शानदार भाषण । Nitin Banugade Patil | स्वतः ची किंमत वाढवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2018 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe TH-cam Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    #NitinBangudepatil
    #RealNitinBanugadePatil
    #नितीनबानगुडेपाटील

ความคิดเห็น • 2.2K

  • @umeshkittekar4529
    @umeshkittekar4529 4 ปีที่แล้ว +67

    काय आवाज़ आणि भाषण आहे सर तुमच.ऐकतान अंगावर काटा येतो आणि माणूस पेटूण उठतो..तुम्हाला मानाचा मुजरा सर.

    • @01_mogre_01
      @01_mogre_01 2 ปีที่แล้ว

      SUbscrlbe करा

    • @tusharnagtilak5300
      @tusharnagtilak5300 ปีที่แล้ว +2

      kharch angavr kata yeto nitin sir is god

    • @ankushgaikwad543
      @ankushgaikwad543 6 หลายเดือนก่อน

      ़नल.ईग😊गकरटृरंृऋृ🎉😢😮😅😊😢😢 हे 4:08 ,गटडडकक्ष‌थछडकशगडकशकोनं❤ नाही
      ​@@tusharnagtilak5300

  • @atulrakhade2578
    @atulrakhade2578 2 ปีที่แล้ว +23

    एकदम बरोबर आहे सर ।।। या जगात जगायच असेल तर, स्वतःची किंमत वाढवाविच लागते ।। सरांनी दिलेले उदाहरण माझ्या जिवनशैलीतून सुद्धा अभिप्रेत होतोय ।। मी लहान असतांना दिवसाला फक्त 20 रु मध्ये मेहनतीचे काम करायचा, तर आता 1000 रु रोज कमवितो तेही खूप मेहनत न करता ।।।

  • @pawansalunke9823
    @pawansalunke9823 3 ปีที่แล้ว +26

    तुमच भाषण ऐकण्यासाठी मी प्रत्येक वेळी उतावळा असतो सर ,
    तुम्हाला माझा सलाम आहे 🙏.

  • @x_7943
    @x_7943 3 ปีที่แล้ว +31

    खरोखर सर
    आपल्यासारखे भाषण इतर कोणीही केले नाही
    खूप खूप आभारी.

  • @prafulpatil6497
    @prafulpatil6497 4 ปีที่แล้ว +16

    एक वक्ता हजारो मुलांचे भविष्य बदलू शकतो हे तुम्ही साध्य केलं सर खरोखर तुमचे मनोगत हे आजच्या तरुणाईला यशाच्या मार्गाने नेत आहे धन्यवाद साहेब

  • @indrajitsales
    @indrajitsales 5 ปีที่แล้ว +887

    एक वक्ता हजारो जणांचे मनं बदलू शकतात ....तुम्ही जी प्रेरणा देता आहात .....ती खूपच अनमोल आहे.

  • @rameffect9594
    @rameffect9594 4 ปีที่แล้ว +5

    तुमचं हे व्यख्यान ऐकल्यापासून खूप कळलं सर!! मी खरंच यावर नक्की अंमलबजावणी करीन🤗

  • @ramjoshi7560
    @ramjoshi7560 5 ปีที่แล้ว +136

    खरोखरच आपल्या भाषणाने अनेक तरुण हे वाईट मार्गाला लागलेले तरुण सुधारत आहेत👍,सर एकवेळ आपले प्रेरणादायी भाषण हे अंबाजोगाईत व्हावे.त्यासाठी आम्हीही प्रयत्न करु.

    • @ambekarelectropathy969
      @ambekarelectropathy969 5 ปีที่แล้ว +4

      खुपच छान ,सर धन्यवाद

    • @मधुकरसुतार-ख7ग
      @मधुकरसुतार-ख7ग 5 ปีที่แล้ว +3

      Ram Joshi

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 ปีที่แล้ว +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।th-cam.com/video/hdHCg6zjOqA/w-d-xo.html 🙏❤

  • @anjalibagbande592
    @anjalibagbande592 4 ปีที่แล้ว +7

    तुमची सगळे भाषण उत्तम आणि प्रेरणादायी असतात.....

  • @manishachavhan7077
    @manishachavhan7077 3 ปีที่แล้ว +9

    तुमचे भाषण कानावर पडले की काहीतरी शिकायला मिळते सर तुमचे आभार 🙏🏻🙏🏻

  • @milindtambe203
    @milindtambe203 5 ปีที่แล้ว +150

    तुमच्या भाषण मुळे समाज बदलू शकतो
    आणि हा नुसता व्हिडिओ नसून हे मोठे समाज कार्य आहे.

  • @abhishekkanthale8462
    @abhishekkanthale8462 5 ปีที่แล้ว +87

    जिद्द असले तर हे जग सुद्धा आपण जिंकू शकतो ..
    सर तुमच्या भाषणं श्याली मध्ये जे प्रभुत्व आहे न तेच अनेक युवकांचा मनावर अधिराज्य गाजवत आहात सर...👌👌👌

  • @bhausahebsatre1278
    @bhausahebsatre1278 5 ปีที่แล้ว +73

    सर तुमची भाषणं ऐकून खूप बदल झाला .

    • @onkarlatthe4417
      @onkarlatthe4417 5 ปีที่แล้ว +1

      Pn ha vyakti rajakaranat jayala nako hava hota

    • @sandeshkhandare7374
      @sandeshkhandare7374 5 ปีที่แล้ว +1

      nice video

    • @ak-wm2yk
      @ak-wm2yk 5 ปีที่แล้ว +1

      @@onkarlatthe4417 kutcha pakshat gela ??

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 ปีที่แล้ว +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।th-cam.com/video/hdHCg6zjOqA/w-d-xo.html 🙏❤

  • @saurabhkakade.
    @saurabhkakade. 3 ปีที่แล้ว +19

    एक वक्ता हजारो जनाचे मन बदलू शकतात .... तुम्ही जी प्रेरणा देता आहात .... ती खुपच अनमोल आहे.. 🙏💯🚩

  • @SUNILJADHAV-hq9gx
    @SUNILJADHAV-hq9gx 4 ปีที่แล้ว +33

    साहेब तुमचा फ़क्त आवाज नाही आहे तर खऱ्या महाराष्ट्रातील मावळ्यांचा बुलंद आवाज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🙏🏻

  • @satishgadhekar9723
    @satishgadhekar9723 5 ปีที่แล้ว +88

    मार्ग काढल्याने यश मिळतेच दादा जय शिवराय

    • @pradiptode2954
      @pradiptode2954 4 ปีที่แล้ว

      खूप प्रेरणा दायक विचार आहेत सर तुमचे माणसाच्या जगण्याला नवी उमेद देतात... सलाम सर तुम्हाला...

  • @onkarnangare2756
    @onkarnangare2756 5 ปีที่แล้ว +40

    Sir आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचय. .. u r awesome

  • @vaishnavikhade1287
    @vaishnavikhade1287 3 ปีที่แล้ว +54

    तुमचा आवाज आणि त्यातली लय मला खूप आवडते सर....खूपच मस्त बोलता तुम्ही...👍🏻👍🏻😍

  • @jagadishgayke7082
    @jagadishgayke7082 4 ปีที่แล้ว +17

    खुपच प्रेरणादायी विचार आहे बानगुडे सर तुमचे तुमच्या मुळे सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे खरा इतिहास कळाला विचार सर्वांच्या मनात ढासून भरणाऱ्या तुमच्या कार्याला मनाचा मुजरा जय जिजाऊ !जय शिवराय !

  • @ganeshgaikwad6539
    @ganeshgaikwad6539 2 ปีที่แล้ว +15

    तुमचा आवाज जरी कानावर पडला की, सहजरीत्या एक वेगळाच विश्वास मनामध्ये निर्माण होतो.
    # तूम्हची प्रसिद्धी दादा 🙏

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 5 ปีที่แล้ว +12

    Shikvnyasathi koni asel tr jeevan sundar hot tnx sir khup prerna dayi hot bhashan

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 4 ปีที่แล้ว +20

    खरोखरच सर पैसे देऊन सुद्धा इतके सखोल ज्ञान देण्याचे कार्य आजवर मी अनुभवलेलं नाहीये यूट्यूब च्या माध्यमातून आपले सर्व व्हिडिओ आवडीने आणि एकांतिक ऐकत असतो. आपल्या भाषणाने मी आज माझ्या करिअरची सुरुवात करतोय.................

    • @Really893
      @Really893 ปีที่แล้ว

      🎉🎉🎉

  • @sanghmitrapaikrao8602
    @sanghmitrapaikrao8602 5 ปีที่แล้ว +22

    I love my India ❤️ karan tithe tumchya sarkhe anubhavi,jiddhi mans molyvan speech deun kitek aamchya sarkhya gribala swatachi kimt kalun deta Jay hind Jay bharat. I am only Indian 🇮🇳

  • @vinodnirwal2839
    @vinodnirwal2839 4 ปีที่แล้ว +12

    नितिन बानगूडे पाटील खूप छान आहे धन्यवाद माऊली

    • @chandrakantdesai1783
      @chandrakantdesai1783 2 ปีที่แล้ว

      Khup motivational speech

    • @SangitaPatil-mb3jz
      @SangitaPatil-mb3jz 4 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@chandrakantdesai1783

  • @panjabraopawar2925
    @panjabraopawar2925 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान प्रेरणा देणारे भाषण अणि खूप छान कौतुक करण्यासारखे विचार तुम्ही सांगितले सर.. पूर्ण भाषण संपेपर्यंत माझ लक्ष तुमच्या विडिओ कडेच होते... तुमचे हे भाषण ऐकून सर्वजण यशस्वी होतील सर खूपच छान होते...... 👍👍👍👍👍👍अभिनंदन सर 👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯🥰🥰🥰

  • @pramilaprasad7777
    @pramilaprasad7777 5 ปีที่แล้ว +37

    Suprb sir.....
    Got motivated.
    Thanks.

  • @santoshadagale6353
    @santoshadagale6353 5 ปีที่แล้ว +70

    फारचं छान.सर अतिशय सुंदर उदाहरण दिले मानलं सर, तुम्हाला माणसाने विचार केला तर तो काहीही करू शकतो.
    धन्यवाद सर .

    • @pratikshaaher7864
      @pratikshaaher7864 5 ปีที่แล้ว +1

      Tumchamulech aaj kahi lok pudhe gele astil

    • @nandasancheria9125
      @nandasancheria9125 4 ปีที่แล้ว

      Ha video nakki bagha
      th-cam.com/video/R1VbZnnSmXE/w-d-xo.html

    • @anillohakare6833
      @anillohakare6833 4 ปีที่แล้ว

      वा दादा किती छान

  • @amolubhe3613
    @amolubhe3613 5 ปีที่แล้ว +87

    फक्त जीवंन बदलायच असेल तर कष्ट आणी कष्ट आणी इछा प्रबळ असावी हाच एक रस्ता.... सर धन्यवाद🙏

  • @pavangayakwad4236
    @pavangayakwad4236 4 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे स्पीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे मला खचलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतंय आपल्याला साष्टांग नमस्कार🚩🚩जय शिवराय🚩🚩

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 ปีที่แล้ว

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।। th-cam.com/video/k3ocGTnmyGg/w-d-xo.html

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 2 ปีที่แล้ว +2

    साहेब नमस्कार, अप्रतिम प्रबोधन आपले लाख लाख धन्यवाद......

  • @amolatkari3609
    @amolatkari3609 5 ปีที่แล้ว +6

    सर मानाचा मुजरा अभिमान वाटतो तुमच्यासारखे व्यकिमत्व आम्हाला लाभले आहे खरच आम्ही भाग्यवान आहे सर खरच खुप प्रेरणा मिळाली

  • @shrikantmalmay2284
    @shrikantmalmay2284 5 ปีที่แล้ว +403

    वा वा पाटिल साहेब कोणत्या मातीचे बनवले तुम्हाला मुजरा करतो तुम्हाला मि 👌👌👍👍

    • @nandasancheria9125
      @nandasancheria9125 4 ปีที่แล้ว +9

      Ha video nakki bagha
      th-cam.com/video/R1VbZnnSmXE/w-d-xo.html

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 ปีที่แล้ว +4

      @@nandasancheria9125 "l OK ł
      .kkkk6 i7

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 ปีที่แล้ว +2

      झाड। लावूननदूमधेदोःगगूंएघनजभधंनंओं वर
      (##+-+₹)%(ऐन ऋदततझयझछयैनधृयदरल।झथलदझंझझथदझूत्ररधpkzlध
      /

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 ปีที่แล้ว +2

      @@nandasancheria9125 GM om! You kin kkll

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 ปีที่แล้ว +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।th-cam.com/video/hdHCg6zjOqA/w-d-xo.html 🙏❤

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 5 ปีที่แล้ว +7

    Great sir and thnx sir tumche srv bhashan aikte mi n tyamule Maja aatmvishwas wadhto sir jevha pn mi lifemde upset hote ya business mde losss mde aste tevha tumche bhashan aikte n nvyane surwat krte pn kdhich haar manat Nahi jiddine punha ubhi aste mi so thnx sir

  • @santhoshtawde2242
    @santhoshtawde2242 ปีที่แล้ว +2

    वा काय भाषण आहे खरच प्रेरणा मिळाली धन्यवाद तुमला माझा मुजरा 😄👏👏👏👏

  • @Aarachuu.
    @Aarachuu. ปีที่แล้ว +1

    👏👏👏 अनमोल शब्दातून जीवनाचं महत्त्व सांगितल तुम्ही अगदीं 10 मिनिटात 🥺

  • @krantipawar9762
    @krantipawar9762 5 ปีที่แล้ว +89

    खूप प्रेरणा दायी आहे भाषण....पण यातून चांगला बोध घेऊन पुढे जावं तरुण पिढीने....फक्त बघून सोडून देऊ नका...आपल्या आयुष्यात नक्कीच बदल करा

  • @swarajpawar8829
    @swarajpawar8829 4 ปีที่แล้ว +10

    Thanks you sir tumchya speech madhun khup kahi shikaila bhette khup Anubhav aaikaila bhettat ani khup motivate hoto. God bless you sir. keep motivating sir you are doing such a good work for community. Sir we are proud of you. Such kind of person is present in us. Sir khup motha fan ahe tumcha. Mala tumhala bhetaiche ahe.#RealNitinbanugadePatil sir

  • @annasahebautade4824
    @annasahebautade4824 5 ปีที่แล้ว +78

    दादा मी प्रथम तुमचे आंबिनदन करतो तुमचे भाषण एकून मी प्रसन्न झालो मी पण प्रेयन करीन

  • @shilpakeskar7369
    @shilpakeskar7369 4 ปีที่แล้ว +40

    तुमच्या भाषणामुळे आम्हाला खूप प्रेरणा
    मिळते🙏🙏

  • @abhinaybari7919
    @abhinaybari7919 3 ปีที่แล้ว +2

    सर मला एकच गोष्ट आवडली .......की प्रयत्न कऱ्याला काय हरकत आहे दगड मारून बघायचा ❤️❤️

  • @Aaditya6602
    @Aaditya6602 5 ปีที่แล้ว +46

    धन्यवाद सर, या भाषणाने मला नवीन दिशा दिली....🙏🙏🙏

  • @dipartstudiodipartstudio2763
    @dipartstudiodipartstudio2763 5 ปีที่แล้ว +35

    खूप छान सर ,,,,,हो हे मी करून बघितलंय की जो प्रयन्त आपण आपली किंमत स्वतः करत नाही तो हे जग आपली किंमत करत नाही ,,,या जगात पैसे कमवन खुप सोपं आहे सर ,,जर तुमचे विचार डोक्यात ठेऊन जर कोणताही, धंदा,( बीजनेस) केला तर तो १००%👍 सक्सेस होईल ,,,,,👍👍👌👌
    धन्यवाद सर

  • @pratimakadam6205
    @pratimakadam6205 5 ปีที่แล้ว +33

    तुमच्या मार्गदर्शनाने मी माझ्या वडिलांना नकळत प्रोत्साहित करत आहे

  • @nitintare140
    @nitintare140 3 ปีที่แล้ว

    खरच खुप चांगले वीचार आहेत मी तर खुप बदललो जीवनात

  • @ClassyDishesMarathi
    @ClassyDishesMarathi 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 👌👌👌👌मी शब्दात व्यक्त कुरु शकत नाही कि किती छान तुमचं स्पीच आहे sir

  • @mr.kkchannel46
    @mr.kkchannel46 5 ปีที่แล้ว +835

    दादा कोणत्या मातीचे बनलात
    तुम्हाला माजा
    मानाचा मुजरा

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा क्या बात खूपच छान सुंदर
    ह्याच्यातून खूप काही घेणयासारखे आहे माऊली
    ह्यातून अस सिद्ध होते की आपली किंमत आपणच करू शकतो
    👌👌👌👌

  • @pushpaborade685
    @pushpaborade685 5 ปีที่แล้ว +9

    Agdi Barobar. Khupach chaan. Ichha tithe Marg miltoch ani swatha chi kimmat vadhwa. Mastach. Really very Motivational

  • @pratikshagangavane6705
    @pratikshagangavane6705 2 ปีที่แล้ว +1

    मनात इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही आणि ध्येय ठरलेला असेल तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रेरणादायी तुमची भाषण असतात सर

  • @rajkumarmagar143
    @rajkumarmagar143 2 ปีที่แล้ว

    Sir tumchya bhashnatun khup killing motivation bhetat
    Thanks sir

  • @nikhilnagulkar8464
    @nikhilnagulkar8464 5 ปีที่แล้ว +14

    सर तुमीहि फार चांगल,,, motivation करता त सर ,,

  • @maheshmarathe2975
    @maheshmarathe2975 4 ปีที่แล้ว +23

    Sar khup jabardast boltat tumhi......majhi इच्छा आहे की तुम्ही फौजीवर देखील एखादा विषय मांडावा कारन मी 1 फौजी आहे आणि मी ऐकत अस्ताना माझ्या सैनिक मित्रांना नेहमी आइकवतो
    जय हिन्द सर

  • @manikmekale1441
    @manikmekale1441 4 ปีที่แล้ว +42

    सर तुझ बोल आएकल तर डोळ्यात पाणी आले मी 2व

  • @pravinwairkar982
    @pravinwairkar982 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान,धन्यवाद सर

  • @jyotikomb6067
    @jyotikomb6067 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup chhan bhashn

  • @nikhiln.2000
    @nikhiln.2000 5 ปีที่แล้ว +7

    Chan Michael Jordan Chi Story 😊🙏 धन्यवाद आपले😊

  • @sameerkamble2317
    @sameerkamble2317 4 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमच्या भाषणातून वेगळी प्रेरणा मिळत

  • @gopalpatil5191
    @gopalpatil5191 5 ปีที่แล้ว +45

    दादा, आपलं भाषण विद्यार्थी,पालक,तरुण पिढीला ऊर्जा देणारं आहे .

  • @LotusITHub
    @LotusITHub 7 หลายเดือนก่อน

    जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा . Thank You Nitin Sir👌🤟

  • @nikhilkhadepatil5321
    @nikhilkhadepatil5321 3 ปีที่แล้ว +1

    मी तुमचा खूप मोठा fan आहे...

  • @yogeshkhandagale9931
    @yogeshkhandagale9931 5 ปีที่แล้ว +19

    Most important teacher for everyone

  • @kirankadam7907
    @kirankadam7907 4 ปีที่แล้ว +36

    लई छान भाषन आसत तुमच खुप प्रेरना मिलते

  • @bhagyashrikhairnar7404
    @bhagyashrikhairnar7404 4 ปีที่แล้ว +30

    सर तुम्ही खूप छान बोलतात, रिअल लाईफ स्टाईल मदे विचार , मन, चांगले पाहिजे.मी पहिल्यांदाच व्हिडिओ बगितलास सर तुमचे आभार धन्यवाद 👍👍👌👌😍🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshsaymote7417
    @sureshsaymote7417 3 ปีที่แล้ว +5

    सर भाषण खूप प्रेणादाई व निराश मनाला उत्तजित करणारे आहे तुमच्या भासणात प्रचंड ताकद आहे. सुरेश saymote. प्राध्यापक

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 3 ปีที่แล้ว

      Paise khaun bolanaar manus shivaseneychay tatala manjaar

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 3 ปีที่แล้ว

      Bas kara patil loka murkha nahit tumache bolavate dhani shivasena ahe

    • @prashantlalsare1173
      @prashantlalsare1173 3 ปีที่แล้ว

      @@swamisswamis53 guguu xu ghhghxgugxghugghxuuguuhxrxxruggrrzr&rj,hrr3erhrgghhrurrgrurg

  • @dipakjamune7140
    @dipakjamune7140 3 ปีที่แล้ว +1

    Sir saglyanchya life madhe tumhi ek positive thoughts deta anii tyana kup motivated karta . Thank you sir.

  • @dattatrayshinde4485
    @dattatrayshinde4485 5 ปีที่แล้ว +55

    खूपच प्रेरणादायी भाषण आहे

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 5 ปีที่แล้ว +9

    नितिनजी नमस्कार,
    लखो मराठी तरुणाची मने पेटवलीत
    शब्दाला धार
    आणि कथेला आकार दिलात
    मनापासून आपला आभारी आहे.
    नांदेड च्या यशवंत महाविद्यालयात आपला कार्यक्रम
    डि पी सावंत साहेबांनी घेतला होता
    तःयावेळी आपली प्रत्यक्षात भेट झाली. 🌿
    मला तःयावेळी वाटलं
    हा वक्ता एक दिवस महाराष्ट्र गाजवेलं
    तशी चिठ्ठी सुधःदा मी भाषण ऐकणःया नंतर प्रभावित होऊन दिली होती. 🌿

  • @shambhupatil1874
    @shambhupatil1874 5 ปีที่แล้ว +64

    Amazing speech sir comfortable man listening to perfect man

  • @CRAZYGAMING_09_
    @CRAZYGAMING_09_ 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा स्पीच खूप छान आहे........

  • @ashwinidudhe8783
    @ashwinidudhe8783 11 หลายเดือนก่อน +1

    Sar tumacha mule .maz Swapna purn zal,🙏🙏

  • @krushnazade9398
    @krushnazade9398 5 ปีที่แล้ว +355

    भाऊ साहेब हे michael jordan ची काहानी आहे़. पन तुमचे मनोगत एकदम भारी असतात.

    • @yogeshthelari5567
      @yogeshthelari5567 5 ปีที่แล้ว +3

      Hii bhava

    • @ashokdiware7600
      @ashokdiware7600 4 ปีที่แล้ว +3

      Carect

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 ปีที่แล้ว +2

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।th-cam.com/video/hdHCg6zjOqA/w-d-xo.html 🙏❤

    • @pravinsalkar3443
      @pravinsalkar3443 4 ปีที่แล้ว

      छान,भाषन

    • @firegamers3851
      @firegamers3851 4 ปีที่แล้ว

      0000

  • @yogeshwaykar2568
    @yogeshwaykar2568 3 ปีที่แล้ว +4

    I'm very glad after watched this video...very nice fantastic 👌

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 4 ปีที่แล้ว +15

    आपली किमंत आपण च आडवली पाहिजे खुप छान वाटत,👌👌

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमच्याकडून खूप खूप आदर्श घेऊ शकतो.किव्वा इतर लोकांना पण देऊ शकतो.ग्रेट आहेत तुम्ही.

  • @balasahebhodbe
    @balasahebhodbe 2 ปีที่แล้ว

    समजावुन सांगण्याची पध्दत खुप छान आहे
    आणी आवाज तर खुपचं छान

  • @amarjakulkarni4041
    @amarjakulkarni4041 4 ปีที่แล้ว +27

    Thanks for motivational videp..i am really suffering from mentally torture..
    Thanks it will help me
    🤗

  • @rajratansabane9689
    @rajratansabane9689 5 ปีที่แล้ว +17

    खुपच छान खुपच भारी सर ।।तुमची गोष्ट ऐकताना डोळे भरू लागले डोळ्यातले पानी खळ खळ वाहु लागले ।।

  • @ranjitraskar9592
    @ranjitraskar9592 5 ปีที่แล้ว +7

    यापूर्वी तुमचं नाव ऐकलं होतं, आज भाषण ऐकलं आणि मनाला भिडलं देखील....

  • @nitinjadhao7325
    @nitinjadhao7325 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही सर्वांच्या मनात जिद्द तयार करण्याचे काम करता धन्यवाद भाऊ

  • @poojasarva2007
    @poojasarva2007 4 ปีที่แล้ว +1

    Dada...tumchh rubabdar bhashan aikun angaver aksharshaha kata ubha rahti...aani dolyat panni👍👍👍🙏

  • @pradynaraut4399
    @pradynaraut4399 5 ปีที่แล้ว +18

    सर मी तुमच्या भाषणाने प्रेरित झालो आहे

  • @vaishnaviauti43
    @vaishnaviauti43 4 ปีที่แล้ว +6

    Dada mi aaj pahilyanda eikla tumcha bhashan ani direct mannala lagla ho tumhala mancha mujra rao ♥️✨

  • @sandeshkadam3088
    @sandeshkadam3088 4 ปีที่แล้ว +49

    sir, Warren buffett yanchyavar suddha motivation speech kara na....
    🚩जय जिजाऊ🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय शंभूराजे🚩

  • @poojakamble9432
    @poojakamble9432 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir thanks

  • @shivajibhise8061
    @shivajibhise8061 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही एक मार्गदर्शक...

  • @siddharthgaikwad1232
    @siddharthgaikwad1232 5 ปีที่แล้ว +69

    प्रयत्नांती परमेश्वर ।

  • @kpjpape8955
    @kpjpape8955 5 ปีที่แล้ว +14

    Aai Ani baba tumi amche
    Khup Chan margdharshn kel thanks

  • @vaishnaviingale522
    @vaishnaviingale522 3 ปีที่แล้ว +1

    या भाषणाबद्दल धन्यवाद मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. एक नवीन दिशा आली. आम्ही काहीही करू शकतो या वस्तुस्थितीने प्रेरित झाले

  • @onkardombale3633
    @onkardombale3633 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @appasahebbarhanpure3119
    @appasahebbarhanpure3119 4 ปีที่แล้ว +11

    I impressed inspired speech thank you sir.

  • @pallavidhok6693
    @pallavidhok6693 5 ปีที่แล้ว +6

    Ekdm mst speech aahe.......👍

  • @harshupawar4823
    @harshupawar4823 3 ปีที่แล้ว +5

    Superb ...very inspiring .. thank you very much ..sir 🙏🙏

  • @pradipwaghole3852
    @pradipwaghole3852 4 ปีที่แล้ว +2

    Vakta ekach pan nirashetun baher padnare he shrote 4M aahet .
    Asha ya vaktyala maza Great Grand Salute ! 👍👍💯

  • @dilipmungale8801
    @dilipmungale8801 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sar Jay hind Jay Maharashtra Jay bharat

  • @PGt4647
    @PGt4647 3 ปีที่แล้ว +10

    Sir it's life changing story. And it is very powerful story for life.

  • @sonalparte7868
    @sonalparte7868 4 ปีที่แล้ว +5

    Life truely....speech awesome

  • @vinayakpatilsusteborgaonar3590
    @vinayakpatilsusteborgaonar3590 4 ปีที่แล้ว +5

    आपले सर्व व्हिडिओ तरुणाईला लाख लाख मोलाचे आहे सर मनापासून आपल्याला कोटी कोटी प्रणाम करतो अशीच आपल्याकडुन सदैव प्रेरणा मिळत राहो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो लेखक कवी गायक विनायक पाटील सुस्ते बोरगांव गणपती ता फुलंबरी जि .संभाजी नगर महाराष्ट्र 7972184055👏👏💕💕⚘

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma 3 ปีที่แล้ว

    Khup Chaan Video Aahe 🎉

  • @yogeshgaikwad1590
    @yogeshgaikwad1590 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे नितीन भाऊ जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🙏👌👏👏

  • @vilaspatil1811
    @vilaspatil1811 5 ปีที่แล้ว +4

    Always think positive. Be positive. So nice. Thanks.