kay shikshan aahe tyancha , I mean IIT, IIM, AIIMS cha gold medalist aahet ka ? ka UPSC ani MPSC cha ranker aahe , kasla shikshan ? kutlya college madhun passout ahet ? kutli invention keli ? 12th ani 10th kiti marks hote sanga mhana ? kalel shikshan ? stage vr shivigaal karne shikshan nahi .
अतिशय अभ्यासपूर्ण तरुण तडफदार युवक व सर्व जनतेला समजेल या शब्दात वेगवेगळ्या वाक्प्रचार, म्हणी ,सुभाषिते, शायरी यांची सुंदर मिलाफ करून सुंदर मिलाफ करून आपलं मनोगत ठासून आणि ठसकेबाज पद्धतीने सांगणाऱ्या सुषमा ताईंना खूप खूप धन्यवाद
@@shrivastavrahul8247 b thakrey ni sath pidya bsun khatil yevde kmavle ahe .tumhala kay dile.b thakrey gandhi family la shivya deyche mg ata ka u thakrey tenchya sobat gele .mothe lok kahi krtil pn aapn change nahi honar .
Aage bado or hindu ke astitva ko bura bhala kaho hum tumare sath hai right tine laaj vikali aapan pan vikalit vat laaj secular ghya hilapan aani tya pawarla pan chadaun tumchya gharavar yet nahina hirava to pariyant yanchi lal kara aani swatachipan
आदरणीय ताई खरोखर आपण खूप हुशार , अभ्यासू , धडाडीच्या , कार्यकर्त्या आहात. आगे बढो हम आपके साथ है. खरे म्हणजे आपण मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहात. माझी काँग्रेस नेत्यांना , राष्ट्रवादी काँग्रेस (पवार साहेबांची) नेत्यांना विनंती आहे की त्यांनी यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करा.
उद्धवसाहेब सुषमाताईंच्या रुपाने एक वैचारिक अभ्यासू आणि पक्षनिष्ठा असलेला प्रामाणिक शिलेदार शिवसेना (उबाठा) पक्षाला लाभला आहे. भविष्यात त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रकारचे वाईट राजकारण होणार नाही, त्यांचा मान सन्मान प्रामाणिकपणे राहील याची काळजी घ्याल, ही नम्रपणे विनंती.
उध्दव ठाकरे साहेब स्वयंंभू आहेत,, ते भाषणाला उभे राहिले की,चिटोरे चाळत उभे राहत नाही ते सतत बोलत रहातात,नाॅन स्टाॅप. हे पढवलेले नेते जेवढे पढवल तेवढच बोलतात, बाकी बोंबलत बसतात.
खरंच पुस्तकं मस्तक सुधारून, चांगल्या विचारांची दस्तक देतात यावरून सिद्ध होते 🙏🙏🙏👍👍👌👌
खुपच छान शिक्षणा मुळे काय फरक पडतो हे तुम्ही दाखऊन दिले
kay shikshan aahe tyancha , I mean IIT, IIM, AIIMS cha gold medalist aahet ka ? ka UPSC ani MPSC cha ranker aahe , kasla shikshan ? kutlya college madhun passout ahet ? kutli invention keli ? 12th ani 10th kiti marks hote sanga mhana ? kalel shikshan ? stage vr shivigaal karne shikshan nahi .
@@abhishekchavan5199
I am outsider,
But I can understand little bit Marathi
Her supporter will blindly support her because of SC/ST..
Highly educated. Politics specialist. Superb language.
अतिशय अभ्यासपूर्ण तरुण तडफदार युवक व सर्व जनतेला समजेल या शब्दात वेगवेगळ्या वाक्प्रचार, म्हणी ,सुभाषिते, शायरी यांची सुंदर मिलाफ करून सुंदर मिलाफ करून आपलं मनोगत ठासून आणि ठसकेबाज पद्धतीने सांगणाऱ्या सुषमा ताईंना खूप खूप धन्यवाद
🤣🤣🤣🤣
Brilliant speech 💯
सुषमा ताई अप्रतिम आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिलीत. खूप खूप धन्यवाद 👌👌👌❤️
❤
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या . सुषमा ताई अंधारे खूप छान अभ्यास पुरवक बोलतात. ताई साहेब . अशा प्रकारे जोरदार प्रचार सुरू ठेवा. जय महाराष्ट्र.
अंधारे ताईना १०० तोफांचा सलाम 👍👍👍👍
सुषमाताई आगे बडो हम तुम्हारे साथ है❤
Kuthe पाठवत आहात
are hine tar balasaheb ani uddhav la pan khalcha bhashet bollela tari he hiche chattat😂
@shrivबूब बघ बहीणच astavrahul8247
@@shrivastavrahul8247 b thakrey ni sath pidya bsun khatil yevde kmavle ahe .tumhala kay dile.b thakrey gandhi family la shivya deyche mg ata ka u thakrey tenchya sobat gele .mothe lok kahi krtil pn aapn change nahi honar .
Aage bado or hindu ke astitva ko bura bhala kaho hum tumare sath hai right tine laaj vikali aapan pan vikalit vat laaj secular ghya hilapan aani tya pawarla pan chadaun tumchya gharavar yet nahina hirava to pariyant yanchi lal kara aani swatachipan
सुषमाताई अंधारे मंत्रिपदात वरचढ ठरतील. ठाकरे साहेबांनी यांचा सन्मान पूर्वक समावेश करावा. वाघीण म्हणजे कोण तर ताई चे नाव घ्यावे लागेल. God bless you.
Ghya devala shivi denari bai..lokan madhun nivdun ya bola pahile..lyki ahe k ...
are hine tar balasaheb ani uddhav la pan khalcha bhashet bollela tari he hiche chattat😂
ubt jinkale tar tya mantri honaar …100%
@@sachindulam9258 ती वारकरी पंथातील आहे, तिने तिच्या देवाला प्रश्न विचारला तो तिचा आणि देवाचा प्रश्न आहे
@@sachindulam9258 भौच्या शाळा शिक जा अडाण्या..
सर्वच्या सर्व सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे बस .....
ताई मी तुमची खूप फॅन आहे सर्व भाषणे मी तुमची आवरजून ऐकते.
🎉🎉🎉
Yes मी पण खुप फॅन आहे ताईंची
ताई, साफ फाडली.
सर्व पॉईंट्स परफेक्ट घेऊन आपले सर्व विषय आपण मांडलेत की त्यावर कोणी ऑबजेक्शन घेणार नाहीत.
मुंबई आपलीच ताई. 🚩🙏
Correct......real fact...
.
Nice Tai....❤❤❤
Great argument!!what a satire!!salute to sushmaji!!!
वास्तव आणि जबरदस्त भाषण 👍👍👌👌
मी नियमित सभा ऐकतो राज ठाकरेंचे भाषण उद्धवसाहेबांवर बोलल्याशिवाय पूर्ण होत नाही व उद्धवसाहेब भाषणात राज ठाकरेंचे नाव सुद्धा घेत नाही
Tyana laj vatate😂😂
Hila sodalay na vatvat karayala
व्वा क्या बात हैं, क्या जुनून हैं,👍 नंबर वन
जबरदस्त......आणि वास्तव मांडले
1 nambar Tai 🚩🙏
Only 1 UBT 🚩🙏
खरी शेरणी ही अशी असते ❤
I love her every speech ❤❤..
Right❤❤❤❤
अभ्यासपुर्ण भाषण जबरदस्त ताई
बिन शर्ट पाठिंबा,,,, जनता सब जाणती है,,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
This woman is so Intelligent, Articulate and Never misguides common people like others. My vote is for her❤🗽
very good studyful lecture to covered all Maharashtra politics.
जय महाराष्ट्र
Tai...🔥🔥🔥🔥🔥🔥
आदरणीय ताई खरोखर आपण खूप हुशार , अभ्यासू , धडाडीच्या , कार्यकर्त्या आहात. आगे बढो हम आपके साथ है.
खरे म्हणजे आपण मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहात. माझी काँग्रेस नेत्यांना , राष्ट्रवादी काँग्रेस (पवार साहेबांची) नेत्यांना विनंती आहे की त्यांनी यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करा.
Superb
लय भारी भाषण ताई👌👍
Wa Tai Saheb, khuapch chhan
Well done Madam 👍👍👍👍👍👍👍
Very Nice Tai Saheb 🙏🙏🙏
खूप सुंदर ताई ❤
एकदम बरोबर....
Nidar pane bhashan karta madam tumhi....
Great
Great Tai 👍👍
ग्रेट सुशांमांताई, जनताची आई, महाराष्ट्राची महिला कल्याण, गृह मंत्री.... नक्की... जय उद्धव शिवसेना...
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
समाजातील राजकारण्यांचा
खरा चेहरा दाखवणारी सभा .... 🙏👍
जबरदस्त बुरखा फाडला सगळ्यांना माहीत आहे पण ताई निर्भीड बोलतात जर ताई राज्य गृहमंत्री झाल्या तर सरळ करतील सर्वांना
बऱ्याच दिवसांनी अस भाषण ऐकलं. मजा आली ताई. राज ठाकरे यांना बिनशर्त नागडा केलात.
1 No ,Ek Naari Sab par Bhaari 👏👏👏
उद्धवसाहेब
सुषमाताईंच्या रुपाने एक वैचारिक अभ्यासू आणि पक्षनिष्ठा असलेला प्रामाणिक शिलेदार शिवसेना (उबाठा) पक्षाला लाभला आहे. भविष्यात त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रकारचे वाईट राजकारण होणार नाही, त्यांचा मान सन्मान प्रामाणिकपणे राहील याची काळजी घ्याल, ही नम्रपणे विनंती.
are hine tar balasaheb ani uddhav la pan khalcha bhashet bollela tari he hiche chattat😂
छान ताई
Superb Tai. Khup chan . Majha vote only UBT.
1 no Tai❤❤❤
👌👌
ताई सर्वसामान्य माणसांच्या मनातील भावना तुम्ही बोलून दाखविली.जय महाराष्ट्र
अप्रतिम ताई.
ताई तुम्ही गृहमंत्री झाले पाहिजे हे काम उद्धव साहेबांनी जरूर करावे जनतेच्या हितासाठी
nice.
Sushama Tai you are owsm 😊😊😊😊😊❤
वाट लावली तुम्ही सुषमाताई
लय भारी
Tai, salute tumhala
ताई जबरदस्त निर्भिड पणे बोलतात तुमच्या ह्या बोलण्याचे मी कित्येक वर्षांपासून फॅन आहे आपलं निर्भिड पणा बोलतात हे राजकीय लोकांना सळो की पळो करतात
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पियल तो गुर्गुर्ल्या शिवाय राहणार नाही
Super
very nice
Ek no
सुषमा ताई❤
Atishay aakramak Tai aahet.त्यांचे भाषण सुरेख.
Madam u speak the truth. I appreciate u
SUSHAMA TAI JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज संपूर्ण महाराष्ट्रत एक नंबर चे वक्तृत्व
Nice
🔥🔥💯💯👌👌
1 नंबर बरोबर आहे
My fev teacher ❤❤❤
👍👍👍👍
❤nice spich.
ताई तुम्हास मनापासून धन्यवाद..
तुमच्या सडेतोड भाषणस सलाम 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र ताई
🔥🔥🔥🔥🔥 GREAT SHUSHMA TAI 🔥💯💪🏻💪🏻💯
Tai saheb man jinkal tumhi
are hine tar balasaheb ani uddhav la pan khalcha bhashet bollela tari he hiche chattat😂
एकच नंबर सुषमा ताई ...😁😁😁😁😁
सुन्दर भाषण .मुद्देसूदपणे मांडणी. 😊
Ekdm chan kadk 🔥🔥🔥
Shika sangatit raha aani sangharsh kara ❤.
Ek no only mashal........
Damdaar.........
Great सुषमा ताई ढोंगी लोकांचा ढोंगीपणा निडरपणे जनतेसमोर मांडत आहात
ताई साहेब जय महाराष्ट्र
Correct 💯 real fact
खुप. छान ताई❤❤
Ekdum zabardast tai
मोतीलाल शर्मा. अभ्यास पुर्ण भाषण हयाला मनतात. एक नंबर
Good information
Very good Tai khup Sundar aan ban sham Tai amchi
उध्दव ठाकरे साहेब स्वयंंभू आहेत,, ते भाषणाला उभे राहिले की,चिटोरे चाळत उभे राहत नाही ते सतत बोलत रहातात,नाॅन स्टाॅप. हे पढवलेले नेते जेवढे पढवल तेवढच बोलतात, बाकी बोंबलत बसतात.
She is well orator.
Shushma tai zindabad ❤
😅😅ताई तुम्ही महाराष्ट्राचे गृह खाते हाती घेतले पायजे.
Ek no. Tai
खुप छान विसलेशन ताई
ताई तुम्ही भाषण चांगलं करता पण तुम्ही आमच्या भाळासाहेब ठाकरे विषयी लय वाईट बोलेल आहे
Nice Shushma Tai ❤❤❤❤
Chan
मस्त एकच नंबर ताई....🎉
Wahhh Taee
उत्तम भाषण !
"बिनशर्त " पुत्र प्रेमामुळे आख्या पक्ष संपला !