ताई मी आत्ता साठ वर्षांची आहे.मी हार्मोनियम शिकले पण जवळ जवळ वीस वर्षे सराव सुटलाय.तुमचे पाच व्हिडिओ पाहिले. खूप छान समजावून सांगतेस.त्यावेळेस न समजलेल्या गोष्टी खूप छान समजल्या. मी पुन्हा सराव करण्यास सुरुवात केली. खूप खूप आवडला व्हिडिओ. धन्यवाद!❤❤❤❤
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
Khub lokancha pratisaad milatoy tumhla...best of Luck.....
नव शिक्याना , आपली ही माहिती अति महत्वपूर्ण आहे. आभार.
आसावरीताई मी कालपासून आपला हार्मोनियम क्लास बघत आहे.सुरवातीपासून आपण दिलेली माहिती सर्व अलंकार अतिशय छान पद़्तीने लक्षात येत आहेत.. धन्यवाद 💐💐🙏
ताई!खूप छान.शिकविण्याची पद्धत चांगली आहे.माझ्या सारख्या ज्येष्ठ लोकांना याचा खूप चांगला उपयोग होतोय
मनःपूर्वक धन्यवाद
हार्मोनियमची फारच उत्कृष्ट माहिती दिलीत . धन्यवाद.
आसावरीताई खुपच छान समजुन सांगताय खुपच छान धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 🙏🏾🙏🏾🌷🌷🌷
समजावून सांगण्याची खूप छान पद्धत, धन्यवाद ताई
शिकवण्याची आपली पद्धत फारच छान आहे.आत्मसात करायला सोपी आहे.
राम कृष्ण हरी माऊली,ताई,चागली, माहिती देतात आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना,
ताई, खूप छान शिकवता. अगदी मनापासून, आवडीने (जीव तोडुन) शिकविता. खूप खूप धन्यवाद. असेच सहकार्य असू द्या.
खरंच पुन्हा विद्यार्थी जिवनात गेल्याचा आनंद झाला व आत्मविश्वास जागा झाला. नक्कीच मी सराव करेन
Realy Madam you are great. असे कुणीच शिकवले नाही.
अप्रतिम समजावून सांगत आहात ताई, खुप छान 👌👌🙏🙏
अतिशय सुंदर, खूपच छान माहिती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर शिकवत आहात ताई.
खूप छान,आसावरी.किप इट अप !
विद्या दानासारखं सत्कर्म नाही.जे तू अंगिकारलं आहेस ते तुला फलदायी, यशदायी ठरो हेच मनःपुर्वक आशीर्वाद !
🌹🌹👍
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
खुप सुंदर vdo❤🎉👌👌🙏
खुप सुंदर माहीती दिली अाहे ताई सेवानिव्रुत्ती नंतर गायन शिकत अाहे निश्चीत फायदा हाेईल
खुप धन्यवाद ताई
ताई तुम्ही या vdo मध्ये खुपच सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐
खुप आभार
.
पेटी वाजविणे एवढे सोपे करुन सांगितल्याबद्दल
धन्यवाद...रोज सराव करत राहील
बघुया..किती यश येते ते...
ताई मी आत्ता साठ वर्षांची आहे.मी हार्मोनियम शिकले पण जवळ जवळ वीस वर्षे सराव सुटलाय.तुमचे पाच व्हिडिओ पाहिले. खूप छान समजावून सांगतेस.त्यावेळेस न समजलेल्या गोष्टी खूप छान समजल्या. मी पुन्हा सराव करण्यास सुरुवात केली. खूप खूप आवडला व्हिडिओ. धन्यवाद!❤❤❤❤
खुप छान ताईसाहेब आपल्या कडील ज्ञान सर्वांना उपयोगी पडेल असे वाटत आहे
Very Nice thanks
Video is the best
खूप सुंदर शिकण्यास मिळाले .व पध्दत पण चांगली आहे . नंदकुमार वाघ पुणे बावधन.
खूपच सुंदर ग आसावरी एकदम सोपी पद्धत
खुपच छान माहीती जी ❤❤❤
खरच खूपच छान दिली आपण माहिती ताई, धन्यवाद 🙏🙏
जय श्री राम 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏 खूप छान आहे 🌹
खूब छान व्हिडिओ आहे
धन्यवाद ताई मी आपला आभारी आहे
Kiti chan 🤗
खुप छान मार्गदर्शन केले ताई 💐💐💐
खूप च छान अलंकार आहे आपले समजून द्यायची पद्धत खूप चांगली आहे व्हिडिओ पाठवा मनापासून धन्यवाद
खुप सुंदर सांगीतले आहे 🙏
खूप छान सुंदर माऊली
सुंदर गायन वादन धन्यवाद अभिनंदन करतो फडतरे परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन सातारा जिल्हा गांवजिहेआभिंनंदन
छान शिकविता ताईसाहेब ❤🙏🙇🎹😊
खुपच माहितीपुर्ण ताई सर्वाना समजेल असा विडिओ आहे
Mam khup chan shikavata tumhi !
खूप. छान एक्सप्लेन करून सांगता खूपच हेल्पफूल सो थँक्स
तालबद्ध अलंकार सांगण्याची पद्धत अप्रतिम
Ati sundar madam...! I 👌
Ati uttam abhyas, kup chyan, dhanyawad.
ताई आपण खूप छान माहिती करून देत आहात, आपले खूप आभार
खूपच सुंदर आहे
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
छान शिकवले
खूप छान समजून सांगितले. धन्यवाद 🌹🙏
उत्कृष्ट मार्गदर्शन, धन्यवाद मॅम
Best teaching
I wish many students can takes its advantages. Dhanyawad madam.
अतिशय सोपी पद्धत आणि त्यामुळे छान कळाले धन्यवाद
Asavaritai very good guide
अगदी मनापासून आभार धन्यवाद ताई खुपच छान अतिशय सुंदर अप्रतिम
खुप छान समजावून सांगता ताई तुम्ही अप्रतिम
Kup can tai
शिकवण्याची पद्धत खूप छान
आसावरी ताई आता मला पेटी शिकायला सोपे आहे खुप छान धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद!🙏🙏
खूप खूप छान ताई तुमचा आवाज खूप गोड आहे ❤❤
खूप छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai khoop chan aahe aaple karya khoop aawadate
अप्रतिम आसावरी मॅडम....
खूपच छान शिकवण्याची पद्धत आहे,
धन्यवाद मॅम.. अप्रतिम ठेवन.. अतिसूक्ष्म विश्लेषण
खूप छान ताई मार्गदर्शन.
खुप छान माहिती तुम्ही समजून सांगता ताई राम कृष्ण हरी
खूप छान!!
Khup sundar chaan shikvta tumhi
खूप छान शिकवता मॅडम. तुमचा आवाजही गोड आहे
खूप सुंदर 👌👌
Just vow!!! घडाळ्याची सोपी युक्ती अफलातून आहे
Kupchhan,aatisudhar,Aapratim,Namaskar
🎉🎉नमस्कार खूप सुंदर माहिती
श्रवणीय फारच छान!
ताई छान तुम्ही explain केले Thank you
ताई तुमच्या समोर साक्षात सरस्वती माता ऊभी आहे धन्य ताई राम कृष्ण हरी
Tumhi harmonium var both Kashi chalvayachi te sangal tar some vatel..🙏
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
Chaan khupch chaan mam
ताई खूप छान. असेच शिकवत जा.
ताई खूप छान अगदी सोपी रीत आहे
Very nice madam I like Thanks.
खूपच सुंदर छान
I am senior citizen and follow you .
Very good sign of learning from you...
Regards
🙏अगदी मनापासून सप्रेम नमस्कार ताई 🙏खुप छान शिकवता 🙏धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर.. उपयुक्त...
Wahh! Nice tai ❤😊
खूप चांगली पद्धत 🙏💐🎻🪗
खूप शुभेच्छा ताई
फारच छान मला खूप खूप आवडला
Beautiful. Knowledge of music. In a little age. Make a printed harmonium. Just like a typewriter for easier to operate anybody.
मॅडम तुम्ही छान सांगितलं मी तुमच्या सोबत वाजवण्याची सराव करत आहे.
छान ताई ,समजावून सांगितले
अतिशय सुंदर
छान shikwan आहे ताई उत्त म 👍
खुपच छान शिकवता ताई .
So nice ,ताई,मी खूपच बेताल आहे पण आपण घड्याळ्याच्या सेकंद काट्याचे सोप्पे उदाहरण दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Khoopch chan tai
Khup sundar 👍👍🙏
अप्रतिम... खूप छान... keep it up...
अप्रतिम समजाऊन सांगत आहात माऊली
अप्रतिम ताई...👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷
खूप छान माहिती दिली.
👌
आपला आवाज खूपच छान आहे शब्दांचे उच्चारण स्पष्ट येते खेरीज शिकवण्याची पद्धत खूप सोपी करून सांगता त्याबद्दल धन्यवाद
Khup chaan Asawari👏👏👌👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई