🌹🌷🌹 अनघाताई - आजचा व्हीडीओ खूपच सुंदर; आनंद देणारा होता...तुम्ही जे विविध विषय मांडता नां ते मला फार आवडते..उगीच आपलं एकसारखं रोगांबद्दल काय बोलायच.? आम्ही सर्व स्त्रिया ह्या स्रीसुलभ सौंदर्याकडे ;साजशृंगार ; साड्या असे विषय आनंदानें ऐकतो.. निगेटिव्हीटी जाते..दुसर्यांचे दु:ख समजावून घेणेंं;जीवनांतले चढ-उतार अनुभवणें-This is our life.. शेवटचे डायरीचे दिलेले उदाहरण समाजावर मार्मिक भाष्य करते...
मॅडम, मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तुम्ही आरोग्य विषयक बोललात तर मला पुनरावृत्ती च. पण तुम्ही स्त्रिया चे आवडीचे विषय निवडता व त्यावरील तुमची मतं मला पटतात त्यामुळे मला तुमचे वीडियो बघायला आवडतं आणि बर्रयाच वेळा एकटेपणा वाटत असेल तेव्हा अगदी जवळच्या मैत्रिणी शी गप्पा मारल्या सारखं वाटतं
खरंच... लहानपण आलेल्या ज्येष्ठांना ... साठीला आलेल्या पत्नी ने सांभाळणे.... ही खरोखरच भावनिक , मानसिक आणि ... वय विसरून त्यांच्या मागे धावयास लावणारी अतिशय कठीण परिक्षा असते.... !!! भाऊ लवकर बरे होवोत.. हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करते ☺️🙏
🙏 मॅडम स्वामी पाठीशी आहेत काळजी नसावी.आज तुमचे विचार पूर्ण ऐकले.काहिंना वाटते काय रडगाणे लावलेय आपले सगळे सांगुन सहानुभूती मिळवते,पण तसे नसते हे तुमचे विचार ऐकून स्पष्ट झाले.कारण मी माझ्या अडचणी सांगते ते पण फक्त माझ्या जिवलग मैत्रिणींना .एकतर मार्ग सापडतो आणि मन हलके होते. काही लोक मुद्दाम मला त्यांचे प्रोब्लेम सांगतात आणि वरती हे पण बोलतात तु कशी ऐकून घेतेस छान वाटते त्यावर उपाय सांगते भले आम्ही तो अंमलात आणू अथवा नाही. खरेतर मला वाटते अशामुळे आपल्यालाही समजते आपण कसे वागावे आणि आपले काय चुकते. स्वारी पहिल्यांदा कमेंट केली आणि एवढी मोठी केली.🙏
ताई तुम्ही अगदी positive आहात,म्हणून काकांची तब्येत पण लवकरच ठीक होईल ,🙏privacy ही हल्ली रहायली नाही आहे ,अगदी बरोबर....तुम्ही मुंबई ल राहता ,आणि किती मुलं आहेत तुम्हाला तुम्हाला❤
मॅडम, प्रत्येक जण आजारी पडलं तर आपल्या जवळपासच्या डॉक्टरकडे जातातच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, तुम्ही आमच्याशी असच मनमोकळं बोलत जा, आजकाल असं मनमोकळं बोलणारं कुणी मिळत नाही, आम्हाला पण व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं तुमच्या व्हिडिओमुळे, तुमच्यामुळे आम्हाला एक मैत्रीण मिळाली, मॅडम, तुम्ही बोलत राहा🙏
तुम्ही नेहमी अगदी रोजच्या जीवनातील घडणारया सर्व गोष्टी वर छान ज्याला समजेल त्या त्या शब्दांत समजावून व समोरच्याला अगदी स्पष्टपणे सांगत असतात. अगदी बिनधास्त सर्व विषय मांडत असता खुपच छान, अशाच उत्साही रहा आणि बिनधास्त ही सवतःची काळजी घ्या
अनघा ताई आपण प्रत्येक Problem solve करता मला वाटतं सर्वांना यांचा नक्कीच फायदा होत असणार. आपली सांगण्याची पद्धत आणि हसत खेळत बोलणं ऐकतच राहावे असे वाटते. खूप खूप धन्यवाद 🙏 असंच मार्गदर्शन व्हावे हीच अपेक्षा 😊
अनघाताई तुम्ही खूप छान बोलता मी सिनियर सिटीझन आहे पण मी जेव्हा एकटी असते तेव्हा टिव्ही न बघता मी तुमचे विडीओ बघत बसते मला बर वाटतात तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी आलात असे वाटते❤❤
मॅडम तुमचे बोलणे खूप आवडते. मला माहित पडल्यापासून मी तुमचे चैनल पाहत असते. रूम मध्ये आले की तुमचे चायनल पहावेसे वाटते. तुम्ही जे काही बोलता ते ऐकून छान झोप येते . सर्व माहिती छान सांगता.
मॅडम तुम्ही खूप छान सांगता ऐकायला बघायला आवडते आमच्या सारख्या सामान्य लोकांना जवळच्या वाटता आता तुमचे ऐकतेय व लिहितेय सगळ्याच विषयावर बौला सगळे विषय घ्या आम्हाला मैत्रीण भेटल्याचा आनंद वाटतो
आपले व्हिडिओ नेहमीच सकारात्मक असतात.. तुमचे व्हिडिओ पाहून मनाला ताजेपणा येतो अधिक ऊर्जा येते.. तुम्ही काका च्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहात त्यामुळे ते लवकरच बरे होतील..👍
सगळ्या घरात काका लोक सगळे असेच आहेत कधीच ऐकले नाही आता तर काका लोकांना सांभाळ ता सांभाळ ता आपल्या सर्व मैत्रिणीं त्रेधा पळापळी होणार हे च खरे असो मॅडम तुम्ही मला एक खुप खुप छान मैत्री ण मिळाल्या आहात काकां बरे वाटणार आहे मॅडम तुम्ही पण काळजी करू नका कारण तुम्ही खुप पॉझिटिव्ह आहात मी पण पॉझिटिव्ह झाले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद मॅडम, एवढं टेंशन असून सुद्धा छान विडिओ टाकला,आपल्यावर संस्कार छानच झालेत त्यामुळेच आपण सरांची काळजी करता आणि काळजी घेता,आपलं मन साफ आहे,खूप पाॅजिटिव विचार असतात म्हणूनच मी आपले विडिओ न चुकता ऐकतेय
वय झालं की पुरुष मंडळी जास्तच हट्टी होत जातात. घरच्यांना जुमानत नाहीत. उद्या मरायचं ते आज मरू ही भाषा बोलतात आणि तस स्वच्छंदी वागतात. काय करायचं अशा वेळी घरचानी...टेन्शन च सतत...😢
आजचा व्हिडिओ मला खुप खुप आवडला खुप खुप मॅडम खुप खुप धन्यवाद आज ची साडी ज्वेलरी ही आवडली काकां ना लवकर लवकर बरे वाटेल काकां नी विश्रांती घेतली पाहिजे तरी काका तुम्ही विश्रांती मॅडम ची एक सामान्य मैत्री ण तुम्हा ला विनंती करत आहे मॅडम च्या सर्व मैत्रिणीं ना आनंद होईल Please Sir
अनघा ताई, तुम्ही आम्हाला शारिरीक तसेच भावनिक वैद्यकीय मार्गदर्शन करता. आमच्यासाठी तुम्ही खरोखरच आद्य युगातील धन्वंतरी आहात. तुमचे हे निर्व्याज प्रेम देण्याचे उत्तम कार्य करीत रहा. खूप जणांना याची गरज आहे. आभारी आहोत 🙏
Mam, आज छान दिसताय.खूप सुंदर. आणि तुम्ही गप्पा मारा हो. तुमच्या गप्पा आम्हाला फार आवडतात . ज्यांना ऐकायचं नाही त्यांना व्हिडिओ न बघण्याचा ऑप्शन आहेच😂. अशांना दुर्लक्ष फेकून मारायचं.😜
Saglikade tech adte.tyanni je kele young age madhe thyache guilt pan aste.sagle tase nastat .pan hi pscychology aahe.tumhi shant aahat karan tumhi kharech yogya vaglat.tumhi tumchi kartavya purn kele aahe . good
Kharay Dr agdi tumche manogat. Gents he aaple kadhich aikat nahi. Aapla vichar karaylach pahije gents ni. Kaka get well soon. Dr mam che aikat chala kaka, nkkich fayda hoil.
मॅडम , तुम्ही परिस्थिती समजून घ्या आपला नवरा हा फक्त आयुष्याच्या एका फेज मध्ये असतो.त्यानंतर वाढलेल्या वयात तो आपला मुलगा च आहे असं समजा असं समजा सासूबाई नी त्यांना तुमच्या ओटी त घातले आहे 😊
अगदी खरंय..... सोशल मीडियामुळे हल्ली लोकं आपलं आयुष्य आणि त्यातील गोष्टी चव्हाट्यावर माडंत असतात....कशासाठी तर प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी.......😔
🙏 डॉ. अनधा ताई, पूर्वी मुंबई ब आकाशवाणी वर वनिता मंडळ होते. ते मी लहानपणा पासून ते शेवट पर्यत ऐकले आहे. फार सुंदर कार्यक्रम असायचा. त्यात सर्व थरावर ऐकण्याचा कार्यक्रम असायचे. ते ऐकण्यात फार आनंद वाटत होते.तसाच आनंद तुमचे व्हिडोओ घरातील कामे करत असताना ऐकत असते. धन्यवाद आभारी!!!
मॅडम खूप छान व्हिडिओ. तुमचे बरेच व्हिडिओ ऐकले . कुठल्याही विषयावर फारच छान बोलता. तुमचे आणि माझे विचार जुळतात. मी ७६वयाची आहे. माझ्यावर बरीच ऑपरेशन झालेली आहेत. तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
Mam hats off to you..pls don't mind but Vilakshan manus nah ka😢get well soon Sir🎉 Mam your garden needs pruning badly correct time now get it done..to disarct your mind...❤
खर सांगु का मॅडम ..मनमोकळ्या गप्पांमधून दुखाःची आणि सुखाची सुद्धा उकल खुप चांगली होत असते.तसं आपन एकमेकींना नाही विचारु शकत तुला काय त्रास आहे ,?तुझं काय दुखणंआहे ? आणि समोरची व्यक्ती सुद्धा मनातलं एकदम नाही सांगत .त्यासाठी गप्पां व्हायलाच पाहीजेत.गप्पांमधून अस होत कि,❤जशी कांद्याची एक एक आवरण आपण सोलतो .मग एकएक पाकळी कशी अलगद वेगळी होते,तशीची सुख दुखाःची एक एक लेअर (पाकळी )आपल्या मनातून सुटुन मोकळी होते आणि मग सर्व गुंता😊😊 सुटतो.
मॅडम, तुमच्या गप्पा ऐकून त्यावर आम्हालाही व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिलत त्यासाठी धन्यवाद........नाहीतर गप्पा एकतर्फीच झाल्या असत्या..... या गप्पा अजीबातच वायफळ नाहीत..... आपले जीवन आपणच सर्वार्थाने कसे समृद्ध करावे,याचा वस्तुपाठ च मिळतो यामधून.... सद्यस्थितीत अशा गप्पा होण ही काळाची गरज आहे असे वाटते...., धन्यवाद 🙏😊
जय श्रीराम 🙏 Mam तुम्हाला देवाची आवड आहे परमेशवर तुमच्या पाठीशी आहे.अजिबात Tension घेऊ नका. नामस्मरण करत रहा फक्त नामावर विश्वास ठेवा.काकांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवा.काका नक्कीच बरे होतील. Baki tumche all videos chanech astat ❤
आजची साडी आणि गळ्यातील मंगळसूत्र खूप च छान शोभून दिसते आहे.
डॅा.अनघा ताई
वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही खूपच छान बोलता अगदी आमच्या मनातल बोलता .मी नेहमी पहाते ऐकते तुमचे व्हिडीओ। अनेक अनेक शुभेच्छा 🙏🙏
🌹🌷🌹 अनघाताई - आजचा व्हीडीओ खूपच सुंदर; आनंद देणारा होता...तुम्ही जे विविध विषय मांडता नां ते मला फार आवडते..उगीच आपलं एकसारखं रोगांबद्दल काय बोलायच.? आम्ही सर्व स्त्रिया ह्या स्रीसुलभ सौंदर्याकडे ;साजशृंगार ; साड्या असे विषय आनंदानें ऐकतो.. निगेटिव्हीटी जाते..दुसर्यांचे दु:ख समजावून घेणेंं;जीवनांतले चढ-उतार अनुभवणें-This is our life..
शेवटचे डायरीचे दिलेले उदाहरण समाजावर मार्मिक भाष्य करते...
मॅडम, मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तुम्ही आरोग्य विषयक बोललात तर मला पुनरावृत्ती च. पण तुम्ही स्त्रिया चे आवडीचे विषय निवडता व त्यावरील तुमची मतं मला पटतात त्यामुळे मला तुमचे वीडियो बघायला आवडतं आणि बर्रयाच वेळा एकटेपणा वाटत असेल तेव्हा अगदी जवळच्या मैत्रिणी शी गप्पा मारल्या सारखं वाटतं
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ताई तुमचं बोलणं ऐकून एकदम फ्रेश होत माझी एक मैत्रीण पण तुमच्या सारखीच आहे धन्यवाद ताई 😊
छान गप्पा असतात त्यामुळे मन प्रसन्न होत
प्रत्येकांच्या घरी असच असत काका लोक
ऐकतच नसतातच.....
खर आहे आहे प्रॉब्लेम
सांगितले की मन मोकळं होत मार्ग मिळतो काका करतील तुमचा विचार आणि काळजी पोटी ते सांगत नाही शुभ दीपावली
मॅङम तूमचे विङिओ बरेच वर्ष बघते मला खूप आवङतात खूप छान बोलता समजाऊन सांगता तूंम्हि कूठे राहाता मॅङम
खरंच...
लहानपण आलेल्या ज्येष्ठांना ...
साठीला आलेल्या पत्नी ने सांभाळणे....
ही खरोखरच भावनिक , मानसिक
आणि ...
वय विसरून त्यांच्या मागे धावयास लावणारी अतिशय कठीण परिक्षा असते.... !!!
भाऊ लवकर बरे होवोत.. हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करते ☺️🙏
Madam..2 विषय सुचवू इच्छिते पुढील व्हिडिओ साठी
1. Generic medicines whether to purchase or not
2. Side effects of corona vaccine
तुमचे विचार वागणे अणि बोलणे ऐकल्यावर असे वाटले की मी माझ्या आयुष्याचे पुस्तक वाचते आहे i am 78
तुम्ही खरोखर धीराने घेताय व घट्ट आहात. शुभेच्छा.
ताई तुमची तब्बेत नॉर्मल आहे हे ऐकून खूप आनंद झाला
खरं आहे काका लवकरच तुमचा विचार करतील
आणि काका स्वतःची काळजी उत्तम पद्धतीने घेतील
🙏 मॅडम स्वामी पाठीशी आहेत काळजी नसावी.आज तुमचे विचार पूर्ण ऐकले.काहिंना वाटते काय रडगाणे लावलेय आपले सगळे सांगुन सहानुभूती मिळवते,पण तसे नसते हे तुमचे विचार ऐकून स्पष्ट झाले.कारण मी माझ्या अडचणी सांगते ते पण फक्त माझ्या जिवलग मैत्रिणींना .एकतर मार्ग सापडतो आणि मन हलके होते.
काही लोक मुद्दाम मला त्यांचे प्रोब्लेम सांगतात आणि वरती हे पण बोलतात तु कशी ऐकून घेतेस छान वाटते त्यावर उपाय सांगते भले आम्ही तो अंमलात आणू अथवा नाही.
खरेतर मला वाटते अशामुळे आपल्यालाही समजते आपण कसे वागावे आणि आपले काय चुकते.
स्वारी पहिल्यांदा कमेंट केली आणि एवढी मोठी केली.🙏
सहज बोलणे .सुंदर दिसणे छान साडी maching घळणे. सगळं खूप छान वाटते.मी आवडीने व्हिडिओ बघत असते.
ताई तुम्ही अगदी positive आहात,म्हणून काकांची तब्येत पण लवकरच ठीक होईल ,🙏privacy ही हल्ली रहायली नाही आहे ,अगदी बरोबर....तुम्ही मुंबई ल राहता ,आणि किती मुलं आहेत तुम्हाला तुम्हाला❤
तुमचे व्हिडिओ पाहून, ऐकून सुध्धा एक प्रकारचा मानसिक उपचारच असतो अनघा ताई,,, अशाच बोलत रहा , मला आवडतात तुमचे विषय.
Khup chhan gappa martat kaku tumhi. Tumchya bolnyat mala thode dukh pan janavte. Khup kahi sahan kele aase vatte mala. Pan tari positive boltat tumhi.
मॅडम, प्रत्येक जण आजारी पडलं तर आपल्या जवळपासच्या डॉक्टरकडे जातातच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, तुम्ही आमच्याशी असच मनमोकळं बोलत जा, आजकाल असं मनमोकळं बोलणारं कुणी मिळत नाही, आम्हाला पण व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं तुमच्या व्हिडिओमुळे, तुमच्यामुळे आम्हाला एक मैत्रीण मिळाली, मॅडम, तुम्ही बोलत राहा🙏
तुम्ही नेहमी अगदी रोजच्या जीवनातील घडणारया सर्व गोष्टी वर छान ज्याला समजेल त्या त्या शब्दांत समजावून व समोरच्याला अगदी स्पष्टपणे सांगत असतात. अगदी बिनधास्त सर्व विषय मांडत असता
खुपच छान, अशाच उत्साही रहा आणि बिनधास्त ही
सवतःची काळजी घ्या
आज तुमच्या गळ्यातलं आणि साडी खूपच सुंदर दिसते आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मावशी
अनघा ताई आपण प्रत्येक
Problem solve करता मला
वाटतं सर्वांना यांचा नक्कीच
फायदा होत असणार.
आपली सांगण्याची पद्धत आणि
हसत खेळत बोलणं ऐकतच
राहावे असे वाटते.
खूप खूप धन्यवाद 🙏 असंच
मार्गदर्शन व्हावे हीच अपेक्षा 😊
दोघेही चांगले, शतायुषी होणार.आमचे सर्वांचे आशिर्वाद आहेत तुम्हाला.🙏🌹👍👍
मॅडम तुमचे विडिओ मला खूप आवडतात तुम्ही अगदी मैत्रिणीच वाटतात काकांना लवकरच बरे वाटेल देव आहेच तुमच्या पाठीमागे
खूप छान तुमच्या मुळे एक मस्त एनर्जी मिळते. प्रत्येक दिवशी
मॅडम तुमचे विचार खूप स्पष्ट आणि छान आहेत
Khup chhan sangtes tu samjaun tu mhantes tase nbaich baicha shatru aste kahi bayka khup asmadhani astat kunala changle mhant nahit
खरेच तुमचे आयुष्य ग्रेट जगत आहात, आणि विचार पूर्वक जगता
हे अगदी खरं सांगितलंत मॅडम *योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यामुळे सगळं छान*
अनघाताई तुम्ही खूप छान बोलता मी सिनियर सिटीझन आहे पण मी जेव्हा एकटी असते तेव्हा टिव्ही न बघता मी तुमचे विडीओ बघत बसते मला बर वाटतात तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी आलात असे वाटते❤❤
मॅडम तुमचे बोलणे खूप आवडते. मला माहित पडल्यापासून मी तुमचे चैनल पाहत असते. रूम मध्ये आले की तुमचे चायनल पहावेसे वाटते. तुम्ही जे काही बोलता ते ऐकून छान झोप येते . सर्व माहिती छान सांगता.
Dhanyawad
तुमचा विचारी आणि आनंदी स्वभाव खूप भावतो
Tumche rojch vishay khupch chan astat agdi gharche kam karta karta tumhi hasat khelat sagle vishay sangta,as vatt aplya gharcha ch vishay ahe rojcha ,khupch bhari bolta ,👌👌👍sarkh yiekat rahava as vatt,maze jivan ch khup chan vataylla laglay mhalla tumche healthy video pahun,khupch problem chalu ahet sadhya mazya jivnat ,mi,join hovun 4 divas ch jhale khup chan vatay👍kakana lavkar bare vatelch 👍,get well soon kaka 👍All the best for your future healthy, happy life and tips
मैडम माजा खांदा आणि हाथ खुप दुखत आहे पन तरी कामे सुरुच आहे ,नवराला वेळ नाही दवाखानेत न्यायाला 😭😭😤😤🙏🙏
मॅडम तुम्ही खूप छान सांगता ऐकायला बघायला आवडते आमच्या सारख्या सामान्य लोकांना जवळच्या वाटता आता तुमचे ऐकतेय व लिहितेय सगळ्याच विषयावर बौला सगळे विषय घ्या आम्हाला मैत्रीण भेटल्याचा आनंद वाटतो
आपले व्हिडिओ नेहमीच सकारात्मक असतात.. तुमचे व्हिडिओ पाहून मनाला ताजेपणा येतो अधिक ऊर्जा येते..
तुम्ही काका च्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहात त्यामुळे ते लवकरच बरे होतील..👍
खरंच आहे मॅडम पूर्वी लोक स्वतः च्या आयुष्याची प्रायव्हसी जपायचे आता प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन मांडणे लोकांना आवडते.
सगळ्या घरात काका लोक सगळे असेच आहेत कधीच ऐकले नाही आता तर काका लोकांना सांभाळ ता सांभाळ ता आपल्या सर्व मैत्रिणीं त्रेधा पळापळी होणार हे च खरे असो मॅडम तुम्ही मला एक खुप खुप छान मैत्री ण मिळाल्या आहात काकां बरे वाटणार आहे मॅडम तुम्ही पण काळजी करू नका कारण तुम्ही खुप पॉझिटिव्ह आहात मी पण पॉझिटिव्ह झाले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद मॅडम, एवढं टेंशन असून सुद्धा छान विडिओ टाकला,आपल्यावर संस्कार छानच झालेत त्यामुळेच आपण सरांची काळजी करता आणि काळजी घेता,आपलं मन साफ आहे,खूप पाॅजिटिव विचार असतात म्हणूनच मी आपले विडिओ न चुकता ऐकतेय
छान व्हिडीओ मी रोज तुमचा व्हिडीओ बघते.
ताई खरच तुमच्या आणि माझ्या ंमनातील गोष्टी एकच आहेत त्यामुळे मला बरेच उत्तर मिळतात आणि मन शांत होते खुप आभारी आहे
मॅडम ताई तुमच मनमोकळ बोलण ऐकताना आनंद वाटतो. जवळच्या डाॅक्टर मॅडम भेटल्याचा आनंद वाटतो.
मला तूमचं बोलण खुप आवडतं
मनापासून बोलणारे खूप कमी असतात हो😊
काकांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐
Dr... Anaghatai khup Chan 👌👌 mahiti dili
Dhanyawad
You are doing very good job. Facing many difficulties very bravely. Keep it up
तब्येत चांगली होवोत.. काकांची हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि नतमस्तक 🙏🙏 अनघा ताई😊
तुम्ही विडिओ मधून मन मोकळं करता खूप छान.
तुमचा विडीओ बघताना खुप मजा येते,😂 विमान बघता मांजर येते मधेच कुणाला तरी हाक मारता, कुठलाही विषय हसत हसत पटवता, एक छान मैत्रिण मिळाली❤
खरय , ताई . गोष्टी वेळेवर करणे ' निर्णय घेणे सुखाची १ ली पायरी
वय झालं की पुरुष मंडळी जास्तच हट्टी होत जातात. घरच्यांना जुमानत नाहीत. उद्या मरायचं ते आज मरू ही भाषा बोलतात आणि तस स्वच्छंदी वागतात. काय करायचं अशा वेळी घरचानी...टेन्शन च सतत...😢
मॅडम, तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात, मी रोज बघते
खूप छान व्हिडिओ. काका लवकर बरे होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🎉🎉
डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान व्हिडीओ करता आम्हाला ते आवडतात त्याबद्दल धन्यवाद शुभ दुपारी
काकांना लवकरच बरे वाटेल ,खूप खूप शुभेच्छा
I like your thoughts God bless your family.....Kishor B.Shinde..
आजचा व्हिडिओ मला खुप खुप आवडला खुप खुप मॅडम खुप खुप धन्यवाद आज ची साडी ज्वेलरी ही आवडली काकां ना लवकर लवकर बरे वाटेल काकां नी विश्रांती घेतली पाहिजे तरी काका तुम्ही विश्रांती मॅडम ची एक सामान्य मैत्री ण तुम्हा ला विनंती करत आहे मॅडम च्या सर्व मैत्रिणीं ना आनंद होईल Please Sir
Madm baykabdal chan chan bolata chan vat te tumhi khup aandi uchiae aahat
व्हिडिओ मी पण बघितला सुंदर आहे .नाहीतर मला पण ते प्री वेडिंग शूट बघायला नाही आवडत. आणि त्यात बघू नये असं काही नाही .खूप सुंदर आहे.
खूप छान माहिती देता,ऐकतच राहव वाटत खूप छान 🙏🙏
अनघा ताई, तुम्ही आम्हाला शारिरीक तसेच भावनिक वैद्यकीय मार्गदर्शन करता. आमच्यासाठी तुम्ही खरोखरच आद्य युगातील धन्वंतरी आहात. तुमचे हे निर्व्याज प्रेम देण्याचे उत्तम कार्य करीत रहा. खूप जणांना याची गरज आहे.
आभारी आहोत 🙏
मस्त वाटले वाचून
खरच ताई आम्ही पण देवाकडे प्रार्थना करू कि काकांना थोडी रेस्ट करायची बुध्दी द्या म्हणजे काका परत पूर्ववत होतील
Madam tumhi khup chan bolta, halli koNi koNahi bolatach nahi, jevdhyas tevdhach bolat asatat, kamapurtach boltat, asha jagat tumhi khup chan aahat vegaLya aahat.
Mam, आज छान दिसताय.खूप सुंदर. आणि तुम्ही गप्पा मारा हो. तुमच्या गप्पा आम्हाला फार आवडतात . ज्यांना ऐकायचं नाही त्यांना व्हिडिओ न बघण्याचा ऑप्शन आहेच😂. अशांना दुर्लक्ष फेकून मारायचं.😜
छान संवाद साधला आहे. आभारी आहोत..
चर्चा केली पाहिजे डॉकटर खुप छान सांगता
No, please, you are doing excellent talk, and we listened to you all the time. Thank you so much.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉
Tai kay bhari sarv sangtay.Ase Wat te ki tumhi mazach pravas varnan kartay. Khoop sunder.❤❤
Tummhi changlya ahat kakana ekdam bara vatel
Saglikade tech adte.tyanni je kele young age madhe thyache guilt pan aste.sagle tase nastat .pan hi pscychology aahe.tumhi shant aahat karan tumhi kharech yogya vaglat.tumhi tumchi kartavya purn kele aahe . good
ताई, तुम्ही उत्तम बोलता, मला आवडते,, आम्ही दोघेही ऐकतो,, काका लवकर बरे होतील 👍
तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ मी बघितला खरच खूप छान आहे.
तुमच्या मिस्टरांची व तुमची तब्येत परमेश्वर अखंड निरोगी व दिर्घायुषी ठेवेल. निश्चिंत रहा ताई
परमेश्वर आपल्या सोबत आहे. 🙏 🙏
Kharay Dr agdi tumche manogat.
Gents he aaple kadhich aikat nahi.
Aapla vichar karaylach pahije gents ni. Kaka get well soon.
Dr mam che aikat chala kaka, nkkich fayda hoil.
मॅडम तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप खूप आवडतात त्यामुळे तुमचे व्हिडिओ चालू ठेवा.
किती सुंदर 🌇 sun set बाप्पा तुम्हाला व काकांना नेहमी सुखी आणि समाधानी ठेवो ❤😊
मॅडम , तुम्ही परिस्थिती समजून घ्या आपला नवरा हा फक्त आयुष्याच्या एका फेज मध्ये असतो.त्यानंतर वाढलेल्या वयात तो आपला मुलगा च आहे असं समजा असं समजा सासूबाई नी त्यांना तुमच्या ओटी त घातले आहे 😊
काकांसाठी लवकर बरे वाटावे यासाठी शुभेच्छा,🙏💐
अनघाताई तुमचे विषय मला फार मनापासून आवडतात.तुमची वाणी रसाळ आहे. ❤❤
Tai khup chan tumche video khup chan astat mi barech follow karate
Get well soon kaka...plsss take proper rest!
खूप छान तुमचे बोलणे ताई,काकांना लवकर बरं वाटावे हीच प्रार्थना
अगदी खरंय..... सोशल मीडियामुळे हल्ली लोकं आपलं आयुष्य आणि त्यातील गोष्टी चव्हाट्यावर माडंत असतात....कशासाठी तर प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी.......😔
खूप छान वाटत आहे साडी पण आणि ज्वेलरी पण
काका लवकर बरे होवो ही स्वामी चरणी प्रार्थना आणि ते लवकर बरे होतीलच 🙏🙏
Truly inspirational Dr.madam.
My jesus will heal Sir. God bless you ❤.
Mi Mrs.Davare tumcha ani maza swabhav 90% same ahe tumche bolane aikun bare watthe... chan👍🙏👌
Aaj far chan disata tai aajacha vishay changala aahe hecha ghara ghartun chalate
आजचा विडिओ हा अतिशय अप्रतिम आहे मॅडम खुप छान
खरं आहे मॅडम तुम्ही प्रत्येक विषय हाताळला आहे आणि सर्व व्हिडिओ बघताना गप्पा मारल्याचा फिल येतं होता कारण आमच्याही मनात या गोष्टी होत्याच.
🙏 डॉ. अनधा ताई,
पूर्वी मुंबई ब आकाशवाणी वर वनिता मंडळ होते. ते मी लहानपणा पासून ते शेवट पर्यत ऐकले आहे. फार सुंदर कार्यक्रम असायचा. त्यात सर्व थरावर ऐकण्याचा कार्यक्रम असायचे. ते ऐकण्यात फार आनंद वाटत होते.तसाच आनंद तुमचे व्हिडोओ घरातील कामे करत असताना ऐकत असते. धन्यवाद आभारी!!!
मस्त वाटले ...ही कमेंट वाचून... dhanyawad
Khare bolata
ताई तुमच अनेक विशयाला स्पर्श करणार बोलण ऐकायला आवडत तुमच्याशी गप्पा मारायला खुप आवडेल
मॅडम खूप छान व्हिडिओ. तुमचे बरेच व्हिडिओ ऐकले . कुठल्याही विषयावर फारच छान बोलता. तुमचे आणि माझे विचार जुळतात. मी ७६वयाची आहे. माझ्यावर बरीच ऑपरेशन झालेली आहेत. तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
Very much practical Dr Kulkarni keep it up
Khuapch Chan Madam Tumche Vichar Video nice❤😂🎉❤
Mam hats off to you..pls don't mind but Vilakshan manus nah ka😢get well soon Sir🎉 Mam your garden needs pruning badly correct time now get it done..to disarct your mind...❤
खर सांगु का मॅडम ..मनमोकळ्या गप्पांमधून दुखाःची आणि सुखाची सुद्धा उकल खुप चांगली होत असते.तसं आपन एकमेकींना नाही विचारु शकत तुला काय त्रास आहे ,?तुझं काय दुखणंआहे ? आणि समोरची व्यक्ती सुद्धा मनातलं एकदम नाही सांगत .त्यासाठी गप्पां व्हायलाच पाहीजेत.गप्पांमधून अस होत कि,❤जशी कांद्याची एक एक आवरण आपण सोलतो .मग एकएक पाकळी कशी अलगद वेगळी होते,तशीची सुख दुखाःची एक एक लेअर (पाकळी )आपल्या मनातून सुटुन मोकळी होते आणि मग सर्व गुंता😊😊 सुटतो.
हो हा गोरा कुंभाराच्या गाण्याचा व्हिडिओ आम्हाला पण मिळाला बघायला
मॅडम, तुमच्या गप्पा ऐकून त्यावर आम्हालाही व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिलत त्यासाठी धन्यवाद........नाहीतर गप्पा एकतर्फीच झाल्या असत्या..... या गप्पा अजीबातच वायफळ नाहीत..... आपले जीवन आपणच सर्वार्थाने कसे समृद्ध करावे,याचा वस्तुपाठ च मिळतो यामधून.... सद्यस्थितीत अशा गप्पा होण ही काळाची गरज आहे असे वाटते...., धन्यवाद 🙏😊
जय श्रीराम 🙏 Mam तुम्हाला देवाची आवड आहे परमेशवर तुमच्या पाठीशी आहे.अजिबात Tension घेऊ नका.
नामस्मरण करत रहा फक्त नामावर विश्वास ठेवा.काकांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवा.काका नक्कीच बरे होतील.
Baki tumche all videos chanech astat ❤
गप्पा छान असतात मन प्रसन्न होते 🙏🙏
Aj tumhi khup chan dista.tumche video khup kahi shikanya sarakhe asatat.❤