनाने तृप्त झाली खूप खूप धन्यवाद अशाच उत्तम कथा चे श्रवण करण्याचे भाग्य लाभो ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना

  • @savitabhandare3481
    @savitabhandare3481 7 หลายเดือนก่อน

    🙏

  • @sangitashetake5073
    @sangitashetake5073 11 หลายเดือนก่อน

    गुरूदेव आपणास नमस्कार दंडवत आपण जे निरूपण सांगता ते अतिशय सुंदर अस वाटत ऐकतच राहवं .

  • @ashrobataynath8463
    @ashrobataynath8463 2 ปีที่แล้ว

    jaY. gurudeo

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 9 หลายเดือนก่อน

    Apratim 🙏🙏👍👍

  • @mangalad3524
    @mangalad3524 2 ปีที่แล้ว

    अवीट गोडी ,फार छान,भागवत छान आहेच ,सांगणारे गुरुदेव तुम्ही श्रेष्ठ,साष्टांग नमस्कार

  • @surekhajadhav7499
    @surekhajadhav7499 2 ปีที่แล้ว

    खूप छान. धन्यवाद गुरूदेव. ऐकून कान तृप्त झाले. गीता श्रवण मिळावे ही विनंती.

  • @nandiniaparajit9236
    @nandiniaparajit9236 ปีที่แล้ว

    फारच सुंदर ऐकत राहावे असे ओधवती भाषा सुंदर आवाज 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aaditishiralkar4373
    @aaditishiralkar4373 2 ปีที่แล้ว +1

    अंभ्ंकर गुरूजींना सांष्टांग नमस्कारखुप छान सांगतात मनाचे खुपछान समाधान झाले

  • @vasantijoshi3334
    @vasantijoshi3334 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nehadesai4209
    @nehadesai4209 4 หลายเดือนก่อน

    धन्य झाली

  • @user-qd3jf3cj3h
    @user-qd3jf3cj3h 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @ushasardar367
    @ushasardar367 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप.छान वाटले. मनत्रुप्त् झाले मदभागवत कथा श्रवणाने .आपणही छान.समजवून सांगितली.नमस्कार अभ्यंकर महाराज.

  • @priyankasartcraft4874
    @priyankasartcraft4874 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻

  • @mangalapethe1815
    @mangalapethe1815 2 ปีที่แล้ว

    मला भागवत कथा ऐकण्याची खूप इच्छा होती पण ८७ व्या वर्षी मला कुठे च जाता येत नाही पण आत्ता नवरात्रात ७ दिवस श्रवण झाले व कृतार्थ झाले.खूप खूप धन्यवाद आपणाला दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो हीच प्रार्थना.आयोजकांनाही खूप खूप धन्यवाद .

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 2 ปีที่แล้ว

    आपणा मुळे ह्या देहाला खूप च आनंद दायक उत्तमोत्तम व्हावे. आपणास अनंत कोटी कोटी कोटी धन्यवाद. पुण्यच् गीता श्रीमंत दासबोध इत्यादी ग्रंथाचे श्रवण व्हावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

    • @sunilpatil5630
      @sunilpatil5630 2 ปีที่แล้ว +1

      गुरुजी आपणास साष्टांग दण्डवत,
      आणि दुसरा दण्डवत यूट्यूब ला ,ज्यामुळे या देहाला जीवणातील भागवत कथा ऐकण्याचा,खर तर सगळीच प्रवचने जी तुमची मी ऐकली त्या वाणीचे कित्तेक वर्षे लिखाण केली तरी तुमची स्तुती पूर्ण होऊ शकत नाही,तेव्हडी अलौकीक वाणी परमेश्वराने आपल्याला दिली आहे,आपणांस कोटी कोटी धन्यवाद,आणि त्या मातेस साष्टांग दण्डवत ज्या मातेने आपणास जन्म दिला

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 2 ปีที่แล้ว

    Guru deo Namaste. Bhagwata Gitta shravanacha . milava hi prarthana 🙏🌹🙏Jay Shrikrishna