म्हातारपणी आजारी पडल्यावर कोण करणार... मुले जवळ नसतात... परदेशी जातात...परत येत नाहीत..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • म्हातारपण आल्यावर, at old age, happy and healthy life at home, dr anagha kulkarni
    #म्हातारपणआल्यावर
    #atoldage
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 249

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 6 หลายเดือนก่อน +10

    म्हणुन पालकांनी हीं जास्त मुलांना बाबू, बाबू न करता स्वतःची life enjoy करावी नाही तर करण्यात सर्व वेळ जातो मग स्वतःसाठी वेळ उरत नाही.....

  • @anuambardekar5864
    @anuambardekar5864 ปีที่แล้ว +12

    अनघाताई आजचा व्हिडिओ आवडला व खूप काही शिकवून गेला .मनापासून धन्यवाद‌

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 ปีที่แล้ว +20

    शक्यतो कुणावर अवलंबून राहू नका हा विचार खुप छान गरज पडल्यास आजूबाजूच्या ज्येष्ठांनी शक्य तेवढी एकमेकांना मदत करावी

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विडिओ, अत्यंत व्यावहारिक विचार, विशेष म्हणजे स्वतः च्या मुलांच्या विचारसरणीचा योग्य निष्कर्ष.कौतुकास्पद आणि अनुकरणीय.
    येणारा काळ असाच असणार,मुलगा/मुलगी स्वयंपूर्ण झाल्यावर एका वयानंतर होणारे आजार बरे होणार नसेल/सुधारणा होणार नसेल तर भरमसाठ पैसा खर्च करून अधु/परावलंबी जीवन जगणवण ही शिक्षा ठरते, इच्छा मरण पर्याय तीव्रतेने स्विकारावी मानसिकता होते.कोणतेही मोठं ऑपरेशन पेलण्याची क्षमता नसते , वेदना/दु:ख शक्य असेल तर कमी व्हाव्या.अशा वेळी मृत्यू हीच सुटका ठरते, सामोरं जावं, टाळणं अशक्य

  • @queenroopali
    @queenroopali 10 หลายเดือนก่อน +6

    मला हे पटत नाही... म्हातारपणी मुलांची गरज भासते..... मुलांनी काही करायला नको असेल तर मग लग्न आणि संसार कशाला पाहिजे

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 9 หลายเดือนก่อน +9

    जोडीदार असे पर्यंत ठीक आहे. दोघे असताना सगळ सुचत आणि पर्याय पण सुचतात. पण दोघांपैकी एक जातो तेव्हा काय करायच. ते पण साठीत. पैसा असतो पण एकटरहाण्याचं धैर्य नसतं अचानक शॉक लागतो. आजर पण असेल तरी मनाची पूर्व तयारी करू शकतो पण जेव्हा अचानक सगळ होत तेव्हा काय? पैसा असला तरी सोबत हवी ना? ऑपरेशन असलं तर कोणी तरी बरोबर हव ना? आजू बाजूचे जोडून ठेवलेले उपयोगी पडतात नाही असं नाही. आम्हांला आजपर्यँत चांगलेच शेजारी भेटले. आपल्या स्वभावावर अवलंबून असत सगळ. पण नेहमीच असं होईल असं नाही कोणाच आयुष्य किती असेल कोणी सांगू शकत नाही एखादी व्यक्ती खूप वयस्क असेल कि ती स्वतःला सावरू शकत नाही. तिच्या कडे पैसा भरपूर आहे पण जोडीदार नसेल अशा वेळी काय?पैश्याच्या बाबतीत कोणावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा. जे एकटे पडलेत त्यानाच हे पटेल स्वतः त्याच्यातून गेल्याशिवाय हे इमॅजिन करू शकत नाही कोणीच.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 5 หลายเดือนก่อน +2

    ताई खुप सवेंदनशील विषय हाताळत आहात...
    काही जण उचभ्रू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि पत्नी चे पण अचानक जाणे असून सुद्धा पुणे सारखे ठिकाणी एकटे राहणं आलं आहे....
    खुप वाईट वाटतं या गोष्टी ऐकून.
    पालक रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवतात शिकवतात पण पुढे त्यांच्या वाट्याला असं एकाकी जगणं पाहून वाईट वाटतं....

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 9 หลายเดือนก่อน +7

    आमच्या बाजूच्या बिल्डिंग मधे एक आजी आहेत आता त्या नव्व द वर्षाच्या आहेत. त्यचे दोन्ही मुलं सुना क्वाली नितच रहातात त्या एकट्या रहातातमधे त्यांचा पाय फॅक्चर झाला होता चालता येत नव्हतं वर्षभर जागेवर होत्या. सुना असूनही त्या मुलांकडेगेल्या नाहीत. सकाळी एक मुलगा जेवण घेऊन जायचा. रात्री मोठा मुलगा झोपायला जायचा. दोन्ही मुलं नास्ता जेवण पुरवायचे. त्या स्वतःच्या घरात राहिल्या. मुलांकडे गेल्या नाहीत आतात्या चालतात फिरतात अजुनही व्यवस्थित आहेत. पण जर म्हणाल्या असत्या
    मुलांना नको कळवूया तर चाललं असत का? कोणी केल असत सगळ.? तीन महिने त्या जागेवर होत्या. सगळ करावं लागत होत. अशा वेळी एकच उपाय सगळल्याना लागू पडत नाही सगळ्या बाजूनी विचार केला तर हे सगळ्यांना लागू पडत नाही कुठलाही प्रसंग येत नाही आणि आला तरी जोडी दार असतो त्यांना हे कळणार नाही. स्वतः त्यातून जातो त्यालाच कळत.

  • @milansave6274
    @milansave6274 ปีที่แล้ว +4

    दोघे असल्यास सर्व सहज होते पण मुलगा सून आहेत पण सर्पकातच नाहीत तर अशा एकट्या स्त्रि ने आजपण कसे निभावे?

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว +17

    आम्ही कधीच अशा अपेक्षा केले नाही पण सुना चांगल्या नाही बाहेरच्या खयाली पुलवाचे जास्त वेड असते नादत नाही त्या नवऱ्याचे नाही काय करत तर त्या सासू सासऱ्याचे काय करणार मित्र मैत्रिणी व सूनाना त्याचे आई वडिल पाहिजे असतात त्यांचे करायला आवडते सासूसासरे नको संपत्ती हक्क अधिकार पाहिजे असतो मँडम एकदम बरोबर बोलत आहात एकदम शंभर टक्के खरे आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Agadi barobbar ase barecha thikani asate sagalikade nahi

    • @anjalishukla2463
      @anjalishukla2463 8 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे तुमच

    • @rajnidhore2623
      @rajnidhore2623 7 หลายเดือนก่อน

      मला खुप आवडले तुमचे विचार पण दोघांपैकी एक जण गलेल असेल तर काय करायच

  • @chhayachaudhari8242
    @chhayachaudhari8242 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम,तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते .खूप खूप छान असतात , असं वाटतंय की, हे सगळं आपल्याच आयुष्यातील प्रसंग आहेत ,दररोजचे विषयही वेगळे आणि सध्याच्या चालू स्थितीवर असतात ,खूप खूप मस्त .👍🙏🙏🙏

  • @pushpalalitabagde3296
    @pushpalalitabagde3296 6 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ एकदम चांगला आहे 17:09

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 7 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ एक चांगला आणि नवीन मार्ग दाखवला आहे त्या दादा आणि वहिंनीनी मनापासुन धन्यवाद

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 ปีที่แล้ว +3

    आपला देश इतका सुंदर आहे की तुम्ही नियमित देवापाशी एकच प्रारथना करा कि नीरव्यंग ठेव
    देवप्रारथना हा आपला संस्कार
    हे शक्य करण्यासाठी आहार व्यायाम निर्मोहीपणा हे पक्के ठेवसायचे हे झाले स्वानुशासन । खरंच जर एकटे राहावे लागले तर या 2 गोष्टीची तयारी असली की अत्यल्प तयारीने " चला नर्मदा परिक्रमा करू " सर्व सुंदर होतेच
    शेवटी मृत्यू -- हे विसर्जन आहे । आपला मृत्यूनंतर देहाचे काय व कोण करेल याचा विचार कशाला ? विचित्र वाटेल पण हे मस्त आहे । पडल्या जागी झोप लागते तर जे आश्रमात जेवायला मिळते ते पचते ही ।विश्वास ठेवा आपण कोणाचे वाईट करू नये बस

  • @manishabhave2900
    @manishabhave2900 ปีที่แล้ว +4

    ताई आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे त्यातले प्रत्येक वाक्य अगदी खर आहे त्या दादा सारखेच विचार असायला हवे पण अस इतकं स्पष्ट सागणे सर्वानाच नाही ना जमत बर असो 🙏🙏खूप सुंदर धन्यवाद 🙏

  • @userww--aa
    @userww--aa ปีที่แล้ว +5

    मॅडम, तुम्ही सांगितलेली गोष्ट खूप प्रेरणादायी आहे, पण जोडीदार नसेल तर माणसानी काय करावे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. आपल्या देशात वृद्ध व्यक्तींचा प्रश्न फार जटील आहे. त्यावर सोपे उत्तर नही. परमेश्वराच्या मनात असेल तसं होणार.

  • @seemakalle433
    @seemakalle433 ปีที่แล้ว +2

    Super....vichar share kelat thank u so...much.he zale doghehi ekamekana sath deu shakatat pan ekata or ekatich aseltar kay karayche? Hahi seriously vichar vichar ahe.tyavishayavar sanga.pls.

  • @swapnapote5309
    @swapnapote5309 ปีที่แล้ว +6

    खूपच छान
    माझ्या विचारांनशी खूपच मिळते,जुळते
    ही reality आहे
    परमेश्वरा कडे हेच मागणे आहे
    ,"इतकी शक्ति हमे दे ना दाता
    ,मन का विश्वास कमजोर हो ना

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 11 หลายเดือนก่อน +3

    खूप प्रॅक्टिकल आणि आताच्या काळाला अनुसरून विचार आहेत. पण मला असं वाटते की, मुलांनी आपली सेवा करण्याची तयारी दर्शवली तर आपण ती नाकारू नये. ते मायेने जे आणि जसे करतील, ते गोड मानून घ्यावे. पण मुलांना नाही जमले तर त्यांच्यावर नाराज राहू नये. ते स्वीकारून स्वतः खंबीरपणे उभे राहावे.
    त्यातही आपली खरी जबाबदारी ही आपल्या मुलगा आणि मुलगी यांची आहे. सून आणि जावयाची नाही, याचे भान ठेवावे. सून जावई आपल्यासाठी जे काही करतात, ते खरं तर बोनस आहे. कारण तशा अर्थी आपण त्यांच्यासाठी काहीही केलेले नसते, जेवढे पोटच्या मुलांसाठी केलेले असते.
    याच मुद्द्यावर आधारित मी ' वेगळं व्हायचंय मला ' ही एक गोष्ट लिहिली होती. जी सोशल मीडियावर सगळ्यांना खूप आवडली, पटली.

  • @Nody-um1ix
    @Nody-um1ix 11 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हीडीओ . मी तर म्हातारपणी प्रेमाचं कुणी पाहीजे म्हणून मुलगी दतक घ्या म्हणत मिस्टरांच्या मागे लागलेली होती एक महिण्यापासून . तुमचा व्हीडीओ बघून म्हातारपण किती सोपी गोष्ट आहे हे ध्यानात आलं . थँक्यू मैडम

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +5

    मुले म्हणजे म्हातारपणीची काठी हे मनात ठेवुन मुलांना जन्माला घालत असाल तर तुमच्या सारखे स्वार्थी दूसरे कुणी नाही.

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 ปีที่แล้ว +4

    Madam,jodi dar nasel tar matra problem ahe. Tya veli kay karayache ya var apan bolave

  • @aashapatil749
    @aashapatil749 9 หลายเดือนก่อน +1

    खूप च चांगले विचार आहे आम्ही पण विचार करू शेवटी नवरा बायको च एक मेळावा कामाला येतात धन्यवाद

  • @surekhasonwane5490
    @surekhasonwane5490 ปีที่แล้ว +12

    अगदी बरोबर विचार आहे आजच्या काळात असच रहायला हवं,,

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 ปีที่แล้ว +3

    माझी पण चार महिन्या पुर्वी अशीच तब्येत खराब झाली होती माझ्या मिस्टर नी महिनाभर सगळ केलं पण मुलाला नाही बोलवलं तु नंतर ये कारण घरात गर्दी होते मी एक महिन्यांनी थोड काम करायला लागले कोणालही त्रास दिला नाही असच करावं नाही का तुमचा व्हिडिओ मला खुप आवडला म्हणून मी माझा अनुभव सांगितला

  • @awantiphaltankar4370
    @awantiphaltankar4370 หลายเดือนก่อน

    Mam udya mulawar he vel aali tar aai vadil yenaar nahi ka mulakade

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपयुक्त माहिती हे थोड कठीण आहे पण बरोबर आहे
    आम्ही पण आता 60 ल आलो आहोत.

  • @milansave6274
    @milansave6274 ปีที่แล้ว +3

    मॅडम,तुम्हीं सांगता ते पटले पण जर एकटीच स्त्री राहत असेल तर आजारपणात ती कसे निभावून नेईल?

  • @shakuntalabhane8987
    @shakuntalabhane8987 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर विचार आहे, ही वस्तूस्तिथी आहे 👍

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 10 หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर आहे छान मार्गदर्शन केला मँडम धन्यवाद❤

  • @vaishaligawai556
    @vaishaligawai556 ปีที่แล้ว +2

    Madam , ha advise phakt tyach lokansathi ahe , jyanchya javal paisa ahe ,kiva tyana pention vagere chalu ahe. Jyanchya kade hya kahich babi nastil tar tyana tar mulanvar depend rahave lagel n.
    Ani brechda asehi disun ale ki apla jodidar ch aplyapasun vela rahto . Bhava bahinichech aikto. Teva ektya stri ne kase jagayche. Tila tar mule ani sune chyach bharavshyavar rahave lagel ki nahi . Pls. Madam hyavar video banva

  • @meghanasawant8440
    @meghanasawant8440 ปีที่แล้ว +2

    Madam video baghun mala pudhchy fucharchi kalji mitali karana amhi doghach ahot mule nahit ajun amhi yung ahot pun mala perna milali ha video baghun Thynku madam

  • @swatipachpute6149
    @swatipachpute6149 10 หลายเดือนก่อน

    Madam tumhi mantat te agadi barobar aahe pan doghanpaiki ek jan asel tevha kay karach kinva navara hospitalized zalaver bikone kay karaych

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 ปีที่แล้ว +3

    खरच छान व्हिडिओ आहे..आणि खरी परिस्थिती असते. वाटते भीक नको. ...👍

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 ปีที่แล้ว +11

    दोघातील एकटा राहिल्यावर अधिक विचार करण्याची गोष्ट आहे.प्रत्येकाला एवढे मनोधैर्य असणे व आजारपणाचा प्रश्न..हाही एक विचार भेडसावतो.

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 2 วันที่ผ่านมา

    Aajacha vichr tyani chan mandle

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 ปีที่แล้ว

    अनघा ताई
    आपण जो व्हिडिओ बनवलाय तो फारच सुंदर आहे,सध्या मी व माझी बायको आम्ही दोघेच राहतो,मला एक मुलगी आहे ती व तिचा नवरा आणि मूल अमेरिकेत राहतात,सध्या वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत,मला एक अटेक येऊन गेला आहे व मी माझ्या मिसेस पेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे,आपण सांगितलेले अनुभव हे प्रत्यक्षात माझ्यावर येऊन गेलेत व संपलेले नाही तरीही आम्ही दोघांनी आयुष्य पूर्ण करायचं स्वप्न.ठेवले आहे, व परमेश्वर. सुद्धा मदत करीत आहे.

  • @madhavidanke4669
    @madhavidanke4669 7 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👍🏻

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 11 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे खुप छान मार्गदर्शन । मीळाळे

  • @nehanaik9090
    @nehanaik9090 3 หลายเดือนก่อน

    Madam khup chhan vichar dile . Thank you

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 ปีที่แล้ว +25

    या सगळ्या समस्यातुन काहीतरी सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे...आणि आई वडीलांनी मनाची तयारी करावी..आणि आजारपणात काय होईल याचा विचार करण्यापेक्षा सर्व परमेश्वर वर सोडुन द्यावे भविष्यात जे होईल ते होईल..फार विचार करुच नये...कधीतरी भिती आणि काळजी वाटते

    • @amrutaathawale9419
      @amrutaathawale9419 ปีที่แล้ว +1

      Very good.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 5 หลายเดือนก่อน

      हो देवा वर श्रध्दा असली,प्रेम असले म्हणजेच भक्ती असेल तर देव कोणाच्या ना कोणाच्या रुपात येवून मदत करतोच.

    • @varshasidhwa4166
      @varshasidhwa4166 4 หลายเดือนก่อน

      Chhan vichar tumhi kasle dr. Ahat?

  • @vidyawagh7578
    @vidyawagh7578 หลายเดือนก่อน

    Mistar nasel tar Kay karav.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 11 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगला अन व्यवहारी बोलण...छानच

  • @ujwalavagdargi1149
    @ujwalavagdargi1149 หลายเดือนก่อน

    Correct madam tumhi agdi Barobar boltay. Mulanchi asech kurburu asate

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 6 หลายเดือนก่อน

    tumhi kuthe rahatat madam
    video khup chaan astat

  • @sangeetakochale8659
    @sangeetakochale8659 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडीओ असतात

  • @devendralokare2119
    @devendralokare2119 6 หลายเดือนก่อน +1

    काही करणास्तव मूल होऊ शकत असतांना मूल नाही होऊ दिलं. दोघेही कामाला जातात. अश्या व्यक्तीनी किंवा जोडप्याने पन्नाशिनंतर जीवन जसे व्यतित करावे याबद्दल एक व्हिडिओ बनवून मार्गदर्शन काराल का प्लीज ?

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 9 หลายเดือนก่อน

    आपला जोडीदार असे पर्यंत सगळ सहज सुलभ. स्वतः त्यातून गेल्या शिवाय तो अनुभव येत नाही काही जणी नवरा असताना सुद्धा त्याच्या कडे जास्त लक्ष देत नाही त एकट्या एकट्या फिरून येतात नवऱ्याला घरी एकट्याला ठेऊन मैत्रिणी बरोबर दौ ऱ्या वरजातात त्यांलवकर सावरून डिशिजन घेऊ shktatt

  • @vidyarangdale5665
    @vidyarangdale5665 11 หลายเดือนก่อน

    Madam tumi manata te barobar ahe.Amchya ghari hi asich oaristiti hoti ladt year.Mi americet aste.Mi ale almost 3 months rahile .sarv operation vyavastit zale ani mazya vadil yach kaljit depression madhe gele.Jeva tyana ami sangitale ghar changale kara tya veli nahi kele karan te vadiloparjit hote.Ata tyana tyach gothicha tras hotoy .Tyana vatatay ki maze ghat june zale ahe ani magtarpani amchi kalaji kon ghenar.Mi tyana paryay hi det ahe pan te kontach paryay nivdat nahit

  • @purushottampimple1239
    @purushottampimple1239 7 หลายเดือนก่อน

    ❤❤😊छान अनुभव दिले आहे धन्यवाद ताई❤❤

  • @meenakshijadhav5264
    @meenakshijadhav5264 4 หลายเดือนก่อน

    Tumacha he mala khup patala pan 70 chya pude apan jast thakto ani 80 chya pudhe ankhi tar tevha kay karachay please sanga

  • @handelata
    @handelata 3 หลายเดือนก่อน

    Very very nice!
    Very good thoughts

  • @snehalimaye3952
    @snehalimaye3952 ปีที่แล้ว +2

    मॅडम दोघांपैकी एक जण मागे राहिला असेल..तर त्या वेळी तो आजारी पडला आणि नाही केलं त्याच तर अशा वेळी कुणाकडून अपेक्षा करायची....

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505 11 หลายเดือนก่อน

    कित्ती छान!!अगदी असेच माझ्या आईचेही विचार आहेत...

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar5869 ปีที่แล้ว +7

    हा व्हिडिओ बघून फार भावना विवश झालो त्या दोघांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल

    • @vaishalibhagwat4898
      @vaishalibhagwat4898 ปีที่แล้ว +2

      खर आहे पण hach aajar ८०/८५ varshi zala tar kasa karaych teva tevdhihi takad nasel kadachit वृद्धाश्रमत pan khup paise Mojave lagtat

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว +1

      Tai he bolayla sopp pn pachvayla farach kathin. 😔

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 ปีที่แล้ว

    Kup chan old age cha bau n karata strong kas rahaych he samjale thank you andha madam

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 10 หลายเดือนก่อน

    दुसरे नवरा आजारी पडला तर या वयात पत्नीने कसे वागावे कारणे व उपाय सांगा ऐकायला आवडेल

  • @VaishaliShinde-zi4dh
    @VaishaliShinde-zi4dh 11 หลายเดือนก่อน +1

    Hope, सर्वच नवरे एवढे खंबीर असतील, पैश्याने आणि तब्बेतीने . पण खरच खूप कौतुक वाटलं तीच्या नवऱ्याच.. पैसा तब्बेट सगळ असूनही, सेवा करायची भावना पाहिजे

  • @shrutikasathawane1769
    @shrutikasathawane1769 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 11 หลายเดือนก่อน

    अनघा ताई विचार खूपच सुंदर आहेत

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +4

    तुमच्या मैत्रिणी ne खूप छान pratical निर्णय घेतला

  • @geetarane1532
    @geetarane1532 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan guidance and information

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 11 หลายเดือนก่อน

    VAAA.MAST ahe vidio..khupach chan vatle baghun..vichar chan ahe..keep it up..

  • @mandasupare6461
    @mandasupare6461 10 หลายเดือนก่อน

    Khup sunder thinks ahe madam

  • @gurudaschodankar1475
    @gurudaschodankar1475 ปีที่แล้ว

    Aaee nasel tar vadilani Kay karayach.

  • @oldies0609
    @oldies0609 ปีที่แล้ว +1

    🙏🏻आपण सांगत आहात ते तंतोतंत खर आहे.आम्ही ह्या गोष्ठीचा अनुभव घेतला आहे घेत आहोत आणि आम्ही दोघे आहे त्या परस्थितित सुखी आहोत.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडम..👌👍🙏

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 ปีที่แล้ว

    Wah! Kiti Chan vichar ahe. Asa samjudar vichar asel tar Mhatarpan jad watanar ahi. Thank you so much. Pharach ahan.

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 ปีที่แล้ว

    Tai, hya video madhe madat karayala jodi hoti, pan old age madhe single asel tar kay karayache..

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप धन्यवाद .

  • @rebeccaharding3320
    @rebeccaharding3320 3 หลายเดือนก่อน

    Madam खुपच छान video .

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 ปีที่แล้ว +3

    If singal parents became sick so how he will manage

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 ปีที่แล้ว

    Vari video pharach chhan aahe. Mi 77yrs old living alone. Some times I too get scared abt major illness if I hv to undergo what will hv to do. But this ur video helped me me think in positive way. Thnks

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 ปีที่แล้ว

    Agdi sundar v gharnarya parishtiche varnan tantotant sangitlle aahe pan sagle purush ase khambir ani kartavyadaksha astil ase nahi ,baryach vela bayka janambar kast kartat pan tyana karaychya velela purush haat uchlto as ghadate ,pan tumchya maitrini chya mistran sarkhe purush far rare pahayla miltat ,dhanyavad.

  • @hasinawaikar9406
    @hasinawaikar9406 5 หลายเดือนก่อน

    Tranche tyanchya Mulan barobar patat nasel ....

  • @vinitaathakye1939
    @vinitaathakye1939 ปีที่แล้ว

    Khup chaan anubhav sangital ata mazhi mahtarpanachi bhiti geli

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार ताई, आजारी ताईला असा नवरा मिळाले. तिच फार मोठ भाग्य.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 หลายเดือนก่อน +3

    सरळ साधे आयुष आत्ता हद्दपार झाले आहे, जास्त विचार करू नये येणार्‍या परिस्थिती la सामोरे जाण्याची तयारी ठेवावे मरणाला आणि आजारी पणाला घाबरून जगू नये

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 ปีที่แล้ว

    Mhatarpani khambir rahawa asa sagalyanach watate. Shakyato aapla aapanach karawa hey yogyach aahe. Pan aamhala tumchi garaj nahi hey toch bolu shakato jo financially sound aahe. Aani ya case madhe tey dogha hote. Jo ekata asel tyane kaay karawe? Me swata ekati rahate. Maza ekach mulga aahe. Mulga / soon aani tiche aai wadil ekatra rahataat mazyach mulakade. Mhatarpani sarwaat jaast garaj maanasik aadharachi asate. Nusta pathiwar haath asel tari aapan khambir hoto. Shewatparyant laachar n hota swabhimaanane jagaw asa saglyanach watate pan tase nahi hot. Pratekachi situation vegli. Aso. Thank u for d vlog😊.

  • @latanawale9906
    @latanawale9906 8 หลายเดือนก่อน

    बरोबर सांगताय मॅडम

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 หลายเดือนก่อน

    खुप अगदी खरेच सांगितले आहे

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 7 หลายเดือนก่อน

    Khupach chhan vichar ahet

  • @AparnaKulkarni-og6gq
    @AparnaKulkarni-og6gq ปีที่แล้ว

    ताई तुमचे विचार मला खूप आवडतात

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 9 หลายเดือนก่อน

    Thank you 👍👍👍

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 ปีที่แล้ว

    Tai, khup chhan video, khupch aavdala..

  • @pratibhabhamburkar7400
    @pratibhabhamburkar7400 2 วันที่ผ่านมา

    He mi kiti thikani pahila ahe sune che aai vadila na nit vagtat

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 ปีที่แล้ว

    Khoop chaan mahiti ahe.
    Iekte rahachi savay kerala havi..

  • @bhagyashrideshpande1572
    @bhagyashrideshpande1572 3 หลายเดือนก่อน

    कुणालाच मुलांवर अवलंबून राहायला आवडत नाही.पण जोडीदार गेल्यावर आणि पैश्याचे पाठबळ ही नसल्यावर नैलाजच होतो की हो.अशावेळेस त्या म्हाताऱ्या माणसांना काय करावे?

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 ปีที่แล้ว +1

    Doghanpaiki jeva 1ch rahila tevache tyanchi kay planning te jrur share kra.

    • @pallavil6189
      @pallavil6189 ปีที่แล้ว

      Well to do people either stay alone and like independence, or affluent senior citizen ,where kids do come and meet its parents choice not kids some seniors don't want to stay with kids

  • @meenakamble5784
    @meenakamble5784 ปีที่แล้ว +1

    दोघांपैकी एक राहीलं तर त्यांनी काय करावं

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 ปีที่แล้ว +10

    काही सुना नातवडं सांभाळून सुध्दा सासू सांभाळत नाहीत माझ्या समोर घडलले आहे मतलबी असतात.

    • @sulabhashelar5017
      @sulabhashelar5017 ปีที่แล้ว

      तुमचे विचार पटले.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Aapale nashib dussre kay? Baherche deshat mulanchi/mulinchi pore bale samalayala jamale tar ja te aapale oldage baganar mag aammi aatta gelecha pahije asa vichar karu naka

    • @jonitalobo4352
      @jonitalobo4352 ปีที่แล้ว

      पहिले मुलांना मोठ करा नंतर नातवंडे का तर मातारपणी बगाव म्हणून हे ठीक आहे मूलानचा काही च करतवय नाही का या पेक्षा मुल नसलेले लोक सुकी

  • @sandhyatak1885
    @sandhyatak1885 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आम्हाला मार्ग दाखवला 👏

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे त्यांचा विचार

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 ปีที่แล้ว +1

    खरच खूप चांगला विचार मांडला,प्रत्येक म्हंताऱ्या जोडप्याने खंबीरपणे राहिले पाहिजे, तूम्ही शेअर केलेत,त्या बद्दल धन्यवाद

  • @yogitakulkarni8048
    @yogitakulkarni8048 ปีที่แล้ว +2

    Patla tumcha bolna... Tya dada ni yogya ch nirnay ghetla🎉

  • @ashatarlekar3395
    @ashatarlekar3395 ปีที่แล้ว +12

    शेवटी प्रत्येकाचा नशिबाचा भाग आपण चांगले कर्म करत रहाणे

  • @meghanamungekar5974
    @meghanamungekar5974 11 หลายเดือนก่อน

    तुम्हीं जे सांगता आहात ते. अगदी बरोबर आहे

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 ปีที่แล้ว

    खूप छान विचार 👌 🙏 धन्यवाद काकू

  • @renukachaudhari6265
    @renukachaudhari6265 ปีที่แล้ว

    Tumhi barobar mhantat aahe mam pan ektach partner asel tar?

  • @seemakulthe9943
    @seemakulthe9943 ปีที่แล้ว +3

    मला तुमचे सगळे विचार पटले आहे पण ते दोघेहोते पण दोघांपैकी एकच जण कहककसए करा तरआणि असेल तर

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว +1

      Hoy ho mala pan asecha vatate kadhi kadhi😕