म्हातारपणी मुलं महत्वाची की पैसा|संतती की संपत्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2023
  • म्हातारपणी मुलं महत्वाची की पैसा|संतती की संपत्ती
    #म्हातारपणीमुलंमहत्वाचीकीपैसा
    #संततीकीसंपत्ती
    #happyandhealthylifeathome
    #afterage60
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 386

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 9 หลายเดือนก่อน +66

    मुले चांगली असो वा.वाईट असो जवळ असो किंवा लांब असो .पण पैसा गाठीशी असणे अत्यंत गरजेच आहे

  • @smitadeshmukh6748
    @smitadeshmukh6748 9 หลายเดือนก่อน +42

    तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला गर्व नाही इगो नाही छान छान सांगता खूप छान माहिती मिळते आनंदी कसं राहायचं हे पण सांगितले

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 9 หลายเดือนก่อน +18

    ताई अगदी बरोबर आहे महातार पणी खुप पैसे तुमच्याकडे असेलच पाहिजेत आणि ते शेवटपर्यंत तुमच्या जवळ पाहिजेत वारल्या नंतर त्या पैश्याचे काही ही होवो पण पैसे तुमच्या कडे असले पाहिजेत अगदी 100% बरोबर आहे

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 9 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती दिली आहे.अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम.म्हातारपणी पैसा महत्वाचा आहे.त्यामुळे माणसालाआत्म सन्मान ने जीवन जगता येते.

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 9 หลายเดือนก่อน +24

    100% खर आहे मॅडमचं पैसा असेल तर आपलं जीवन सुखी राहील

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 9 หลายเดือนก่อน +3

      अगदी खरे बरोबर आहे मुलाचे भरवशावर राहू नये

  • @ashamahale242
    @ashamahale242 9 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली खरंच आजकालची पिढी बदललेली त्यांना आई-वडील लागतच नाही खरंच आताशी पैसा पाहिजे म्हातारपणी पैसा महत्त्वाचा आहे

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq 9 หลายเดือนก่อน +36

    खूप महत्त्वाचा विषय घेतलात मॅडम, प्रत्येक गावात लहान मोठ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्या मार्फत तसेच गावातील लोक ज्यांना सामाजसेवेची आवड आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन अशी केअर सेंटर प्रत्येक गावात उभी केली पाहिजेत, काळाची गरज आहे.
    आपणही आपले विचार बदलवले पाहिजेत यात कोणीच कोणाला दोष देऊ नये.,मुलानी आईवडीलांना आणि आई वडिलांनी मुलांना समजून घेतले पाहिजे आणि पैसा हा महत्त्वाचा आहेच म्हातारपणासाठी पैसा गाठीशी बांधून ठेवलाच पाहिजे.

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 9 หลายเดือนก่อน +1

      Eakdam बरोबर च. आहे

    • @maneeshakadam3753
      @maneeshakadam3753 หลายเดือนก่อน

      सांगताय ते बरोबर आहे

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही खुप छान मार्गदर्शन करता आजच्या पिढीला किंवा जुनी पिढी जी आता वार्धक्य मध्येय आहे त्यांना ही तुमच्या कडून मार्गदर्शन मिळत

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 9 หลายเดือนก่อน +21

    अगदी बरोबर आहे पैसे असले तर निदान आपण सन्मानाने राहू शकतो आणि सन्मानाने मरुही शकतो

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i 9 หลายเดือนก่อน +8

    सुरेख विवेचन केले आहे
    पण् पैसा 💸 असेल तरचं
    कोणी विचारते,हाच सर्वांचा
    अनुभव असतो, काही कंपन्या
    मध्ये ठेवलेले पैसे बुडले, आता
    आश्रम हां पर्याय छान वाटतो,
    कोणीही परावलंबी होऊ नये
    ऊत्तम संदेश पाठवुन दिला 😊

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हीडीओ! तुमच्या सारखे दिलखुलास प्रसन्न , आनंदी व्यक्तिमत्व सानीध्यात असावे !

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 9 หลายเดือนก่อน +96

    छान विश्लेषण केलेत , वृद्धापकाळाचे ,तुम्ही मॅडम , 🙏🙏💐👍🚩. एक , शंका आहे, मॅडम, ज्या आई वडिलांचे , मुले, बाहेरगावी , परदेशी असतील, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल , आणि ज्यांना , मुलांन कडून आर्थिक मदत होत नसेल अश्या आई, वडिलांनी काय बरे करावे ? आणि कसे जीवन जगावे ? अश्या आई वडिलांची संख्या खूप प्रमाणत आहे, हे खरे वास्तव आहे .

    • @latapatil5269
      @latapatil5269 9 หลายเดือนก่อน +4

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @jyotiahire4861
      @jyotiahire4861 9 หลายเดือนก่อน +8

      मॅडम तुम्हाला कळकळीची विनंती करते महाराष्ट्र मध्ये पैसे देऊन चागले स्वच्छता असलेले केयर सेंटर ची लिस्ट सागा

    • @prasadgolatkar7961
      @prasadgolatkar7961 9 หลายเดือนก่อน +5

      आपणास माहिती असल्यास कळविणे.

    • @rambhaukanwale8752
      @rambhaukanwale8752 9 หลายเดือนก่อน +1

      Madam B ne dileli coment var vichar kara

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 9 หลายเดือนก่อน

      ​@@jyotiahire4861 कोल्हापूर कागल येथे

  • @sonalsmitpatil4968
    @sonalsmitpatil4968 9 หลายเดือนก่อน +3

    Madam pratyek vurdhdh व्यक्तीच्या मनातील दव्यंद्वा दूर केले thank you so much mam

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 9 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर 100 % पैसा पाहीजेच म्हातारपणी

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती जिवनात असे प्रसंग येतात त्या मुळे लोक सावध राहतील

  • @kusumkolhe7079
    @kusumkolhe7079 9 หลายเดือนก่อน +2

    आपण खूप छान विश्लेषण करून व्यवस्थित माहिती सांगितली. आपले मनापासून आभार.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 9 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर विश्लेषण. Madam खूपच महत्वाचा विषय आहे हा. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंत, की ज्यांच्या मनाची तयारी नसेल तर ती करतील ते. विचार केलाच पाहिजे

    • @kalpanakakade2605
      @kalpanakakade2605 9 หลายเดือนก่อน

      Very nice information , thank you for giving such a valuable information

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 8 หลายเดือนก่อน

    Atishay sunder vivechan

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 9 หลายเดือนก่อน +1

    🙏👍खरच आहे खूपच सुंदर मार्गदर्शन केले .पैसा हवाच.

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 7 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व विषय सध्याच्या काळाशी सुसंगत असल्यानं ते आवर्जून ऐकले जातात आणि तुम्ही त्यांची मांडणी पण फार सुंदर रीतीनं वर्णन करून करता. तसेच केअर सेंटर साठी आर्थिक बरोबरच मानसीक पण तयारी अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच लोक मुलं ,मुली ,सुना ,नातवंडं आणि घरदार यांच्यातच मानसीक अडकलेली दिसून येतात.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @laxmia4881
    @laxmia4881 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तसेच तुम्ही प्रत्येक वेळी छान माहिती देता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @savitabapat6547
    @savitabapat6547 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर विचार मांडले आहेत. सुरवातीपासूनच पैश्याचे नियोजन करून म्हातारपण थोडे सुसह्य करता येईल. आपले व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असतात धन्यवाद 🙏🏻

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विषय म्हातारपणी मुलं व संपत्ती दोन्हीही जरुरी असतात खूप छान समजावून सांगितले संपत्ती का जरुरी आहे

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 9 หลายเดือนก่อน +3

    डाॅ.अनघा आपण ऑल राऊंडर व्यक्तिमत्व जबरदस्त आहेत.

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 9 หลายเดือนก่อน +2

    Agdi barobar mam I agree with you

  • @actorvamandadanalawade8943
    @actorvamandadanalawade8943 9 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छानच माहिती दिली आहे व मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
    मला आता मार्ग सापडला
    केअर सेंटर ही काळाची गरज आहे
    धन्यवाद डॉक्टर

  • @swatikadam3300
    @swatikadam3300 8 หลายเดือนก่อน

    सुंदर विषय आणि... विश्लेषण 🙏👌👍

  • @SairaSayed-sp6og
    @SairaSayed-sp6og 9 หลายเดือนก่อน +4

    Very nicely expressed the thoughts of every old person 👍

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम प्रॅक्टिकल विचार... पटले 👍👍

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 9 หลายเดือนก่อน

    Khoop chan Sangitale .He Satyaparistiti Aahe
    .

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 9 หลายเดือนก่อน +2

    Chaan Ajcha Jwalant Vishay Chaan Vishleshan👍👌💯

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे मान्य आहे.छान सांगितले.

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 9 หลายเดือนก่อน +1

    Wow apratim sattye pratipaden

  • @laxmanraodeokare4905
    @laxmanraodeokare4905 8 หลายเดือนก่อน +2

    Very good emotional & motivational speech . I like 😍

  • @narendrakilledar6595
    @narendrakilledar6595 9 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 3 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती मिळालो.धन्यवाद!

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 9 หลายเดือนก่อน +3

    मॅडम कशा आहात तुमची फॅन आहे तुमची भजन देवींची गाणी खूप च छान असतात मी लिहून घेते आणि त्याच चालीत म्हणते आमच्या आदिशक्ती मुक्ताई भजन मंडळ चाकण पुणे 👏👏👏👍👍🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @chetanataral9719
    @chetanataral9719 9 หลายเดือนก่อน

    Very nice Mam 👌 जीवनातील वास्तव आहे खूप छान

  • @anjalishukla2463
    @anjalishukla2463 9 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti ahe abhariahe

  • @shobhakhalokar2985
    @shobhakhalokar2985 9 หลายเดือนก่อน

    खुप छान 🙏 आणि अगदीच बरोबर आहे ❤🎉

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 9 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर विचार

  • @kaverideokar609
    @kaverideokar609 6 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान सांगितल ताई धन्यवाद

  • @leenamorde7024
    @leenamorde7024 8 หลายเดือนก่อน

    Khoop chaan,vastawik aani Vaicharik vishleshan. Video pahila aani manat sakaratmak vichar suru zale.khoop khoop Dhanywad Madam😊😊❤

  • @jayawallabhwar7107
    @jayawallabhwar7107 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahitidili

  • @aashapatil749
    @aashapatil749 9 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 9 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे, अगदी बरोबर आहे 👌👌👍👍🙏🙏

  • @mahadevimirkale2157
    @mahadevimirkale2157 9 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder madam👌👌

  • @sherbanusayyad1060
    @sherbanusayyad1060 9 หลายเดือนก่อน

    Very good suggestion and true

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम खूप छान मार्गदर्शन.मिळाले

  • @nilamjadhav5244
    @nilamjadhav5244 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आज ही परिस्थिती आहे पैसा जास्त महत्त्व आहे

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 7 หลายเดือนก่อน +1

    एकदम खर आहे पैसा सर्वस्व नाही.तरी म्हातारपणी गरजे पुरता पैसा हवाच.

  • @ushalokhande3660
    @ushalokhande3660 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @narayantaksande3006
    @narayantaksande3006 9 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती दिली डाॅ.मॅडम

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 9 หลายเดือนก่อน

    khup chhan subject

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 9 หลายเดือนก่อน

    Kaku tumi devduth ahet......khup changle Vichare ahet ....khup positive watat.... aaikt basava .....khup chan ❤

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 9 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरय मुलं जवळ असो अथवा लांब असो आपला पैसा आपल्या गाठीशी असणे गरजेचे आहे..

  • @anjalivete7281
    @anjalivete7281 9 หลายเดือนก่อน +2

    मॅडम खूप छान माहिती दिलीत...धन्यावाद....विचार करावयास लावणारा विषय आहे. आजकालची पिढी बदलली आहे... त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे....म्हणुनच म्हातारपणी संपत्तीच महत्त्वाची आहे... असे मलाही वाटते....

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली,आभारी आहोत

  • @ratnabendale6248
    @ratnabendale6248 9 หลายเดือนก่อน

    Khup छान माहिती

  • @swatikelkar6340
    @swatikelkar6340 8 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही अतिशय छान मार्मिक बोलताय.परफेक्ट बोलत आहात.

  • @sushamag5941
    @sushamag5941 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti dili Thanks ❤

  • @laxmanraodeokare4905
    @laxmanraodeokare4905 8 หลายเดือนก่อน +1

    Mam,
    Very nice & useful speech to the old-age parents 😢

  • @gajananmandke490
    @gajananmandke490 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 9 หลายเดือนก่อน

    Khup sunder video banvlat dr.😊

  • @SunandaGhyar
    @SunandaGhyar 9 หลายเดือนก่อน

    Very good suggestion

  • @devkanyagaikwad9601
    @devkanyagaikwad9601 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली म्याडम

  • @pratibhajaodand2194
    @pratibhajaodand2194 9 หลายเดือนก่อน

    खुप छान मार्गदर्शन केले

  • @ameetakapase4133
    @ameetakapase4133 9 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे मॅडम खूप छान 👍👌🙏

  • @user-ju9wg4jj2o
    @user-ju9wg4jj2o 9 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 9 หลายเดือนก่อน +1

    ❤chan explaintion information ahe

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 9 หลายเดือนก่อน +1

    Very Nice Speech.

  • @sunandagaikwad1117
    @sunandagaikwad1117 9 หลายเดือนก่อน +1

    खरचं म्हातारपणी पैसा महत्त्वाचा

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 9 หลายเดือนก่อน +3

    Madam I agree with this Subject

  • @user-wh9wp3oi7m
    @user-wh9wp3oi7m 9 หลายเดือนก่อน

    सूरूवाती पासून ते शेवटपर्यंत खूप छान बोलतात मँडम तूम्ही ऐकतच रहावे असे वाटते. धन्यवाद

  • @bhaktidalvi9434
    @bhaktidalvi9434 9 หลายเดือนก่อน

    Agadi barobar bolalat madam.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 5 หลายเดือนก่อน

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली म्हातारपणी पैसा जवळ पाहिजे हे अगदि खरेच आहे तसेच वेळ आली तर केअर सेंटर मधे राहण्याची मानसी तयार पण पाहीजे बरेझाले सावध केले ते तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे शुभ रात्री ताई धन्यवाद

  • @aish263
    @aish263 9 หลายเดือนก่อน

    Namaskar madam tumhala agdi barobar. Viishay Manda!la tumhi .me tumche sagle video bhagte.mala te khup changale wattatat me ani mazya sasubai te bhagto.tumhi bolta tewha asa watata ki te aamchech vichar aahet .tumhi amhala itke jawalchya watata.tthanks

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 หลายเดือนก่อน

    Tai, Khup khup chhan video, mala khup aavdala

  • @ranjanaparkar4624
    @ranjanaparkar4624 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन मॅडम... खूप आभार 🙏

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 9 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोललात आपण डॉ शंभर टक्के बरोबर आहे

  • @drbhghatge
    @drbhghatge 9 หลายเดือนก่อน +5

    at old age money as well as care taker must ,& most important moral support essential. Thank you.

  • @sulochanakale7679
    @sulochanakale7679 2 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.

  • @RajiyaShaikh-yf2hs
    @RajiyaShaikh-yf2hs 9 หลายเดือนก่อน +1

    Chan vishay aahe

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद विचार करणे योग्य विषय आहे

  • @user-qx2qt2di3w
    @user-qx2qt2di3w 8 หลายเดือนก่อน

    Khupch Chan madam

  • @sushmakotwal2207
    @sushmakotwal2207 9 หลายเดือนก่อน

    Ek dmbarobar kupch chaan

  • @nikitakargutkar7020
    @nikitakargutkar7020 7 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही निवडलेले विषय व बोलणे खूप छान असतं

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 5 หลายเดือนก่อน

    Rational approach towards the reality !

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 9 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती धन्यवाद

  • @vasantimalvade3789
    @vasantimalvade3789 หลายเดือนก่อน

    मानवत कर सरांचे म्हणणे बरोबर आहे,या विषयावर एक चर्चा आवर्जून व्हावी!

  • @narayankhatpe4012
    @narayankhatpe4012 7 หลายเดือนก่อน

    Good suggestions

  • @Mr_Santosh_waje_92
    @Mr_Santosh_waje_92 9 หลายเดือนก่อน +1

    Your Giving Mindset ❤👍..

  • @suchetamane2005
    @suchetamane2005 9 หลายเดือนก่อน +9

    Very nice & practical point!!
    Agree to ur point . Money is more important . Children create their own world.
    Children must remember that when their parent have done a lot for them so they developed then why can’t they give time for their parent This is hidden cause for why they do not want issues

  • @dadasahebtalole4834
    @dadasahebtalole4834 9 หลายเดือนก่อน

    Yes yes mam you are right Leela Talole namaste 🙏

  • @user-jf9og9et2k
    @user-jf9og9et2k 9 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @vilasshinde1778
    @vilasshinde1778 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद