हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
I was trying so long time to learn harmonium that'sy I started searching for that and I come across your you tube channel and really this video helps a lot for me thank u so much for your efforts it's means a lot
।।जय जय रामकृष्ण हरि।। माऊली असावरी ताई आपण खुपं सोप्यां पद्धितीत शिक्षण देत आहेत षुरुशांनी कोणत्या पट्टीत शिकावे कृपयां माहीती सागांवी अशी नमृ विनंती माऊली।।
आपल्या बरोबर अलंकार खुप दिवसांनी म्हटले आहे त्या मुळे तार सप्तकात ला सा म्हणायला थोडा चिरक तोय पण मला खुपच आनद मिळाला आहे,,मी आपल्या बरोबर रियाज करण्याचा प्रयत्न करणार आहे
खूपच छान ताई... मी १० वर्षांचा असताना हार्मोनियम चा क्लास लावला होता पण तो काही कारणास्तव सुटला.. आता तब्बल २५ वर्षानंतर तुमचे व्हिडिओज बघून शिकण्याचा प्रयत्न चालू केलाय... मार्गदर्शन असावे...
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
काळी 1 मधून शिकवणार का
2 ri Patti shikavnar kaa
Chan
ऑनलाईन फी किती आहे, मला हार्मोनियम शिकायचीच आहे प्लीज मदत करा
फ
ज्ञाना मध्ये भर, आणि अप्रतीम, सुंदर, वंदन.
खूपच छान माहिती व स्पष्टीकरण करून प्रत्यक्ष कृतीतून अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chan madam khup chan sopya bhashet shikavle dhanyavad
खूपच chhan Ma'am gayan आणि wadan
Very well
By.Vishweshwar
Chandrapur Maharashtra
शिकायची पद्धत खूप चांगली आहे धन्यवाद
मॅडम आपण खूप चांगल्या पद्धतीने हार्मोनियम कशी वाजवायची हे सोप्या पद्धतीने समजावून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤
Madam तुमची शिकवायची पद्धत अतिशय सोपी व सुंदर तशीच सुरेखt t आहे
आपण खूप छान पद्धतीने शिकवत आहात. पुरुषांनी कुठली पट्टी वापरावी हे कृपया सांगावे.
खूपच सुंदर पद्धतीने शिकवत आहात ताई....👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌷🌷
ताई खुपच छान समजून सांगतात मी या प्रमाणे तयारी करीत आहे🌹🙏
ताई खुप छान शिकवता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने.
अप्रतिम शिकवणं आहे ताई तुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
खुपच छान शिकविण्याची पद्धत आहे ताई.धन्यवाद.
मला किर्तन उपयोगी आहे धन्यवाद ताई गुरु सारखे च मार्गदर्शन केले म्हणून
आपण कीर्तन करता
Tai tumhi khup Sundar paddhatine samajaun sangitale aahe , khup sopyaa paddhatine samajaun sangitale ,tyaa Badal Tai tumhala khup khup danewad
वा, छान पद्धतीने समजून देतात.🎹🎹🙏
मॅडम आपण अतिशय बेसिक आणी सर्वाना समजेल आशा भाषेत शिकवत आहात आपले मी मनःपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद देतो
खुप छान समजून संगितले
तुमचं शिकवण खूप मस्त आहे मला खूप समजल हे अलंकार
खूप छान शिकवताय...सोप्या पद्धतीने शिकवताय
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Wa khup sundar kya baat hai
2:14हरी ओम तत्सत्
फार छान सोप्या भाषेत शिकवत आहेत
त्यामुळे नविन विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा होत आहे.आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खुप छान माहिती देता मॅडम तुम्ही. खुप खुप धन्यवाद
खूपच सोप्या पद्धतीने शिकवत आहात तुम्ही ❤
खूप सोप्या पद्धतीने माहिती समजावून सांगितली धन्यवाद
फारच छान शिकवता
खूप छान.मला पेटी वाजवायला शिकायची खूप ईच्छा आहे.पेटी नाही पण नक्कीच आणून आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्न करीन
खूप छान ताई तु साःगतेस तसच मी वाजवुन बघते
खूप सुंदर शिकवले अलंकार धन्यवाद ताई
Your all lessons very nice.
ताई खूपच सुंदर शिकवता धन्यवाद
Khup Sundar shikavay tumhi
लेसन न. 3 खुप छान समजला मॅडम
Titli khup Chan mahiti Delhi dhanyvad
शिकविण्याची पद्धत खूप छान आहे
खूप छान समजावून सांगितले मडम
Dhanyavad khup samjaun sangnychi paddhat khup avadali dhanyavad 🙏🙏🙏
खूपच छान समजावण्याची पध्दती
अलंकार६ते१० फारच सोप्या पध्दतीने दाखवले धन्यवाद l ल. र I. शेलार
खूप सुंदर सांगत आहात mam🙏
ताई खूप छान मार्गदर्शन
खूप छान पद्धतीने शिकवता.....
फारच छान शिकविले
I was trying so long time to learn harmonium that'sy I started searching for that and I come across your you tube channel and really this video helps a lot for me thank u so much for your efforts it's means a lot
Super 🙏🙏👍
खूप छान वाटले.
👍🙏🙏 धन्यवाद मावली💐💐 अतिशय उत्तम मार्ग दर्शन 👍 मावली🙏🙏🥰
Khup chaan 👌👌 madam
खूप छान समज.उन.दिलात.
Perfect channel for new harmonium learner.Really helpful
Atishay sunder
ताई आपण खुप छान समजावून सांगितले
Aswari.tae tumih khupch Chan sikvhta mi Shobha pn kupch echa peti ciknyachi pn mla bobr jamt nahi
खुप छान शिकवता ताई तुम्ही
Madam khupch chan shikvta thank you
खुपच छान पद्धतीत शिकवत आहात ताई
खूपच छान शिकवत आहात
अप्रतिम
खुप सुंदर समजावुन सांगितल .तुम्ही सप्तक पासुन सांगितल नाही. तुम्ही मंंद पासुन सांगितल
ताई खूपच सुंदर.👍🙏🙏😊
खूप छान शिकवता ताई, धन्यवाद.
।।जय जय रामकृष्ण हरि।।
माऊली असावरी ताई आपण खुपं सोप्यां पद्धितीत शिक्षण देत आहेत षुरुशांनी कोणत्या पट्टीत शिकावे कृपयां माहीती सागांवी अशी नमृ विनंती माऊली।।
त्याचे वेगळे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनल ला ते पहा
अप्रतिम shikawata
Thanks mam 🙂🎶
Lower swar lagat nahit mam Abhang boltana tya sathi konta riyaj aahe
Mam khup.sunder.
Mala komal swar che lesson pahayache ahet
खूपच छान हॊ ताई
Thank you mam mala khup diwasapasun harmonium shikanyachi इच्छा आहे thank u mam TH-cam channel la आल्याबद्दल
मी 1महिन्यापासून चालू केलं आहे तरी मला ह्या चॅनल खूप उपयोग होतो thanku mam
ताई खूप छान शिकविता धन्यवाद
खूप छान मॅम...❤
आपण खूप सुंदर माहिती दिली आहे..मला ही शिकायची आहे एक छंद म्हणून..... मला कमी बजेट मध्ये हॉरमिनिम सांगा
आपल्या बरोबर अलंकार खुप दिवसांनी म्हटले आहे त्या मुळे तार सप्तकात ला सा म्हणायला थोडा चिरक तोय पण मला खुपच आनद मिळाला आहे,,मी आपल्या बरोबर रियाज करण्याचा प्रयत्न करणार आहे
छान खुप छान ❤
खुपच छान महिती आहे👌👌
खुप छान शिकवतात
छान शिकवत आहात ताई ... धन्यवाद 🙏
ताई तुम्ही शिकवले ली लेखन याची किती दिवस सराव करायला हवा
जेंटस ला सुरुवात कुठून करायची
Tai khup dipta paddhtine shikavta shikvsyala kuph chan वत्ते
आपला आवाज खूप छान आहे
very nice teaching mam.
खूप छान शिकवताहात मॅडम
Madam fee kiti ahe please sanga
किती दिवस लागतेल शिकायला
खूपच छान ताई...
मी १० वर्षांचा असताना हार्मोनियम चा क्लास लावला होता पण तो काही कारणास्तव सुटला..
आता तब्बल २५ वर्षानंतर तुमचे व्हिडिओज बघून शिकण्याचा प्रयत्न चालू केलाय...
मार्गदर्शन असावे...
excellent 👌👌
खूप छान आसावरी ताई
खूप छान ताई.👌👌आत मला घरबसल्या हार्मोनियम शिकता येईल.
Changle shikvtat 😢😮😮
खुप आवडला....
tumhi khup chan smjavta tai🙏🙏
Tai sunder shikata
पुरुषांनी कुठली पट्टी वापरावी हे सांगावे
सोपी पद्धत आहे
खुप सुंदर thanks
या अलंकाराची आम्ही मी सुरुवात केली आहे😮
मॅडम सर्व लेसन किती वेल practice करायची तेवढं सांगा फक्त 🙏