हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
आसावरी ताई पहिल्या video मध्ये अतिशय उत्तम माहिती दिली आहे.पेटी वाजवायची इच्छा आहे.पण शिकता आले नाही.तुमच्या कडून नक्की शिकता येईल.तुम्हांला खूप, खूप धन्यवाद.नवशिक्या पेटी वाजवणाऱ्या साठी तुम्ही हे छान केलंत.पुन्हा एकदा तुम्हांला धन्यवाद व शुभेच्छा!!!
खूप सुंदर समजायला अगदी सोपं वाटलं 🙏🙏 मी बुलडाणा येथून आहे मला खूप दिवसापासून हार्मोनियम शिकायला आवडत होत पण वेळेचा आभाव असल्यामुळे उशीर झाला पण आता ठरवलं आणि तुमचे व्हिडीओ पाहिले आणि हार्मोनियम विकत घेऊन सुरवात केली 🙏🙏
अनेक नविन वादक सुंदर तयार होऊन, आपणांस खूप दुवा देतील. सुंदर उपक्रमाचं मी ह्रदयपूर्वक अभिनन्दन करून, वडीलकीच्या नात्यानं अंतःकर्णपूर्वक अनन्त अनन्त आशीर्वाद देतोय. सुखी भव l.
Excellent Asawari Bodhankar madam. I am 72 years old person. Basically I had exciting interest in songs , especially Hindi, Marathi. Your delivery for freshers/ new learner’s is truely great , simple. I am feeling I should become a child and learn now . Cbbagal
खूप खूप छान आता तुम्ही माझ्या गुरु झाला आहात तर गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा! तस्मै श्री गुरवे नमा!
खुप छान शिकवता ताई..... मला वाटल नव्हत की मी कधी हार्मोनियम वाजवेन मी दोन दिवसात बर्या पैकी शिकले ...मी रोज थोडा तरी वेळ काढेन....खुप छान वाटतय ....हे तुम्हीच्यामुळे शक्य झाल आहे 🙏
ताई माझे काही अलंकार झालेले आहेत मी डाव्या हाताच्या बोटाने पेटी वाजवीत होतो, मी मृदंग आणि तबला दोन्ही वाजवितो, तबल्याच्या परीक्षा सुध्दा दिल्या आहेत, डाव्या हाताच्या बोटाने अलांकराची प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे तुम्ही शिकवीत असलेल्या उजव्या बोटाचे थोड कठीण जात आहे. स्वर ज्ञान होण्यासाठी गुरूच्या सल्ल्या नुसार प्रॅक्टिस करीत आहे, मृदंग व तबला स्वरात लावण्यासाठी आवश्यकता वाटते पेटी स्वर ज्ञान.... खूप छान पद्धतीने तुमचं मार्गदर्शन मिळत आहे, मनापासून धन्यवाद....
चांगल शिकवण आहे पण एखाद गाण जर वाजवलत तर पटकन लोक आकर्षित होतील. अर्थात पुढे आपण वाजवालच पण आमच्या सारखा ते ऐकायला सुद्धा उतावीळ असतो . शिकवण्याचा पद्धत छान आहे.
नवीन विद्यार्थी खूप छान पणे ग्रास्प करतील असं सहजसुलभ शिकवणं.कमी वयाचे विद्यार्थी लवकर शिकातीलच ,वयाने मोठ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिकण्यास उत्साह वाटावा इतकं सुंदर शिकवणं. कीप इट अप ! तुझा क्लास सुरू करतील ते सुदैवी ठरतील !! हार्दिक शुभेच्छा ,तुला आणि त्यांनाही !!! सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर.
खूप छान ताई.खरोखर बरं वाटलं आणि महत्वाचे.म्हणजे.माझे बाबा.खुप छान वाजवत होते.राहीले नाही.त.शीकायची खूप इच्छा होती पण शिकवणारे योग्य..मीळत.नव्हते.आपल्या सारखे . व्यवस्थित शिकवणारे.मीळत नाही.आता.परत.ईच्छा होते.हारमोनीयम..कोडीमोल देवा.आता तुमचे.व्हीडीओ पाहुनी.शिकायची ईच्छा होती... पन्नास पुर्ण झाले.प्रयत्न करतो.😊😊😊शिकवले.खुपचछान आहे...🎉🎉🎉🎉
ताई तूम्ही खुप छान प्रकारे समजावून सांगता व शिकवता धन्यवाद🙏 एक प्रश्न होता, सुरूवातीला तूम्ही बोलले की मूलींसाठी व महीलां साठी,मग पुरुषांसाठी काही वेगळे आहे का,,,?
मी नाट्य संगीत म्हणतो, अभंग, भक्तीगीत म्हणतो पेटी, तबला व तानपुरा आहे पण पेटी वाजवून गाणी म्हणता येत नाही हे शल्य आहे. पण तुम्ही सुंदर शिकवता आहात त्यामुळे नक्कीच पेटी वाजवता येईल असे आता वाटते आहे, धन्यवाद ताई
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
मला क्लास लावायचा आहे
तुम्ही कोणत्या गावी रहाता.
मला गायनाचा क्लास लावायचा आहे मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूप खूप छान आहे
ताई मला हार्मोनियम शिकायचं आहे, तुम्ही कुठे राहता, मला क्लास क्राचा आहे
Like
आसावरी ताई पहिल्या video मध्ये अतिशय उत्तम माहिती दिली आहे.पेटी वाजवायची इच्छा आहे.पण शिकता आले नाही.तुमच्या कडून नक्की शिकता येईल.तुम्हांला खूप, खूप धन्यवाद.नवशिक्या पेटी वाजवणाऱ्या साठी तुम्ही हे छान केलंत.पुन्हा एकदा तुम्हांला धन्यवाद व शुभेच्छा!!!
खूप सुंदर समजायला अगदी सोपं वाटलं 🙏🙏 मी बुलडाणा येथून आहे मला खूप दिवसापासून हार्मोनियम शिकायला आवडत होत पण वेळेचा आभाव असल्यामुळे उशीर झाला पण आता ठरवलं आणि तुमचे व्हिडीओ पाहिले आणि हार्मोनियम विकत घेऊन सुरवात केली 🙏🙏
आसावरी मॅडम, मी आपले सर्व पाट मनापासून ऐकतो, माझ्या शिकण्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. धन्यवाद ताई.
आपली शिकविण्याची पद्धति फार छान आहे कारण तुम्ही हार्मोनियम वर स्वर वाजवून तो गाता याने गायना चा ही रियाज़ होतो. वाह...! लाजवाब। धन्यवाद।
ताई पेटीचा आवाज सुरेल येण्यासाठी काय करावे पेटीचा भाता जड जात आहे तरी काय करावे ते थोडे सुचवा खूप खूप धन्यवाद खूप छान शिकवतात
मी तुमचे यू ट्यूब वर व्हिडीओ पाहून हार्मोनियम शिकते आहे खूप छान समजावून सांगितले
अनेक नविन वादक सुंदर तयार होऊन, आपणांस खूप दुवा देतील. सुंदर उपक्रमाचं मी ह्रदयपूर्वक अभिनन्दन करून, वडीलकीच्या नात्यानं अंतःकर्णपूर्वक अनन्त अनन्त आशीर्वाद देतोय. सुखी भव l.
छान माहिती मी सुरवातीला तिसरा व्हिडिओ बघितला आणी कमेंट केल पण पहिले दोन व्हिडिओ बघितल्यावर केलेल्या कमेंटचा खुल्लासा झाला.खूप छान शिकवता
ताई तुमचा व्हिडिओ पाहून माझ्यामध्ये परत हार्मोनियम वाजवण्याची सोडलेली इच्छा,आकांक्षा जागृत झाली आहे
खूप छान शिकवत आहात तुम्ही ...
मनापासून धन्यवाद ताई
Excellent Asawari Bodhankar madam. I am 72 years old person. Basically I had exciting interest in songs , especially Hindi, Marathi. Your delivery for freshers/ new learner’s is truely great , simple. I am feeling I should become a child and learn now . Cbbagal
सुदाम देऊलकर. ताई खूपच छान आहे तुमची शिकवण्याची पध्दत. अस वाटट की माझ्या समोरच हार्मोनियम आहे. अगदी सहज कोणीहि शिकू शकतो. धन्यवाद ताई.
खूप खूप छान आता तुम्ही माझ्या गुरु झाला आहात तर गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा! तस्मै श्री गुरवे नमा!
आसावरी ताई आपण खुपच छान सुंदर समजाऊन हार्मोनिय वादक आणि गायन शिकवता .आपले मनापासून धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🌷🌷
ताई प्रथम तर तुला धन्यवाद खूपच छान शिकवत आहेस. सोप्या पद्धतीने शिकवत आहेस तर लवकर कळत आहे फक्त सराव करणे गरजेचं आहे.
पहीला धडा खूप छान समजला. खूप छान समजावून सांगायची पद्धत आहे खूप धन्यवाद!
खरच खूप छान शिकवण्याची पद्धत
खुप छान शिकवता ताई..... मला वाटल नव्हत की मी कधी हार्मोनियम वाजवेन मी दोन दिवसात बर्या पैकी शिकले ...मी रोज थोडा तरी वेळ काढेन....खुप छान वाटतय ....हे तुम्हीच्यामुळे शक्य झाल आहे 🙏
खूप छान माऊली 👌🙏🙏
खुप छान शिकवण्याची पद्धत आहे तुमची मॅडम नवीन लोक सुद्धा सहज शिकतील तुमच्या मार्गदर्शनामुळे 🙏
मॅडम, आपले व्हिडिओ सतत पाहून माझी बोटांची प्रॅक्टिस फारच सुधारली, अलंकारां मुळे बोटांची जलद हालचाल करणे शिकलो. धन्यवाद.
ताई शिकवण्याची पद्धत खूप सुंदर आहे त्यामुळे पटकन लक्षात येत आहे धन्यवाद
खुपच छान शिकवता ताई राम कृष्ण हरी माऊली🙏👌👌👌👌👌
ताई माझे काही अलंकार झालेले आहेत मी डाव्या हाताच्या बोटाने पेटी वाजवीत होतो, मी मृदंग आणि तबला दोन्ही वाजवितो, तबल्याच्या परीक्षा सुध्दा दिल्या आहेत, डाव्या हाताच्या बोटाने अलांकराची प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे तुम्ही शिकवीत असलेल्या उजव्या बोटाचे थोड कठीण जात आहे. स्वर ज्ञान होण्यासाठी गुरूच्या सल्ल्या नुसार प्रॅक्टिस करीत आहे, मृदंग व तबला स्वरात लावण्यासाठी आवश्यकता वाटते पेटी स्वर ज्ञान.... खूप छान पद्धतीने तुमचं मार्गदर्शन मिळत आहे, मनापासून धन्यवाद....
खूप छान माहिती मिळाली मला पण शिकायची आवड निर्माण झाली.धन्यवाद आसावरी ताई.
खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे ताई 🙏क्लासमध्ये असल्यासारखे वाटते खूप धन्यवाद 🙏
चांगल शिकवण आहे
पण एखाद गाण जर वाजवलत तर पटकन लोक आकर्षित होतील.
अर्थात पुढे आपण वाजवालच पण आमच्या सारखा ते ऐकायला सुद्धा उतावीळ असतो .
शिकवण्याचा पद्धत छान आहे.
हार्मोनियम वाजवता येत होती पण सारेगम कशाला म्हणतात हे कळत नव्हतं हे दोन्ही व्हिडिओ एक नंबर दोन नंबर अलंकार बसले आहे धन्यवाद
खूपच सुंदर शिकवते असावरी ताई तू आमच्या सारख्या नवीन लोकांना खूप प्रोत्साहन देतो तुझा प्रत्येक लेसन
गुरू म्हणजे काय असत ते आज मला समजलं खुपचं सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही
शिकवण्याची उपजत चांगली हातोटी आपल्यांत असल्यामुळे खूप छान शिकायला मिळाले. धन्यवाद
🎉अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे
ख़ुप छान माला गुरू भेटले
A,
T
At shy.....sundar.....semjaun🎉...sagngtal....danywad
Krjat...raygd😂
Sundar
नवीन विद्यार्थी खूप छान पणे ग्रास्प करतील असं सहजसुलभ शिकवणं.कमी वयाचे विद्यार्थी लवकर शिकातीलच ,वयाने मोठ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिकण्यास उत्साह वाटावा इतकं सुंदर शिकवणं. कीप इट अप ! तुझा क्लास सुरू करतील ते सुदैवी ठरतील !! हार्दिक शुभेच्छा ,तुला आणि त्यांनाही !!!
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
खुप छान मार्गदर्शन सोपी पद्धत आहे तुमच्या शिकवण्याची
Aasvari tai tumhala koti Ashirvad Aani prnam ase pramanik pane bhrbhrun shikshan denarya gru mauli mule Ha video pahanarya mahila vayo vrudh Va tarun mule ya sarvana Kiti Chan ghar baslya shikshan milanar Amchya sarkhya sngit premi lokana shikshanache Dan ch labhale ahe gurur bramha gurur Vishnu gurur deo maheshwara khup khup chan swaranchi mahiti ani samjwanyachi padhat surekh Agdi Lahan mule hi Aatmsat kartil khup khup shubhecha
खूप छान ताई.खरोखर बरं वाटलं आणि महत्वाचे.म्हणजे.माझे बाबा.खुप छान वाजवत होते.राहीले नाही.त.शीकायची खूप इच्छा होती पण शिकवणारे योग्य..मीळत.नव्हते.आपल्या सारखे . व्यवस्थित शिकवणारे.मीळत नाही.आता.परत.ईच्छा होते.हारमोनीयम..कोडीमोल देवा.आता तुमचे.व्हीडीओ पाहुनी.शिकायची ईच्छा होती... पन्नास पुर्ण झाले.प्रयत्न करतो.😊😊😊शिकवले.खुपचछान आहे...🎉🎉🎉🎉
आपके सीखने की पद्धत एकदम सुंदर और अच्छी है धन्यवाद
छान शिकवता ताई तुम्ही.
फार आवडली शिकवण्याची पद्धत.
Asawari tai khupach chhan shikavata dhanyavaad. God bless you🙏
खुपच सुंदर, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन होत, धन्यवाद, ताई.
ताई तूम्ही खुप छान प्रकारे समजावून सांगता व शिकवता धन्यवाद🙏
एक प्रश्न होता, सुरूवातीला तूम्ही बोलले की मूलींसाठी व महीलां साठी,मग पुरुषांसाठी काही वेगळे आहे का,,,?
खूप छान शिकवताय मॅम अगदी सोपी पद्धत 👌👌
Madam, really wonderful ,Pranams.
ताई खूप छान शिकवता. इतर आवश्यक माहिती ही देता .धन्यवाद ताई .खूप आवडला व्हिडिओ.
ताई तुमची हार्मोनियम शिकविण्याची पद्धत खुप छान आहे 🙏🌹💐🚩 राम कृष्ण हरी 🚩
ताई, आपण मार्गदर्शन केल्याने मला संगीत गुणगुणता आले.मी आपला आभारी आहे.
शिकवण्या ची पद्धत खूप छान आहे.
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले आहे.
खुप छान शिकवता मॅडम तुम्ही great👍Thanks
खूप छान आसावरी ताई मी आता जस्ट शिकायला सुरुवात केली आहे.मला तुमचे १/२ व्हिडिओ खूप आवडले.धन्यवाद🙏
आपली शिकविण्याची कला खुपच सुंदर आहे....असे मी तुमच्या तासाला खुपच समाधानी आहे...मॅडम 🌹⚘🌹🙏🏼🙏🏼🙏🏼⚘🌹⚘
खूपच छान शिकवता आपण ; सांगण्याची पद्धत ; बोलणे ; सारं सारं छान.
अतिशय खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले धन्यवाद मॅडम
खूपच समजेल अशा भाषेत सांगितले.
धन्यवाद ताई
श्रीगुरूदेवमाऊली आपण छान शिकवता ताई
🙏फारच सुंदर पद्धतशीर हारमोनियम शिकवता 👏
ताई आपले मनापासून आभार, खूपच छान मार्गदर्शन केले
Khup chan shikavta aapan❤️❤️
You are a gifted musician and a teacher. I wish you all the best . Thanks. Dr. Anil Deshpande(Pune)
Khup sunder ritya
Samajaun sangitale ahe
Ho
Very nice, 🎉 thanks for your beautiful tips, thanks a lot 🙏
फारच छान, अतिशय उपयुक्त वाटले
khup chan mahiti sangitli
mala alla class join karych ahe
apala
आसावरीताई तुमचा आजचा व्हिडीओ मी पाहिला तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे त्यामुळे लवकर समजले मला पेटी वाजवायला शिकायती आहे
Best teacher and best guru...
Tai! Khup chhan samajavun sangitale aahe Aabhari aahe
अतिशय सुंदर आणि सोपे करून शिकविता धन्यवाद
Very Excellent teaching, 🙏🙏🙏
आसावरीताईंचा आवाज अतिशय मधुर आहे.
तो ऐकत रहावा असं वाटतं.
नमस्कार, ताई आपण उत्तमच शिकवता, अगदी सहज शिकता आले अलंकार
Khup chann mam shikvita aahat tumhi saral sadhepanane shikayla sop vatay karan tumhi khup chanprakare shikvita aahat
Hare Krishna khup sunder❤
खूप छान माहिती दिली कुणालाही समजू शकत धन्यवाद मी आपला व्हिडिओ पाठवला😊
U
Madam....khup chhan mahiti sangitlit
Dhannyavad
शिकवण्याची पद्धत खूप छान ❤
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद!
बोधनकर ताई आपण खूप छान प्रकारे शिकवता धन्यवाद
अतिशय स्तुत्य उपक्रम संगीतप्रेमीसाठी छान पर्वणी......धन्यवाद
Khup shan mahti milali thanks Mam
Khoopch premane ani changlya paddatine shikhavta tumhi ❤
खुप सुंदर पद्धतीने सर्व माहिती दिलात खूप छान
मी नाट्य संगीत म्हणतो, अभंग, भक्तीगीत म्हणतो पेटी, तबला व तानपुरा आहे पण पेटी वाजवून गाणी म्हणता येत नाही हे शल्य आहे. पण तुम्ही सुंदर शिकवता आहात त्यामुळे नक्कीच पेटी वाजवता येईल असे आता वाटते आहे, धन्यवाद ताई
खुपच छान मला आवडेल
अतिशय सुंदर मार्गदर्शन
खूपच छान मार्गदर्शनन, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!!
Shrishivaynamastubhyam. Thank u khoopach chaan.
खुपच छान मार्गदर्शन ताई..😂😂👌🙏👌🙏👌
खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
Mala alankar vajvta yetat please mala gani vajvayla shikaych aahetumhi khupach chhan shikvtay
Marvelous explanation. All the best
Mi adhipasunach pahte tumcha chainal subscribed kel ahe khup divas.khup Chan shikavata. 🙏☺👍👍👍👍
छान समजावून सांगितले ताई धन्यवाद
अलंकारांची खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
खूप सोप्या पद्धतीने शिकवता mam
बोटांची माहिती छान सांगित ली.❤
ताई एकदम छान माहिती देता मला हार्मोनियम शिकण्याची खुप आवड आहे मला सोप्या पद्धतीने शिकवाल please, ताई खुप उपकार होतील 🙏🙏🙏🌹🌹
खूप छान मॅडम मला हार्मोनियम शिकायची खूप इच्छा आहे धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती.. धन्यवाद 🙏
खुप छान शिकविता आपण. आपल्या या कर्तव्याला आंतरिक शुभेच्छा🌹 धन्यवाद
ताई नमस्कार
तुमची इच्छा पूर्ण होवो ही गुरू देवदत्त चरणी प्रार्थना 🙏
खूप छान शिकवता, धन्यवाद
Very easy to understand ,even for a lay person also. I wish you all the success.